karandil pikel karand | करंदिल पिकेल करंद | Deoram more | sanjana Ravate | rk king | full song
HTML-код
- Опубликовано: 15 апр 2022
- present - Deoram more skill
गीतकार /गायक- देवराम मोरे(9271695563)
गायिका-संजना रावते
संगीतकार- R k king
व्हिडिओग्राफी /एडिटिंग- M Z
मुख्यकलाकार- राजेश मासमारे, ऐश्वर्या हन
सहकलाकार- देवराम मोरे(बाबा) दर्शना मोरे(आई)वेदिका मोरे विराज मोरे इंदू दोडे दीपक दोडे राजेश बरफ संदेश भोगाडे राजेंद्र भोईर
स्टोरी/ डायरेक्टशन- देवराम मोरे M Z ऐश्वर्या हन राजेश मासमारे.
विशेष आभार- श्री. रिकी रत्नाकर (साई मंथन सामाजिक व शैक्षणिक संस्था) श्री.महेश नाईक(सारशी) श्री.राजेश बरफ (तलवाडा) श्री.कमलाकर पाटील सर, (बोरशेती)श्री.संजय मुकणे सर (दादाडे)श्री.मनोज (वेहेलपाडा) श्री संदेश भोगाडे (धामणी) श्री.निलेश कनोजा सर (शेवता) श्री.निलेश माळी सर (खांड) श्री. समीर गोविंद सर(खांड)
सहकार्य-दीक्षा हन, विराज मोरे सुदाम मोरे, संतोष मोरे, पिंटू विघ्ने, सचिन अंधेर . श्री. अनंता रावते शेठ(चरी )
मित्रांनो हे आपलं पाहिले songs येत आहे आणि नवीन चॅनल आहे तरी जास्तीत जास्त share करून चॅनल subscribe करून मला suport करा.
सदर गाण्याची आमची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता Dj Remix अथवा Duplicate व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू नका तसे केले तर Copy Right अंतर्गत आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.
🙏धन्यवाद🙏
#rajeshmasmare #aishwaryahan #rkking #sanjnaravate #deorammore #newgavthisongs #lovesongs #marragesongs
Kdkkkkkkk
खूप मस्त song आहे तुमचं
मस्त गाणं आहे 👌👌💋💋
मला तुझी गाणी खूप आवडतात मि तुझी सगळी गाणी ऐकतो I like your voice very much sanjana 👑💖
Thanks अमोल👍
गाण.....जोहार जिंदाबाद
एक नंबर खूपच सुंदर
Masta aye song 🎤🎶🎵
🎶गाना त 😌😌फारूच भारी 🔊आयकाय,आयकुनुच माल त नाचा हेराय 🕺🕺🕺
Super music & song bhau..kadak Gavthi Song
Faar bhari ahe songs bhava
Ek Number Song Aahe....👌👌👌👌
Mast zakas song bhai...asach chalu rahudya .mast mast song banvat ja bhai 🙏🙏🙏🙏
खुप छान सोंग आहे दादा
कडक सोंग झाल संजना रावते,देवराम मोरे असेच भारि भारी काडत जा 👌👌
Khup sundarr gana ahee super busy and 😴 but I'm sure
एक नंबर सोंग सर👌
mast song 👌👌👌👌 bhau
Super se bhi upper😍🤞👌👌👌❤🙏
काय भारी सोंग झालंय.....
All team nice work
Dada👌👌👌👍 मस्त गाणं
ह्याच गाण्याची वाट बघत होतो मी शेवटी गाणं आले
Khup 😍😍
मस्त गाणं आहे मोरे सर
खूप सुंदर गाणं बनवले आहे...
खूप भारी acting Raja Bhai👌👌👌
Super song Ekdam zhakash karand pikal Ata
Super song🤞🏻👌🏻🕺🏼🥀
खूपच अप्रतिम song आहे देवराम सर आणि खूप छान आवाज आणि संजना ताई 👌👍🎤🎤आणि एक नंबर acting राजेश दादा आणि ऐश्वर्या ताई 👍👍👌आणि खूपच छान music RK bro 👌👍🎹🎹 आणि super व्हिडिओ शूट आणि एडिटिंग Mr Mz bro 👍👌📷📷📷
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Mast gana dada
New धमाका...kdkkk देवराम..सर👌👌👌अतिशय....मनाला..वेड लावणार..song झालाय...हे सोंग नक्की खुप चालणार....[ तसेच दोघांचा...आवाज....🤗👍👌💖पन mst aahe.& मासमारे...सर....superb.acto...👌👌👌👌👌
Thank you So much
सुपर से उपर हे सोंग
Wowww kdk,amazing, sollet song
Nice song Aahe bhai
Raja Babu . Aishwarya han kadak acting nice song ❤️👌
Naice song, पुढील सोंगसाठी खुप खूप शुभेच्छा🥰🥰👌👌👌👌
खूप सुंदर गाणी आहे मोरे सर
Nice Song Bro 👍🙏🤘
Ek no
मस्त सोंग आहे भाई
Nice song राजेश दादा ऐश्वर्या 👌👌👌👌👌
पालघर जिल्ह्यातील गावाचं नैसर्गिक वातावरण छान आहे,त्यामुळं या गाण्याचं आकर्षण होत,बघतच रहावं वाटतं, ऐश्वर्या डांस आणि चेहऱ्यावरचे इंप्रेशन मस्त आहे.आणि राजेशला डांस जमत नाही पण त्याची अक्टिंग मस्त आहे,आणि त्यामुळेच तो पूर्ण पालघर जिल्ह्यात फेमस झालाय.__गाण्याच्या सर्व टीमला शुभेच्छा...!
