प्रेरणा देणारा व्हिडीओ आहे ताईने नोकरीपेक्षा व्यवसाय निवडला ही फार महत्वाची गोष्ट आहे मराठी माणसाने व्यवसाइक झालं पाहिजे.ताईचं अभिनंदन आहे तुमच्या प्रयत्नांना भरभरून यश मिळो .
असलेल्या किंवा झालेल्या शिक्षणाचा गर्व न करता, परिस्थितीशी जुळवून घेऊन व्यवस्थितपणे घर सांभाळून, कुटुंबाला, संसाराला हातभार लावण्यासाठी काहीतरी करणे आणि स्वाभिमानाने कमवणे हेच खरे तर शिक्षण शिकवते. शिक्षण झालंय म्हणून नोकरीच पाहिजे अशी अपेक्षा न ठेवता शिक्षणाच्या माध्यमातून मिळालेले योग्य आणि चांगल्या शिक्षणाचा आणि विचारांचा वापर करून आणि परिस्थितीशी मिळते जुळते घेऊन योग्य निर्णय घेणे आणि आपली प्रगती साधने हेच शिक्षणाचे फलित आहे. कारण आयुष्यात योग्य पद्धतीने उभारण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. धन्यवाद राहुल सर योग्य विषयासाठी. आणि ताई तुम्हालाही शुभेच्छा.
ग्रेट👌👌, पण कोरोना जाऊन 2 वर्ष झालीत. तिला जर तिच्या इंजिनिअर क्षेत्रात जॉब मिळाला असता तर तिने हे केले नसते. धन्यवाद मोदी सरकार तुम्हीं लोकांना रोजगार देऊ शकला नाहीत, आणि म्हणून जे लोक व्यवसाय करण्यात वळले त्यांचे श्रेय पण तुम्ही घेताय.. वाह क्या बात है! मग इंजिनिरिंग कॉलेज बंद करून वडापाव गाडी, मिसळपाव , पकोडे स्टोल, चाय टपरी प्रशिक्षण कॉलेज चालू करा..
ABP माझा चे कोकणात कोनी प्रतिनिधी काम करताना कधी दिसत नाहीत, ते कधीच कोकणातील पर्यटन किंवा उद्योग रस्ते आणि तेथील लोकांना होणाऱ्या त्रासाचा बातम्या दाखवत नाहीत, त्यांना बाकीच्या प्रतिनिधी पेक्ष्या कमी पगार मिळतो का
कोरोना मुळे बऱ्याच लोकांचे बिझनेस व्यवसाय बंद झाले माझं शॉप होतं पण कोरोना काळामध्ये मला ते बंद करावा लागले माझ्यावरती सध्या 30 लाख रुपये कर्ज झाले आहेत तरीपण मी माझा दुसरा व्यवसाय सुरू केला मला पण आपल्या सहकार्याची गरज आहे हॉटेल गोकुळ चहा कॉफी नाष्टा सेंटर छत्रपती संभाजी नगर जळगाव रोड वर आहे मला आपल्या सपोर्ट ची गरज आहे 😢😢
संपूर्ण बहुजन समाजातील मुलींच्या आई बापांनी यातून काही शिकले पाहिजे..... नाहीं तर मुलगी शिकली आहे नवरा फक्त सरकारी नोकरी किंवा खासगी कंपनीत काम करत असावा.. शेती नको व्यवसाय नको या मुलीचा आदर्श घ्या तिची तळमळ पहा एवढे उच्च शिक्षण घेतलेले आहे तरी स्वतःचे अस्तित्व निर्माण करायला निघाली... बाकीच्या मुली या ताईच्या पायाची हि धुळ नाहीं 🎉🎉
लै भारी मिसळ!
Rahul is हटके पत्रकार!
Great work
खुप छान ताई.. शिक्षणाचा उपयोग व्यवसायात केला.. शिक्षण कधीच वाया जात नाही तर शिक्षण विचारशक्ती वाढवते.. सलाम एका स्त्रीशक्ती इंजिनियर ला...
शुभांगी ताईच अभिनंदन आणी abp माझा चे सुद्धा...दाखवत जा अश्याच बातम्या..ह्यातून प्रेरणा मिळते
अशा रिअल गोष्टी ऐकून आणि प्र त्य क्ष पाहून एक प्रेरणा मिळते. कुलकर्णी सरांना व माझ्या ताईला मनापासून शुभेच्छा .
