ओबीसी आंदोलकांसमोरून मराठा समाजाची बाईक रॅली, दोन्हीकडून घोषणा, काय घडलं? OBC vs Maratha | AM4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 сен 2024
  • OBC vs Maratha | Manoj Jarange vs Laxman Hake लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण जिथे सुरू आहे... त्या समोरूनच मराठा समाजाची बाईक रॅली गेली. त्यावेळी घोषणबाजी सुरू होती. त्यामुळे ओबीसी आंदोलक संतापले आणि त्यांनीही घोषणाबाजी सुरू केल्याचं पाहायला मिळालं... | AM4
    #manojjarangepatil #ManojJarange #LaxmanHake #marathareservation #laxmanhake #navnathwaghmare
    #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 262

  • @shyamjadhav5689
    @shyamjadhav5689 7 часов назад +28

    आम्ही आत्ता वडापाव खाऊन उपोषण सोडविणार

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 8 часов назад +56

    मुख्यमंञी यांना अरे तुरेची भाषा करणे योग्य नाही.

    • @Neel12338
      @Neel12338 8 часов назад +12

      Jarangya tr kay khup chaangl bolto bewda

    • @PKDada-f4h
      @PKDada-f4h 8 часов назад

      गु खा, गुडघ्यावर आणतो, अनजीपंत, ब्राह्मणाचा, त्याला दाखवतो याला दाखवतो,
      मी मराठा असून अश्या 90 t किंग ला फाट्यावर मारतो, लाज लज्जा आणि सगळेच सोडले आहे जरंग्याने.
      म्हणतो काय मी 288 उभा करणार आणि परत उपोषणाला बसतो?
      कोणाचे आदेशाचे पालन करतो तो?
      लोकसभेला म्हणाला मी 48 उभा करणार?
      लेंडी साला बसला तुतारी वाजवत?
      लाज वाटत नाही तोंडी पण EWS सारखे चांगले आरक्षण घातले.
      शरद पवार यांच्यावर गोल गोल उत्तर द्यायचे आणि म्हणायचे मला आरक्षण द्या, लोकांना गु खायला लावायचा आणि स्वतः बदाम काजू खायचे.
      ही मराठ्यांना आणि महाराष्ट्राला लागलेली कीड आहे , जरंग्या बेवड्या बास कर.

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 7 часов назад +10

      जातीवादी मुख्यमंत्री 😢

    • @rajmarg7922
      @rajmarg7922 7 часов назад +9

      वडापाव खाल्यावर जोर चाढतोय.....

    • @AJAY_RUNNER1600
      @AJAY_RUNNER1600 7 часов назад

      कारें बुल्या ​@@Neel12338

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 7 часов назад +44

    हाके ला पोलिसांनी रस्त्यावर उपोषण करायला परवानगी दिलीच कशी. मेन रोड वर कुठ उपोषण असत व्हय. टरबूजनिती

    • @santoshkage7463
      @santoshkage7463 7 часов назад +3

      आरे वा. जरांगेनी तरी कुठ परवानगी घेतली 6 वेळा तो विना परवानगीन उपोषण करतोय

    • @Don-x9b
      @Don-x9b 6 часов назад

      ​@@santoshkage7463
      अरे झाटू उपोषण आधी पाटलाने केल मग या आयघाल्याला तिथंच उपोषण करण्याची गरज काय....😂😂😂
      साधं उत्तर आहे मीडिया कव्हरेज 😂😂
      याची लायकी सुद्धा नाही रे तुम्ही काही मा.ध.व वाले सोडले तर या कुत्र्याला कुणीही विचारत नाही....
      आणि सुशिक्षित ओबीसी लोकांना कळून चुकलेय हा हाक्या काय गुणाचा आहे ते....😂😂
      तुमची लायकी नाही पाटलासारखा आंदोलक मिळवण्याची.....
      कुठे जरांगे पाटील आणि कुठे हा हाग्या...😂😂
      एका फ्लॅट साठी फडणवीसाची चाक्री करतोय....
      फडणवीसाने याला आणि सदावरतेला पुढे करून खूप मोठी चुक केलेली आहे...
      ईश्वर करो माणिपूर सारखी अवस्था होऊ नये.....

