माऊलीजी खूप छान ध्यान झालं. आज सकाळी अचानक तुम्ही येऊन साधना घ्यायला सुरूवात केली... खूप खूप आनंद झाला.... एक प्रकारचा उत्साह आला..... आणि त्यात आत्ताचा हा सत्संग!......मन खूप शांत झालय !........ माऊलीजी खरंच किती करत असता आमच्यासाठी..... माझे शतशः प्रणाम!...
विचारांबाबतीत 3 नियम खुप छान सांगीतलेत. 1) स्वत:हुन विचार निर्माण करु नका. 2) आलेल्या विचारांना विरोध करु नका. 3 ) आणि कुठल्याच विचारांना पकडून ठेवु नका. खुप छान समजलं
मला मनात खूप वाईट व घाणेरडे विचार येतात, आणि ते सुद्धा माझ्या जवळच्या माणसांविषयी,तसेच मला तंबाखू भाजून घासणयाची सवय आहे, परंतू ती मी एक महिन्या पासून सोडली आहे पण मला ती सारखी परत लावण्याची ईच्छा होते,मला सुद्धा सांधीवाताचा खूप ञास आहे, माझे हात पाय कंबर, खूप दुखते, मला स:ताला चांगले रहायचे आहे,मला मार्ग दाखवा.
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏 माऊलीजी मी आज ध्यान केले माझ्या कडून परमेश्वरुपी माऊलीजींनी माझ्याकडून करुन घेतले ५डिग्री टेम्परेचर मध्ये खुप छान झाले. माऊलीजीं मुळे हे शक्य झाले खुप छान अनुभुती आली . जय गुरुदेव❤🙏🙏❤️
राम कृष्ण हरी माऊलीजी आजचा सत्संग म्हणजे श्रीकृष्णांच्या संपूर्ण श्रीमद गीतेचा सार . भक्तीचे रहस्य . ध्यानाचे रहस्य . ईश्वर प्राप्तीचे रहस्य . मूळ स्वरूपाचे रहस्य । निर्गुण निरकार तत्वाचे रहस्य . मी चे रहस्य . सरल साध्या भाषेत आम्हाला सांगितले . वाह प्रभू वाह तुझी लीला अगाध आहे . हेच भक्तीचे रहस्य सांगण्या साठी पाच हजार वर्षापूर्वी श्रीकृष्णांच्या रुपाने अवतार घेतला होता . नंतर ज्ञानेश्वरांच्या रुपाने अन आज तुमच्या रुपाने म्हणजे माऊली जींच्या रुपाने . श्रीकृष्णांची भाषा संस्कृत . ज्ञानेश्वरांची भाषा प्राकृत अन तुमची मराठी
सर माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही एकमेव अद्वितीय असे आहात प्रथमच यूट्यूब सुटसुटीत मराठी अगदी शास्त्र सरळ भाषेत इंग्लिश हिंदी न वापरता शास्त्र सरळ करून मराठी सांगणारे एक तुम्हीच आहात अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला असं साध्या बोलीभाषेत तुम्ही आत्मज्ञानाचा गहन विषय सोपा करून सांगत
जय गुरुदेव माऊली🌹🙏🌹 आपण सांगितलेली ध्याना विषयीची माहिती अगदी सोप्या आणि साध्या व सुटसुटीत भाषेत सागितली की जेणेकरून ध्यान्याचा उत्साह द्विगुणित झाला . धन्यवाद 🌹🙏🌹
माऊली ध्यानाची सविस्तर माहितीमूळे ध्यान करणं सोपे होणार आहे. रोज ध्यान करून मनःशांती मिळविण्याचा प्रयत्न करीन. ध्यानाने शाररिक व्याधी कमी होतील अशी अपेक्षा. धन्यवाद.
अतिशय छान वाटले, मन स्थिर शांत झाल्यासारखे वाटले, धन्यवाद माऊली, आता रोज ह्याप्रकारे ध्यान करायची प्र्याक्टीस करत राहीन माऊली, मला ध्यानाची गरज आहे माऊली
खूपच छान मार्गदर्शन मिळाले, मी यापुर्वी शिबिर केले आहे. परंतु सगळ्यांमध्ये मागे बसल्यावर आवाज एवढा स्पष्ट पोहचत नव्हता, आज व्ययक्तीक शांतपणे ऐकले खूप छान वाटले . मी रोज घरी फक्त सकाळी एकदाच करत असे पण हरी ओमची जाणिव नव्हती आता ऐकल्याने आणि बघितल्याने खूप सुधारणा लक्षात आल्यात. मनपूर्वक *धन्यवाद* .
