खूप छान व्हिडिओ . खूप प्रश्न विचारायचे आहेत . खूप उत्सुकता आहे . एकदा Q & A पण ठेवा ना . तुमची पारंपारिक टोपी आवडली . 😊 माझी आजी मुंबईची . तीला कोळी बांधवांचे विशेष प्रेम . पुण्यात असल्यामुळे आम्हाला काही माहिती नाही तुमच्या समाजा बद्दल आणि मासेमारी बद्दल . तुम्ही चांगली माहिती देता.
दोरीला पाईप बांधून तो पाईप चिखलाच्या आत मध्ये ठोकला जातो आणि हे पाईप दहा ते पंधरा वर्षे पर्यंत टिकतात, त्या पाईपंचा आम्ही जीपीएस वरती नंबर ट्रॅक करून ठेवतो जेणेकरून पुढच्या वेळी आपण जेव्हा त्या ठिकाणी मासेमारी करण्यासाठी जाऊ तेव्हा बरोबर तीच जागा आपल्या नांगराला अडकेल❤️
Ho alag hotat. Boat bandravar aali ki masli vatap hote tyanantar te vate boativaril mansana vatle jatat mg gharatle to masli vegli (kolambi, bombil, mandeli) ashi vegli keli jate
लय भारी मित्रा खोल समुद्रातील मासेमारचा व्हिडीओ
Thank you 🥰
धन्यवाद मित्रा
वाह किती छान . असेच रोज मासे येऊ दे तुझ्या जाळ्यात. किती मेहनत असते तुमच्या कामात.
खूप छान व्हिडिओ . खूप प्रश्न विचारायचे आहेत . खूप उत्सुकता आहे . एकदा Q & A पण ठेवा ना . तुमची पारंपारिक टोपी आवडली . 😊 माझी आजी मुंबईची . तीला कोळी बांधवांचे विशेष प्रेम . पुण्यात असल्यामुळे आम्हाला काही माहिती नाही तुमच्या समाजा बद्दल आणि मासेमारी बद्दल . तुम्ही चांगली माहिती देता.
नेहमीप्रमाणेच हाही विडीओ उत्तम! 👍 मासेमारी केल्यानंतर पुढे मासळीची विक्री कशीकाय होते हेपण दाखव.खूप खूप शुभेच्छा!
एकदम मस्त विडीओ आणि खूप मजा आली जय आगरी कोळी
एक नंबर मुंबईचा कोळी ❤❤❤❤
Really it is a hard work as well as a team work
👍👍🤗🤗
khop masta dadus ak numbar zhakass bhava masta khop bhari❤️🙏
एक नंबर माऊली❤❤❤
Wow masali bajuna fara avadala. Masa maja pompert bobali prawns. Mala machi fara avada to. Thanks🌹 a lot.
छान माहिती दिली आहे
khup chan mast
खुप छान, समुद्र एकदम शांत झाला आहे
Khup chaan
नांगर कशासाठी टाकतात आणि नांगराला जी दोरी अडकून येते ती अगोदरच समुद्रामध्ये तुम्ही अगोदरच टाकून ठेवलेली असते काय?
दोरीला पाईप बांधून तो पाईप चिखलाच्या आत मध्ये ठोकला जातो आणि हे पाईप दहा ते पंधरा वर्षे पर्यंत टिकतात, त्या पाईपंचा आम्ही जीपीएस वरती नंबर ट्रॅक करून ठेवतो जेणेकरून पुढच्या वेळी आपण जेव्हा त्या ठिकाणी मासेमारी करण्यासाठी जाऊ तेव्हा बरोबर तीच जागा आपल्या नांगराला अडकेल❤️
नंबर तुझा@@mumbaichakoli7456
खूप छान वाटलं विडिओ बघुन 🎉🎉🎉😂❤❤
मुंबई चा कोळी ऐक नंबर ❤❤
Dada malapun geunja ek divas mala koop avadho machi pakdaila bombilcha kalvan koop avadho mala 🐟🐟🐟🐟
Nice video
समुद्रात तुम्ही किती दिवस मासेमारी करता आणि कधी परत येता.
जाळीमध्ये अगोदरचे राहिलेले खराब मासे ताज्या माशामध्ये मिक्स होतात मग ते तुम्ही अलग करतात का?
हो घरी आल्यावर प्रत्येक मासा निवडला जातो ❤️
Ho alag hotat. Boat bandravar aali ki masli vatap hote tyanantar te vate boativaril mansana vatle jatat mg gharatle to masli vegli (kolambi, bombil, mandeli) ashi vegli keli jate
Ani kharab masli fekli jate
Mla pn yaychay dada ekda tujhyasobt macchi pkdayla botivr
त्यांले घेऊन जातस,मले नाय नेट बोटीवर😪
Mst
15:55 la ha konta masa panyaat takla tumhi
भाऊ एक प्रस्न आहे माझा. हेजे आपण बोलता डोल बोटीत ऊचलताना . ........रेभइ याचा अर्थ काय ही माझी खंत हाहे हेकळवा नक्की
भाऊ, पापलेट जिवंत असतात. तूम्ही समुद्राच पाणी कंटेनर मधे भरून जिवंत मासे अनुषकतात का? जो पाहिजेल तो रेट मिळेल. आम्हाला जिवंत मासा बागाईचा आहे.
तुम्ही अशीच प्रगती होवो फक्त एकच वीनंती आहे अंडी असणारी मच्छी सोडुन द्या म्हणजे अजून मच्छी भेटेल
प्रवासी बोटी कुठुन जातात
Bhava asech video dakhav
Vikayla kuthe jatas machhi
Bhai kilisala English mani ky boltan ..??
गाव कुटला तुझा भावा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Lagec jaun yeta tumi
Makhul ka takun deta..???
Kaaran te dusri masli ghan kartat... Black pitta sodtat tyamule dusrli masli kharab hote. Mhanun makul takle jatat... Jar makul jasta astil tar thevto.. 😊🙏
Kalri Surmai ravas ase mase pakdat nahit tumhilog
😅😅
He doghe bihari ahet ka...
झारखंड चे आहेत❤️
Tuza no de
भाई मासेमारी बरोबर जेवण बनवून जेवणाची पण व्हिडिओ बणवत जा नुसता मासेमारीचा व्हिडिओ बघवत नाही भावा
Tuja number de...