👆👌👌 हरी ओम, नामस्मरणाची माहिती खुपच छान सांगितले आहे....अप्रतिम....परा,पश्यती, मध्यमा, वैखरी ....ब्राह्ममुहूर्तावर केलेले नामस्मरणाने आत्मबळ वाढते हे नक्की आहे....माझे नामस्मरण आतापर्यंत साडे तीन कोटीच्या ही पुढे गेलेले आहे...हरी ओम आम्ही सदगुरू श्री अनिरुद्ध बापूंचे कट्टर श्रद्धावान बापू भक्त आहोत...श्री महाविष्णुचेअवतार आहेत ......ओम सप्तचक्रनिवासीनी पुत्राय दत्त पौत्राय नमः जय हो जय हो जय हो जय हो ..ओम नमो भगवते वासुदेवाय श्री अनिरुद्धाय नमो नमः ..अंबज्ञ ,तुम्ही दिलेले आध्यात्मिक प्रवचन ,..Superb 👆👌👌🌹🌹🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🕉
संसारातील असंख्य व्यथा आणि व्याधींनी गुरफटलेल्या जीवाला मुक्त होण्यासाठी परमेश्वराच्या नामस्मरणाची खूप आवश्यकता आहे. परमेश्वराच्या नामस्मरणाने आपोआप मन एक चित्त होतं.
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम नामस्मरणात इतकी मि तल्लीन होऊन जाते. भरकटलेल चंचल असलेले मन एकाग्र होतं गुरु देवा माझा श्वास मार्ग पुर्ण सरळ रेषेत नाही असं मला वाटतं कारण डावीकडिल बाजू पिंगळे कडिल बाजू माझी पु रण मि खोलवर श्वास घेऊ शकते पण जसजशी हि नामस्मरणाचा अभ्यास करते पुर्ण श्वास मार्ग एका सरळ रेषेत येऊ लागलाय चंचल मन स्थिर होऊ लागलंय पुढे काय होणार आहे याचे संकेत किंवा चाहूल लागते खुप छान आनंद परमानंद मिळतो आनंदाचे डोहि आनंद तरंग हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे गुरुदेवा म्हणावेसे वाटते. मेरी हर सांसपर दाता फक्त अधिकार तेरा है. मिला जो भी मिला तुमचे मैं क्या था क्या मेरा है तुझे दुनिया कि दौलतसे तुला या जा नहीं सकता प्यार असा दिया तुने बुलाया जा नहीं सकता तेरे एहसास का बदला चुकांच्या जा नहीं सकता. जय गुरु देव माऊली जी तुमची दासी मिना बिरारी डोंबिवली 🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹❤️❤️❤️
जय गुरु देव माऊलींना हृदयापासून प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹. नामस्मरण करीत असतांनाच मन ऊर्जा दायी झाले मन हळुहळू एकाग्र झाले आनंद मिळाला सर्व विचार निघून गेले मन शांत झाले आनंद मिळाला
खूप छान वाटलं. आणि साधेपणा किती. नाही तर बाकीचे गुरू गुरूदिक्षा देतात. माळ,आसन आणि विधी सांगतात. तुम्ही खूप साधेपणाने सांगीतले. खूप भावल मनाला. नमस्कार माऊलीजी.
