News & Views Live: लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात निवडणूक आयोगाचा गलथानपणा का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 май 2024
  • Loksabha Election 2024 News & Views Live: लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात निवडणूक आयोगाचा गलथानपणा का?
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Sachin Joshi with Ashish Jadhao live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ruclips.net/user/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 619

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 24 дня назад +204

    मुंबईत मराठी मतदारांना जाणूनबुजुन मतदानापासुन लांब ठेवल जात आहे...
    जिथे जिथे मराठी, मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे तिथे जानुन बुजुन मतदानाला उशीर लावला जात आहे....

    • @shivamcollection3020
      @shivamcollection3020 23 дня назад +1

      आता मराठी लोकाना पन मुस्लिम बनवायला वीणा जनाब उद्धव ठाकरे उचलेला आहे समय सम्बत जर मराठी मानुष त्यांचा बंद डोला उधडूंन नही बाघितले तर येताना समय मढ़े मराठी लोकांचे दर वाढ कमी होईल ani मुस्लिम चे संखे बढनार आहे सावध रहा भाजपा ला वोट द्या

    • @Vaibhavd416
      @Vaibhavd416 23 дня назад +1

      @@shivamcollection3020 तुमचे ते BJP उमेदवार उज्ज्वल निकम मोदींना मत द्या म्हणून अपील करण्यासाठी मौलवी ना भेटलेत..😂

    • @shortvideo6908
      @shortvideo6908 23 дня назад

      ​@@Vaibhavd416😂😂😂 khar ahe मोदीउद्दीन

  • @Ajay4421
    @Ajay4421 24 дня назад +149

    टक्केवारी नाही आकडेवारी मागा भाजपा निवडणूक आयोगाला !

  • @sunilmore6230
    @sunilmore6230 24 дня назад +38

    आम्ही मतदार या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहोत.

  • @rahulmahajan5066
    @rahulmahajan5066 24 дня назад +31

    आशिष सर तुमची संताप लक्षात येतो आहे,
    मला खूप प्रशंसा करावी वाटते आहे , आज खूप सडेतोड बोललात , पण साहेब यालाच हुकूमशाही म्हणतात

  • @vijaykumarmarde2479
    @vijaykumarmarde2479 24 дня назад +9

    तरबुज्यान महाराष्ट्राचा बिहार केला आहे.....😂😂😂

  • @piyushmukne6376
    @piyushmukne6376 24 дня назад +43

    फडणवीसांचीफडफड, हे दर्शवली गेलेली, परीस्थिती सांगते कारण पराभवाची भीती वाटते व याला कारणीभूत निवडणूक अधिकारी जबाबदार आहेत

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 24 дня назад +56

    मोदीच्या गेल्या पाच वर्षात पावलोपावली सत्तेचा गैरवापर झाला हे मिडियाला दिसले नाही का....? निवडणूक आयोग तर सत्ताधार्यांचा घर गडी झाला आहे.... मोदी ने जगात भारताची इज्जत घालवली आहे....

    • @madhusudaninamdar5979
      @madhusudaninamdar5979 23 дня назад

      अफाट बुद्धिमत्ता

    • @mahesharbooj
      @mahesharbooj 23 дня назад

      ​@@madhusudaninamdar5979अंधभक्त किती असावा महाराष्ट्र द्रोही तू आणि तुझा गुजराती पंतप्रधान 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @shivamcollection3020
      @shivamcollection3020 23 дня назад

      फक्त मोदी आहे ज्याना सर्वाना खात्रि आहे जनाब उद्धव ठाकरे यांच्या लायकी सम्पली आता हिंदू ani मराठी मानुष यांचे मत नको फक्त मुस्लिम मत पहिजे

  • @sureshgawade474
    @sureshgawade474 24 дня назад +36

    फडणवीसांना आपल्या उमेदवारांची जिंकण्याची हमी नाही,निवडणुक आयोगाला हाताला धरुन हे सगळं गौडबंगाल आहे,आघाडीला असलेली सहानूभुती आहे हे भाजपला माहीत आहे,आघाडीच्या उमेदवारांना मतदान करता येऊ नये म्हणुन सगळं चाललंय,हे सामान्य जनतेला माहीत आहे,कळतंय.

