Dhananjay Munde Vs Vijay Wadettiwar | शेतकरी मुद्द्यांवरून मुंडे विरुद्व वडेट्टीवार यांच्यात खडाजंगी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 июн 2024
  • #dhanajaymunde #vidhansabha #farmers #monsoonsession #zee24taas
    Dhananjay Munde Vs Vijay Wadettiwar | शेतकरी मुद्द्यांवरून मुंडे विरुद्व वडेट्टीवार यांच्यात खडाजंगी
    नुकसानग्रस्त शेतक-यांच्या मुद्द्यावर विधानसभेत चर्चा झाली...यावेळी शेतक-यांच्या मदतीचं पडलंय की एनडीव्हीआयचं पडलंय असा सवाल कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी विचारला...त्यावेळी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली...शेतक-यांना नुकसान भरपाई कधी देणार सांगा...निकष सांगू नका, निकषाच्या पलिकडे जाऊन मदत करा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली...
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Комментарии • 33

  • @user-bg4ct8uq1w
    @user-bg4ct8uq1w 4 дня назад +2

    शेतकऱ्याची कर्जमाफी कधी होणार

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 9 дней назад +6

    धनू. विमा. कधी. देणार. दुष्काळ निधी. कधी. देणार. तुमच्या. सरकार ने. शेतकरीचे. वाट. लावली.

  • @user-mi1hi8vs4u
    @user-mi1hi8vs4u 5 дней назад +1

    नुकसान भरपाई नहीं सरकार फक्त घोषणा

  • @ravivasave5824
    @ravivasave5824 5 дней назад +2

    शेतकरी चा कर्ज माफ करा

  • @user-mi1hi8vs4u
    @user-mi1hi8vs4u 7 дней назад +2

    शैतकरैचा मुळावर ऊठलै आहै सरकार चाभरै, सरकार फक्त घोषणा करते मिळत एक रु नहीं

  • @arvindzaware2912
    @arvindzaware2912 8 дней назад +1

    कर्ज माफी करा

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 4 дня назад

    धनंजय मुंढे सारखा कृषिमंत्री होणे नाही ..🙏🙏🙏

  • @bhamidaswaghmare5172
    @bhamidaswaghmare5172 9 дней назад

    विरोधी पक्ष शेतकरी कर्ज माफी मागणार नाही कारण त्यांना येणार्या विधानसभेत कर्ज माफी मुद्दा घेऊन विधानसभा निवडणुका लढवणार आहे

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 11 дней назад +4

    धनु च काही खरं नाही

  • @ishwarshirsath3940
    @ishwarshirsath3940 4 дня назад

    Pm kisan वारसाने हप्ते मिळवण्यासाठी 8000 हजार रुपये मंगणी

  • @arvindzaware2912
    @arvindzaware2912 8 дней назад

    पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा द्या कर्ज माफी करा पारनेर तालुक्यात दुष्काळ होता दुधाला ४० रूपये रेट द्या पाच रुपये अनुदान नको

  • @ganeshsangle5353
    @ganeshsangle5353 10 дней назад +1

    धनु भाऊ खूप चांगल्या प्रकारे बोले

  • @akshaydhepe5173
    @akshaydhepe5173 6 дней назад

    Khadagangiii my foot😂

  • @shabuddinshah7120
    @shabuddinshah7120 8 дней назад

    Karj maaf Kara kahi bolu nka

  • @ishwarshirsath3940
    @ishwarshirsath3940 4 дня назад

    बातमी टाकावे

  • @DaDa-hu2vh
    @DaDa-hu2vh 7 дней назад

    2023 मधे अतिवृष्टी मुळे जे नुकसान झालं होत त्याचे पैसे मागच्या 15 दिवसापासून जमा होत आहेत. तसेच पीक विमा पण जमा झाला आहे. शिंदे फडणवीस सरकारच मनापासुन धन्यवाद..

  • @maheshmaske9979
    @maheshmaske9979 9 дней назад

    Kyc kara shetkari milalet 4000

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 5 дней назад

    मुख्यमंत्री ओबीसी समाज

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 9 дней назад

    धनू भाऊला करूणाची किव नाही तर शेतकऱ्यांबद्दल काय देणघेण नाही हा कुषीमत्री बेकार आहे शरद पवार साहेब जिदाबाद

  • @officialhindavi9169
    @officialhindavi9169 10 дней назад +3

    DM Boos

  • @Vishal_Munde
    @Vishal_Munde 11 дней назад +7

    कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब आपण खूप चांगल्या प्रकारे बाजू मांडली 🔥💯🌾 , विरोधकांकडे काही मुद्धे नाहीत फक्त जातीवाद करून निवडणूक जिंकतात त्यांना शेतकऱ्याचे व त्यांच्या प्रश्नाचे काहीच पडलेले नाही

    • @parvezpathan2050
      @parvezpathan2050 11 дней назад +2

      Same bjp kade pn kahi mudda nahi jadivad krun central madhe jinktat

    • @user-oo3of9lp6t
      @user-oo3of9lp6t 11 дней назад +2

      भाऊ अजून पिक विमा मिळाला नाही

    • @rajendradange3219
      @rajendradange3219 11 дней назад

      एमपीएससी उत्तीर्ण कृषी अधिकारी यांचे एक वर्षापासून नियुक्त्या किरकोळ कारणामुळे रखडून ठेवल्या आहेत. सुशिक्षित बेरोजगारांची चेष्टा करतंय हे शासन!

    • @APEXPREDATOR5557
      @APEXPREDATOR5557 11 дней назад +2

      Lawdya करुणा दाखवा 😂😂

    • @Vishal_Munde
      @Vishal_Munde 11 дней назад

      @@APEXPREDATOR5557 तुला काय दाखवायची तुझी बहिण आहे ना करुणा ती रोज लवडा घेते आमचा 🤣🤣🤣

  • @hariomrathodbanjarasong4680
    @hariomrathodbanjarasong4680 11 дней назад +1

    लवड्याच्या बाला, अध्यक्ष साहेब शेतकर्याची व्यथा समजत नाहीकाय? शेतकरी माझा काम करून मेला,खुर्चिवर बसून काय भाषणं झाडतां?

  • @manishawakode8711
    @manishawakode8711 9 дней назад

    आज अन्न ,वस्त्र,निवारा,आरोग्य महागाई ,बेरोजगारी , शिक्षण, यांनी त्रस्त आहे . सोडून ही नौटंकी.🍉🍉🍉🍉🍉👋

  • @praveenkumar-dc6kh
    @praveenkumar-dc6kh 9 дней назад

    Dhanu bhau kam pan karych bagat ja jara nust byaka byka