गडाख साहेब आपण घेतलेल्या निर्णयामुळे आपली व आपल्या गडाख कुटुंबाची इज्जत या महाराष्ट्रात वाढली आहे.तुमच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र सुखावला आहे.सच्चाई वरील विश्वास वाढला.तुमचा निर्णय ४० गद्दार आमदारांना भारी ठरला . महाराष्ट्र या निर्णयाचं स्वागत च करतोय.
गडाख साहेब तुम्ही तुमचे मामा कोण आहेत राष्ट्र वादीत तुमचे काय नातेसंबंध आहेत. मंत्री पदासाठीच कोणाच्या सांगण्यावरून आपण शिवसेनेत प्रवेश केला होता हे जरा जनतेला कळूद्या .आता कोणत्या तोंडाने शिंदेशाहीत जाणार ?
बाळा नांदगावकर ची रेकॉर्डिंग ऐकून मी शंकर राव पाटील ची रेकॉर्डिंग ऐकायला आलो खरच रमेश पाटील च ऐकून गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा वाला मकरंद अनासपुरे आठवला 😂

Khandani manus hai sanskari hai .yae thodi na tapri vale ani ........vale
Maharashtra apala abhari ahe apalya nirnyacha swagat karato
बघा मनसेचा कार्यकर्ता असून सुद्धा गडाख ह्यांना सांगतो उद्धव ठाकरे ह्याना सोडू नका, बांगर सारख, खरंच खुप छान
Manuski ajun pn kayam ahe
@@Saurabh-py8jw नशीब आहे म्हणून
दादा खरं बोलला जय महाराष्ट्र शिवसेना
मानलं गडाख साहेब तुम्हाला 👍👍
एकनिष्ठ गडाख साहेब. सेनेने दिलेल्या मंत्री पदाची जान ठेवली. कठीण काळात नवखे शिवसेनेबरोबर.👍👍👍
एक नंबरचा कार्यकर्ता
गडाक साहेब आपल्याला मनाचा मुजरा..
माझा जिवलग प्रशांत गडाख ज्या ठिकाणी, मी राहील त्याठिकाणी.. त्यामुळे आमचा समर्थन गडाख साहेब यांना फक्त ..👍
कार्यकर्ता तुला मानलं व गडाख साहेब तुम्हाला पण मानतो
बरोबर प्रश्न विचारला
बांगर ला लई मोठे खोके मिळाले बुवा.माणसाला पैसा सर्वस्वी असतो बुवा.
No.1 Gadakh saheb 🙏🙏
बरोबर आहे कार्यकर्याचेच.
नेते स्वार्थी असतात.घबाडाला ,बाॅक्सला बळी पडतात .
जय महाराष्ट्र तुम्हाला दोघांनाही
गडाख साहेब परत आमदार होणार
बाळासाहेब थोरात यांच्या सारखाच आवाज आहे
🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩
Swatala vikal nahi tumhi great manus 🙏
रमेश पाटील साहेब खरा माणुस आहे
जय महाराष्ट्र साहेब
👍👍
बांगर लैच बदनाम झालाय
गडाख साहेब 1 नंबर
Shankar gadakh saheb manale tumhala khara manus , tumhala kahihi kami padu denar nahi dev 🙏🏼🙏🏼
साहेब संधीच सोन होईल भविष्यात तुमच
आतापर्यंत तीनही निवडणूक वेगवेगळ्या चिन्हावर लढला हाच गडाख दोनदा आला एकदा पडला आणि
हा कार्यकर्ता काय घेऊन बसला या गडाखाचे
मी नेवासा तालुका मधुन आहे आमचे साहेब हे एकनिष्ठ आहेत
माननीय पाटील साहेब तुमचे खूप खूप आभार आहे रमेश पाटील खूप चांगलं काम करतात
गडाख साहेब तुम्ही तुमचे मामा कोण आहेत राष्ट्र वादीत तुमचे काय नातेसंबंध आहेत. मंत्री पदासाठीच कोणाच्या सांगण्यावरून आपण शिवसेनेत प्रवेश केला होता हे जरा जनतेला कळूद्या .आता कोणत्या तोंडाने शिंदेशाहीत जाणार ?
Great leader
🥰
Nishthavant🎉🎉
Bangar chya changali musktat marali yane
Apalya nirnyayache mahrashtra swagat karaato manalya apalyalya kharach khup abhari ahe
बाळा नांदगावकर ची रेकॉर्डिंग ऐकून मी शंकर राव पाटील ची रेकॉर्डिंग ऐकायला आलो खरच रमेश पाटील च ऐकून गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा वाला मकरंद अनासपुरे आठवला 😂
Gadhakh saheb salam tumhala
मतदान संघातील मुख्य विरोधी भाजप आहे म्हणून........शिंदे गटात जाणार नाही....प्रश्न आमदारकीचा आहे
💯✔👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
Khare shevsenik bas ase asata chan bole🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
पैशाने विकला गेला बांगर लायकी नसताना आमदार झाला होता
गद्दार माफी नाही
काही लोकं कर्मा ने कमावतात।
काही नशिबाने कमावतात।
काही हसुवून कमावतात।
आणि काही लोकं रडून कमावतात।
Gadhak saved tumacha Sarah nets maharastrala lab Hale pahije Jay hind sar
चांगले झाले ना तुला शिवसेनेचं तिकीट भेटेल
जेव्हा रडत होते तेव्हा 50खोके ची बांगर यांना आफर भेटली नवती नंतर थोडे खोके जास्त दिले असतील म्हणून त्यांच रडन हंसी मध्ये बदल्या गेल त्यात नवल काय
Uddhav Thakre che aaj diwas kharab aahet ,pan udya nakki khup chan diwas yetil
Sagle Janar
Right nahitar ha suddha jaycha
शि a सेना
😂😂😂😂
*MIDIYA, CHANNEL WALYANANA AN BATMIDARANA EKCH SANGNE KI AMCHYA GADKH SAHEBANA VARSA LABHLELA AHE THUMALA KAHI PN KALAT NAHI*
Aho bhajar he bhagar ahe o manun palun gele bhagarvale
😂