Live 🔴 ओबीसी नेते जरांगेंच्या भेटीला, अन् काय घडल?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 ноя 2024

Комментарии • 97

  • @AshokWagh-pz4st
    @AshokWagh-pz4st Месяц назад +1

    मनोज दादा आगे बढो हाम तुमारे सात आहे ❤❤❤❤❤

  • @shriram2332
    @shriram2332 Месяц назад +19

    मनोज दादाला असे सच्चे वाघ पाठीशी उभे राहिले गर्व आहे आम्हाला जय भीम दादा. जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏

  • @GajananShejul-zw6ld
    @GajananShejul-zw6ld Месяц назад +7

    जय शिवराय जय भीम

  • @ghadgehanumant7184
    @ghadgehanumant7184 Месяц назад +2

    धन्यवाद भाऊ! आपण खरे भीमरायांचे सैनिक आहात. जय भीम! जय जिजाऊ

  • @RatnakarPol
    @RatnakarPol Месяц назад +10

    जय शिवराय जय भीम धन्यवाद दीपक केदार साहेब ठामपणे जरांगे पाटलांच्या मागे खंबीरपणे उभे राहील्या बद्दल

  • @popatgaikwad1878
    @popatgaikwad1878 Месяц назад +5

    Thanks

  • @SadhanaKanherkar
    @SadhanaKanherkar Месяц назад

    धन्यवाद सर

  • @NagnathDhabadkar
    @NagnathDhabadkar Месяц назад

    जय भीम भाऊ आगदी बरोबर बोलत आहेत तुम्ही जय शिवराय

  • @nagnathgaikwad4562
    @nagnathgaikwad4562 Месяц назад +2

    केदार भाऊ धन्यवाद जय भीम जय शिवराय जय जरागे पाटील

  • @BaluKale-d5j
    @BaluKale-d5j Месяц назад +3

    एकच वादा श्री मनोज जरांगे पाटील दादा

  • @bhausahebambhore6667
    @bhausahebambhore6667 Месяц назад +14

    सरकारला कळकळीची विनंती आहे की .जरागे साहेबांच्या तब्येतेची काळजी घ्या आपल्याला विनंती. जय छत्रपती शिवराय.

  • @sanjaychavhan8224
    @sanjaychavhan8224 Месяц назад

    धन्यवाद दीपक भाऊ केदार साहेब धन्यवाद जय भीम तुमचं मनोगत एकदम योग्य ते

  • @arunshinde6547
    @arunshinde6547 Месяц назад +4

    बरोबर

  • @vinayakshirsat8863
    @vinayakshirsat8863 Месяц назад +8

    माननीय दिपक केदार यांना,या मराठा बंधूचा मानाचा" जय भीम".

  • @DigambarTarle
    @DigambarTarle Месяц назад

    जय शिवराय जय भीम जय भीम जय भीम

  • @anandghuge6723
    @anandghuge6723 Месяц назад

    धन्यवाद दादा जय शिवराय. जय भीम

  • @munjajigore7236
    @munjajigore7236 Месяц назад +3

    हे प्रसिद्धीसाठी बोलत आहे

  • @DhondiramKachkure
    @DhondiramKachkure Месяц назад +1

    केदार भाई को सलाम रामराम भाऊ जयभिम दादा

  • @madhukarchavan7167
    @madhukarchavan7167 Месяц назад +4

    सरकारने भेट घ्यावी आन्यता लोकसभा पुनरावृत्ती होईल

  • @milindsabale8696
    @milindsabale8696 Месяц назад +7

    सत्तेच्या खुर्चीसाठी हा फडणवीस कोणत्याही थराला जाऊन एकशे एक टक्के जरांगे पाटिल यांचा धात करणार

