भारतासारख्या देशात मुल नसणं ही फायदेशीर गोष्ट आहे . मुल नाही ही खेदाची गोष्ट नाही .हा देश मुल जन्माला घालायच्या लायकीचा नाही . अतुल कुलकर्णी यांनी चंद्रकांतदादांना अपत्य नाही याचा उल्लेख केला तसेच त्याबद्दल कमतरता वाटणे याबद्दल बोलणे केले . खरतर असे उल्लेख टाळले पाहिजेत.
अतुलजी बाळासाहेब आंबेडकर ह्यांची मुलाखत घ्या. महाराष्ट्रात एकमेव नेता जों ह्या सर्वा पेक्षा उजवा आहे..चंद्रकांत दादा अत्यन्त गरीब घरातून आलेले आहेत. मग सत्तेत असताना गरीब मराठा जे रस्त्यावर आले त्यांच्यासाठी काय ठोस केलं.... जयजिजाऊ...
Nice interview dada
Great journey dada👍
धन्यवाद दादा
We proud of you Chandrkant dada patil
भारतासारख्या देशात मुल नसणं ही फायदेशीर गोष्ट आहे . मुल नाही ही खेदाची गोष्ट नाही .हा देश मुल जन्माला घालायच्या लायकीचा नाही . अतुल कुलकर्णी यांनी चंद्रकांतदादांना अपत्य नाही याचा उल्लेख केला तसेच त्याबद्दल कमतरता वाटणे याबद्दल बोलणे केले . खरतर असे उल्लेख टाळले पाहिजेत.
लय भारी ❤️🙏दादा
दादा respect you 🙏
Nice dada
Only dada
ह्या वाय व्यक्ती बद्दल खूप आदर वाटतो.
Very very good interview and very proud of Hon. Chandrakant dada. 👍👍🙏🙏
आता त्यांना पम होण्यास मदत करा ...आम्हाला अभिमान राहील
आम्हाला वाटल आमित शहा मुळे..
THE GREAT DADA.
पण गडकरी साहेबांकडून काहीही शिकला नाहीत
दादा 🙏
गडकरी साहेबानी चंपा सारख्य अनेक जनावराना माणसात आणन्याचा प्रयन्य केला पण जनावरे त्यांच्यावरच भुंकू लागलि
Dada....
बाळासाहेब आंबेडकर यांची मुलाखत घ्या, ही विनंती.
अतुलजी बाळासाहेब आंबेडकर ह्यांची मुलाखत घ्या. महाराष्ट्रात एकमेव नेता जों ह्या सर्वा पेक्षा उजवा आहे..चंद्रकांत दादा अत्यन्त गरीब घरातून आलेले आहेत. मग सत्तेत असताना गरीब मराठा जे रस्त्यावर आले त्यांच्यासाठी काय ठोस केलं....
जयजिजाऊ...
मग आता गडकरींना सोडून ठाकरेंना पाठींबा द्या..
नाहीतर फौज घेऊन हिमालयात जाऊन बसा..
आणि अमित शहाची हुजरेगिरी करून मंत्री झाला आणि घरी गेला.
मग त्याचे गुन घया, नाव गडकरीसासाहेबाच आणि वागण फडनिविसच,
नशीब गडकरींच!
Guruji (Bhide)sahvasat vadhalo Bamnoli Gav ,Mazya junyaathvni jagya jhalya,Dada Namaskar 😎😎
नाहीतर याची लायकी तर होती का ? 🤣
नाहीतर कारखान्याला तांबड्या ऊस तोडायला असता
आपण कोण आहात ते आता समजले. आपल्या कर्तबगारीमुळे हे मंत्री पद नाही.
फुकट्या मंत्री कर्तव्य शून्य जिल्ह्यासाठी पण काही नाही राष्ट्र राज्यासाठी काही नाही नाव मोठे लक्षण खोटे
कुलकर्णी भटांनी पायरी दाखविली काय ???
Gadkari in god men
या गडकरी साहेबांनी तुम्हांला मंत्री कले पण आपण त्यांच्याकडुन खरे बोलणे व चांगले गुण घेतले नाही.
स्प्टवक्तेपणा...
Tumhi hushar naahit .Pan tumhi khup mehanati aahat
Dadanbaddal Khup goshti kalalya
गडकरी यांच्या मुळे :पा मंत्री झाली
स्वकर्तृत्व नाही हे सिद्ध झाले
म्हणे bjp चे अध्यक्ष ह्यांना त्यांचे दिल्ली चे अध्यक्ष पण वेळ देत नाही ...कली
Gadkari yana pan pachatap hot asel?
Patil in bad man
konee dusra bhetla nahee ka........hyancha interview ghenyasarkha hyancha kartutwa kay....mee tar hyala 2014 la pahilyanda pahila !