शेवटी सगळं इथेच ठेऊन जायच आहे | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj New Comedy Kirtan
HTML-код
- Опубликовано: 2 окт 2024
- Free Demat account opening link: tinyurl.com/yh...
नमस्कार,
आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या या व्हिडिओबाबत असलेल्या प्रतिक्रिया आपण खालील कमेंट बॉक्समध्ये कळवा.
धन्यवाद.
Free Angel Broking account Opening Link : tinyurl.com/yh...
This video is covered under copyright act. Any piracy, unauthorized imitation and circulation to any social media or other digital platforms (TikTok, WhatsApp, Facebook, RUclips, etc.) is strictly prohibited and punishable offense against copyright act. strict action will be taken against offenders. - Развлечения
पैसा पैसा करू नका जाताना काही घेऊन जायचं नाही असं सांगणारा कीर्तनकार सुद्धा 50 हजार रुपयाची पाकीट घेतल्या शिवाय जात नाही
🌹अगदी बरोबर महाराज 🙏🙏🌹
🌹राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹
🌹🌹🌹🙏🙏🙏
🌹 राम कृष्ण हरी 🙏🙏🌹
स्वतः त्या गोष्ठी चे अनूसरण आपन करतो ,तेव्हा आपला उपदेश समाज ग्रहण करतो.
महाराज किती पैसे घेतात हे महत्वाचे नाहि समाज प्रबोधन करतात हे महत्वाचे
बरोबर आहे साहेब तुमचे. महाराज समाज प्रबोधन करतात हे आजच्या पिढीसाठी अती आवश्यक झाले आहे.
नाम संप्रदायातील कीर्तनकार देव आणि दानव यांच्या वर कीर्तन करतात.पण इंदुरिकर महाराज त्यांचाच संदर्भ घेऊन समाजातील विकृती वर बोट ठेऊन समाज प्रबोधन करतात.
आज काल कीर्तन हा विषय काल बाह्य होत झाला आहे.हाताच्या बोटावर मोजण्याइतके कीर्तनकार आज आपल्या महाराष्ट्रात आहेत.
Akch nbr 🎉
राम कृष्ण हरी
धन्यवाद इंदूलकर महाराज आपले हे किर्तन ऐकून माझे मन प्रसन्न झाले.आजच्या पिढीला आपल्या कीर्तनाची खूप जरुरी आहे.तुमच्या मधील आत्मशक्तीला माझे लाख लाख प्रणाम।।धन्यवाद
Mdaqq
Khupch Chhan aahe kirtan...
Salute Indorikar Maharaj 🙏🙏🙏
Ram Krishna Hari Maharaj 🌹🌹🌹🌹🌹🌹👌🙏👌👌🙏👌👌👌👌🙏👌👌👌👌🙏
राम कृष्ण हरी अशोक माठे,पुणे,भारी,; किर्तन इंदुरीकर
मी ऐ किर्तन2024 ला पाहतोय
Number ek kirtan Maharaj
पैसा पैसा करू नका म्हणणारा किर्तीनकारसुद्धा 50-60 हजार घेतल्याशिवाय किर्तीन करत नाही😂😂😂
तुम्ही बघा कीर्तन करून 60,000 घ्या.आणि.मग.सांगा.किर्तंन.करणे.म्हणजे.दुकानातुन.जाऊन.वाणसामान.आणन्यासारखे.नाहि.
@@NiranganGhadage संत एकनाथ संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांनी पण जर लोंकाकंडून अपेक्षा ठेवून कीर्तीन भारूडे सत्संग केले असते तर मग भक्तीसंप्रदाय कुठे गेला असता. कीर्तीनकारांनी उपजीवेकेसाठी पैसे जरूर घ्यावेत पण त्यासाठी त्यांचे कीर्तीनदर हे माफक असावेत ते भरमसाठ नसावेत.
चामुंडा गणेश मंडल लक्ष्मी नगर पैटर्न जय हो निराली बाबा धीरे धीरे में खुद कान कान में राम कृष्ण हरि जय श्री राम सीता राम सीता राम हरे राम हरे कृष्णा ओम 33 कोटी देवी देवता नमः जय हो चामुंडा परिवार गणेश मंडल पैटर्न
महाराज तुम्ही ग्रेट आहेत आज समाजाला ह्या च विचार सांगण्याची गरज आहे
खरे बोलेल त्यांचेच तोंड दिसते, जे आता घडत आहे. भविष्यात होऊ नये म्हणुन जोतिष्य सांगाणारांना कळत नाही पण अनुभवाच्या जोरावर महाराज ताडताड हजारो संख्येने लोकांसमोर बोलतात. ते म्हणतात ते बरोबर होत आहे. राम कृष्णा हरी !