    • @user-wqie4jn9
      @user-wqie4jn9 6 часов назад

      @@santoshkage7463 पण मेन रोड वर नाही ज्यामुळे ट्रॅफिक जाम होतेय. हाके रोड वर करतोय

    • @yogeshkadam5243
      @yogeshkadam5243 6 часов назад

      भाऊ अस्या कॉमेंट ना रिप्लाय देऊ नका.वातावरण बिघडत आहे🙏🙏🚩🚩

  • @AbaHawale
    @AbaHawale 7 часов назад +19

    तु कशाला बसलास तिथं तु कोनाच ऐकुन बसलास महाराष्ट्र बघतो हाके

  • @Sasashl-mx7me
    @Sasashl-mx7me 7 часов назад +11

    मनोज दादा जरांगे पाटील फक्त.

  • @samadhanyadav1147
    @samadhanyadav1147 7 часов назад +26

    एकच पर्व!! वडपावावर सर्व!!

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 7 часов назад +28

    हाके स्वतः ला फार सुशिक्षित म्हणवतात परंतू यांची भाषा बरोबर नाही.हाके मुख्यमंत्रीचा बाप काढत आहेत. लोकशाहीने सर्वाना बोलायचा अधिकार दिला याचा अर्थ कोणाचा बाप काढायचा अधिकार हाके यांना मिळालेला नाही.

    • @swapnilmali5850
      @swapnilmali5850 6 часов назад +6

      म्हणजे जरागे अडाणी 😂

  • @jayshreekoli2220
    @jayshreekoli2220 7 часов назад +20

    आम्ही कोळी आहे तरी आम्हाला आम्हाला सरकार दाखला देत नाही हाके आम्ही पण जीवन जगतोय ना रोज उठून समाजामध्ये तेढ निर्माण करता

    • @Rocky.1718
      @Rocky.1718 4 часа назад +2

      Bhau tumhi certificate kadhu shakta document dya vadilanche caste certificate asel na

    • @shivajishelar4236
      @shivajishelar4236 3 часа назад

      तेढ नाही भाऊ त्याच सारखच नाटक आहे जय ओबीसी हाके साहेब

    • @saurabhm4545
      @saurabhm4545 2 часа назад

      Mag tumhala garaj naslesarkha kartay tumhi Royalpana 😅 shahana aschal tar praytna karun certificate kadun ghya Masemari ha climate sensitive vyavasay zala.

  • @vikasjadhavofficial3171
    @vikasjadhavofficial3171 7 часов назад +15

    लाखो सुपारीबाझ ओबीसी वीर घोषणा देत आहेत😂

  • @ArchanaSathe-s2m
    @ArchanaSathe-s2m 8 часов назад +42

    हाकेला त्याच्या गाव वालया नी हाकलू दिल का? मराठवाड्यात जागा शोधली.

  • @Sasashl-mx7me
    @Sasashl-mx7me 7 часов назад +9

    एक मराठा कोटी मराठा

  • @SachinPise-l7g
    @SachinPise-l7g 8 часов назад +45

    18 पगड जातीचा महाराष्ट्र आहे येथे कुनीही माज दाखवू नये.

    • @anandpatilshinde4481
      @anandpatilshinde4481 7 часов назад

      तू शिकवू नको मराठ्यांना जर मराठ्यांचा माज बघितला ना बघतच राशील.

    • @rajmarg7922
      @rajmarg7922 7 часов назад +3

      आधी वडापाव खावून घे

    • @kunalwaghmare8944
      @kunalwaghmare8944 7 часов назад

      अकरा नवे 18 पगड जाती

    • @uddhavbade6998
      @uddhavbade6998 7 часов назад +2

      जरांगे ने दाखवला तर चालतो

    • @saurabhm4545
      @saurabhm4545 2 часа назад

      Mithun la Chapti Ani Sasarwadiche tukdyacha khup Maaj ahe.

  • @DhanajiMane-h4l
    @DhanajiMane-h4l 7 часов назад +7

    तुम्ही हाके वाघमारे भुजबळ सरकार ची माणसे
    फक्त जरांगे पाटील ❤️❤️❤️

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 7 часов назад

      वाकड्याचा माणूस 😂😂😂

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 7 часов назад +9

    जय शिवराय पाटील ❤❤❤❤

  • @marathe96
    @marathe96 7 часов назад +9

    भुजबळ छा २नंबर च पैसा कुठे वापरायचा , म्हणून हे माकड ठेवले आहे वडापाव वर

    • @Akashbhau-h6x
      @Akashbhau-h6x 4 часа назад +1

      Jarangya vakdyacha vaparto tenva god vatat chatya😂😂

  • @rdgaming4506
    @rdgaming4506 7 часов назад +8

    Ek maratha lakh maratha lakh maratha

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 7 часов назад +4

    महाराष्ट्र हा सर्वांचा आहे.कोणी कुणाला कमी समजू नका आनंदाने रहा हिंदुत्व जपा.जय श्रीराम जय शिवराय.

