आंब्याचे गोड लोणचे|आंबा गुळाचे लोणचे 2 वर्ष स्टोर करा|Ambyache God Lonche Mango Pickle|Kairi Pickle
HTML-код
- Опубликовано: 14 июл 2021
- आंबा गुळाचे गोड लोणचे बनवा 2वर्ष स्टोर करायच्या सर्व टीप्स स, Ambyache God Lonche, Sweet Mango Pickle, ambyache god lonche recipe by nishamadhurima recipes marathi,nishamadhurima,amba gulache god lonche,ambyache god lonche recipe,ambyache god lonche recipe in marathi,ambyache god lonche marathi,how to make sweet mango pickle at home,how to make sweet mango pickle with jaggery,kairiche god lonche in marathi,kairi gulache god lonche,आंबा गोड लोणचे,आंबा गुळाचे गोड लोणचे,कैरीचे गोड लोणचे,कैरी गुळाचे गोड लोणचे,ambyache god lonche kase banavayache,ambyache god lonche,godlonche,ambyache sweet lonche
" नमस्कार मंडळी,
"निशामधुरिमा रेसिपीज मराठी" "NishaMadhurima Recipes Marathi " हे आपणा सर्वांच्या आशीर्वादाने व पाठबळाने माझे नवीन चॅनेल सुरू केले आहे, मी आपल्या सर्वांना विनंती करते की तुम्ही माझे हिंदी चॅनेल 'निशामधुरिमा रेसिपीज' यास भरभरुन आशीर्वाद दीले आहेत. तसेच या चॅनेलला देखील सहकार्य करा व मला पुढे जाण्यासाठी मदत करा.
धन्यवाद!
आपण आमच्या रेसिपीज हिंदी मध्ये देखील बघू शकता आमच्या हिंदी चॅनेल 'निशामधुरिमा रेसिपीज' "Nishamadhurima Recipes" यूट्यूब चॅनल वर.
मराठी चैनल चॅनेलला सब्सक्राइब करायाची लिंक
Subscribe My Marathi Channel Nishamadhurima Recipes Marathi -For More Delicious, Traditional, And Easy Vegetarian Recipes In Marathi.
/ @jusstyummy
आमच्या हिंदी चॅनेलला सब्सक्राइब करायाची लिंक
Subscribe My Hindi Channel - Health problems and solutions by Navin More Delicious, Easy Vegetarian Recipes In Hindi.
#ambyachegodlonche#ambagulachegodlonche#kairichegodlonche#sweetmangopickle#howtomakemangosweetpickle#nishamadhurimarecipesmarathi#
वा तुमच्या पद्धतीने केलेले आंंब्याचे गोड तिखट लोणचं झकास झाल आहे. धन्यवाद!!
Thanks 🙏
खुप खुप खुप छान धन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली
धन्यवाद छाया ताई 🙏🙏🙏
Good
🎉🎉🎉 resepi
खुप छान माहिती दिली धन्यवाद
आपले खुप खुप आभार 🙏🙏
अतिशय चांगली रेसिपी धन्यवाद.
आपले खुप खुप आभार गोवर्धन जोशी सर 🙏🙏
Mi pan lonch tumi sangitlelya padhtinech banvilay khup chhan zalay thanku mam
खूप छान बनविले आहे गोड लोणचे
धन्यवाद निशा ताई 🙏
Khup chan mst😊
Thanks for watching
खुप छान बनवले आहे लोणचे
मी पण करणार. आहे
नक्की वनवा मनीषा ताई तुम्ही बनविलेले लोणचे सुद्धा खुप छान बनेल🫶
काही शंका असल्यास जरूर विचारा 🙏🙏
Khupach chhan nakki karin
Thanks for watching
Chan recipe Ha hai
धन्यवाद रोहित जी 🙏🙏
Mi pan he loncha banola thank you mam khup zat pat zala he loncha
Khup chan
धन्यवाद 🙏
Very nice recipe makeing for very easy recipe👌
Thanks Mam 🙏🙏
👌👌👌👌👌👌👌👌 mast ho
Thank you so much Dhanraj ji🙏🙏
Best best best
Thank you so much 🙏🙏
टीप भारी आहे 💐💐💐🍭🍬🍧🍦🍨💯💯💯💌
धन्यवाद
जयप्रभा मॅडम 🙏🙏
Mam 5 kg che lonchech masalyanch praman gram madhe sanga pls
Wow testy
Vary. Nice
Thanks
Mi pn banavun pahile khup mast zale tnx
😋😛
Thanks for watching
Mi pal tumhi sangitlyapramane lonche banvle khup chan ambat god tikhat lonche zale Thnx
धन्यवाद
संगीता ताई 🙏🙏
आमचे पण लोणचे खूपच छान झाले आहे.