जय श्रीकृष्ण गुरुदीक्षा म्हणजे गुरूने सांगितलेले परमेश्वराचे नाम माळ म्हणजे देवाची आठवण आसन म्हणजे एकाग्रता विधी म्हणजे आचरण जर हे का सगळं पाळलं तर परमेश्वराला आपण सतत आठवत राहतो
मी 18वर्ष झाली नामस्मरण करते आहे ..ध्यान पण करते खुप फरक आहे ..मला आता अस होत की दूरदृष्टी दिसते की पुढे संकट येणार असेल तर आधीच स्वप्न पडतात...सकाळ संध्याकाळ नामस्मरण आणी ध्यान करते ..रामरक्षा ,कालभैरव अष्टक, अथर्व शिष्य असे बरेच स्तोत्र बोलते....हे सगळ सांगायचा मुद्दा एवढाच की माझ्यात एवढा फरक पडलेला आहे मला मिळाल ते सगळ्यांनाच मिळेल 🙏🙏
जय गुरु देव माऊलीजींनाशत शत नमन तुम्ही राजस्थानला गेले आहे तुम्ही आणी तुमचया सतसंगाची. मला खूप आता रोजचीच सवय झाली आहे सत्संग साधनेशिवाय खुप सुनं सुनं वाटते आजचं ध्यान खुप छान झाले भरकटणार मन एकाग्र झाले विनाकारण मन आनंदी प्रसन्न रहाते ऊर्जा दायी रहाते शरिरातील उत्साह वाढला मनःशांती मिळाली मन परमेश्वराशी एकरुप झाले आनंद मिळाला मि ऊद्या चैतनयवनात शिबिरात येत आहे जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹
Hhhhhhhiggghgf of India ydvbh of India Today group a c program I am of course the information contained I am unable to be used to u you have a great trip and then you have to be I have a great weekend and
Yhgh hhhhhhhiggghgf the I am y el lunes of India ydvbh a few minutes and time that works better for hi all I understand you in the week after next week after u of india a T of india says hello the week is going to the week after next week is hi there you can also be used for hi I have been a c d ujjal up with the week good Ur Rehman and to have any questions tv tv ghfmkcbhh of the information contained herein is hi I would like me etc etc the information contained in this email and any attachments is intended only for the week of india says the week of india says the
मला नामसमरण करतांना चंचल असलेल मन शांत झालं स्थीर झाले ज्मनातील मरगळ निघून गेली मन ताज तवान झाले कोणतीही अपेक्षा न ठेवता मला समर्पित भावना ठेवून आनंदाने नामस्मरण केले त्यामुळे आनंदच आनंद मिळाला ऊर्जा वाढली आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग गुरुदेवा तुमचया सानिध्यात राहून मन खुप फ्रेश तुफान ऊर्जेने वाहत असते तुमच असण तुमची सुमधुर वाणी तुमची सुपंरिम ऊर्जा आमहास दिवस भर ऊर्जा दायी ठेवते जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹 हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ❤❤🙏🙏🙏🙏🌹🌹👌👌
जय गुरुदेव माऊलीजी खुपच छान वाटले नामस्मरण करून. दिवसभर नामस्मरण करण्यासाठी मंत्र निवडण्याची गरजच पडत नाही कारण आपली जी सकाळची साधना चालू आहे त्यात जे भजन असत ते नकळतपणे दिवसभर प्रत्येक काम करताना बोलल जात . आणि कामं एवढी पटकन उत्तम प्रकारे होतात की विश्वासच होत नाही की हे काम आपण केलय. जणुकाही काम मी करतच नाही तो परमेश्वरच करत आहे. हो परंतु नामस्मरण किंवा भजन बोलताना ते निष्कामतेतुन केल तर हा अनुभव येतो.मी तर सकाळ संध्याकाळ उपासना करते तेव्हा नामस्मरणही होत खुप छान वाटत. मी करते म्हणण्यापेक्षा माझे समर्थच माझ्याकडून करवून घेतात. नामस्मरणात आणि भजनात तल्लीन होऊन जाण्याचा जो अनुभव आहे तो शब्दात नाही सांगू शकत . यावरूनच कळतय की सगळे संत त्या विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन का होत असतील तेही निरपेक्ष भावनेने निष्कामतेने . यासाठी स्वतः आतुन परमेश्वराशी एकरुप झाले पाहिजे. गुळ गोड आहे हे दुसऱ्यांनी कितीही सांगितलं तरी कळत नाही त्यासाठी स्वतः गुळ खायला पाहिजे तसेच नामस्मरणाची गोडी, त्याचा आनंद अनुभवाज्ञयचा असेल तर स्वतः त्यात तल्लीन व्हावा लागेल.जय सद्गुरू. जय गुरुदेव.🙏🙏🌹🌹🙏🙏😊😊😊😊😊
राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी हा मंत्र मी माझ्या आयुष्यात हजारो-लाखो वेळेस म्हटला असेल परंतु आज ज्या वेळेस मी हा मंत्र म्हणत म्हणत ध्यानाला बसलो त्यावेळेस याची अनुभूती आली ना ती बस कधीच घेतली नव्हती
👆👌👌 हरी ओम, नामस्मरणाची माहिती खुपच छान सांगितले आहे....अप्रतिम....परा,पश्यती, मध्यमा, वैखरी ....ब्राह्ममुहूर्तावर केलेले नामस्मरणाने आत्मबळ वाढते हे नक्की आहे....माझे नामस्मरण आतापर्यंत साडे तीन कोटीच्या ही पुढे गेलेले आहे...हरी ओम आम्ही सदगुरू श्री अनिरुद्ध बापूंचे कट्टर श्रद्धावान बापू भक्त आहोत...श्री महाविष्णुचेअवतार आहेत ......ओम सप्तचक्रनिवासीनी पुत्राय दत्त पौत्राय नमः जय हो जय हो जय हो जय हो ..ओम नमो भगवते वासुदेवाय श्री अनिरुद्धाय नमो नमः ..अंबज्ञ ,तुम्ही दिलेले आध्यात्मिक प्रवचन ,..Superb 👆👌👌🌹🌹🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🕉
जय श्री कृष्ण स्मरण हे मोजून मापून करायचे नसते तर जसा आपण श्वास शेवटपर्यंत घेतो तसं नामस्मरण सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत करायचं असतं
नामस्मरण केल्याने मन खूप शांत होते प्रसन्नता वाटते ओम नमो भगवते वासुदेवाय कोटी कोटी प्रणाम धन्यवाद❤❤❤❤❤❤
आत्मामालिक माऊली ! आपण अतिशय सोप्या, सरळ, साध्या, सुंदर, सोज्वळ व श्रवणीय ओघवत्या अमृत वाणीतून नामस्मरण करण्या बाबत कृतीतून माहिती समजावून सांगितली . त्याबद्दल धन्यवाद !
राम कृष्ण हरी 🙏 धन्यवाद माऊली....
विचार आणि मार्गदर्शन, अतिशय आवडले....
प्रत्येकाने ईश्वराच्या नामस्मरणाची, एकवेळ अनुभूती आवश घेतलीच पाहिजे
श्री.स्वामी समर्थ.... ऊँ गुरूदेव दत्त माऊली जी नामस्मरण मुळे दिव्य शक्ती सदैव आपल्या सोबत असते ....कलयुग मध्ये नामस्मरण च महत्त्वाचे आहे
खुप छान अनुभव आहे नामस्मरणाचा...
विचार शुण्य होऊन, भावशुद्ध होतो.
लगेच तुम्ही सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन केले
मन अगदी शांत झाले
खूप धन्यवाद माऊलीजी
*राम कृष्ण हरी*
खुप शांत वाटले. एकाग्रता वाढली. धन्यवाद. राम कृष्ण हरी.
जय गुरुदेव माऊलीजी खुप छान सत्संग आहे.
नामस्मरणात आपोआप श्वासावर लक्ष केंद्रित होते आणि निर्विचार अवस्था येते.
Yes 👍👍
@@AngadSolunke
.
@@AngadSolunke़ं़ेो .,,
@@AngadSolunke al rtv tv to go ka kya hua ka kya kiya@@
@@malankamalakar9562 yes
खूप सुंदर आणि सोप्या शब्दात माऊलीजींनी मार्गदर्शन केले आहे. धन्यवाद माऊलीजीं आणि प्रणाम 😊😊😊
Me Sanjiwani Jamkhedkar Ha Vidio Baghitala Khup Chan Anubhuti Ate🙏🙏
Ram Krishana Hari🙏🙏
खुप छान सांगितले.
धन्यवाद शुभेच्छा.
मी आपला एक आठवडाभर शीबीर चा २००७ विद्यार्थी आहे.मी आता ७५ वर्ष वयाचा आहे.
नामस्मरणाबद्धल खूपच सुंदर विवेचन केलेले आहे. मीं स्वतः श्रद्धा पूर्वक नामस्मरण करतो. मार्गदर्शना बद्धल मनःपूर्वक धन्यवाद!
Arunima, tu pahaate, shant chittane karit asashil ga, pan nanter 2ryana kiti disturb kartes, ha vichar kelayas ka kadhi? Nakki utter de.
संसारातील असंख्य व्यथा आणि व्याधींनी गुरफटलेल्या जीवाला मुक्त होण्यासाठी परमेश्वराच्या नामस्मरणाची खूप आवश्यकता आहे.
परमेश्वराच्या नामस्मरणाने आपोआप मन एक चित्त होतं.