  • @ShivrajSuryawanshi-f4b
    @ShivrajSuryawanshi-f4b 7 часов назад +5

    वड़ा-पाव उषाला तर भुक लागेल कशाला हाकेचा चेहरा च सगळ काही सांगुन जातोय 😂😂😂

  • @yogeshkadam5243
    @yogeshkadam5243 6 часов назад +2

    कोणत्याही मराठा बांधवांनी हकेन विरुद्ध आणि कुण्याही ओबीसी बांधवाने जरांगे पाटलांन विरुद्ध बोलू नये.तुम्हा दोघांना पण हात जोडून विनंती.आपण सर्व छत्रपतींचे मावळे आहोत हे लक्षात असू द्या🙏🙏🚩🚩

  • @jayshreekoli2220
    @jayshreekoli2220 7 часов назад +4

    हाके तिकडेच का बसला आंदोलन ला फडणवीस साहेब याचा उत्तर दिला पाहिजे हाके नी त्यांचा गावी आंदोलन करावी नाही tar आझाद मैदान आहे ना

  • @jayshreekoli2220
    @jayshreekoli2220 7 часов назад +4

    गरीब मराठा पण जगले पाहिजे ना ज्यांना काहीही नाही त्यांना सरकार दिला पाहिजे सरकार पडलं तरी चालेल

  • @yogeshkadam5243
    @yogeshkadam5243 6 часов назад +1

    अहो साहेब किती दिवस लोकांना यात गुंतवणार तुम्ही.आम्ही सर्व मराठा व ओबीसी सर्व गुण्या गोविंदाने राहत आहोत जगू द्या आम्हाला.🙏🙏🚩🚩

  • @navanathavatade9780
    @navanathavatade9780 6 часов назад +3

    हा एवढा जोरात बोलतोय, टवटवीत दिसतोय... मग उपोषण कसलं म्हणायचं याचं 😄😄❓

  • @ranjeetdeshmukh2008
    @ranjeetdeshmukh2008 8 часов назад +13

    रस्त्यावर येऊन बसायला बापाचा रोड आहे का

  • @sachinshirke8712
    @sachinshirke8712 7 часов назад +3

    हाके ला सांगा मनाव तिकडे पंढरपुर ला जा आणि तिकडे ऊपोषण कर आंतरवाली मधी कशाला आला ऊपोषण करायला

  • @rahulpatil2388
    @rahulpatil2388 6 часов назад +4

    हाकेला त्याच्या गावामध्ये कोणी ओळखत नाही 😂

    • @rajmarg7922
      @rajmarg7922 5 часов назад

      @@rahulpatil2388 गावातून हाकलेल ते सुपारी घेवून फिरणार येडं हाय.....

  • @vaishalighadage2207
    @vaishalighadage2207 7 часов назад +3

    आधी मतदान किती पडले ते सांग दुसरीकडे जागा मिळाली नाही उपोषणाला अरे तुम्हाला दंगली घडवून आणायचं आहेत ते सांग

  • @PremJadhav125-s6f
    @PremJadhav125-s6f 7 часов назад +1

    मराठा समाजाने आदिवासी समाजाला सहकार्य करावे धनगर समाजाच्या नेत्यांना वाईट वाटे

  • @d.m.5410
    @d.m.5410 4 часа назад +1

    हाक्या:व नवन्याच्या नाकावर टिच्चून गरजवंत गोरगरीब मराठे अंतरावलीकडे स्वार झाले

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 6 часов назад +2

    एकमेकांना खुन्नस देवू नका, शांततेनं घ्या.

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 7 часов назад +4

    Jay obc

  • @divyashritengale
    @divyashritengale 8 часов назад +1

    लय बोलावंसं वाटते पण जाऊद्या आता त्यांना खूप समजते

  • @shankarbhangare1094
    @shankarbhangare1094 7 часов назад +9

    बाईक रॅली काढुन आरक्षण मागण्याची हि कोणती पद्धत. कृपया माफी असावी, पण विचार करण्याची गोष्ट आहे म्हणून कमेंट केली.

