वा वा खूप चांगला कार्यकर्ता आहेस आजपर्यंत न्यायालय तसेच पोलीस स्टेशन आजपर्यंत न्यायालय तसेच सर्व यंत्रणा या केवळ गुन्हेगारांना आश्रय दे प्रमाणिक यांना छळ करणे असे मात्र प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यातील अधिकारी हा असाच करतो प्रत्येक अधिकारी हा असाच करण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक जिल्हा वाईस सर्व अशीच गोष्टी आहेत
गोपीनाथ मुंडेंचा घरगडी एव्हढी मालमत्ता कशी जमा करतो,शिक्षण सुद्धा सातवी पर्यंत आहे,असे मिडिया कडून कळत आहे, एक कोटी वर किती शून्य असतात,हे सुद्धा याला माहीत नसेल,पण धन्या आहे मोजायला
पत्रकार काय करतात. शोध पत्रकारीता कुठ हरपली. गेल दहा वर्ष काय करत होते. मिडीयानी मा. एस पी, मा. जिल्हाधिकारी याना भेटून माहीती दयावी घ्यावी. अटकेची माहीती एसपी मा. मुख्यमत्री याना अटकेची माहीती विचारा. हे लोखनेते तुमचे सारखे आहेत.
बीड जिल्ह्य़ातील सर्व लोकप्रतिनिधीची चौकशी केली पाहीजे.पण प्रशासनच शासनच्या दावनीला बांधलेले.आणि सत्ताधारी,विरोधक शेवटी मित्रच.स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी अंधारात एकच... 😂😂😂
ते इथला पालक मंत्री ते टरबूज होत नाही किंवा घेत नाही कारण ते सगळ्यांना सोडणार आहे, तुम्ही फक्त 5 वर्ष आंदोलन करणार आणि नंतर EVM च्या माध्यम ने निवडून येणार
महाराष्ट्र राज्यात बीड नावाचा, अशा प्रकारचा जिल्हा आहे,हे सरपंच हत्याकांडा नंतर उडे जात आला , अजूनही असे बरेच जिल्हे मराठ वाड्यात असतील याची शक्यता नाकारता येत नाही.
अभिनंदन सुरेश आणादस नेता असावा तर सुरेश आणा सारखा असाव एकदम मस्त स्वच्छ मनाने बोलत आहे आजपर्यंत आमदार आहेपण एवढ रोखठोक असे आणासारखेबोलणारे आमदार असाव सलाम तुमचा कार्याला आणा संतोष देशमुख भैय्याला न्याय मिळायला हवा
अगदी बरोबर बोललात आना खूप खूप धन्यवाद
परळी मध्ये सर्व पोली सा न वरती कार्यवाही केली वाहीजे
खंजारी पोलीस आहेत आहेत कारवाई होणार nahi😂
अश्या ग्रह मंत्री ने इस्तीफा द्यायला पाहिजे,कारण अशी जांच काही कामाची नाही
पोलीस व गुन्हेगार एक झाले तर लोक पोलीसात जातील कशाला..?
आरोपींना लवकरात लवकर अटक करावी
वा वा खूप चांगला कार्यकर्ता आहेस आजपर्यंत न्यायालय तसेच पोलीस स्टेशन आजपर्यंत न्यायालय तसेच सर्व यंत्रणा या केवळ गुन्हेगारांना आश्रय दे प्रमाणिक यांना छळ करणे असे मात्र प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यातील अधिकारी हा असाच करतो प्रत्येक अधिकारी हा असाच करण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक जिल्हा वाईस सर्व अशीच गोष्टी आहेत
सरकार ने धस अन्ना यांनी जे सांगितले आहे ते योग्य आहे आणि बरोबर आहे सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यावे
अन्ना कोणाला सोडू नका
कोटीची प्रोपटी आली कोटुन हे सुध्या चैकशी झाली पाहिजे
गोपीनाथ मुंडेंचा घरगडी एव्हढी मालमत्ता कशी जमा करतो,शिक्षण सुद्धा सातवी पर्यंत आहे,असे मिडिया कडून कळत आहे,
एक कोटी वर किती शून्य असतात,हे सुद्धा याला माहीत नसेल,पण
धन्या आहे मोजायला
अण्णा ... बोलले 😜
आण्णा बोलते सबको कोणते..😅
गरीबाना पन्नस हजार भरणे काढणेसाठी आधार कार्ड पाहीजे. इथ व्यवहार कसे होतात. हा जनतेचा प्रश्न आहे
. वा पुढारी असे असावे तरच छत्रपती शिवराचा परप रा लाभेल
आकाचा बाप सुरेश अण्णा धस ❤
शासनाचे नुकसान करणारे आधिकारी याना मोकाट सोडू नका. कारण त्याची सम्मती कमाई पण तपासली पाहीजे. प्रत्येक वेळी जनतेला वेठीस धरून दिवसावर दन्ड शासन करत.
पत्रकार काय करतात. शोध पत्रकारीता कुठ हरपली. गेल
दहा वर्ष काय करत होते. मिडीयानी मा. एस पी, मा. जिल्हाधिकारी याना भेटून माहीती दयावी घ्यावी. अटकेची माहीती एसपी मा. मुख्यमत्री याना अटकेची माहीती विचारा. हे लोखनेते तुमचे सारखे आहेत.
केसरकराना वेळ त्याचेवर येईल तेव्हा कळेल. त्याना ज्याच दुख त्याना कळतय.
बीड जिल्ह्य़ातील सर्व लोकप्रतिनिधीची चौकशी केली पाहीजे.पण प्रशासनच शासनच्या दावनीला बांधलेले.आणि सत्ताधारी,विरोधक शेवटी मित्रच.स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी अंधारात एकच... 😂😂😂
दमे ची लई त्रास आहे परळी मध्ये लोकांना
गुन्हेगारी कशी वाढते. कोणाचा तरी आधार लागतो. सरकार घाबरते. जनतेच सोडा
ते 3% वाल्या नाव घेवू नये ते न्याय देत नाही