  • @maheshambre8931
    @maheshambre8931 24 дня назад +31

    मी मतदान करायला गेलो तेव्हा मोबाईल वरुन माझ्या मित्राच्या आई सोबत वाद झाला, माझ्या समोर तो तिला बोलला, मतदान ला आलात तर उपकार करताय, असे बोलला, मी त्याला रोखले, तुम्ही असे बोलू नाही शकता, मतदारांशी कसे बोलावे हे ही कळत नाही.

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 24 дня назад +63

    महा विकास आघाडी विजयी होणारं आहे.. सुप्त लाट आहे. लोक बोलत नाही.. निर्णायक मत मिळणार आहे

  • @sureshbhadane3743
    @sureshbhadane3743 24 дня назад +4

    उध्दव ठाकरे साहेब यांनी निवडणूक आयोगावर कोर्टात केस दाखल करावी जय महाराष्ट्र

  • @rameshwarraut868
    @rameshwarraut868 24 дня назад +6

    जाधव साहेब तुम्ही सत्य बाजु मांडली खरोखर आपले अभिनंदन

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 24 дня назад +8

    अगदी सत्य आहे कारवाई झाली पाहिजे

  • @agriexperts2601
    @agriexperts2601 24 дня назад +9

    आरोप झाले च पाहिजे इलेक्शन कमिशन ला जाब विचारलं पाहिजे

  • @arvindjagdale1251
    @arvindjagdale1251 24 дня назад +22

    मुंबई त पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवा

  • @madhukarpatil7934
    @madhukarpatil7934 24 дня назад +20

    यासाठी च बॅलेट वर निवडणुका घ्याव्यात

  • @sopanawale4955
    @sopanawale4955 24 дня назад +2

    आशिष जाधव तुमच्या साठी पुर्ण महाराष्ट्र उभा राहिल.एकदम बरोबर आहे
    .

  • @dipakjanjire9479
    @dipakjanjire9479 24 дня назад +60

    याला जबाबदार निवडणूक आयोग तेवढा असेल तेवढा भाजप सुद्धा तेवढाच जबाबदार आहे

  • @ajay_m_pandit
    @ajay_m_pandit 24 дня назад +115

    ढिसाळ कारभारामुळे झालाय..
    निवडणूक अधिकारी यांच्यावर कारवाही झाली पाहिजे लोकांना वंचित ठेवल्या बद्दल..

    • @virendramandlik8799
      @virendramandlik8799 24 дня назад +1

      😊😊

    • @virendramandlik8799
      @virendramandlik8799 24 дня назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @madhukarpatil7934
      @madhukarpatil7934 24 дня назад

      मुद्यांम जाणीवपूर्वक चुना आयोगाने अस केलंय गोदीची चाकरी

    • @rajendarethombare
      @rajendarethombare 24 дня назад

      ❤Y 26:33
      ​@@virendramandlik8799

    • @adityayt8597
      @adityayt8597 24 дня назад +1

      ​@user-Maratthaकाय संबंध ?

  • @savitajadhav1227
    @savitajadhav1227 24 дня назад +20

    टरबूजा ने महाराष्ट्र नासवला

    • @satishrdatar6337
      @satishrdatar6337 24 дня назад

      फडणवीस यांनी महाराष्ट्राची वाट लावली.... अतिशय कुटील आणि खुनशी राजकारणी...

  • @laxmansagvekar5217
    @laxmansagvekar5217 24 дня назад +9

    आशिष सर तुम्ही सांगितल्या त्या गोष्टी फडणवीसाना नाहि कळत उगाचच उध्दव साहेबावर प्रत्यारोप करतायत

  • @chetusunisex1945
    @chetusunisex1945 24 дня назад +22

    अशिष सर तुम्हाला सर्व माहिती आहे हे जाणून बुजून कोण करताय ते….. भाजप आणि शिंदे सरकार याना एवढी कसली भीती वाटते … काल रात्रीपासून tr शिवसेनेच्या पदाधीकऱ्यांना पोलिस नोटिस देतात… कायदा सुवस्था आहे की नाही आपल्या राज्यामध्ये…

  • @swapnilsawant8168
    @swapnilsawant8168 24 дня назад +16

    7 टप्प्यात यांच्या बापाने निवडणूक घेतली होती का?