इंदुरीकर महाराज प्रबोधन कार जरी असले तरी जे बोलतो तेच खरे आहे तरी लोकांची डोळे उघडत नाही मुले व मुली यांना नेहमी टोचून बोलतो तरी आजही पळून जातात
❤❤❤❤❤🤩🤩🤩🤩🤩👍👌
तू पण पैसे घेऊ नको
कॉमेडी मॅन
Nivvl. Fajil. Ahe. Ha Maharaj nnust. Nerdh. Kadhun. Bolto
Ram Krishna Hari
Jay Jay Ram Krishna
@@KavitaSale ऐओ
❤❤❤❤1q
Mi
*\0/*😊😊😊😊😅
Indurikar aas boltat
Ani kirtan karyachya aadhi paise ghetat
Mashallah ❤
आपल घर बायका पोर निट पहा मस्त खा प्या कमवा हे कमवायलाच बसलेत
कमवायला बसले म्हणतोय तू, तुला काय अक्कल आहे काय महराजंचे आश्रमात जा, निराधारांना आश्रय आहे मोफत
@@yashbankar8887 शेठ खरं बोलल्यावर राग येणारच मग तुम्ही असो वा आम्ही
😡
Dq@@Yogeshpatil-qr1hj
@@pushpamhaske6511 mmmmmmmmmmmmmmmmmmmmmm
Mm
Super
Mitranno maharaj jevdha kmavta na tevdhe te anath mul ani free mulana sahla kadhun thevlay sagl shikshan mofat ani sgl tyanna dramik adhyatmik shikshan deta tevha tyanchya baddal konihi bou nye
Khup chan kirtan ani satya ahe ram krishna hari
महाराजांच्या शाळा आहेत ते गरजू मुलांना विना फि शिक्षण देतात
बरोबर आहे 🙏🙏🙏
कोणता ग्रंथात मधे आहे 13ओळी
ज्ञानेश्वरी
ज्ञानेश्वरी
ज्ञानेश्वरी
клздлзлздлззууззлздззлздлжзлзжлзлзддзлзулззллззлзлдлдллллзллллзлзджлждзззллззздзллллдзклжлллзлзлллзддлзллджллллзддллзлзздздддзхзллдддллжллзлллзллдлллзззззллуудлзлздлжзлуулзлззллдздзўлззззздзлдлллдлдллз33джордж дж здзезллжжзллл3джордж дж лздлл3лздлзллл3л333ходлер шэ зздзззДХ злзззшэ злззшэ злздлдзззшэ дддлкзлждозшэ зззхдд3длллдзлдлзез3злл3забіў злзабіў злдззеззлдзлл33ў дэль ллддздлзў дэль зў дэль злджлзлллдл3ў дэль лў дэль здзелак дд3ў дэль дззлз33дздлллдддзздл333длздзд3дж дні лздлжллззлздззлздлжзззззддзд3зллздз33д3лзздзлддзздддзздддзздзллдддлзззззлддздлззздллдд3дол джо злзллллллдол дллкдджзеездззлздзллндллуллдлдджлдз3длллл3еззлл3лдлллллждзллзддлдкллздлдззлзлдззддзлдлзлл3ллд3ЛЛ дзёё ждозджлджддожллллзулдлзлдлзелджллзл3уллд3ллнзл3л здолеў лелл3жле33здзейсніць здзейсніць здзейсніць лдддл3луулзлодзьскага длддууд3леллзллдля дауд для дауд для дауд жлзлзў дэл ў дэл зззздддд)3)уу3длкклзккддздддддлз3лізе злнл3лл3зн зн е333лзл33езедоззлзн3дл3дзеляцца дзеляцца длел3дзеляцца длдедлзлд3долздзз3лз33дндз3лоз нллддклод дедллддддздлд3ждл33длзжыццё злзлзло дб дб дндджл3дб зд3дб дзел3333333жлздддзд3з3дождж д ддудунцеш333д2ўц3кцдкдзуўз33екўд3душ33ўуд3ўўўўкууў3дў3уўўкд3д3шудш3к3кўдўуузздуезўўкўўў3зддўўезў3дуў3зўўўдуедўзўўкўудўдудўдуккўўудкў3уз2жTpу