  • @BabasahebMore-u8o
    @BabasahebMore-u8o Месяц назад

    जय शिवराय जय भीम ❤❤❤❤

  • @shrimatshinde6575
    @shrimatshinde6575 Месяц назад

    केदार भाऊ. तुम्हाला मानाचा मुजरा जय भीम दादा

  • @VikasPatil-s6t
    @VikasPatil-s6t Месяц назад

    Dhanyvad Deepak Kedar Saheb Jay Bheem Jay Shri Ram🙏🙏

  • @nitinbhosale5720
    @nitinbhosale5720 Месяц назад

    धन्यवाद दादा ❤

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 Месяц назад

    जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद

  • @rangdebasantichola
    @rangdebasantichola Месяц назад

    जय हो 🚩🚩🚩🚩

  • @ganeshlahane4731
    @ganeshlahane4731 Месяц назад +1

    Jay Bheem Dada

  • @anilkamble2765
    @anilkamble2765 Месяц назад

    आम्ही सर्व जण ओ बी सी मधून आरक्षण मराठयांला दिले पाहिजे जयभीम जय महाराष्ट्र

  • @amolkalate650
    @amolkalate650 Месяц назад

    Dipak bhai tumcha fan zaloy

  • @ramdaskhade8328
    @ramdaskhade8328 Месяц назад +3

    दलीत अधिकारी यांच्या हाताखाली काम करण्याचे काम करताना जरांगेना‌ लाज वाटते असे पुणे येथे बोलून दाखवले आहे. त्याचे काय.

    • @vilasmokashi2998
      @vilasmokashi2998 Месяц назад

      दलीत अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची लाज नाही वाटत, अतिशय ज्युनियर लायक नसलेल्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची लाज वाटते असे ते म्हणाले आहेत. काहीतरी नरेटिव पसरवू नका.

  • @madukarkarche542
    @madukarkarche542 Месяц назад +2

    🎉 ओबीसी आरक्षण नको त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या जरा आगे साहेबांना विनंती आहे

  • @GulabraoPhalphale
    @GulabraoPhalphale Месяц назад

    Jay Bheem

  • @munjajigore7236
    @munjajigore7236 Месяц назад

    ओबीसी आपणास लक्षात ठेवतील

  • @mahadevjadhav4828
    @mahadevjadhav4828 Месяц назад

    कोन छला लगा अति तो आन्ध्रा तयाचे दिवस सपले आहेत

  • @RustamTayade-zu6gp
    @RustamTayade-zu6gp Месяц назад

    जरांगे दादांनी आता उपोषण करणे थांबवावे व विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले पाहिजे व आताच्या सरकार मध्ये असलेले आमदार व खासदार यांना व त्यांच्या नातेवाईकांना मतदान करु नये, आणी अठरापगड जातीच्या बहुजन समाजाचे उमेदवार उभे करुन बहुजन समाजाचे सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावे

  • @sakharamkadam2217
    @sakharamkadam2217 Месяц назад +1

    दादा बरोबर बोललात हे अनाजी पंत आ उलादी .जिवंत...... आहेत

  • @munjajigore7236
    @munjajigore7236 Месяц назад +2

    आज ओबीसीतून आरक्षण मागितले उद्या एस सी तून मागितले तर तुम्ही देणार का

  • @munjajigore7236
    @munjajigore7236 Месяц назад

    सच्चा भीमसैनिक ओबीसीच्या विरोधात बोलू शकत नाही

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 Месяц назад

    मनोज जरांगे त्याला खूप सगे सोयरे आहेत .तो गेल्यावर त्याच्या अतविधीला सगे सोयरे आहेत दहावा जेवून जातील

  • @nirmalajadhav998
    @nirmalajadhav998 Месяц назад

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम

  • @DhondiramKachkure
    @DhondiramKachkure Месяц назад +1

    राम सैनेला बिबीशन मिळाले आता रामराज्य येणार भावांनो
    रामाला आरक्षण नावाची सिता मिळणार जयश्री राम

  • @ajitjadhav6474
    @ajitjadhav6474 Месяц назад

    मनोज दादा आता लढायचं तुमची आमाला गरज आहे

  • @munjajigore7236
    @munjajigore7236 Месяц назад

    प्रत्येक उपोषणा वेळेस मंत्री येऊन जातात

  • @nirmalashendre3230
    @nirmalashendre3230 Месяц назад +1

    Arakshan dilay na devendrjini

  • @YuvrajMali-nm6mf
    @YuvrajMali-nm6mf Месяц назад

    हे कसं😊

  • @ramchandragaikwad1687
    @ramchandragaikwad1687 Месяц назад +2

    ओबीसी तून आरक्षण पाहिजे मग बी सी तून आरक्षण मागितले तर बी सी तून देणार का

  • @prakashrakhe6177
    @prakashrakhe6177 Месяц назад

    मॅनेज झालेली पार्टी आहे किती खोके घेतले

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 Месяц назад

    आमचे नेते फक एकच ॲड प्रकाश आंबेडकर साहेब .