    • @vivekvivek9101
      @vivekvivek9101 7 часов назад

      right

    • @vaishalighadage2207
      @vaishalighadage2207 7 часов назад +1

      मारण्याच्या अधिकार आहे का मी हाकेच्या तालुक्याच्या शेजारीचा आहे मला माहिती आहे हाकेला इकडे कोणी ओळखत नाही

  • @ArchanaSathe-s2m
    @ArchanaSathe-s2m 8 часов назад +2

    हाके तूझ्या आरक्षणाचा साठी हॅवे थोडी बंद होणारे. तू तूझ आरक्षण चालू ठेव.

  • @kiranghadge4227
    @kiranghadge4227 7 часов назад +2

    छत्रपतींचा महाराष्ट्र आहे गडू

  • @Bhaimtola
    @Bhaimtola 5 часов назад +1

    येळकोट येळकोट जय मल्हार भगवान बाबा की जय जय सावता जय सेवलाल🔥🔥🔥✌️✌️✌️✌️

  • @KIRANSHENDE-b5d
    @KIRANSHENDE-b5d 7 часов назад +5

    Great hake Saheb ❤❤❤

  • @PrabhakerMaske
    @PrabhakerMaske 8 часов назад +4

    आतरवाली। वाटा। का। बसलातका

    • @Neel12338
      @Neel12338 8 часов назад

      Jarangyachya bapachi jaga ahe toch bewda baherun ala

  • @DamodharSuste-i4p
    @DamodharSuste-i4p 8 часов назад +2

    तु तेथे कशाला बसलातेथे काय विधान सभा आहे काय

  • @RajeShirke-g6w
    @RajeShirke-g6w 7 часов назад +7

    पंढरपूरला जाऊन उपोषण कर

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 7 часов назад +2

    Obc bochyat गेली mashi 😂

  • @aniljadhav8440
    @aniljadhav8440 6 часов назад +1

    Barobar aahe

  • @chatrapatikajale1186
    @chatrapatikajale1186 8 часов назад +6

    फडणविस चि सपारी वाजवत आहे हा कुपोषण करताना आवाज जोरात आहे ्
    वडापाव सोबद समोसा भेटले का?

    • @ShivrajSuryawanshi-f4b
      @ShivrajSuryawanshi-f4b 7 часов назад

      वड़ा-पाव बरोबर मेदु वडा भेटला 😂😂😂

  • @गणपतरावनिकम
    @गणपतरावनिकम 5 часов назад

    काय नियम असतात कि वर्षे पूर्ण झाले आंदोलन चालू आहे मराठा कोटी मराठा शांत आहे शांतच रहाणार गणिमीकावा विसरु नये

  • @shreenarsinhseedspvtltd.7168
    @shreenarsinhseedspvtltd.7168 7 часов назад +2

    Hake sir jindabad

  • @vishalchougule1909
    @vishalchougule1909 7 часов назад +1

    जय अहिल्यादेवी

  • @SachinShinde-sn1gn
    @SachinShinde-sn1gn 4 часа назад

    घोषणाबाजी म्हणजे नेमके काय म्हणजे मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देखील घ्यायचे नाही का अरे हे महाराष्ट्र आहे इथे छत्रपतींचा अपमान सहन केला जाणार नाही

  • @vijayrananavare7709
    @vijayrananavare7709 3 часа назад

    हाके मुळे समाजिक स्लोकः बिघड़नार असे वाटते

  • @kedarsawant7838
    @kedarsawant7838 6 часов назад

    रॅली रोड वरून गेली आहे. रॅली समोर हाकेनी उपोषण केले आहे.

  • @ShubhamPatil-iy4zv
    @ShubhamPatil-iy4zv 8 часов назад +5

    Patil❤🚩

  • @pghadage1467
    @pghadage1467 5 часов назад

    एक गाडी मोठ्या रुबाबात अडवली हा ताफा का अडवल नाही

  • @nandrajkute6011
    @nandrajkute6011 4 часа назад

    अरे मित्रांनो हे फक्त नगर जिल्ह्यात व्हायला पाहिजे भिकार भानगड ला मग पाटील काय चीज असते

  • @shivajishelar4236
    @shivajishelar4236 3 часа назад +1

    ओबीसी कड्क❤

  • @GopalSolanke-eu1th
    @GopalSolanke-eu1th 4 часа назад

    जरांगे पाटील तिथे उपोषण करत असताना तुम्ही तिथे उपोषणाला का बसलात दुसरीकडे जागा करायची असती ना

