Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
आजची रेसिपी छानच वपौष्टीक! सध्या मला अशक्तपणा आल्यामुळे जरूर करीन!
Mast ani healthy recipe .👌 Thanks 👍
साताऱ्यात हे जास्त बनत घुट म्हणतात याला भाकरीबरोबर खूप छान लागत.
Yes👍
आमच्याकडे दर रविवारी अशीच उडदाची डाळ बनवतात. कढीपत्त्याची फोडणी घालून. आणि वाटताना खोबरे घालतो. आणि बाजरीच्या भाकरी चुरून खातो. आणि कांदा लोणचे तोंडी लावण्यासाठी.
Barobar
@@SwarasArt😊😊
आमच्या घरी पण अशीच दाळ बनते खोबरे घालून एकदम भारी चव आहे ❤
Ho ना अस्सल घाटी पदार्थ आहे हा स्वादिष्ट आणि शक्ति वर्धक.
घुटं पातळ =सूप मराठी पाककृती!
फार छान रेसिपी धन्यवाद
सगळ्याच कळणाची चव अप्रतिम असते .आणि तेवढच पौष्टिक.
Ho barobar
मस्त घुट.
👍
वा,उडदाचं घुटं आणि गरमागरम इंद्रायणी तांदूळाचा भात अप्रतिम 😊
Wow
मस्त आणि पौष्टिक रेसिपी नक्की ट्राय करणार 👌👌🌹🌹
Thanks😊
छान चविष्ट आणि पौष्टिक. शिजलेली डाळ न वाटता नुसती घोटून आमच्या कडे अशी च उडदाच्या डाळीची आमटी करतात.त्याला 'घुट्टं ' असं म्हणतात.
हो. ह्याला घुटे म्हणतात. माझ्या आजोळी (खातगुण) सातार ला बनते हे. खूप पौष्टिक व चविष्ट लागते. हे लोकांपर्यंत पोहोचवल्या बद्दल धन्यवाद🙏
मस्त आम्ही असे घुटे बनवितो ओले खोबरे कढीपत्ता घालून 😊
पौष्टिक रेसिपी...धन्यवाद..
वा वा एकदम मस्ततततत. .........................👌👌👌👌👌👌👌
Khupch chan aahe
Khup chhan 👌👌
Mast, garma garm
खूप छान वाटली रेसिपी धन्यवाद ताई
Khup khup chan healthy recipe dakhvili Taaie tumhi Thank you
Mastach tai nakkich try karnar
Khup chhan
🌹🌹🌹 .I like 👍👍👍 this beautiful recipe .💐💐🇮🇳💐💐
khoop chaan nakki try karanar
Khupch chaan
मस्त आहे
Excellent soup recipe please share like this traditional easy healthy recipes of Maharashtra
रेसिपी आवडली
Very nice recipe 👍🏻
@@SwarasArtधन्यवाद ताई
छान, Thanks
👌👌 मला ही भाजी खुप आवडते
Mala pan 🤤😋👌👍
Apratim soup😋😋
ताई, मला तुमची रेसिपी खूपच आवडली. माझ्याकडे अख्खे उडिद आहेत. ते वापरले तर चालेल का
Ho
खूप छान मी नेहमी करते
सैल , घट्ट नाहीतर पातळ आणि दाट म्हणतात!! यात चिंचेचा कोळ गूळ, जिर खोबर घालून आणखी सुंदर लागते!!!!
Udad Dali badli moong dal waperun Karu shakto ka ?Urad daline gas hoto potat
हो
छानच.
वा वा खुपच छान
खुप छान
खूपच छान
व्वा.........
Mast ahi
Very nutritious.
Chhan
मी तुम्ही व्हिडिओ मध्ये दाखवले प्रमाणे आम्ही तळणीचे मोदक केले खूप छान झाले पण मैधा ऐवजी गव्हाचे पीठ वापरले तर चालेल का.
धन्यवाद... खूप छान 👍👍
Mast
👌👌👌👍😋🤤🥰
😂😂 खूप छान दाखव उळद डाळीची सूप
उडीद मूग mix kele तर चव् लागेल का?