  • @mayurkhedekar8326
    @mayurkhedekar8326 Месяц назад

    Dipak.kedar.sahebana.sarva.marathyani.pathinba.dyava.

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Месяц назад +3

    मराठ्यांनो काही करा पण महायुतीच्या कोणत्याही उमेदवाराला मतदान करू नका😊

  • @munjajigore7236
    @munjajigore7236 Месяц назад

    आपण कोणाची सुपारी घेतली आहे

  • @sanjaymohite8327
    @sanjaymohite8327 Месяц назад

    वा रे वाघा

  • @SatishChoudhari-yz7bx
    @SatishChoudhari-yz7bx Месяц назад

    एकदम बरोबर आहे🎉🎉🎉🎉🎉

  • @mahadevjadhav4828
    @mahadevjadhav4828 Месяц назад

    एक नाथ याचना विषय सोडा ते मराठा आहमानुस कमेटि मुरे वागावे लागले शिदे मसे नाहीत ते खानदान मराठे रहेत तुमी बारा ते विचार करा😊

  • @satvik7589
    @satvik7589 Месяц назад

    फडणविस विचार हा पुन्हा दिसणार नाही.

  • @dattatraybhosale268
    @dattatraybhosale268 Месяц назад

    Kedar saheb boltay te khre aahe rajkarni lokana wede bnwt aahe

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 Месяц назад

    लोकांना चे नावे घेवू नका शरद पवाराला पटोले‌ उध्दव यांना निचरा आरक्षण दिले आहे.e .w s मधून दिले ज्यांची मुल शाहाणी आहेत आभ्यास करुन किती तरी मुले पुढे गेली आहेत मुलीना सर्व शिक्षण फुकट केले आहे.

  • @munjajigore7236
    @munjajigore7236 Месяц назад

    स्वतंत्र आरक्षण द्या

  • @vinayakshirsat8863
    @vinayakshirsat8863 Месяц назад +5

    एकच ध्यास, भाजप हटाव.कांही
    मराठा बांधव,भाचपचे पाय चाटत आहेत, आपल्या पुढील पिढी साठी भाजपचे पाय चाटयच बसू नको.

  • @PandagaleBajaba
    @PandagaleBajaba Месяц назад

    Aplya Bucket Basten Laxat Asa Dya

  • @mahadevjadhav4828
    @mahadevjadhav4828 Месяц назад

    जखन बार वाला मराठा स्योर नको ते तयाचा नसिबाणे सपले रहेत अति आपले मराठा नाव ग्रास करतिल काल्हि घेणे जरुर कहे डरो मत आपण झिदाबाद आहेपण आमदार अपक्ष उभे खेले नाजी महणुनतयाची कार्य ताप जारी तयाची कार्य एक मिणीटात फाडतिल अति हे करणारा नाहि तो मराठा नाहि हि माझिल मराठाला शतपथ कहे जातीवत रहा

  • @VinodPawar-d4o
    @VinodPawar-d4o Месяц назад +1

    ❤❤😢😮😅😅😊😊😂😢😅❤❤❤ AK svidana AK desh ka aapen siketey hay ka geda touch easan gter manus gulam hay ka aapen siketey hay ka aapen siketey hay ka geda touch easan gter manus gulam aka muray kite tare mansach nuksan jal ki kit tre mansach brbate jal ki laj na srem AK svidana AK desh ka geda gawey ka aapen bi janeka kay kay kay sekale pen atya ensaen hai kya kare kya kare kya geda touch easan gter manus AK Meath lak Martha jay bwani Jay siwsgi AK Meath lak Martha jay bwani Jay siwsgi Jay Hind Jay Hind Jay Hind Jay Hind Jay baret Jay shree Ram Om namah shivaya Om namah shivaya AK Meath lak Martha jay bwani Jay siwsgi AK Meath lak Martha jay hind jay shree ram 😊😊😅😮😢😂😂❤❤❤❤

