भाऊंच्या शाळेत आल्या बाई | चला हवा येऊ द्या | श्रेया बुगडे -भाऊ कदम ची तुफान कॉमेडी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2024
  • भाऊंच्या शाळेत आल्या बाई | सासवड चला हवा येऊ द्या | श्रेया बुगडे -भाऊ कदम ची तुफान कॉमेडी
    #chalahawayevudya #chalahawayeudyanew #saswadchalahawayeudya #zeemarathi #bhaukadamcomedy #shrots

Комментарии • 45

  • @satishkangude9550
    @satishkangude9550 2 месяца назад +22

    तुकाराम महाराजांचे नाव घ्या पण कॉमेडी मध्ये नको

  • @satishkangude9550
    @satishkangude9550 2 месяца назад +20

    तुकाराम महाराजांचे कॉमेडी मधेनाव घेऊ नये

  • @yadavbalasaheb3196
    @yadavbalasaheb3196 2 месяца назад +61

    तुकाराम महाराज यांच्या वर विनोद करू नयेत.

    • @dattatrayphatak5597
      @dattatrayphatak5597 2 месяца назад +4

      प्रिय निलेश साबळे सर
      आम्ही तुमचे फॅन आहोत , कृपया येथून पुढे कुठलेही संतांवर मिमक्री नको

    • @smdguru1358
      @smdguru1358 2 месяца назад

      आता सर्व सिनेमा घरे संतांची बदनामी, करतील आणि काल्पनिक कथांची गुलामी

  • @rajendrabhosale9880
    @rajendrabhosale9880 2 месяца назад +6

    कोणत्या देशातील शाळा आहे

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 2 месяца назад +17

    काही ठिकाणी खूप वेळा तेच तेच वाक्ये ऐकून वैताग आला , साबळे बदल करा .

  • @amar-xo5jt
    @amar-xo5jt 2 месяца назад +6

    स्क्रिप्ट वाले लिंबाच्या झाडाला लिंबू येत नाहीत कमीत कमी एखाद्या शेतात जाऊन निंबोणीच्या झाडाला भेट द्या

  • @user-op7gh6tm6j
    @user-op7gh6tm6j 2 месяца назад +1

    Super😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ajayshinde7931
    @ajayshinde7931 2 месяца назад +6

    Ek episode kiti vel dakhavnar....
    Ata tech tech baghayla miltay

  • @user-qf3iu8nl3s
    @user-qf3iu8nl3s 2 месяца назад +3

    ❤❤❤❤

  • @mahanandhate2050
    @mahanandhate2050 2 месяца назад +2

    तुम्हाला लाजा वाटत नाही, तुम्ही सर्वांना सांगता, सचा भारत, तुमचा कर्यारम्म करा, तुम्हास, जनतेने निवडून आलेले आहे,