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम नामस्मरणात इतकी मि तल्लीन होऊन जाते. भरकटलेल चंचल असलेले मन एकाग्र होतं गुरु देवा माझा श्वास मार्ग पुर्ण सरळ रेषेत नाही असं मला वाटतं कारण डावीकडिल बाजू पिंगळे कडिल बाजू माझी पु रण मि खोलवर श्वास घेऊ शकते पण जसजशी हि नामस्मरणाचा अभ्यास करते पुर्ण श्वास मार्ग एका सरळ रेषेत येऊ लागलाय चंचल मन स्थिर होऊ लागलंय पुढे काय होणार आहे याचे संकेत किंवा चाहूल लागते खुप छान आनंद परमानंद मिळतो आनंदाचे डोहि आनंद तरंग हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे गुरुदेवा म्हणावेसे वाटते. मेरी हर सांसपर दाता फक्त अधिकार तेरा है. मिला जो भी मिला तुमचे मैं क्या था क्या मेरा है तुझे दुनिया कि दौलतसे तुला या जा नहीं सकता प्यार असा दिया तुने बुलाया जा नहीं सकता तेरे एहसास का बदला चुकांच्या जा नहीं सकता. जय गुरु देव माऊली जी तुमची दासी मिना बिरारी डोंबिवली 🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹❤️❤️❤️
माऊली खूप छान पद्धती सांगतली नामस्मरण करण्याची. जय रामकृष्ण हरी
*🙏⚘⚘बरोबर आहे माउलीजी ! श्रीसमर्थ रामदासानी हेच म्हटले आहे ! की "विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी!"⚘⚘🙏*
माऊली खूप सुंदर माहिती दिलीत
धंन्यवाद माऊली
!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!
चांगली अनुभूती मिळाली आपल्या मार्गदर्शनामुळे
राम कृष्ण हरी....... धन्यवाद
जय गुरु देव माऊलींना हृदयापासून प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹. नामस्मरण करीत असतांनाच मन ऊर्जा दायी झाले मन हळुहळू एकाग्र झाले आनंद मिळाला सर्व विचार निघून गेले मन शांत झाले आनंद मिळाला
नामस्मरणाचे महत्त्व खूप सुंदर पध्दतीने सांगितले माऊलीजी आपण जय गुरुदेव 👌👌🙏
फारच छान अनुभव आला
@@shantaramthanage196😊😅ऐं झलक
खूप छान वाटलं.
आणि साधेपणा किती. नाही तर बाकीचे गुरू गुरूदिक्षा देतात. माळ,आसन आणि विधी सांगतात.
तुम्ही खूप साधेपणाने सांगीतले. खूप भावल मनाला. नमस्कार माऊलीजी.
जय श्रीकृष्ण गुरुदीक्षा म्हणजे गुरूने सांगितलेले परमेश्वराचे नाम माळ म्हणजे देवाची आठवण आसन म्हणजे एकाग्रता विधी म्हणजे आचरण जर हे का सगळं पाळलं तर परमेश्वराला आपण सतत आठवत राहतो
मी 18वर्ष झाली नामस्मरण करते आहे ..ध्यान पण करते खुप फरक आहे ..मला आता अस होत की दूरदृष्टी दिसते की पुढे संकट येणार असेल तर आधीच स्वप्न पडतात...सकाळ संध्याकाळ नामस्मरण आणी ध्यान करते ..रामरक्षा ,कालभैरव अष्टक, अथर्व शिष्य असे बरेच स्तोत्र बोलते....हे सगळ सांगायचा मुद्दा एवढाच की माझ्यात एवढा फरक पडलेला आहे मला मिळाल ते सगळ्यांनाच मिळेल 🙏🙏
जय गुरु देव माऊलीजींनाशत शत नमन तुम्ही राजस्थानला गेले आहे तुम्ही आणी तुमचया सतसंगाची. मला खूप आता रोजचीच सवय झाली आहे सत्संग साधनेशिवाय खुप सुनं सुनं वाटते आजचं ध्यान खुप छान झाले भरकटणार मन एकाग्र झाले विनाकारण मन आनंदी प्रसन्न रहाते ऊर्जा दायी रहाते शरिरातील उत्साह वाढला मनःशांती मिळाली मन परमेश्वराशी एकरुप झाले आनंद मिळाला मि ऊद्या चैतनयवनात शिबिरात येत आहे जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹
तुमची माहिती मी पहिल्यांदा ऐकली खूप छान वाटली दादा राम कृष्ण हरी
माऊली, खूप छान अनुभव आलाय. ❤❤❤❤
अतिशय अप्रतिम धार्मिक विचार व नामस्मरण करण्याची सहज व सोपी पध्दत सांगितल्याबद्दल आपले धन्यवाद गुरूदेव.