  • @VINODBHALERAO-b6w
    @VINODBHALERAO-b6w Месяц назад

    आम्ही तूमच्या पाठीमागे आहोत पण तूम्ही कधी तरी आमच्या पाठीमागे ऊभा कधीं राहता बाबांनो तूमचे कान मनूवादी लोकाने फुकले की तूमी लगेच विरोध करतात द्या साथ आता तरी दलितांना दोघेही भाऊ च आहेत

  • @munjajigore7236
    @munjajigore7236 Месяц назад

    मराठा बांधवांना एसी मध्ये घ्या नंतर बोला

  • @udaysingrathod9614
    @udaysingrathod9614 Месяц назад +3

    एव्हढे बोलता मग आपल्या आरक्षणातून द्यांना मराठ्यांना आरक्षण

  • @mahadevjadhav4828
    @mahadevjadhav4828 Месяц назад

    डकेचा चोट जागावर खेल मराठाचानाद करु नका

  • @munjajigore7236
    @munjajigore7236 Месяц назад

    तुमच्या ताटातले घेऊ लागले तर तुम्ही घेऊ देता का

  • @TukaramDhupe
    @TukaramDhupe Месяц назад

    Hramkhoramikaymagasvargiahetkaamigadha😅😅😅

  • @mahadeokhandare2132
    @mahadeokhandare2132 Месяц назад

    Ek khote aashru dakhavanya sathi yeun gela. Ata dusara Jarange var kiti prem aahe , he khote prem dhakhavanya sathi aala ahe. Uddesh ekach aamacha rajkiya kiva arthik fayada vhayala pahije. Sagalikade yachi nautanki chalu asate.

  • @pralhadpalve4026
    @pralhadpalve4026 Месяц назад +2

    आपनकोनाचीसुपारीघेतलीआहै

  • @SurykantKendre-y9c
    @SurykantKendre-y9c Месяц назад

    तुझ्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे तुला कायद्याची माहिती नाही फक्त संविधान संविधान म्हणतोय पण संविधान तुला माहीतच नाही तुला संविधान सांगायचे गरज नाही.तुबाळासाहेब आंबेडकर व भाजपा यांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी तयारी सुरू केली आहे हे मान्य करावं

  • @KumarPatil-o5y
    @KumarPatil-o5y Месяц назад

  • @PandagaleBajaba
    @PandagaleBajaba Месяц назад

    Tumala jaybhim manayela lah watli pahige

  • @AnandaJadhav-ng2cb
    @AnandaJadhav-ng2cb Месяц назад

    🎉❤😂🎉😢😮😅😊

  • @PandagaleBajaba
    @PandagaleBajaba Месяц назад

    Pahili paristi wiseu nakos

  • @PandagaleBajaba
    @PandagaleBajaba Месяц назад

    Tumi kasala gelat kay garaj tumala

  • @BaliramKate-wl7ow
    @BaliramKate-wl7ow Месяц назад

    वा दादा वा जय भीम दादा जय भीम

  • @PandagaleBajaba
    @PandagaleBajaba Месяц назад

    Tumi jaybhim made jalmala ka alaes

  • @kailasmhaske3243
    @kailasmhaske3243 Месяц назад

    Me BJP cha manus ahe pn me BJP LA matdan karnar nahi kela pn nahi madhe

  • @sanjaychavhan8224
    @sanjaychavhan8224 Месяц назад

    धन्यवाद दीपक भाऊ केदार साहेब धन्यवाद जय भीम तुमचं मनोगत एकदम योग्य ते

  • @chandrakantmule.3345
    @chandrakantmule.3345 Месяц назад

    जय शिवराय जय भीम

  • @rangdebasantichola
    @rangdebasantichola Месяц назад

    जय हो 🚩🚩🚩🚩

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 Месяц назад

    जय शिवराय जय भीम

  • @SadhanaKanherkar
    @SadhanaKanherkar Месяц назад

    जय भिम जय शिवराय