@@SwarasArt 😋
कुठलीही डाळ किंवा धूता येण्याजोगे पदार्थ आधी धुवून घेवून वाळवून ठेवावेत. मग भाजणे शिजवणे करावे.
Thanks for suggestion
ताई घटक पदार्थांची यादी टाकत जाल का कृपया
Mam can we use whole urad for this recipe
Yes you can
@@SwarasArt thanks mam
याला म्हणतात उडदाच्या डाळीचे घुटं
👍👍
Thank you
You're welcome
उडीद घुट
आम्ही याला माडग म्हणतो
Yes
हे घुट आहे ना
Ghutyala kadhipatta khup ghala
आस मुगाचे केले तर??
हो मुगाचे पण मस्त होते
मुगाचे कढण ऐकले होते ठाणे
करून बघा नक्की आवडेल, उडीद मूग, कुळीथाचे पण मस्त होते
बाळंतीणीला देऊ शकतो का
Ho.. Kami pramant devu shakta... Nahi tar moog daliche kara best aahe
Adhan ek healthy soup cha prakar mastach😊
Khupch chhan
Khup masta 👌
खूप छान
आजची रेसिपी छानच वपौष्टीक! सध्या मला अशक्तपणा आल्यामुळे जरूर करीन!
Mast ani healthy recipe .👌 Thanks 👍
साताऱ्यात हे जास्त बनत घुट म्हणतात याला भाकरीबरोबर खूप छान लागत.
Yes👍
आमच्याकडे दर रविवारी अशीच उडदाची डाळ बनवतात. कढीपत्त्याची फोडणी घालून. आणि वाटताना खोबरे घालतो. आणि बाजरीच्या भाकरी चुरून खातो. आणि कांदा लोणचे तोंडी लावण्यासाठी.
Barobar
@@SwarasArt😊😊
आमच्या घरी पण अशीच दाळ बनते खोबरे घालून एकदम भारी चव आहे ❤
Ho ना अस्सल घाटी पदार्थ आहे हा स्वादिष्ट आणि शक्ति वर्धक.
घुटं पातळ =सूप मराठी पाककृती!
फार छान रेसिपी धन्यवाद
सगळ्याच कळणाची चव अप्रतिम असते .आणि तेवढच पौष्टिक.
Ho barobar
मस्त घुट.
👍
वा,उडदाचं घुटं आणि गरमागरम इंद्रायणी तांदूळाचा भात अप्रतिम 😊
Wow
मस्त आणि पौष्टिक रेसिपी नक्की ट्राय करणार 👌👌🌹🌹
Thanks😊
छान चविष्ट आणि पौष्टिक. शिजलेली डाळ न वाटता नुसती घोटून आमच्या कडे अशी च उडदाच्या डाळीची आमटी करतात.त्याला 'घुट्टं ' असं म्हणतात.
Barobar
हो. ह्याला घुटे म्हणतात. माझ्या आजोळी (खातगुण) सातार ला बनते हे. खूप पौष्टिक व चविष्ट लागते.
हे लोकांपर्यंत पोहोचवल्या बद्दल धन्यवाद🙏
मस्त आम्ही असे घुटे बनवितो ओले खोबरे कढीपत्ता घालून 😊
Thanks😊
पौष्टिक रेसिपी...धन्यवाद..
Thanks😊
वा वा एकदम मस्ततततत. .........................
👌👌👌👌👌👌👌
Thanks😊
Khupch chan aahe
Khup chhan 👌👌
Thanks😊
Mast, garma garm
Thanks😊
खूप छान वाटली रेसिपी धन्यवाद ताई
Thanks😊
Khup khup chan healthy recipe dakhvili Taaie tumhi Thank you
Thanks😊
Mastach tai nakkich try karnar
Thanks😊
Khup chhan
Thanks😊
🌹🌹🌹 .
I like 👍👍👍 this beautiful recipe .
💐💐🇮🇳💐💐