APRATIM
Hhhhhhhiggghgf of India ydvbh of India Today group a c program I am of course the information contained I am unable to be used to u you have a great trip and then you have to be I have a great weekend and
Yhgh hhhhhhhiggghgf the I am y el lunes of India ydvbh a few minutes and time that works better for hi all I understand you in the week after next week after u of india a T of india says hello the week is going to the week after next week is hi there you can also be used for hi I have been a c d ujjal up with the week good Ur Rehman and to have any questions tv tv ghfmkcbhh of the information contained herein is hi I would like me etc etc the information contained in this email and any attachments is intended only for the week of india says the week of india says the
माऊली नमस्कार
खूपच छान वाटले.नाम घेताना खूपच छान अनुभूती घेतली.
माउलीखुपछानउपदेशकेलातुमी
खुप खुप सुंदर वाणी माऊली जी🙏
राम कृष्ण हरी 🚩🙏
खूपच सुन्दर अनुभव आला माऊलीजी ...आपोआपच मन प्रसन्न झाले आणी विचार शांत झाले .. आता उरलेला दिवस असच प्रसन्न् जाईल असा विश्वास आहे..
येस
@@AngadSolunke ¹b
Khuuupch sunder AEK number
The best experience
@@AngadSolunkeुू№😮😮😮😮😮😮😮4😮😢😮😮4४४४४ीीघंफं
फारच सुंदर व उत्कृष्ट प्रवचन माउली जी. जय गुरुदेव.
मागदर्शन चांगलं केलं 🎉 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
नमस्कार माऊली फार चांगले वाटले व मन हलके वाटले.
माऊलिजि नमस्कार, नामस्मरण बाबत अप्रतिम प्रबोधन. आपले लाख लाख धन्यवाद......
मला नामसमरण करतांना चंचल असलेल मन शांत झालं स्थीर झाले ज्मनातील मरगळ निघून गेली मन ताज तवान झाले कोणतीही अपेक्षा न ठेवता मला समर्पित भावना ठेवून आनंदाने नामस्मरण केले त्यामुळे आनंदच आनंद मिळाला ऊर्जा वाढली आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग गुरुदेवा तुमचया सानिध्यात राहून मन खुप फ्रेश तुफान ऊर्जेने वाहत असते तुमच असण तुमची सुमधुर वाणी तुमची सुपंरिम ऊर्जा आमहास दिवस भर ऊर्जा दायी ठेवते जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹 हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ❤❤🙏🙏🙏🙏🌹🌹👌👌
जय गुरुदेव माऊलीजी ,खुपच छान वाटल मन आपोआप एकाग्र झाल.एकदम शांत वाटल.
आपोआप मनाची एकाग्रता झाली. मन शांत झालं. हलक हलक वाटत. आनंद झाला.
😍😍😍😍 राम कृष्ण हरी
Jeevanvidya Mission VTTHAL VITTHAL VITTHAL VITTHAL VITTHAL VITTHAL VITTHAL VITTHAL VITTHAL VITTHAL Sadguru bless all Tuch ahes tuzya jeevanacha Shilpkar
🙏 नामस्मरण कसे करावे हे आपण छान समजावून सांगितले.
आपणांस सांष्टाग दंडवत
बरोबर आहे माऊली धन्यवाद आपण छान मार्गदर्शन करीत आहे
Man khup shant zale, namsmranchi yogya pdhat smjli, tumchya rupat Mauliji dev ch sarv karun ghet ahe ase vatate
Pan he mahatwache ki raatri 10 paryantch, naam smaran, ok! 10 nanter nahi saangayche, he lakshat theva,
Mhanje jhale, kay!
जय गुरुदेव धन्यवाद माऊली खूप चांगले वाटले
ना चिंता ना भय नामस्मरण की जय हो, अत्यंत मौल्यवान माऊली धन्यवाद
नामसमरणाचे महतंव फार सोपया पधदतीने सांगितले याबधदल धनयवाद
खुप छान नामस्मरण करुन घेतल
असं कधीच कुणीच सांगितलेल नाही
सुंदर अनुभव मन शरीर बुद्धी सगळ शांत झाल जय गुरुदेव नमस्कार🙏🙏🙏🙏🙏
Mag, aata no disturb, ok arunima.