Thanks नरेश👍
१ no ahe ata master kdkkkkk song ahe
Khup chaan gaan
Wav song mast super
EKNUMBAR SONG HY
1.नंबर डांस
Khup chan song aahe
खूप सुंदर सोंग झालंय,
खूप मस्त आवाजाने गायलेल आहे गीत...
मन मोकळं करून टाकल
स्टोरी पण खुप मस्त बनवलेली आहे
अशीच कला आपली सर्वान समोर प्रसिद्ध करा
आणि aaplea समाजाचा नाव मोठं करा
जय आदिवासीं 🔥🥁
🔥पनवेलकर 🔥
धन्यवाद मित्रा👍
Khup mast gana and khup mast aawaj pan
Supar 👌👌👌
#radhubhaiaadiwasi
Nice somg
खुप सुंदर साँग आहे ❤️🔥.. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..💐💐
Ashwariya to good 👍❤️
Nice song
Super song
Wonderfull song like this song
Supar hit
👌👌👌👌👌👌👌
खुप छान मस्त
खूप छान आहे गाणे त्याच बरोबर अभिनय सुद्धा छान केला आहे.
वा काय गाणं आहे.? कलाकार सुपरहिट आहेतच. परंतु संजनाच्या आवाजात कोयल पक्षाची जादू आहे. ♥️😍👌👍
धन्यवाद 🙏🙏
@@RajaBabu-uy5wx गाण्याची संकल्पना एक नंबर.... तुमचा आवाजपण गोड आहे.
@@pravinzirawa4679 हो नक्की
@@pravinzirawa4679 खूप खूप धन्यवाद
Dada Phar mast gana hai
Khup masat shan song
Good👍👍
खुप छान गाणे🎤🎶🎶
Thanks sainath👍
Far Bhari va mast
Khup chhan song👌👌👌
1 no song ha..😍😍❤️
Khup chhan bhau
Bczc
Kdkkkk 💯🔥🎤 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
मनाला लागेल अस साँग आहे खुप छान असेच पुढे येऊदे साँग
Khup sundar song ahe 👌👌👌👍👍👍
खुप खुप छान मस्त 👌👌🌹🌹👍👍
नाईस सोंग भावा
देवराम दा मस्त गाणा. 👍🏻👏🏻
1no.Song Dada
मस्त साँग,आणि देवराम सर तुमचा सिंपलनेसवाला स्वभाव मला खूप आवडला आंबेघर/धर्मपुर येथे आपण भेटलो होतो...पुढील वाटचाली शुभेच्छा...
शांताराम वाघ सारखा दुसरा गावठी गायक मोरे तुमचे खूप खूप अभिनंदन ,
Good👍
दादा एक नंबर सोंग आहे
Thank you friends
Mast. Aahe. Song.🙏
खुपच छान आहे
Khupach Chan song hit honarach congratulations all team 💐💐💐❤️❤️👌
Khup सुंदर आहे सोंग भाई 👌👌👌😍😍😍
😘__💜___Nice🖤song___💙...😍____😊
Wa wa kadak,
Nice sir
👌👌खूप छान देवराम दादा song 🌹🌹👌👌
Nice 👍 Dada
Nice song raju dada mast all team god work 🎼🎤👌👌👌👌
Thank you so much Yogi bro
लय भारी video song 👌👌👌❤️❤️❤️
Nice song 👌👍👍👍
मस्त गाणं आवाज अक्टींग
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दादा
Thanks
Singing mast keli लवकरच 𝗺𝗶𝗹𝗹𝗶𝗼𝗻 पार करेल...
Thanks👌👍👍
Nice song 👌👌👌
Thanks vikram💐💐👍👍
Khupch mast more sir👌👌
Khup kadak song aahe bhai
देवराम दादा खूप छान गाणं आहे. आपल्या पालघर. जिल्ह्यामध्ये खूप मानाचे स्थान प्राप्त केले आहे. दादा. खुप छान 👍👍 असेच नव नविन गाणे काढणार एवढीच इच्छा . तुम्हाला खूप खूप सुबेचा
हो नक्की रामलाल 👍 मनापासून धन्यवाद
1 nabar song👌👌👌
🤙🤙🤙nice song
सुंदर संकल्पना..... मोरे सर