देवेंद्र तात्या, ही शेवटची संधी ! -मनोज जरांगेचा इशारा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 сен 2024
  • देवेंद्र तात्या, ही शेवटची संधी ! -मनोज जरांगेचा इशारा
    भुजबळ, हाके, मुंडेंचे वस्त्रहरणचं !
    #manojjarangepatil #devendrafadnavis #bhujbal #chaganbhujbal #laxmanhake

Комментарии • 66

  • @neelkantsavare7083
    @neelkantsavare7083 11 часов назад +20

    चांगले विचार,मराठा तोच ,जो सर्वधर्मांचा आपल्या ईतकाच आदर करतो,समाजाच हित पाहतो,असे विचार दाखवणाय्रा,पत्रकारांच सुध्दा चांगभल!

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 8 часов назад +12

    जरांगे दादा, गेल्या वर्षीप्रमाणे आता माघार घेऊ नका, हिच तुम्हाला विनंती.
    महाराजांची शपथ घेऊन आम्हाला फसवले आहे.

  • @Babykshirsagar4321
    @Babykshirsagar4321 8 часов назад +9

    आम्ही सदैव तुमच्या सोबतच आहोत दादा आणि राहणार ❤

  • @ChandrakantDure
    @ChandrakantDure 8 часов назад +10

    दादा.तुमच्या.तब्येतीला.आराम.पडावा.
    ही.गजानन ला.मनापासून प्रार्थना.
    एक.मराठा.कोटी.मराठा.
    जय.भवानी.जय.शिवराय जय.महाराष्ट्र

  • @shrikantlangote1517
    @shrikantlangote1517 11 часов назад +9

    आम्ही येणार पाटील कामे नंतर होतील

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 6 часов назад +5

    बरोबर सांगितले दादांनी मनोज दादा जिंदाबाद ऐक मराठा कोटी मराठा

  • @janardhanwangwad2270
    @janardhanwangwad2270 10 часов назад +10

    दादाची तब्येत चांगली आहे

  • @vishwanathshinde9690
    @vishwanathshinde9690 8 часов назад +10

    हाके टरबूज साठी बॅटिंग करतोय!

    • @TusharJadhav1234
      @TusharJadhav1234 Час назад

      हा भिकारचोट कोणाची बेटींग करतोय

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 6 часов назад +5

    मनोज दादा जिंदाबाद ऐक मराठा कोटी मराठा

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 8 часов назад +8

    आवाज चांगला वाटतोय.

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn 6 часов назад +4

    आहो सीएम आपलेच मराठा आहेत सत्तेतुन बाहेर का पढत नाहीत.

  • @GoverdhanNagargoje
    @GoverdhanNagargoje 4 часа назад +4

    जरांगे शरद पवारासाठी बॅटिंग करतो !

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 3 часа назад +3

    धनगर समाज हा महाराष्ट्रात 80/ आहे

  • @ArunaWalunj-p1r
    @ArunaWalunj-p1r 7 часов назад +4

    Great great great patil 😊

  • @Babykshirsagar4321
    @Babykshirsagar4321 8 часов назад +5

    एक मराठा कोटी मराठा

  • @ArunaWalunj-p1r
    @ArunaWalunj-p1r 7 часов назад +2

    Patil kharech shabdacha nahiye tumhache vichar varnan karayla khop khop dhanyavad patil 😊

  • @anandshinde1255
    @anandshinde1255 Час назад +1

    13 महिन्यापासून शेवट ची संधी शेवटची संधी हे ऐकू ऐकू महाराष्ट्राला पण शरमेने लाज वाटत असेल,,😂😂😂😂😂

  • @gokulwankhedepatil2683
    @gokulwankhedepatil2683 Час назад +1

    पाटील तुमी पोशेन सोडाव हीच आमची गरीब मराठा व सर्व गरीब समाजा गरज आहे आणासाहेबा सारक करूनय हिच गरीब सर्व समाजाची नब्रवीनती आहे

  • @jayawantnaikwadi
    @jayawantnaikwadi 9 часов назад +3

    Jai JARANGE Jai Maratha,Jai Shivaray.

  • @Dancingprinces101
    @Dancingprinces101 9 часов назад +6

    मराठा आरक्षण

  • @VilasMahajani-nz1ce
    @VilasMahajani-nz1ce 3 часа назад +1

    जरांगे ना आता कळून चुकले आहे की त्यांचे काही बरे वाईट झलेच तर त्यावर पोळी शेकणारी व्यक्ती ही त्यांना प्रोतसाहान देणारीच असणार.म्हणून एक्स्ट्रा प्रोटेक्शन साठी ते देवेंद्रचे नाव घेत असावे.