खूप सोप्या भाषेत चांगले सांगितले. त्यामुळे ध्यान करणे कसे ते समजले नीट समजले.ही अनुभुती छानच होती. रोज करायचे ठरवले आहे. देवकृपेने ते सफल व्हावे नमस्कार तुम्हाला🙏🙏🙏
अतिशय सोप्या व अतिशय अशिक्षित माणसाला समजेल अशी पद्धत ७५० वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर यांनी सांगितले.त्यांचा मंत्र - विठ्ठल, रामकृष्ण हरी- होता.छान पद्धत
अप्रतिम मस्त माहिती राम कृष्ण हारी ध्यानाची खूप गरज आहे ध्यानामुळेच मन शांत होईल .मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तुका म्हणे मन चंचल हाती घेऊन गुरु चे बळ
Aaj devanech budhi dili Ani mi maulincha ha video pahila ani maulinsobat dhyan kele mi Maulincha you dube varil sarva video baghte jeva Mann sthr naste tehva video pahun maulinche vichar yekun Khup bare vattey Khup khup dhanyavaad maullji
मी याआधी भारतभर फिरून खूप ठिकाणी खूप शिबिर केलेली आहेत पण माऊलींचे चैतन्य वनातलं शिबिर केल आणि माझा प्रवास पूर्ण झाला...! शारीरिक मानसिक भावनिक अध्यात्मिक वैचारिक पातळीवर प्रतेक पातळीवर शब्दातीत अनुभव....! माऊली खरच परमेश्वराचे अवतार आहेत..!
😂 जय गुरु माऊली कोटी कोटी प्रणाम सर्वात सोपी पध्दत आहे ध्यानाची मला खूप आवडली तुमचे व्यायाम खुप सुंदर आहे माऊलींना आदरपूर्वक नमस्कार आभारी आहोत 🙏🙏🙏🙏🌹🌹❤❤❤❤️❤️👍👍👌👌👌
!!! राम कृष्ण हरी !!! !!! पांडुरंग हरी !!! !!! विठ्ठल हरी !!! हे सर्व शक्तीमान , सर्व व्यापी परमेश्वरा , हे भगवंता !!! तुम्हारे पावन चरण मे, कोटी कोटी नमन !!! कोटी कोटी वंदन !!! कोटी कोटी आभार !!!
मी आजपर्यंत खूप यू ट्यूब व्हिडिओ पाहिल्या पण माझं समाधान होत नव्हत आपल्या व्हिडिओ पाहिल्या पासून मला खरा मार्ग मिळाला आहे मी आपल्या व्हिडिओ पाहून मला खूप समाधान होते आपल्या व्हिडिओ ना कोणाचीही तोड नाही
जय गुरुदेव सर, आपण खूप सोप्या आणि सुंदर पद्धतीने ध्यानाची माहिती आणि ध्यानाची पद्धत सांगितला आहात, खूप छान अनुभव आला, thank you so much, tतुमचा प्रामाणिक उद्देश सफल होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना,
माऊलीजीं शिबिर केल्यापासूनच ध्यान म्हणजे काय ते कळलं आणि कसं करायचं ते समजलं. खुप सोप्या शब्दात सांगतात तुम्ही आणि करून पण घेतात. तुमच्यामुळे आम्हाला ज्ञानाची अनुभूती आली.
जय हरी माऊली बोलण्यासारखं काहीच नाही खूप काही कळलं अनमोल ज्ञान मिळालं एवढी सोपी पद्धत कुठेच पाहिली नाही ऐकली नाही पुढे काय बोलावं कळत नाही जय हरी माऊली खूप खूप धन्यवाद नतमस्तक होऊन जय हरी माऊली
माऊलीजी खूप छान ध्यान झालं. आज सकाळी अचानक तुम्ही येऊन साधना घ्यायला सुरूवात केली... खूप खूप आनंद झाला.... एक प्रकारचा उत्साह आला..... आणि त्यात आत्ताचा हा सत्संग!......मन खूप शांत झालय !........