जय हो इंदुरीकर महाराज बंसीलाल परमार जी मेहता का कोटि कोटि प्रणाम गुरुदेव आपका आशीर्वाद बना रहे माहेश्वरी बोर्ड समाज ब्राह्मण हो लक्ष्मी नगर चामुंडा परिवार भद्र चामुंडा परिवार से हो जय हो गुरुदेव ऐसे आपके कीर्तन बहुत सुंदर हुआ मैडम हो गया आपका कीर्तन सुन के
Tumhi ka free madhe kirtan karta ka mg
हिवरे👏🏻👏🏻
n
Moj
Ook
पैसा पैसा आम्ही करत नाही तुम्ही करता आमच्या गावात तुमच किर्तन झाले एक तासात ८० हजार रुपये घेऊन गेला
आपण.लोकानि.प्रगतिच.तेवढि .केलि.आहे.निट.रहा.हे.सांगायला.पैशे.देऊन.माणस.आणावि.लागतात.त्यांचे.आपण.ऐकतो.
तुमच्या पासून चालू करा फुकट कीर्तन करायचे
te jamnar nahi .
❤❤
आम्ही पैसा पैसा करत नाही तुम्ही रोज किर्रतनला एक लाख घेता लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वता कोरडे पाषाण
Aaho hazaro mulanna free madhe sambhaltat maharaj.
@@Avinash_Khoseright
Tumi kra kirtan tyancha sarkha Ani fee 100 ghya
महाराज किर्तनाचे पैसे घेत नाहीत लोकांना अक्कल नाही ते अक्कल शिकवण्याचे पैसे घेतात
तुम्ही बघा कीर्तन प्रवचन.फुकट.करुन.फक्त.महाराजां.बरोबर.एक.महिना.फिरुन
बगा.
सुताच बग
गाबास
उत्कृष्ट प्रबोधन
राम कृष्ण हरी..🙏🚩
Te kharr boltat
राम कृष्ण हरी
शिवलीलामृत अध्याय अकरावा दारू चे काय बोल
Ho pan jivan jagatana paishachich khup garaj ani kimat ahe
Ka boltat Maharaj la tumi kara kirtn payse ghay
Location Kay ahe kirtanach hya
ye's
RAmayanacha Yogya abbas Kara.
Mast
महाराज खरं बोलतात पण बर्याच लोकांना ते लागतं बोलण
फुकट करा प्रबोधन महाराज ,येणे जाणे फक्त खर्च घ्या. बघा महाराज काय होतंय .
महाराज,एकदा महाराजांचे कार्य बघा त्यांच्या गावी जाऊन इंदुरीकर महाराज हे मुलांना मोफत शिक्षण देतात
काय म्हणतो राव सरकारी फाईल वर सही करायला पहिल्या टेबल पासून पगार असतांना किती घेतात ते दिसत नाही. जेवढे सहीला घेतात त्या पैसातुन एखाद्या अनाथ मुलाला शिक्षण दे म्हणून सांगा मग समाज सेवा करणारांचे लौकर दिसतात, एखाद्या प्राध्यापक आगाऊ तासाचे किती मानधन घेतो ते बघा, येथे हे प्रबोधन करायला किती प्राध्यापक लागतील ते बघा.
महाराजांचे समजकार्य बघा एकदा जाऊन...अनाथ मुलांची शाला...फी घेऊन गरीब मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली तर त्यात काही वाईट नाही... फी घेतली तर काय हरकत आहे... लोकांकडे भरपूर पैसा आहे... त्याचा वापर फालतू ठिकाणी बऱ्याचदा केला जातो
😊😊😾🙀👌👏👍👍👍🙋🎉❤❤❤
❤ best
Giving
❤ राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹
Super🎉 🙏🏽🙏🏽
डिऐमपाटील
मी तर असे ऐकले आहे की महाराज सेकंदावर पैसे घेतात म्हणून😮
@@sitaramvidhate9043 त्यांच्या अभ्यासाचे पैसे घेतात
🚩🌎🙏
काय राव महाराज तुम्ही म्हने लाईफ ईज मणी .पैसा मागे लागलो तर परत चेज का आस का.😢😢😢😢😢
Maharaja ❤❤🙏🙏💪💪👌👌
हे कोणालाही जमत नाही.समाजाला आवडते ना.?