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn 6 часов назад +2

    सरकार पाडा मराठा सीएम बाहेर का पढत नाहीत

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 9 часов назад +4

    Hakela ani wagmarela godavri nadikati uposaionla basva

  • @sureshchorage6394
    @sureshchorage6394 5 часов назад +2

    Maratha Pawar ❤❤❤❤

  • @shivanandmahake4
    @shivanandmahake4 10 часов назад +3

    कुणी निघाल नाही हा दादा बीजेपी सोबत रॅली मध्ये जात आहेत

    • @janmanas555
      @janmanas555 9 часов назад +1

      सच्चे रहा

  • @balajimhaske6089
    @balajimhaske6089 5 часов назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dattaharikadam4218
    @dattaharikadam4218 6 часов назад +2

    एक मराठा लाख मराठा

  • @gangadharvichare3165
    @gangadharvichare3165 12 часов назад +3

    Uposhan soda and mumbai band kara

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 5 минут назад

    ❤पूर्ण महाराष्ट्र मोकळा आहे ❤ जाणुन बुजुन पब्लिसिटी साठी हगी वडापाव किंग ❤ सामाजिक तेढ निर्माण करण्याची तयारी केली ❤ हॉग सकसेस होत नसतो ❤दोन्हीही समाज चांगले आहे

  • @TusharJadhav1234
    @TusharJadhav1234 Час назад +1

    हा पक्का मिठ माजुरा दिसतोय

  • @ND00029
    @ND00029 8 часов назад +7

    obc एक जुट असो

  • @user-bt7hk4nx1o
    @user-bt7hk4nx1o 57 минут назад

    अचानक सरकार कोसळून .. राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या तयारीत...राज्याचे राजकारणी.

  • @vishnudhakne5088
    @vishnudhakne5088 8 часов назад +8

    किती अहंकार आहे, जरांग्या ला. त्यामुळे हे दिवस आले मराठ्यांवर.

    • @gorakhborade8199
      @gorakhborade8199 7 часов назад +2

      Are tumi majlet jara. Pratekache divas yetat.

  • @mahadevghuge6367
    @mahadevghuge6367 6 часов назад +5

    ओन्ली ओबीसी😂😂❤

  • @balajisarawle6119
    @balajisarawle6119 2 часа назад

    Right 👌👌

  • @SandeepDarandale-bg2fn
    @SandeepDarandale-bg2fn 6 часов назад +6

    मराठा नाद नाही करायचा

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 32 минуты назад

    देवेन्द्र तात्या म्हंणजे ?
    विनायक दामोधर ऊर्फ ईंडीया हाऊस
    ऊर्फ अनंत कान्हेरे& नथ्थुराम व्हाय. मादाम कामाकी सेक्रेटरी व्हाया पैरीस.

  • @VitthalDevkate-l6p
    @VitthalDevkate-l6p 2 минуты назад

    याला माहिती आहे अरंक्षण भेटतन नाही त्याला फक्त पवार ठाकरे पटोले यांना निवडून आणायचे आहे याला अरंक्षण मीळत, नाही माहीत असताना उगच,लोकावर, टीका करणे,बरोबर, नाही असं बोलून जातिय,वाद, निर्माण करु, नका तरुण मुलाशनी, प्रोचांंन,देउ, नका पेट,करु, नका

  • @TusharJadhav1234
    @TusharJadhav1234 Час назад

    मागच्या वेळी चारच दिवसात उपोषण का सोडले पाटील काही उत्तर आहे का पाटील

  • @pandurangbade9717
    @pandurangbade9717 26 минут назад

    ताकत लावून 288 उभा करा

  • @sandipsaste1312
    @sandipsaste1312 15 минут назад

    ❤❤

  • @animeboy-oe8wv
    @animeboy-oe8wv 53 минуты назад

    झरांगे पवार प्रोडक्ट 👍

  • @rajendrakamble7490
    @rajendrakamble7490 7 часов назад +1

    O b c arkshan nhi jarange ok paschim Maharashtra

  • @GaneshLonkar-l8r
    @GaneshLonkar-l8r 2 часа назад

    तिथून हा कोण दिलेला आहे त्याला

  • @Khatrudkhavchat
    @Khatrudkhavchat 9 часов назад +3

    Chal pal re . Dhamakya kay detay . Nivadnuka ladha dam asel tr. Ugach bavlatpana lavalay.

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 9 часов назад +3

    Sasnane main rodver uposionala jaga kasi dili

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 3 часа назад +3

    हाके साहेब तुम् आगे बधो हम तुमारे साथ है ❤❤

  • @Khatrudkhavchat
    @Khatrudkhavchat 9 часов назад +3

    OBC ekajut houya . Ajibat sutti nai dyaayachi ekshikkyani matdan kara

  • @SachinSwami-g2q
    @SachinSwami-g2q 7 часов назад +2

    भाशा.तूमची.सबाळा.जरागे.पाटील

  • @DChandrakant
    @DChandrakant 7 часов назад +2

    Jai jarange patil ❤❤❤

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad3649 42 минуты назад

    Pudhe yeun andolanala badane mhanage khunnas ahe,khumkhumi ahe ekana ek divas jirnar.

  • @mauliupofficial05012
    @mauliupofficial05012 6 часов назад +1

    Dm आणि pm काही नसते होत तुतारी स्टार प्रचारक 😂😂😂😂😂😂

  • @SachinSwami-g2q
    @SachinSwami-g2q 6 часов назад +1

    तुमि.दूसरचावीचारकरत.नाही.तुमी.तूमचा.वीचार.करत.आहोसतुमाला

  • @SachinSwami-g2q
    @SachinSwami-g2q 7 часов назад +1

    तुमि.दूसरचावीचारकरत.नाही.तुमी.तूमचा.वीचार.करत.आहोस