माऊलीजी खरंच किती करत असता आमच्यासाठी..... माझे शतशः प्रणाम!...
ओके अगदी जवळ
देव भेटतो
मला खुप खुप खुपच आवडते आज मीपण ऐकत होते हरिओम माऊली माझी ईछा आहे ध्यान करण्याची 🐰🌷🌷👍👍👌👌🙏🙏
Nice
Khup Khup chan
सुंदर
खूप छान आहे शुभेच्छा 🌹🙏👌👌👌
ध्यान करून मानसिक स्थिरता मिळाली. मन शांत झालं. विचार शून्य झाले. आनंद वाढला.
खूप छान वाटते ध्यान करून.
Mauliji you are great
Very effective yet very simple way
एकूण खूप आनंद झाला माऊली
विचारांबाबतीत 3 नियम खुप छान सांगीतलेत.
1) स्वत:हुन विचार निर्माण करु नका.
2) आलेल्या विचारांना विरोध करु नका.
3 ) आणि कुठल्याच विचारांना पकडून ठेवु नका.
खुप छान समजलं
अतिशय महान कार्य
मला मनात खूप वाईट व घाणेरडे विचार येतात, आणि ते सुद्धा माझ्या जवळच्या माणसांविषयी,तसेच मला तंबाखू भाजून घासणयाची सवय आहे, परंतू ती मी एक महिन्या पासून सोडली आहे पण मला ती सारखी परत लावण्याची ईच्छा होते,मला सुद्धा सांधीवाताचा खूप ञास आहे, माझे हात पाय कंबर, खूप दुखते, मला स:ताला चांगले रहायचे आहे,मला मार्ग दाखवा.
@@shilakinkar3772 qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq¹1a
खुपचं छान माहिती दिली आहे ओ साहेब
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏
माऊलीजी मी आज ध्यान केले माझ्या कडून परमेश्वरुपी माऊलीजींनी माझ्याकडून करुन घेतले ५डिग्री टेम्परेचर मध्ये खुप छान झाले. माऊलीजीं मुळे हे शक्य झाले खुप छान अनुभुती आली .
जय गुरुदेव❤🙏🙏❤️
राम कृष्ण हरी माऊलीजी
आजचा सत्संग म्हणजे श्रीकृष्णांच्या संपूर्ण श्रीमद गीतेचा सार . भक्तीचे रहस्य . ध्यानाचे रहस्य . ईश्वर प्राप्तीचे रहस्य . मूळ स्वरूपाचे रहस्य । निर्गुण निरकार तत्वाचे रहस्य
. मी चे रहस्य .
सरल साध्या भाषेत आम्हाला सांगितले . वाह प्रभू वाह तुझी लीला अगाध आहे . हेच भक्तीचे रहस्य सांगण्या साठी पाच हजार वर्षापूर्वी श्रीकृष्णांच्या रुपाने अवतार घेतला होता . नंतर ज्ञानेश्वरांच्या रुपाने अन आज तुमच्या रुपाने म्हणजे माऊली जींच्या रुपाने . श्रीकृष्णांची भाषा संस्कृत . ज्ञानेश्वरांची भाषा प्राकृत अन तुमची मराठी
मी आज पहाटे आपल्या यु ट्यूब वर ध्यान कसे करावे हा व्हिडीओ पाहिला व ध्यान केले खुप समाधान वाटले जय गुरुदेव
khupch chan
जय गुरु माऊली ध्यानात मन उडत होते शारिरीक टानीक मानसिक टानीक ऊर्जा ने भरपूर आनंद मिळाला 🙏🙏🙏🌹🌹💞💞❤️👌👌👌👌👌
जय गुरु देव माऊली तुम्ही निर्मळ आनंद दिला शब्दांत सांगता येत नाही आनंदाचे डोही आनंद तरंग 🙏🙏🙏🙏🌹🌹❤️❤️👌👌👌👌👌👍👍👍👍
खुपच छान विचार हेत माऊली तुमचे श्री स्वामी समर्थांचे आशिर्वाद असूद्या तुमच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माऊली परमेश्वरा
जय गुरुदेव माऊलीजी
आजचे ध्यान करून मन इतकशांत झालं की शेवटी शेवटी ध्यानाच्या डोळे सुद्धा उघडावे असे वाटत नव्हते खूप सुंदर अनुभूती दिली माऊलीजी आज
सर माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही एकमेव अद्वितीय असे आहात प्रथमच यूट्यूब सुटसुटीत मराठी अगदी शास्त्र सरळ भाषेत इंग्लिश हिंदी न वापरता शास्त्र सरळ करून मराठी सांगणारे एक तुम्हीच आहात अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला असं साध्या बोलीभाषेत तुम्ही आत्मज्ञानाचा गहन विषय सोपा करून सांगत
जय गुरुदेव माऊली🌹🙏🌹 आपण सांगितलेली ध्याना विषयीची माहिती अगदी सोप्या आणि साध्या व सुटसुटीत भाषेत सागितली की जेणेकरून ध्यान्याचा उत्साह द्विगुणित झाला . धन्यवाद 🌹🙏🌹
Thank u dewa.