  • @ChakradharHusekar
    @ChakradharHusekar 7 часов назад +4

    ये हाके तुम्हाला काय नाही का तुम्ही कशाला नाटक करता एक मराठा लाख मराठा नांदेड जिल्हा

  • @chandrakantsk485
    @chandrakantsk485 7 часов назад

    हिंदु हिंदु मनून मिरवणारी कुटे आहेत .....इथे या आणि परिस्थिती वर बोला आणि दोनी समजमध्ये बोलून शांत करावी....

  • @sarikakrishnajadhav6641
    @sarikakrishnajadhav6641 8 часов назад +10

    घोसना बाजी केली तर काय बीघडले जनु काय हेनच्या घरातुन आरक्षण देत आहे,एक मराठा लाख मराठा

    • @Neel12338
      @Neel12338 8 часов назад +3

      Pudh jaun bomble tar kay farak padnar nahi ka

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 8 часов назад +7

    हाके घमडं लई दिवस चालतो नाही खरं पटतं नाही आणि खोटं साटत काय बोलत एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @learnwithsam1119
    @learnwithsam1119 7 часов назад +7

    Jarange cha baap laxman hake

  • @shrikrishnaghanekar778
    @shrikrishnaghanekar778 7 часов назад +5

    जातीवादी सरकार एकाच बाजुला झकते माप देत असुन असंविधानिक पद्धतीने वागत आहे.ओबीसींनो जागे व्हा व पुढिल धोका ओळखुन आंदोलनात सहभागी व्हा.आपले हक्काचे संविधानिक आरक्षण वाचवा.

  • @sambajisanap154
    @sambajisanap154 6 часов назад +1

    निजामी आहे हे 😂😂

  • @dattunagare3672
    @dattunagare3672 7 часов назад +9

    जरांगे हा स्वतःची जात मोठी समजतो हा महाराष्ट्र एका जातीचा नाही शिवछत्रपती यांनी अठरा पगड घेऊन राज्य केलं आहे ,स्वतःला मोठे.म्हणता ते घरात असायचे अठरापगड डोंगर दरितले रस्ते दाखवायचे , अन्नं ध्यान पूर्वाचे प्रसंगी लढायचे हा जरांगे मराठा ,मराठा म्हणून नाचतो शिक्षण नाही यांचं

    • @BalasahebThube-d1m
      @BalasahebThube-d1m 6 часов назад

      @@dattunagare3672 BHET ekda ITIHAS SAMJEL.

    • @R.D.R112
      @R.D.R112 5 часов назад

      जरांगे मूर्ख आणि अडाणी माणूस आहे.

  • @divyashritengale
    @divyashritengale 8 часов назад

    आहो विचार करा कोण्ही ही सरकार ची बाजू घेत नाही ना मग का त्रास करू न घेता त्यांना त्यांची जागा दाखवा कि

  • @tukaramshinde5931
    @tukaramshinde5931 8 часов назад +1

    हे बरोबर नाही

  • @DhananjayLagad-w2v
    @DhananjayLagad-w2v 7 часов назад

    आपल आपल पहा रे शेतमालाला भाव, नोकरभरती खाजगी होतेय, भाव वाढ यावर कोणी बोलत नाही

  • @Shrisha_nande
    @Shrisha_nande 5 часов назад

    Ha Maratyane ubha kelela Maharashtra aahe .Ak Maratha Lakh Maratha.