    • @sandeepkurpatwar747
      @sandeepkurpatwar747 23 дня назад

      2014 मध्ये 9 टप्प्यात झाली होती

  • @savitajadhav1227
    @savitajadhav1227 24 дня назад +15

    महाराष्ट्रामध्ये बिजेपी विरोधी लाट आली आहे हे लक्षात घेऊन दिरंगाई होइल अस नियोजन झाले आहे

  • @piyushmukne6376
    @piyushmukne6376 24 дня назад +25

    निवडणूक आयोगाने काय बोंब मारली, यांच्या वर गुन्हे दाखल करण्यात कां येऊं नयेत जनतेचा पैसा खर्च करून काय उपयोग आहे,

  • @Ginies120
    @Ginies120 24 дня назад +11

    ईव्हीएम मशीन खराब होत होते तर बॅलेट पेपर बरे ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत

  • @Ajay4421
    @Ajay4421 24 дня назад +106

    भाजपा निवडणूक आयोग

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 24 дня назад +6

    खुपच विदारक विश्लेषण केले आहे . निवडणूक आयोगच बंद केला पाहिजे किंवा राजीव कुमार यांना तिहार जेलमध्ये टाकले पाहिजे .

  • @user-qd2vj9eq3b
    @user-qd2vj9eq3b 24 дня назад +5

    मी मराठी म्हणून एक संघटने खुप फायदा घेतला पण जे आपल्या संस्कृती ला विरोध करतात त्यांना मतदान देऊन फायदा काय

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 24 дня назад +6

    धन्यवाद आशिष जाधव व जोशी लोकमत.

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu 24 дня назад +6

    बरोबर बोलले,ऊदव बाळासाहेब ठाकरे

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 24 дня назад +6

    मी वीस वर्षांपासून एकच मतदानकेंद्रावर मतदान केले
    पण यावेळी मतदार यादीतील नावं गायब झाले

  • @vishwasmokashi1617
    @vishwasmokashi1617 24 дня назад +28

    टरबूज चे अनाजीपंती डाव

    • @madhusudaninamdar5979
      @madhusudaninamdar5979 23 дня назад

      किती पैसे मिळतात पोस्ट करण्यासाठी

    • @shortvideo6908
      @shortvideo6908 23 дня назад +1

      ​@@madhusudaninamdar5979 तुला जितके रिप्लाय द्यायला मिळता तेवढे😂😂

  • @dadasahebkadam5926
    @dadasahebkadam5926 24 дня назад +15

    युतीला पराभव दिसत आहे यावरून दिसत

  • @user-pp9xt1wn2h
    @user-pp9xt1wn2h 24 дня назад +26

    बीजेपी मुंबई ठाणे मध्ये हरणार हे माहीत झाल्या. मुळे BJP ची चाल,

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 24 дня назад +20

    आषिषजी, ४०० पारचा उपयोग घटना बदला साठी नव्हे तर चंद्रचूड आणि मंडल आयोग हटवण्यासाठी केला जाईल का? यावर एक विडीओ व्हावा.

    • @vishuspeaks_
      @vishuspeaks_ 24 дня назад

      मा.मुख्य न्यायमूर्ती न्यायधिश चंद्रचूड साहेब यांना हटवण्यासाठी काही करू शकत नाही... आणि तसेही काही करण्याची गरज नाही कारण नोव्हेबर 24 पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे... त्यामुळे नवीन न्यायमूर्ती येतील... मंडल आयोगाच्या बाबतीत सांगता येत नाही काय करतील ते पण जर नवीन न्यायमूर्ती जर मा.न्याय.चंद्रचूड साहेबांसारखे असेल तर मग काही करता येणार नाही...!
      जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩

    • @narendrakadamkadam9
      @narendrakadamkadam9 24 дня назад

      ते झाले तर....