धन्यवाद हर्षद सर 🙏🙏
Khupch chan louche banvile tumhi madam sunder recipe
Nice sharing dear friend 👍👍😋🙏🌹
Thank you so much 😊
भारी 👌🏻👌🏻👌🏻
या मध्ये प्रिझेव्हिटेव साठी vinegar or sodium benzoit घातले तर चालेल का please tell me as soon as possible 🙏
Gul konta ghyacha chikicha ki sadha ki organic. Lonche mala karayache ahe.
कल्पना ताई गुळ कोणताही चालेल 👍🙏
Tumhi sangitalyapramane 2 kg mi lonche banwale. Pn tai gul ratrabhar theun pn wirghala nahi. Kahi khade ahet gulache. Kai karayche? Lonche unhat thewale tar chalel ka? 2 diwas uun dakhawate chalel ka? Plz reply tai.
राजश्री ताई
लोणच्यातील गुळ हळू हळू मुरतो खडे असले तरी काही हरकत नाही,1-2 दिवसात लोणचे मिक्स करत रहा लवकर मुरेल,लोणचे उन्हात ठेवण्याची गरज पडणार नाही.🙏🙏🙏👍
Mith thode jast jhale kai karu? Thodi sakhar taku ka?
राजश्री ताई घाबरू नका आंब्याचं लोणच सुरुवातीला थोड खारटच लागत कारण मीठ व मसाले आंब्याच्या फोडींमध्ये मुरायचे असते.2-3 दिवसांनी चाखून बघा तरीही खारट वाटत असेल तर थोडी साखर किंवा गुळ घाला आणि थोडी कैरी सुद्धा घालू शकता.
तुमच लोणच ठीक झाल का? ते नक्की कळवा कारण इतरांना सुदधा मदत होईल 🙏🙏🙏
मी बेडेकर मसाला वापरू शकते का
, ok
लोनच ओडर करायची असेल तर
धन्यवाद ताई🙏
माझा विचार सुरू आहे लोणच्याचा व्यवसाय करायचा👍
दहा किलो कैरीचे लोणचे रेसिपी प्रमाण पाठवा मॅडम
संगीता ताई 1kg लोणच्याचे चे माप मी सांगितले आहे त्यानुसार 10 kg करिता वाढवावे🙏🙏
Plastic बरणी मध्ये ठेवल तर चालेल का
चार किलो ला आरदा किलो गुल बास का
लोणच मुरायला किती दिवस लागतिल......
सुहास ताई
लोणचे ठेवण्या करिता काच किवा सिरेमिक ची भरणी चांगली असते शक्यतोवर प्लास्टिक भरणी टाळावी, 4 किलो ला ½ किलो गूळ ठीक आहे. लोणचे 3-4 दिवसात मुरेल.
धन्यवाद 🙏🙏
तोंडाला पाणी सुटलं 😋 पण हे लोणचं फ्रिज शिवाय टिकेल ना? मी ऐकलं होतं गोड लोणचं फ्रिज शिवाय टिकत नाही जास्त दिवस. कृपया सांगा.
तुम्ही हे लोणचं एकदा बनवून बघा सुरुवातीला थोडसच बनवा व तुम्हाला आवडल तर जास्त प्रमाणात बनवा.
जर मी सांगितल्या प्रमाणे तुम्ही हे लोणचं बनवाल तर फ्रीज मध्ये ठेवायची गरज भासणार नाही.
काही शंका असल्यास नक्की विचारा👍 🙏🙏
तेल कमी असले तरी चालेल का
Yes
5/10 किलो साठीचे प्रमाण सांगा ना ताई
ruclips.net/video/JP8kzr7hWko/видео.html
ruclips.net/video/k5-ktaLpS7E/видео.html
सोयाबीन तेल चालेल का लोणच्यामध्ये
लता ताई तुम्हाला आवडत असेल तर ठीक आहे पण सोयाबीन ऐवजी शेंगदाणा तेलातील लोणचं सुद्धा खुप छान लागतं 👍🙏
ताई 10 किलो चे प्रमाण सांगा
Thanks for watching
अतिशय सुंदर रेसीपी लगेचच करणार .
Thanks Mam 🙏🙏
Good
🎉🎉🎉 resepi
Thanks for watching