Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
म्हणजे भरती सुरू झाली आहे, भरती संदर्भात प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांना संस्थेमार्फत पाठवत आहेत.बरोबर सर
प्रस्ताव दाखल केल्या जात आहे.
शिपाई भरती कधी होणार आहे
ज्या संस्थेच्या एक शाळा आहेत त्यांना परमिशन देत आहेत आमच्या जिल्ह्यात व ज्यां संस्थेच्या एकापेक्षा जास्त शाळा आहेत त्यांचे रोस्टर तपासणी बंद आहेत .त्यांना रोस्टर अभावी भरती करता येत नाही आहे.
ग्रंथपाल भरती प्रक्रिया सुरू होईल का
Gr कधीचा आहे
सर, सदर पत्राची PDF मिळू शकेल काय...? मी गोंदिया जिल्ह्यातील आहे.
नमस्कार सर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना पदोन्नती मिळेल का?या बाबत काही माहिती मिळाली तर बरे होईल, धन्यवाद.
ग्रंथपाल पदास मान्यत मिलेल् काय ?सर,
Gr ala ka bharti cha
हे पत्र कोठून प्राप्त होईल
सर यावरून भरती सुरुआहे लिपीक हे गृहीत धरावे का
प्रस्ताव दाखल केल्या जात आहे ही महत्त्वाची बाब आहे.
Jr. Attach karat java sir ji
तशी व्यवस्था अजून केली नाही.
सर शिक्षकेतर कर्मचारी भरती चालू झाली का?
शिक्षण विभागामध्ये प्रस्ताव पाठविल्या जात आहे .त्या संदर्भात हे पत्र आहे.
प्रयोगशाळा परिचर शिक्षण आट काय आहे सर
अल्पसंख्याक संस्था भरू शकते का सर पदे
हे पत्र बिगर अल्पसंख्यांक शाळांच्या संदर्भात आहे.
@@SACHINARUNJOSHI अल्पसंख्याक भरू शकते ना सर केव्हांपन स्वतंत्र