Apan kiti dena ahe samajala....kiti hi kela tri kami ahe,...ramai ani baba ni aple sarvasva arpan kele 😭😭😭😭💔💔💔kharach...ase vyaktimatva parat hone shakya nahi💔😭😭🙏🙏💯💯Jai bhim, Namo Buddhay✨✨✨💙💙💙💙💜💜💜
खरंच मी मनापासून आभार मानतो त्या शिंदे कुटुंबाचे कारण इतक्या गोड व सुंदर आवाजात माझ्या आई बाबाचे केलेले कार्य हे गायनातून जगापर्यंत पोहचवले..जयभीम....खरंच मन भरून जातं
जन्म जरी माझ्या माय बापाने दिला पण जीवन कसे जगायचे हे मला व माझ्या सारख्या कोटी लेकरांना या माय बापाने शिकवले....एवढे उपकार आहेत की शब्दा अपुरे पडतील ❤❤❤❤❤ Miss you आईसाहेब बाबासाहेब ... We are beacuse he was! Jay Bhim Namo Buddha🙏
हृदयस्पर्शी,व हृदयाला पाझर फ़ुटणारे,डोळे ओलेचिंब,व डोळ्याला पानी आणणारे एक छान सुंदर गीत ,दादा तुम्ही खुप छान गायिले.शब्दांची छान जुळवाजुळव करु न लिहिलेल खुप छान गीत.आणी मनाला व कानाला सुश्रव्या,मढ़ुर संगिताने मनाला खुप खुप भावुक करणारे गीत,दादा...जय भीम, नमो बुद्धाय,जाय संविधान 🙏🙏🙏🌺🌺🌺
😢😢 माता रमाईने त्याग केल्या मुळे. आज आम्ही ताटात राहतो पोटची चार मूल गमावून डॉ बाबासाहेब आंबेडकर समोर कधी रडले नाही व दुःखाची जाणीव करून दिले नाही. उलट खंबीर पणे साथ दिले बाबासाहेबांना. शिंदे शाही आपलं आवाज खूप मधुर आणि खळजाला झर करून देतो जय भिम. नमो बुद्धाय
Kharch khup chan gana ahe pan dolyat pani yel asa gana ahe he kiti Ramaini sosal ani baba Saheb pan khup kasht kela ki maza samaj khup pude java tanya nay Anya virud lavd Jay Bhim Namo buddy 💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙
त्यांचे उपकार आहेतच म्हणून तर आपण सर्वजण सुखी आहोत चला तर आपण सर्वजण साथ देवुया वंचित बहुजन आघाडी ला त्यांच्याच नातवाला
👩⚕आज मि एक डॉक्टर आहेत फक्त माझ्या बा भीमा मूळे आनी माता रमाई मुळे माला खुप गर्व आहेत की मि माझ्या समाज मधे जन्मी अलित 💙🌍 जय भीम सगळ्याना ☺
jay bhim
Jay bhim 🙏
Suparrrrrrr
खुप छान जय भीम
@@sachingadge2396 H
माझे घर दार गाड्या नोकरी जे आहे ते फक्त dr. Babasaheb Ambedkar (माय बाप) माता रमाई तुमच्या मुळे मी जागतो ते तुमच्या मुळेच ❤️❤️❤️😘😘😘😘🙏🙏🙏
रामाईचे उपकार हा समाज फेळू शकत नाही...
हा गीत खूप छान आहे...
ह्या गीतातून खूप छान संदेश आहे....🇪🇺✌️💙📘🖋️
क्रांतिकारी जय भीम मित्रानो
माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक घास माझ्या बाबा भिमाची आणि माता रमाई ची देणगी आहे
आमचे आयष्य सुधा कमी पडेल तुमचे उपकार फेडण्यााठी आई रमाई 💙
किती कष्ट केले ग आई तु.....आमच्यासाठी😭😖☹️
त्याग मूर्तीला माझे शत शत नमन माता रमाई जयंती च्या हार्दिक शुभेच्छा
रमाई किती त्याग आहे हो तुमचा 😭😭😭
Apan kiti dena ahe samajala....kiti hi kela tri kami ahe,...ramai ani baba ni aple sarvasva arpan kele 😭😭😭😭💔💔💔kharach...ase vyaktimatva parat hone shakya nahi💔😭😭🙏🙏💯💯Jai bhim, Namo Buddhay✨✨✨💙💙💙💙💜💜💜
किती त्याग आहे आई तुझा मोठा किती कष्ट किती वेतना भोगल्यात तु आई आमच्या साठी 😭😭 त्यागाचे नाव म्हणजेच माता रमाई 💙🌍🙏🏼🙏🏼
नमो बुद्धाय जय भिम जय संविधान 🇪🇺🇪🇺🙏🙏💙💙
खूपच सुंदर ऐकून डोळ्यातून पाणी येत
खरचं या आवाजाला तोड नाही. अप्रतिम शब्द रचना ....
खुप रदयी स्पर्श गीत आहे डोळे चिंब चिंब झाले
खरंच मी मनापासून आभार मानतो त्या शिंदे कुटुंबाचे कारण इतक्या गोड व सुंदर आवाजात माझ्या आई बाबाचे केलेले कार्य हे गायनातून जगापर्यंत पोहचवले..जयभीम....खरंच मन भरून जातं
अप्रतिम शब्दरचना आणि आवाज सप्रेम जय भीम🙏
खूप छान वाटते मनाला गाणं ऐकून सर्व दुःख विसरून जातो मी
मलाही खूप अभिमान आहे त्यांच्या मुळे चांगले झाले
जन्म जरी माझ्या माय बापाने दिला पण जीवन कसे जगायचे हे मला व माझ्या सारख्या कोटी लेकरांना या माय बापाने शिकवले....एवढे उपकार आहेत की शब्दा अपुरे पडतील ❤❤❤❤❤
Miss you आईसाहेब
बाबासाहेब ...