जय गुरूदेव माऊलीजी नामस्मरणाने मन प्रसन्न व आनंदी राहते खुपच छान संतसंग
जय गुरुदेव माऊलीजी... 🙏
यापुढे सातत्याने नामस्मरण करण्याचा प्रयत्न असेल💯
जय गुरुदेव माऊली जी खूप छान पद्धतीने नाम कसे घ्यावे हे समजावून सांगितले तुम्ही नेहमीच समजावून सांगताना मेहनत घेतात धन्यवाद आणि आभार माऊली जी
Koni disturb kele nahi tarch shakya aahe, ho na? Arunima!
खुप छान माहिती दिली माऊली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद माऊली
खूप सुंदर अनुभव आहे नामस्मरणात पूर्ण पुणे लिन झाले.धनयवाद.
खुप छान नाम स्मरण तुमच्या मुळे माहीत मिळाली धन्यवाद गुरूदेव ❤❤❤🎉
तुमचा योग निद्रेचा मला फार मोटा फायदा झाला
माऊली आपण नामस्मरणाबाबत साध्या सोप्या भाषेत सांगितले याबद्दल धन्यवाद. तसेच आमच्याकडून करवून घेतले त्यामुळे कसलीही शंका मनात रहात नाही. धन्यवाद
नामसमरणाचे महत्व खूप सुंदर पध्दतीने सांगितले माउलीजी आपण जय गुरुदेव
खूप सुंदर वाटले माऊली
माऊली आपला प्रत्येक शब्द अनमोल आहे..खूप ऊर्जा देऊन जातो..चैतन्य वनातील शिबिर करण्याची खूप ओढ लागली आहे..👍👍
माऊली खूप सुंदर मला फारमोठा बोद मिळाला आहे धन्यवाद जयगुरु माऊली
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी
लाजवाब .. धन्यवाद माऊलीजी
मार्गदर्शन खुप छान
जय गुरुदेव माऊलीजी खुप छान ऐकदा ऐकून पहा.
फारच सुंदर अनुभव विचारा पासुन मन पूर्ण रिकामे फक्त नामस्मरण प्रणाम गुरुदेव
खुपच छान अनुभव आला
श्री स्वामी समर्थ छान माहिती मिळाली माऊली
रामकृष्ण हरी माऊलीजींचा सत्त्संग
आनंदाचे डोही आनंदाचे तरंग
राम क्रुष्ण हारी धन्यवाद माऊली क्रुपा आशीर्वाद असुद्या
🌹🙏राम कृष्ण हरी 🙏🌹
मन शांत झाले..खूप छान अनुभूती. 🌹
जय गुरुदेव 🙏🌹
नामस्मरण हा बद्दल माझ्या मनात असंख्य प्रश्न होते परंतु आज त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळून मला खरी अनुभूती आली
.
¥. 64&
@
५.
खूप सुंदर.मन एकदम शांत झालं.धन्यवाद🙏
नमस्कार माऊली जी खूप समाधान वाटले
Ho, Mauliji khup bare vataley, athi sundar nam samaran.
जय गुरुदेव माऊलीजी
खुप छान आहे..
राम कृष्ण हरी
खूप छान
धन्यवाद
खुपच खुपच सुंदर मनाला शांत वाटले मन प्रसन्न झाल्
राम कृष्ण हरी । । धन्यवाद माऊली 🙏🙏
💯💯💯💯💯❤mauliji kharokhr ahe anubhuti ali 🙋♀️😍🙏
मन शुन्य झाले माऊलीजी ..
Shunya? Ki sunn badhhir jhale.
फारच सुंदर😍💓
खुप सुंदर माऊली.
मन शांत झाले प्रसन्न वाटत धन्यवाद माऊली जी जय गुरूदेव
जय गुरुदेव माऊलीजी
प्रणाम🙏🌷😍
जय गुरूदेव
@@AngadSolunke nam. Nam. Hech. Apnala. Tarak. Sopa. Upay. Ahahe. सातारा. Jay. Gurudev.
