Jitendra Awhad | 'Ajit Pawar यांनी Suresh Dhas यांना सभागृहात डोळ्यांनी खुणावलं'- आव्हाड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 34

  • @bhushanpatil947
    @bhushanpatil947 2 дня назад +11

    आव्हाड साहेब पूर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे.

  • @satishtakalkar7578
    @satishtakalkar7578 2 дня назад +25

    अन्याया विरुद्ध लढणारे आव्हाड साहेब.. इथे जातीचा विषय नाही.. हा माणुसकीचा विषय आहे.. काही ठराविक लोकांना त्यांची जातीची लोक असल्याने दुःख होत आहे

    • @maharashtradesha1360
      @maharashtradesha1360 2 дня назад

      त्याला संतोष देशमुख यांच्याशी काहीही घेणंदेणं नाही तो शरद पवार यांच्या आदेशाने राजकारण करत आहे.

    • @umeshdeshmukh4482
      @umeshdeshmukh4482 2 дня назад

      आम्ही त्याच्याशी एकनिष्ठ आहोत जो न्यायनिष्ठ आहे..
      Respect dr. जितेंद्र आव्हाड ❤​@@maharashtradesha1360

  • @SatishKadam-pe6sy
    @SatishKadam-pe6sy 2 дня назад +7

    निःपक्ष आणि जातीच्या पलीकडे जाऊन चांगला व सत्यता तपासून निर्भिड बोलतात मी आपला फँन झालो.

  • @abhijitpatil1710
    @abhijitpatil1710 2 дня назад +1

    Right❤❤

  • @amoldhakane8462
    @amoldhakane8462 2 дня назад +3

    आपल्या मुंब्य्रात काय होत ...भरदिवसा हे सांगितलं तर बर होईल

  • @govindshingade9061
    @govindshingade9061 2 дня назад +2

    धरनात मुतणारा कोन हो
    तेच का महाराष्ट्र बरबाद करणारा नाही का

  • @gbgaming1185
    @gbgaming1185 2 дня назад +2

    जितुद्दिन 🤬🤬🤬

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 2 дня назад +1

    दादानी डोळा मारलेला संपूर्ण महाराष्ट्राने बघितला आहे... आदर्श आरोपी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण घायाळ होऊन बीजेपी तच पळाले ना....? तो डोळा साधारण नाही बाबा....?

  • @ashokbhosale5867
    @ashokbhosale5867 2 дня назад

    What about Karmuse?

  • @gorakshashirsat7509
    @gorakshashirsat7509 2 дня назад +4

    नीच

  • @SirajKhan-h8l
    @SirajKhan-h8l 2 дня назад

    Sir I am Proud to be a Muslim.
    In ki Rajniti Muslim ki waje se Chalati Islam Zinda bad

  • @vishalsirsat9363
    @vishalsirsat9363 2 дня назад +1

    तुमच्या बंगल्यावर मारलेल्या मानसाच काय झाल हे पन सांगा

  • @GovimdMunde
    @GovimdMunde 2 дня назад

    तुमच्या बंगल्यावर मारलेल्या माणसाचा काय झालं

  • @bhaskarsanap8865
    @bhaskarsanap8865 2 дня назад

    चमचा😅😅

  • @dilipgokhale345
    @dilipgokhale345 2 дня назад

    अरेरे memory is short karmuse

  • @ashokgite1135
    @ashokgite1135 2 дня назад +4

    Bhangar

    • @kalyanshete8985
      @kalyanshete8985 2 дня назад +5

      Ekdam khara manus hee avhadd....marathyan sathi

    • @Misktw
      @Misktw 2 дня назад +2

      मी वजारी आहे पण तुमच्या सारखा अंध भक्त वजारी नाही. कराड ला गोळया घाला माझी इच्छा आहे.

    • @atish007-j9m
      @atish007-j9m 2 дня назад +2

      निःपक्षपाती माणूस

  • @shivnathshirsath9039
    @shivnathshirsath9039 2 дня назад +1

    सकल क्षत्रिय वंजारी समाजाकडून याला वाळीत टाकण्यात आले आहे🙏🙏🙏

    • @rohidasjadhav2465
      @rohidasjadhav2465 2 дня назад +4

      वंजारा समाजाचा क्षत्रिय वाचा इतिहास थोडासा सांगा बर भैया, किती राजे झाले सरदार झाले, इतिहास माहीत नाही म्हणून विचारतोय क्षत्रियत वाचा

    • @StrongVenus
      @StrongVenus 2 дня назад

      ​@@rohidasjadhav2465😂😂😂😂

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl 2 дня назад

      आज पर्यंत वंजारी समाज कुठे लढलेला दिसला नाही वंजारी समाज फक्त सैनिकांना अन्नधान्यांचे रसद पुरवठा करत होता त्यांचा व्यवसाय हा वाहतूक व्यवसाय होता त्यामुळे हे क्षत्रिय नाहीत

    • @thewild4610
      @thewild4610 2 дня назад

      😂 वंजारी समाज चोर आहे हे भारताला आता माहीत झालं

    • @AkTashan
      @AkTashan День назад

      😂😂😂 🤣🤣🤣