  • @avinashhulawale1569
    @avinashhulawale1569 24 дня назад +20

    महाराष्ट्राच्या जनतेलां आव्हांन आहे की लोकसभेत आता महाराष्ट्रांचा बिहार झाल्यांचं दिसलेंय त्यांमुळे किमान आतातरी विधानसभा निवडणुकींत योग्य निर्णय घ्या.

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 24 дня назад +36

    देश जगात सर्वात पुढे आहे असे भाजप कुठल्या आधारावर सांगते ज्यांना निवडणुका नीट पार पाडता येत नाही

  • @babagiri8773
    @babagiri8773 24 дня назад +32

    निवडणूक आयोगाने आत्तापर्यंत खूप निर्णय कसे घेतलेत हे सर्वांना माहित आहे.

  • @avinash860
    @avinash860 24 дня назад +50

    कोल्हापुरात गैरवर्तन करीत होते, मतदान अत्यंत जाणीव पूर्वक हळूहळू सुरू ठेवले होते, लांब रांगा बघून मतदार निघून गेले. या प्रकाराची चौकशी झालीची पाहिजे, महाराष्ट्रात सर्वत्र हा प्रकार निवडणूक यंत्रणेने केला असण्याची दाट शक्यता आहे.

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 24 дня назад +3

      ह्या मागें कोण आहे हे....... हे समजते आहे

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 24 дня назад +3

      @@pruthvirajkanse9549 अहो दादां फक्त यां मागे कोण आहे हे समजते म्हणुन नाही चालणांर आता आपल्यांला प्रत्यक्ष कृतीची नितांत गरज आहे.आणी हे लोक त्यांच कृती पासुन जनतेंला लांब नेण्यांचा प्रयत्न करीत आहेत.

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 24 дня назад

      @@avinashhulawale1569 खरं आहे मित्रा

  • @user-yj2ty4cv1n
    @user-yj2ty4cv1n 24 дня назад +17

    भाजप म्हणजेच निवडणूक आयोग

  • @smitashinde4649
    @smitashinde4649 24 дня назад +8

    जाधव सर आपण खूप चांगलबोललात

  • @maheshmore1788
    @maheshmore1788 24 дня назад +8

    १-१ तास लागतो लाज वाटली पाहिजे
    कसला देश पुढे गेलाय

  • @swaraj3105
    @swaraj3105 24 дня назад +61

    निवडणूक आयोग भाजपचे उप शाखा आहे, मुख्य निवडणूक आयुक्त उद्याला जर राजसभेत दिसले तर नवल वाटू नये..

  • @sags762
    @sags762 24 дня назад +12

    Mukhya निवडणूक अधिकारी ह्यांचा राजीनामा पाहिजे.!

  • @user-rr8ks7lf7j
    @user-rr8ks7lf7j 24 дня назад +8

    निवडणूक आयोग कोणाच्या आदेशाने काम करतात ते सर्वाना माहिती झाले आहेत

  • @dipakbangar4600
    @dipakbangar4600 24 дня назад +12

    शनिवार व रविवार सुट्टी असतांना सोमवारी मतदान ठेवायला नको होतं.जबादार निवडणूक आयोग आहे.कमी टक्के वारी होण्यासाठी

  • @piyushmukne6376
    @piyushmukne6376 24 дня назад +16

    फडणवीसांचा बोलण्यात गलथान पणा हे भारतीय जनता पक्षाचे निवडणुकीत गलथान पणा करण्यात आला आहे हे ठर
    उन केलेला गेम आहे आसं त्यांच्या भाषेतून प्रकटीकरण समोर आले आहे

  • @Koklhapur
    @Koklhapur 24 дня назад +5

    एक मत पूर्ण व्हायला बीप होऊन मतदान पूर्ण होण्याची प्रक्रिया खूप लांब आहे. एक मत द्यायला 5 मिन लागतात हे योग्य नाही. टक्केवारी वाढूच द्यायची नाहीं हे आधीपासून ठरवले आहे

  • @vinayakghel7963
    @vinayakghel7963 24 дня назад +11

    निवडणुक आयोगाला आरोपीच करा हे विचारा कोणाच्या ईशारा (आदेशानुसार) चालय .
    ईतक घाणेरड राजकारण करू नका.......नाहीतर ....तुमच खर नाही ......
    आज आठवण होतेय ती शेषन
    स्वतंत्र .
    आज काय ?