We are beacuse he was!
Jay Bhim Namo Buddha🙏
Dhanya ramai💙 tiche upkar kadhich fedu shakat nahi ,apar kasht kele ti Aaj aapn je kahi aahe mata ramai aani baba bhimamule🙏🙏💙🌏
खूप छान 👌👌
Very beautiful song i like this song
And jay bhima 💙💙💙💙💙
हृदयस्पर्शी,व हृदयाला पाझर फ़ुटणारे,डोळे ओलेचिंब,व डोळ्याला पानी आणणारे एक छान सुंदर गीत ,दादा तुम्ही खुप छान गायिले.शब्दांची छान जुळवाजुळव करु न लिहिलेल खुप छान गीत.आणी मनाला व कानाला सुश्रव्या,मढ़ुर संगिताने मनाला खुप खुप भावुक करणारे गीत,दादा...जय भीम, नमो बुद्धाय,जाय संविधान 🙏🙏🙏🌺🌺🌺
Mala avadlela Milind shinde Yancha a Maharashtra tala sarvat sweet Avaj
Love you रमाई ❤️😘
😢😢 माता रमाईने त्याग केल्या मुळे. आज आम्ही ताटात राहतो पोटची चार मूल गमावून डॉ बाबासाहेब आंबेडकर समोर कधी रडले नाही व दुःखाची जाणीव करून दिले नाही. उलट
खंबीर पणे साथ दिले बाबासाहेबांना.
शिंदे शाही आपलं आवाज खूप मधुर आणि खळजाला झर करून देतो
जय भिम. नमो बुद्धाय
Jay Bhim ........
🙏JAY BHIM 🙏
🚩JAY SHIVRAY 🚩
Kharch khup chan gana ahe pan dolyat pani yel asa gana ahe he kiti Ramaini sosal ani baba Saheb pan khup kasht kela ki maza samaj khup pude java tanya nay Anya virud lavd
Jay Bhim Namo buddy 💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙
माझ्यी माऊलीला रमाई आई नव कोटि ची आई जय भीम
सगळ्यांना मानाचा जय भिम आपल्या साठी खुप संघर्ष करावा लागला आपल्या बा भीमाला आणि रमा आई ला
Kdk🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙
Happy mother day mata ramai aaisaheb 💙🌍🙏🏼🙏🏼
राधे राधे हे आरति माझा युटुप वर ठाकनारवाला तूला माझा कडुन🌼🌼🌼🌼🌼🏵️
आज मी माणुस म्हणून जगतेय ते माझा बाबामुळे...
Jay BHIM❤
Jay bhim sir mi Dr.ahe
आई! सर्व मुला मधील मी विठ्ठल रामचंद्र कापुरे महार!! सोलापूर मधील तुझा लाडका मुलगा आहे!!!
अप्रतिम ❤
धन्य धन्य माता रमाई
जय भीम 🙏❤️❤️
Nice song👌👌
उपकार भामाचे रमाई माताचे
माय माउली रमा आई
Insta vrun aalo mst song
Jay bhim
Milind shinde Heart Voice sound
आईसाहेब 🙏🙏🙏
Mata ramai Jay bhim 🙏
खूप अभिनंदन दादा मनापासून आभार
Khupch sundar geet ahe 💙🙏 Jay bhim
धन्य रमाई
एक नंबर दादा
Jay Bheem Mata ramai
खुपच सुदंर गीत आहे,,,,,,❤
Nice 👍🙏🙏 song
Mazi may ramai
गान ऐकून ...मला अश्रू अवरले नाहीत....🙏
माता रमाई शत शत नमन
Nice
❤❤❤
Aai ramai
छान
Very nice song Jay beem
0:12
खुप छान गान आहे
धन्य आहेस आई तु
Aamhi Bhagwan Aahe Sarw Janta tumhi teg kelay Sarwansathi
जय भिम
Khup chhan
Aai. Jay. Bhim. Namo. Buday
❤❤❤❤❤❤❤आई रमाई❤❤❤❤❤❤❤❤
😊
Jay bhim 🙏
💙💙💙💙💙👑👑👑👑👑👑👑KDK JAY BHIM 💙💙💙👑👑💙💙
Kiti sunder geet ahe dolyat pani ale... Dhanya mata Ramai ani majhe Babasaheb
Mla pn milind dada tumchyasobt ek geet sadar krnyachi sandhi dya 🙏
Jay bhim 🇪🇺💙🙏🏼 Jay ramai 💙🙏🏼
Great
🙏💙🙏
👌🥰🥰🧡🧡🫶💙💙🥰🥰
🙏🙏🙏
Jay bhim
Jay bhim 💙🇪🇺🙏🏼 Jay ramai 💜🙏🏼
❤❤❤
🧡🫶💙
Jay bhim
👌🥰🥰🧡🧡🫶💙💙🥰🥰👌
Jay bhim
धने.रमाई
Jaybhim
👌🥰🥰🧡🧡🫶💙💙🥰🥰👌
Jay bhim
Jay bhim