जगात भारी आम्ही कोल्हापुरी ✌️ एक नंबर ताई तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
शुभांगीला १०१ तोफांची सलामी ❤❤❤
प्रेरणा देणारा व्हिडीओ आहे ताईने नोकरीपेक्षा व्यवसाय निवडला ही फार महत्वाची गोष्ट आहे मराठी माणसाने व्यवसाइक झालं पाहिजे.ताईचं अभिनंदन आहे तुमच्या प्रयत्नांना भरभरून यश मिळो .
आपला आवडता पत्रकार राहुल दादा
सलाम आपल्या कार्याला
अश्याच स्पृतीदायक उत्साहवर्धक व्हिडीओ नक्कीच तरुणांना योग्य आहे 👍राहुल च अभिनंदन 🙏🚩
राहुल कुलकर्णी सरांचे आभार...🙏🏻🙂
मनापासून अभिनंदन आणी शुभेच्छा
सर्वांनी या ताईच्या मिसळ हाऊस ला जरूर भेट द्या आणी व्यवसाय वाढीस मदत करा
शाब्बास 🎉🚩💐
असलेल्या किंवा झालेल्या शिक्षणाचा गर्व न करता, परिस्थितीशी जुळवून घेऊन व्यवस्थितपणे घर सांभाळून, कुटुंबाला, संसाराला हातभार लावण्यासाठी काहीतरी करणे आणि स्वाभिमानाने कमवणे हेच खरे तर शिक्षण शिकवते. शिक्षण झालंय म्हणून नोकरीच पाहिजे अशी अपेक्षा न ठेवता शिक्षणाच्या माध्यमातून मिळालेले योग्य आणि चांगल्या शिक्षणाचा आणि विचारांचा वापर करून आणि परिस्थितीशी मिळते जुळते घेऊन योग्य निर्णय घेणे आणि आपली प्रगती साधने हेच शिक्षणाचे फलित आहे. कारण आयुष्यात योग्य पद्धतीने उभारण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. धन्यवाद राहुल सर योग्य विषयासाठी. आणि ताई तुम्हालाही शुभेच्छा.
मराठी उद्योजकाला प्राधान्य देणार . गुजराती मारवाडी फार मनातून उतरले आता . तुळजा आईच्या दर्शनाला आल्यावर नक्की येऊ.
बरोबर.
अभिनंदन ताईसाहेब खूप छान 💐💐👍👍🙏🙏
ग्रेट👌👌, पण कोरोना जाऊन 2 वर्ष झालीत. तिला जर तिच्या इंजिनिअर क्षेत्रात जॉब मिळाला असता तर तिने हे केले नसते. धन्यवाद मोदी सरकार तुम्हीं लोकांना रोजगार देऊ शकला नाहीत, आणि म्हणून जे लोक व्यवसाय करण्यात वळले त्यांचे श्रेय पण तुम्ही घेताय..
वाह क्या बात है!
मग इंजिनिरिंग कॉलेज बंद करून वडापाव गाडी, मिसळपाव , पकोडे स्टोल, चाय टपरी प्रशिक्षण कॉलेज चालू करा..
राहूल सर या मिसळ खाण्यास जायच तर ठिकाण पत्ता कुठंय ते सांगाल तर बर होईल तुलजापूर पासून जवळच असेल तर बर धन्यवाद सर👌👌👌👌👌👍👍👍👍👍
शुभांगीताई, व्यवसाय चालू केल्याबद्दल स्वागत...!!! "इंजीनिअर" हा शब्द "इंजिनिअर" असा लिहिला पाहिजे होता....!!!
सलाम ताई तुझ्या कर्तुत्वाला
ABP माझा चे कोकणात कोनी प्रतिनिधी काम करताना कधी दिसत नाहीत, ते कधीच कोकणातील पर्यटन किंवा उद्योग रस्ते आणि तेथील लोकांना होणाऱ्या त्रासाचा बातम्या दाखवत नाहीत, त्यांना बाकीच्या प्रतिनिधी पेक्ष्या कमी पगार मिळतो का
Great work done👌
Quality Misal & Super Misal
Shubham brother &Tai....Your future is bright
Tai khup chan kam ahe shree Swami samartha Krupa
मिळविलेले ज्ञान, घेतलेले नाम, आणि केलेले काम कधी वाया जात नाही
छत्रपतींची असलेला फ्रेम साठी ताई तुम्हाला❤️
खूपच सुंदर
कोरोना मुळे बऱ्याच लोकांचे बिझनेस व्यवसाय बंद झाले माझं शॉप होतं पण कोरोना काळामध्ये मला ते बंद करावा लागले माझ्यावरती सध्या 30 लाख रुपये कर्ज झाले आहेत तरीपण मी माझा दुसरा व्यवसाय सुरू केला मला पण आपल्या सहकार्याची गरज आहे हॉटेल गोकुळ चहा कॉफी नाष्टा सेंटर छत्रपती संभाजी नगर जळगाव रोड वर आहे मला आपल्या सपोर्ट ची गरज आहे 😢😢
ए बी पी प्रतिनिधी कुलकर्णी सर तुम्ही फार ग्रेट आहात
माझाही मुलीला बोलतोय तु व्यवसायात पाऊल उचलले पाहिजे हया ताई साहेबांवानी,,एक दिव्याग
साधासरळ व्यक्तीमत्व अभिनंदन ताई🎉🎉🎉
कॅमेरामनला थोडी शिस्त शिकवा , रडतानाचं फुटेज पाहिजे म्हणून इतक्या तोंडाजवळ जाणे ही विकृती. त्या ताई आपला दुःख सांगतायत.