धन्यवाद माऊली
नमस्कार माऊली जी तुमची सांगण्याची पध्दत खुप सोपी आहे त्यामुळे विषय सहज समजतो
माऊलीजी खूप महत्वाचे ज्ञान मिळाले धन्यवाद माऊलीजी 🙏🙏🙏🙏
खरच खूप सुंदर अनुभव येतो नामस्मरणाने..
जय गुरुदेव माऊलीजी
मी संतान प्राप्ती साठी खूप प्रयत्न करत आहे
धन्यवाद माऊलीजी
आपण खरंच खूप छान सांगितले
जय गुरुदेव माऊलीजी खुपच छान वाटले नामस्मरण करून. दिवसभर नामस्मरण करण्यासाठी मंत्र निवडण्याची गरजच पडत नाही कारण आपली जी सकाळची साधना चालू आहे त्यात जे भजन असत ते नकळतपणे दिवसभर प्रत्येक काम करताना बोलल जात . आणि कामं एवढी पटकन उत्तम प्रकारे होतात की विश्वासच होत नाही की हे काम आपण केलय. जणुकाही काम मी करतच नाही तो परमेश्वरच करत आहे. हो परंतु नामस्मरण किंवा भजन बोलताना ते निष्कामतेतुन केल तर हा अनुभव येतो.मी तर सकाळ संध्याकाळ उपासना करते तेव्हा नामस्मरणही होत खुप छान वाटत. मी करते म्हणण्यापेक्षा माझे समर्थच माझ्याकडून करवून घेतात. नामस्मरणात आणि भजनात तल्लीन होऊन जाण्याचा जो अनुभव आहे तो शब्दात नाही सांगू शकत . यावरूनच कळतय की सगळे संत त्या विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन का होत असतील तेही निरपेक्ष भावनेने निष्कामतेने . यासाठी स्वतः आतुन परमेश्वराशी एकरुप झाले पाहिजे. गुळ गोड आहे हे दुसऱ्यांनी कितीही सांगितलं तरी कळत नाही त्यासाठी स्वतः गुळ खायला पाहिजे तसेच नामस्मरणाची गोडी, त्याचा आनंद अनुभवाज्ञयचा असेल तर स्वतः त्यात तल्लीन व्हावा लागेल.जय सद्गुरू. जय गुरुदेव.🙏🙏🌹🌹🙏🙏😊😊😊😊😊
होय, अगदी कमी.👍👍👍जय गुरूदेव😊😊
जय गुरुदेव माऊलीजी खूप छान वाटले
Khup chhan anubhav Ahe mauliji
नामस्मरण खूप छान वाटले खूप छान अप्रतिम अनुभव खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹🌹🌷🌷
Khup chaan watla mauliji...
जय गुरुदेव माऊलीजी आज गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने ध्यान केले खुप छान
खूप छान माहीती दिलीत मन शांत झाले👍🙏
खूप छान सांगीतले दादा श्री राम कृष्ण हरी,🙏🙏🙏🙏🌹🌹💐💐
फार फार छान वाटले
❤🎉 मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण🎉❤
माऊली जी नमस्कार
Khup sunder 👌👌khup chhan hot mauliji naamsmaran 😊man shant , sthir zal 😊khup chaan vatal mauliji naamsmaran kelyane shevati tar dhyan ch lagun gel hot. 🤗khup khup dhanyvaad mauliji😊 Ram krishna hari🙏😊
नामाचा महिमा अगाध आहे, त्याची प्रचिती आपण केलेल्या मार्गदर्शनाने अनुभवता आली. धन्यवाद !!!
खूपच छान आणि सुंदर पध्दतीने समजावून सांगितले.
Kup chan anubhav
Jay gurudev 🙏
खूपच छान अनुभव आला माऊली
नामस्मरण केल्याने मन स्थिर झाले
🙏 छान वाटलं। 👍
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी हा मंत्र मी माझ्या आयुष्यात हजारो-लाखो वेळेस म्हटला असेल परंतु आज ज्या वेळेस मी हा मंत्र म्हणत म्हणत ध्यानाला बसलो त्यावेळेस याची अनुभूती आली ना ती बस कधीच घेतली नव्हती
खूपच छान प्रसन्न वाटल🙏
खुपच छान सांगितलं माऊली
अतिशय सुंदर असते नामस्मरण करत असतो तेव्हा...🙏🙏🙏🙏
अप्रतिम अतिसुंदर अनुभूती आली