  • @sanjaykadlag7980
    @sanjaykadlag7980 Месяц назад +2

    तुकाराम महाराजांचे ना घेऊन विनोद करू नका

  • @user-bx8ek6px8j
    @user-bx8ek6px8j 2 месяца назад +3

    MJA nay yet Jo ustha Chala Hawa yeude tasa

  • @yogrdfthghhh9287
    @yogrdfthghhh9287 2 месяца назад +2

    भाऊ😂😂😂😂😂❤❤❤❤

  • @akshaylandge8928
    @akshaylandge8928 2 месяца назад +2

    Only one bhau kadam

  • @aartisolanki6998
    @aartisolanki6998 3 месяца назад +3

    Sneha fugde Tara Tara n Fara fara bolte ly bhari 👌✌️👍🙏

  • @udayshirolkar3059
    @udayshirolkar3059 2 месяца назад +6

    स्क्रिप्ट मध्ये काही दम नाही पोरकट विनोद असूनही हसू येत नाही

  • @5th_to_10th_Math..
    @5th_to_10th_Math.. 2 месяца назад

    काय उत्तर दिलं भाऊ तुम्ही❤

  • @shantabaikokare5267
    @shantabaikokare5267 2 месяца назад +1

    Kup Chan Kup Chan

  • @Yogesh_Kamble128
    @Yogesh_Kamble128 2 месяца назад

    😂😂😂

  • @shankarshirsekar6273
    @shankarshirsekar6273 3 месяца назад +8

    भाऊ आता आजोबा करा
    विध्यार्थी नको

  • @Kunalk661
    @Kunalk661 2 месяца назад +1

    Tech June June vinod

  • @annasahebwaghe7492
    @annasahebwaghe7492 Месяц назад

    कायमचे तेच ते विनोद काही नवीन सुचत नाही का

  • @rameshdhotre560
    @rameshdhotre560 2 месяца назад +10

    *मॅडम तुम्ही भरपूर संताप व्यक्त करता म्हणून आवाज क्रॅश🚙💥🚗 होण्याचे प्रमाण वाढू नये यासाठी फळांचे सेवन करावे म्हणजे उष्णता🔥 कमी होईल हे आयुर्वेद शास्त्र आहे, विनोद समजू नका हे रिअल आहे. 🙏*

  • @AkshayJadhav-iu8zp
    @AkshayJadhav-iu8zp 2 месяца назад

    PAncht vinod aahet sagle

  • @avadhutjadhav765
    @avadhutjadhav765 2 месяца назад

    Kuatlya hi devavar jok banu naye

  • @gaikwadsharda357
    @gaikwadsharda357 2 месяца назад +3

    Bawalt show

  • @udayshirolkar3059
    @udayshirolkar3059 2 месяца назад +1

    गंडवू नका काहीतरी लिंबाच्या झाडाला
    कधी लिंबू लागतात का❓ यापेक्षा तमाशातील बतावणी खूपच परफेक्ट पंचेस वाली असतात.

  • @dadak3141
    @dadak3141 2 месяца назад +2

    कोणत्या ठिकाणी कोणता कार्यक्रम घ्यावा याची अक्कल गहाण खाती ठेवली की असले थुक्राट दर्जाचे कार्यक्रम सासवडकरांना बघायला लागतात...🤕
    आमचा निल्या या कार्यक्रमांच्या जिवावर पोट भरतोय म्हणून सोबतचे पोटावळे सासवडात आणल्याने लोकं खूष होतील खुप हा मोहभंग झाल्याबद्दल निलेशच सांत्वन...🤕
    यापेक्षा निवृत्ती महाराज आणले असते तर पालखी मैदान भरून गेलं असतं यड्या...

  • @ghanshyamdethe583
    @ghanshyamdethe583 2 месяца назад +2

    संत तुकाराम महाराज वर विनोद करु नये

  • @AHgaming-fw8sk
    @AHgaming-fw8sk 2 месяца назад +1

    तुम्ही तुमच्या सेटवर जेवढ्या प्रभावीपणे सादरीकरण करतात , तेवढे बाहेरच्या कुठल्याही व्यासपीठावर तुम्हाला अजीबात जमत नाही , कृपया हे पोरकट उद्योग बंद करा ...

  • @santoshbadgujar7653
    @santoshbadgujar7653 Месяц назад

    😂😂😂 bogas

  • @deoguruji2209
    @deoguruji2209 2 месяца назад +1

    Bogas vinod. Aatatari shahane vhave ashi icchha👈yak thu.paishya sathi manus kahi hi karto😂😂.

  • @udayshirolkar3059
    @udayshirolkar3059 2 месяца назад +1

    एकदम फालतू कोमेडी, फुसके पंचंस
    ओढून ताणून केविलवाणा लोकांना हसविण्याचा प्रयत्न, ऐनवेळी सुचल तसं,
    जनमानसात प्रसिद्ध असलेले विनोद. ही अपेक्षा आपले कडून नसते.

  • @sanjukamble5723
    @sanjukamble5723 Месяц назад

    Jai bheem 🎉🎉

  • @nadbhajanacasachinsadekar9937
    @nadbhajanacasachinsadekar9937 2 месяца назад

    संत तुकाराम महाराज म्हणजे कोण साधे नाही होते त्याच्यावर असे विनोद करणे चुकीचे आहे त्याच्या विषयी बोलण्या आदी तेंचा विचार आच्यार घ्ययला हवा. कोणत्याही संत थोर पुरुष विषयी काहीही बोलू नये . राम कृष्ण हरी

  • @amarbhojane1783
    @amarbhojane1783 2 месяца назад

    काही दम राहिलेला नाही