Chhaaahi😂❤🎉
Maharaj tumchya kirtan sevemule khup mansana prerna milte ,khup chan🌹💐🌹🙏
यांचा धंदाचय रियली
राम कृष्ण हरी माहाराज
❤
Tu kaychya sathi bolat paisa
मित्र असावा बारस्कर महाराज सारखा
Super🙏🙏❤
लोकांना सांगे स्वतः काय
तुला काय तकलिब आहे महाराजांपासून बेवडा आहे मग तू
आरएभडव
Indurikar Maharajasarkha paishacha Laalchi Maharaj dusra koni nahi, loka sange brrahamma dnnyan aani aapan korde pashan.tyachya tondat hi bhasha shobhat nahi.Tukaram Maharajani, Maaulini evhade Abbhang lihile pan rupaya ghetla nahi , aani ha nag eka ovivar kirtan karayala 50000 gheto te pan aadhi gheto. Divsatun 3 kirtane karto tu kharach kirtankaar aasla tar 5000 rupaye gheun seva kar na,
Very beautiful information yes you are absolutely right very nice advice think thanks good work thanks all teams thanks
Pisa.paisa.karu.naka.mag.kirtanche.paise.ka.gheta.
Bavishkar
राम कृष्ण हरी
महाराज असं बोलता तुम्ही पण फी मात्र तुमची जास्त आहे.
महाराजांची फी जास्त असेल पण ती समाजसेवेसाठी वापरली जाते
स्वतः पैसे घेतल्याशिवाय किर्तन करत नाही
Mharaj sota sagata mi pise gheto asa konta neta ahe ka to sota sagal ki mi yavada ghodala kila ka mala yavada pement ahe. Ka mala yavadi savalat ahe thoda vi4 karun bolt java bhava no ok
तुम्ही बघा कीर्तन प्रवचन.फुकट.करुन.
पैश्यासाठी माणूस किती ओरडतो बघा...
👍best
🏠🏃6🧐वर्ष 7 वय
-25वर्ष आहे. 🧔💭🏥🏟️🧔💭🕒30🚧🇮🇳
👍
महाराज लोकांना सांगताय पण तुम्ही कशाला लाखो रुपये घेऊंन किर्तन करताय पैसा पैसा करताय
तुम्ही बघा कीर्तन.फुकट.करुन.मग.सांगा
Vithhala panduranga mauli maharaja pranam तुम्हाला
😂😂
Barobar aahe
Swata kiri fee gheta te bagha
तुझ्या का पोटात दुखायलंय
खरं बोललं कि किडा उठलाच तुम्हाला 🙄
Khup khup chhan
👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आपण किती कीर्तन करताय
छान कीर्तन😊
फार छान किरण आहे
आपल घर बायका पोर निट पहा मस्त खा प्या कमवा हे कमवायलाच बसलेत
EAsUGomsdp
रावणाला शाप होता की महिला ला वाईट काम करशील तर ब्रह्मदेवाने सांगितले होते तुझे तुकडे म्हणून तो काय करू शकला नव्हता ,महाराज
100.takke.mitramulr.vatule
तुम्ही फुकट किर्तन करा ना मग
Kya tumhi paise dilay kya
तुम्ही बघा कीर्तन प्रवचन.फुकट.करुन.महाराजांचे.पोटावर.पाय.ध्या.मग.करताय.किर्तंन.
❤
फटक्यात लपवलेल पैसे कुणाला दिसत नाही
❤nice
Super 🎉
बोला , हरी विठ्ठल, जो कीर्तनकार, जो पैसे घेऊन कीर्तनकार करून करून, किर्तन करतो,
आता. हे थोर कीर्तनकार. म्हणे. म्हणे. समाजत. 😮😮
योग्य दिशा. दाखवणार, पैसे घेऊन. किर्तन करणारं. पोर्ट. आपले पोट भरतं आहे का
महाराज असे पर्यत पैसा लागतो