अभिनंदन पत्रकार साहेब,एका बाईला जगाच्या कानाकोपऱ्यात हुडकून मिसळ व्यवसाय उजेडात आणल.
शुभांगी ताईला मनापासून खूप खूप शुभेच्छा
खुपच छान ताई
पुढील वाटचालीस शुभेच्छा
खूप छान ताई ❤️💯
फार छान ताई
राहुल सर तुम्ही नेहमी ग्राउंड झीरो वरून रीपोट्रिंग करता एकदम न
Great 👍 👌
Great job very very nice done 16:55
अप्रतिम ताई
खुप छान ताई 🎉🎉
Great Tai
ताई तुला शुभेच्छा 👌👑🚩
Tai Tumchya vyavsathihi khup khup shubhechha
आश्या कथा आपण दाखवता
खुप छान करता
खूप छान वाटले ताई 👌👏🙏
1 No.❤❤❤
Kolhapur ❤
Dhanyawad unik dakhwlale
सरकार ला विनंती आहे मराठा समाजाला आरक्षण दया.उच्चशिक्षित मराठा समाज मुळ खुप परस्थापित गंभीर आहे.
Great Achievement keep it up Didi
Great job
All the best 🎉🎉🎉🎉🎉
Hats off to Shubhangi
, फार छान
काही नवल नाही..पैसा असल्यावर सगळ काही जमते कुलकर्णी सर..10 धंदे चालू करून 10 बंद पडले तरी 11 वा चालू करू शकतो.
अभिनंदन खुब मोठ्या होऊ द्या
प्रगती करा
अभिनंदन ताई
Tai Manapasun Abhinandan
Great tai
मिसळ चे पैसे देऊन जा 😂
Shubhangi Tai....Heartily Congratulations...🎉🎉
Great. Salute.
Great job tai🎉
Kuph chhan
खुप छान 👌
Kuup sunder aha
salaam Tula god bless u
शुभांगी ताई तुला भविष्याच्या खूप खूप शुभेच्छा खूप मोठी हो
Keep it up tai,! Thank you so much Rahul sir 🙏
मनस्वी शुभेच्छा ताई🎉🎉🎉🎉
संपूर्ण बहुजन समाजातील मुलींच्या आई बापांनी यातून काही शिकले पाहिजे..... नाहीं तर मुलगी शिकली आहे नवरा फक्त सरकारी नोकरी किंवा खासगी कंपनीत काम करत असावा.. शेती नको व्यवसाय नको या मुलीचा आदर्श घ्या तिची तळमळ पहा एवढे उच्च शिक्षण घेतलेले आहे तरी स्वतःचे अस्तित्व निर्माण करायला निघाली... बाकीच्या मुली या ताईच्या पायाची हि धुळ नाहीं 🎉🎉
real reporter
आमच कोल्हापूर, कोल्हापूरची माणस, कोल्हापूरची मिसळ, आणि तांबडा पांढरा. ☺️😋😊👌🏻
inspirational
Proud of you sister..👍
Very good ,keep it up .
Great khup chhan business is great
Very. Nice.
Good work Tai
Congratulations 🎉🎉
ती मिसळ पहिली खाऊन घायची होती राहुल साहेब😂
Recipe dakhavli nahi
तुझा अभिमान वाटतो ताई .
वहा खुप छान माहिती इच्छा शकती पाहिजे
AL you best
Good tai
खूप छान ताई
Dharashiv address pathava
Kashacha great work ......... berojgari on its peak
अभिनंदन
Best of luck tai
अभिनंदन शुभांगी ताई
Dharashiv Madhye Katherine Aahe
खुप खुप शुभेच्छा
Nice
Place cha ullek kara
Keep it bro.
शुभांगी म्याडम ❤❤
लाकडी घाणा तेल वापरा