  • @vishalbhosale9822
    @vishalbhosale9822 24 дня назад +8

    ठाण्यात पण आशिष सर पैसे वाटले आहे..त्यांना कोणी ही जाब विचारत नाही..

  • @vishalmeshram8026
    @vishalmeshram8026 24 дня назад +12

    Evm असल्यावर सूदधा मतदान मंदगतीने होतेच कस याचाच अर्थ प्रशासन सेट आहे

  • @ravindrapathare4480
    @ravindrapathare4480 24 дня назад +5

    यापुढे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 24 дня назад +31

    जाधव साहेब, बऱ्याचश्या लोकांचे नाव मतदार यादीत सापडले नाहीत, ज्याने याच्या आगोदर बऱ्याच वेळा मतदान करत आले आहेत, याच्यात सुध्दा काही तरी गौडबंगाल आहे..

  • @balupardeshi321
    @balupardeshi321 24 дня назад +6

    पैसे चे खुप वाटप झाले
    हे खरच आहे

  • @jaydeepsawant4259
    @jaydeepsawant4259 24 дня назад +12

    फडणवीस काही जरी बोलला तरी डोक्याची आळी हालते

  • @SachinKulkarni-nk1zx
    @SachinKulkarni-nk1zx 24 дня назад +34

    ठाण्यात आम्हाला मतदानाला २.५ तास लागले. खुप गर्दी होती तरी कमी टक्का ?

  • @laxmanvarpe5044
    @laxmanvarpe5044 24 дня назад +6

    राज्यात इतर ठिकाणी कुठही मोबाईल बंदी होताना दिसली नाही

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 24 дня назад +57

    नीवडणूक प्रक्रीया लांबी चालली की असा रटारपना व अनीयतता होतेच.याला केन्द्र सरकारच जबाबदार आहे.

  • @vilasbabre2952
    @vilasbabre2952 24 дня назад +5

    सत्य परखड व पोटतिडकीने विश्लेषण केले जाधव सर परंतु उपाय काय ?

  • @nanapawar2406
    @nanapawar2406 24 дня назад +2

    निवडणूक जाहीर झाल्यापासून एकही पत्रकार परिषद निवडणूक आयोगाने घेतली नाही ही सर्वात मोठी चूक आहे सर्वसामान्यांचे प्रश्न कसे निवडणूक आयोगाला कळणार

  • @vishnupantvighe7388
    @vishnupantvighe7388 24 дня назад +26

    आता निवडणुक अधिकारी अमेरिकेतून आना तरच मतदान वाढेल

  • @ashokaher5775
    @ashokaher5775 24 дня назад +4

    बरोबर आहे

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 24 дня назад +27

    महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @abhaychachurde6436
    @abhaychachurde6436 24 дня назад +5

    Evm बंद पडत असतील तर ballet पेपर च बरा washing machine sarkar

  • @manojghule6289
    @manojghule6289 24 дня назад +4

    देश हा हुकूमशाही कडे चाला आहे, याचे भविष्यात गंभीर परिणाम होतील......

  • @vinayakkarhale4973
    @vinayakkarhale4973 24 дня назад +4

    निवडणूक आयोगाने कमीतकमी 75 ते 90 टक्के मतदान घेणे आवश्यक आहे असे कायद्याने बंधनकारक करण्यात आले पाहिजे नाही झाले तर आयोग जिम्मेदार आहे असा कायदा करण्यात यावा.