  • @ParmeshwarWaghmare-l3x
    @ParmeshwarWaghmare-l3x 5 часов назад +1

    Yakh parv obc sarv

  • @gajananbagal1880
    @gajananbagal1880 7 часов назад +4

    मराठा समाज जिंदाबाद

  • @jayshreekoli2220
    @jayshreekoli2220 7 часов назад

    OBC दाखला आहे ना बाबा आता महाराष्ट्र अशांत करता

  • @kunaljadhav7141
    @kunaljadhav7141 8 часов назад +15

    ओबीसी एकजुटीचा विजय असो

    • @MotivationN4880
      @MotivationN4880 5 часов назад

      केळ घ्ये आमची

    • @santoshdeshmane2282
      @santoshdeshmane2282 5 часов назад

      @@MotivationN4880 27/1

    • @R.D.R112
      @R.D.R112 4 часа назад

      जय मल्हार जय ओबीसी समाज

  • @ramdashembade6456
    @ramdashembade6456 5 часов назад

    हाके भाडण लावते ठीते😢जाऊन

  • @ShivajiDudhate-v9j
    @ShivajiDudhate-v9j 5 часов назад

    तुला बोलण्यासाठी जगाबरोबर किती सुपारी देईल तुला बोलण्यासाठी

  • @sachinmunde4103
    @sachinmunde4103 6 часов назад +2

    तू बसलाच रस्त्यावर तुला दुसरी जागा नाही भेटली. जरांगे पाटील उपोषणाला बसले कि तू बसतो अरे काय हॆ

  • @vivekvivek9101
    @vivekvivek9101 7 часов назад

    महाराष्ट्र...चे...नायक

  • @सदाखुशरहोइन्सानियतहीभगवानकारूप

    जराग्या आता 5 दिवस पण टिकत नाही उपोषणाला. हीच तर हाकेची ताखत आहे 👍

  • @india.9977
    @india.9977 6 часов назад

    भेसळ गंग जय देवेदर

  • @ushabhutada7630
    @ushabhutada7630 7 часов назад

    Maharashtrat rashtrapati rajwat lavavi,

  • @maheshshinde5673
    @maheshshinde5673 6 часов назад

    👍👍👍👍👍

  • @comedyfunney-d5p
    @comedyfunney-d5p 8 часов назад

    बळच माजी पण....रा

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 6 часов назад

    एकच पर्व वडापाव सर्व

  • @divyashritengale
    @divyashritengale 8 часов назад +2

    मी साधा माणूस आहे पण नक्की विचार करा मी पण धनगर आहे

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 4 часа назад

    Maratha jaga ho arakshanacha dhaga ho

  • @SamadhanWagh-f6n
    @SamadhanWagh-f6n 6 часов назад

    जंरगेची भाषा चालती का आरे तरे ची

  • @a.autade369
    @a.autade369 5 часов назад

    गप रे माकडा 😂

  • @Dk-lb7dl
    @Dk-lb7dl 7 часов назад +8

    Obc समाजाने फक्त एकजूट दाखवा. तुमची ताकद दाखवण्याची हीच वेळ आहे. फक्त सपोर्ट म्हणून तिथे उपस्थित रहा.

    • @gorakhchoudhary1537
      @gorakhchoudhary1537 7 часов назад

      हिम्मत तर कराव त्यांनी गावागावात मराठा आणि मराठा सगळ्यांचा बाप आहे

  • @travel_edits_01
    @travel_edits_01 7 часов назад +1

    ओबीसींचा वाघ हाके साहेब भुजबळ साहेब मुंडे साहेब

  • @Vcksagar
    @Vcksagar 5 часов назад

    Action rection

  • @ravindraghule8029
    @ravindraghule8029 6 часов назад

    वडापाव 5000 मते

  • @santoshlondhe6748
    @santoshlondhe6748 7 часов назад

    हाके 12 बापाचा आहे

  • @nileshkundlik6802
    @nileshkundlik6802 7 часов назад

    Jalkuutya Hake...

  • @nileshkundlik6802
    @nileshkundlik6802 7 часов назад

    Chitawanikhor speech aahe hake

  • @Royal_Shetkari14
    @Royal_Shetkari14 6 часов назад

    😂यांना st तून आरक्षण घेऊ देऊ नका

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 6 часов назад

    Maharashtra til purna maratha samaj rastyavar utarala pahije
    Obc na maj aala

  • @GajananWable-v8i
    @GajananWable-v8i 50 минут назад

    Vadapav

  • @BalasahebThube-d1m
    @BalasahebThube-d1m 7 часов назад

    BHAVANO HA HAKE YALA HAK TYAVI LAGEL YE RE HAKYA.

  • @ashrubathorat7026
    @ashrubathorat7026 8 часов назад

    Hakya ani vaghya Rajkarnasathi martoy

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 2 часа назад

    लक्ष्या

  • @viralworldNew9527
    @viralworldNew9527 6 часов назад

    एकच सर्व वडा पाव सर्व

  • @satishkapse9600
    @satishkapse9600 6 часов назад

    वडापाव हाके

  • @BabanShinde-ni6ow
    @BabanShinde-ni6ow 7 часов назад

    तू काहीच उत्तर देत नसतो