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 24 дня назад +4

    सर तूम्ही खरी वस्तुस्थिती मांडली ती अगदी बरोबर आहे नगरमध्ये पण सत्ताधारी लोकांनी खुपच खूप पैसा वाटला

  • @dipaklagad9971
    @dipaklagad9971 24 дня назад +7

    बीड जिल्ह्यात 72 टक्के मतदान होऊन रांगा लागण्याची गरज पडली नाही पण मुंबई 45 ते 50 टक्के मतदान झाला असून तिथं कसं काय असं होऊ शकतं याचं कारण मतदार हा निष्क्रिय आहे उशिरापर्यंत थांबला म्हणून केंद्रावर गर्दी झाली आहे

  • @bharatidsouza789
    @bharatidsouza789 24 дня назад +9

    Legal action should be taken against Election commission

  • @santoshlatke1490
    @santoshlatke1490 24 дня назад +6

    जसं आज तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांना पूर्ण रांगेमध्ये उभे केलेल्या कुटुंबाला तसं एकनाथ शिंदे अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस चे कुटुंब हास्य तात्पर्य असते तर तर आम्हालाही मान्य खुल्ला असते तर तो निवडणूक आयोग जाणून बुजून

  • @arjunpansare8086
    @arjunpansare8086 24 дня назад +4

    कल्याण मध्ये जवळजवळ 30 ते 35 टक्के मतदारांचा नावच डिलीट केलं होतं

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 24 дня назад +5

    चौकशी करून दोषींवर कठोर प्रशासकीय कारवाई केली पाहिजे.

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 24 дня назад +6

    चोक्कलिंगम तर शैक्षणिक क्षेत्राची वाट लावली होती

  • @waghpankaj6583
    @waghpankaj6583 24 дня назад +7

    राजा भाऊ वाजे विजयी

  • @pramodsonawane-hn9tt
    @pramodsonawane-hn9tt 24 дня назад +11

    अहो सर तुम्ही एवढं भारी विश्लेषण करतात निवडणूक आयोगाने काहीतरी सोयीसुविधा करायला पाहिजे जे जनतेचा हा लोकशाहीचा उत्सव आहे कसं मतदान करायचं कसं काय करायचं जनजागृती करायला पाहिजे ते जनजागृती केव्हा घडते जेव्हा तीन दिवस अगोदर मतदान असेल तेव्हा त्यांची जनजागृती असती तेव्हा या लोकशाहीचा उपयोग काय आहे हे लोकांना तरी समजायला पाहिजे ना

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 24 дня назад +4

    मतदान तारखेच्या अगोदर एक महिणा अगोदर मतदार याद्या चेक करायला हव्यात. म्हणजे मतदानाच्या दिवशी गोंधळ होणार नाही, थोडक्यात निवडणुक आयोग काय करतो. पुढे सुधारणा होईल काय ?

  • @arvindjagdale1251
    @arvindjagdale1251 24 дня назад +14

    पोलीस अधिकारी डि जि, पोलीस आयुक्त यांच्यावर कारवाई झाली पाहिजे पैसे वाटप या संबंधी

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 24 дня назад +10

    मुंबई ची.मतदान. तारीख. मराठी माणूस. गावी गेले.नंतर. ची.जानवी.पुवॅक.भाजप ने.ठरविली आहे

  • @AnilPatil-hv9mh
    @AnilPatil-hv9mh 24 дня назад +4

    या पुढे मतदान मतपत्रिका वर च झाले पाहिजे ‌यंत्र वर खुप खुप वेळ लागतो.मुंबई संथ मतदान ह्याची प्रचिती आली आहे...

  • @satishgiram7632
    @satishgiram7632 24 дня назад +5

    हॅ तिला झोपता मुख्य निवडणूक आयोग फुल जबाबदार मी जबाबदारीसाठी निवडणूक आयोगाला कोर्टामध्ये ओढावा

  • @shushilajoseph8381
    @shushilajoseph8381 24 дня назад +6

    जे एतिहासत झाले नाही ते आता झाले आहे देश हुकुमशाही challa आहे

  • @abhison100
    @abhison100 24 дня назад +9

    पराभवाच्या भीतीचा परिणाम आहे हा

  • @dnyaneshwarsuryawanshi710
    @dnyaneshwarsuryawanshi710 23 дня назад +1

    धन्यवाद जाधव सर पत्रकारिता कसी निरभिड असावी ते आज तुम्ही जगाला दाखवून दिलात निवडणूक आयोगाचे लक्तरे वेशीवर टांगलात तुमचे व तुमच्या सर्व स्टाप चे अभिनंदन आपला श्री ज्ञानेश्वर विश्वंभर सुर्यवंशी जय महाराष्ट्र

  • @balasahebshirke8340
    @balasahebshirke8340 24 дня назад +6

    हि सर्व कमळा बाईची चोरी आहे या साठी आपल्या ला क्रांती साठी तयार रहावे्

  • @preetarathod6427
    @preetarathod6427 24 дня назад +5

    VERY GOOD JADHAVE SIR SHARE KARA ALL SOCIAL MEDIA

  • @gurunathpatil9767
    @gurunathpatil9767 24 дня назад +4

    जाणून बुजून मतदानाला वेळ लावत होते एक माणसाला 2 ते 3 तास रांगेत थांबावे लागत होते

  • @user-gr1xt3dc8n
    @user-gr1xt3dc8n 24 дня назад +3

    सरजी,
    तुम्हाला मानाचा मुजरा,
    अहो सरजी निवडणूक आयोग भाजप ची रखेल आहे

  • @user-hm3jn3iy4o
    @user-hm3jn3iy4o 24 дня назад +21

    हवा गेली आहे भाजप आणि शिंदे यांची पराभव दिसू लागला आहे

  • @rahulpande3515
    @rahulpande3515 24 дня назад +6

    वाट लावली देशाची bjp ने

  • @vinayakghel7963
    @vinayakghel7963 24 дня назад +7

    नाशिक दिंडोरी असायच प्रकार

  • @kantadhuri2102
    @kantadhuri2102 24 дня назад +4

    Anaji पंतावर मी नाही त्यातली ही पाळी आली आहे 😊

  • @santoshlatke1490
    @santoshlatke1490 24 дня назад +5

    लोकशाही ठेवायची नाही आहे bjp la

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 24 дня назад +13

    या Election Commission ला लोकसभेची निवडणुक नीट घेता होता येत नाही आणि याना One Nation One Election घ्याच आहे...😤😤😤😤

    • @swapnildere9194
      @swapnildere9194 24 дня назад

      निवडणूक आयोगाची तेवढी औकात नाहीये

  • @user-oh5kp1kg9q
    @user-oh5kp1kg9q 24 дня назад +7

    पूर्ण यंत्रणा बीजेपीचे अंडर मध्ये काम करते काय होणार, मीडिया असो, पोलीस खाता असो, इलेक्शन आयोगा आसो, हे सारे बीजेपीचे अंडर मध्ये काम करतात ना. मंग तक्रार करायची कुठे आणि तक्रार करून सुद्धा होणार काय.

    • @ravindrapathare4480
      @ravindrapathare4480 24 дня назад

      आयोग हे कर्मचाऱ्यांना कलम लावत नोकरी जाईल म्हणून यांना कोण घालवणार

  • @sunilmore6230
    @sunilmore6230 24 дня назад +4

    निवडणूक अधिकारी भाजपला लागू आहे.

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu 24 дня назад +6

    तिथ,लोकांची गर्दी होती,हेच मधलेच आधीकारी टाईमपास पोलीस हतबल

    • @narendrakadamkadam9
      @narendrakadamkadam9 24 дня назад

      अधिकारी राहिलेच कोणते मित्रा त्यांचे डिपार्टमेंट विचारले तर मग कळेल...

    • @narendrakadamkadam9
      @narendrakadamkadam9 24 дня назад

      LIC, सेमी govt कंपनी यांचे भरपूर अधीकारी.... आणि शिक्षकांचे हाल सांगूच नको....... मुलांना शिकवायला टाइम नाही

  • @yogeshrandive3081
    @yogeshrandive3081 24 дня назад +2

    निष्क्रिय गृहमंत्री

  • @walteralmeida4686
    @walteralmeida4686 24 дня назад +3

    निवडणूक बरोबर घेता येत नाही व निघाल्यात देश चालवायला.

  • @sharadparab7027
    @sharadparab7027 24 дня назад +2

    आशिष सर तुम्ही रोखठोक मत मांडले