तुमची भरभराट हो.
जय गुरु गुरुदेव माउलींना कोटी कोटी प्रणाम विचार शून्य मनाची एकाग्रता वाह छान छान🙏🙏🙏👌👌❤️❤️❤️❤️❤️👍👍🌹🌹
माऊलीजी तुमच्यासोबत ध्यान केल्याचा अनुभव खूपच अप्रतिम असतो.
आमच्यामध्ये ध्यानाची आवड निर्माण करून देण्यासाठी खूप खूप धन्यवाद.
Thanks.
Man shant hote.
जय सदगुरू .जय श्रीराम. राम कृष्ण हरी.
ध्यानात खुपच छान वाटते..धन्यवाद..😂🎉❤
खुप छान ध्यान लागलं.
मनातील सर्व विचार निघून गेले.
मन शांत झालं.
मस्त वाटतं
Nice
जेवणानंतर ध्यान केलेले चलते का
अतिशय सुंदर माऊली जय हारी
गुरु माऊलींना कोटी कोटी प्रणाम खुप आनंद मिळाला खुप खुप आभार 🙏🙏🙏🙏🌹❤️
14:29
छान वाटले 🙏
खूप छान खूप सुंदर हे ध्यान माऊली जी तुम्ही मला खूप सोप्या पध्दतीने शिकवलं धन्यवाद जय गुरूदेव दत्त
श्री माऊली जी आपला हा कार्यक्रम प्रथमच पाहिला मनास फारच आनंद .झाला सर्वात ध्यानाची सोपी पध्दत सांगितली .खुप धन्यवाद देव तुमचे भले करो
खूप खूप धन्यवाद ध्यान छान झाले
माऊली कोटी कोटी प्रणाम प्रथमच एवढे सुंदर ध्यान घेणारे आपण
माऊली नमस्कार
खूप खूप छान आणि प्रसन्न वाटले
शरीर स्टचु सारखे झाले होते
श्वासाची गती संथ होती
धन्यवाद माऊली 🙏
माऊली ध्यानाची सविस्तर माहितीमूळे ध्यान करणं सोपे होणार आहे. रोज ध्यान करून मनःशांती मिळविण्याचा प्रयत्न करीन. ध्यानाने शाररिक व्याधी कमी होतील अशी अपेक्षा. धन्यवाद.
खूप छान आणि खूप मस्त.
मला फारच आनंद झाला आणि माझ मन एकाग्र झाले.
अतिशय छान वाटले, मन स्थिर शांत झाल्यासारखे वाटले, धन्यवाद माऊली, आता रोज ह्याप्रकारे ध्यान करायची प्र्याक्टीस करत राहीन माऊली, मला ध्यानाची गरज आहे माऊली
Mauli tumche dhyan aikun chhan watle mi aata roj dhyan karin
आपल्या बहुमोल मार्गदर्शना बद्दल मनापासून आभार
Jay guru dev mast chan watle sir
माऊली धन्य हो.आभारी आहे. नमो नारायणा!
आभारी आहेत
खूपच छान मार्गदर्शन मिळाले, मी यापुर्वी शिबिर केले आहे. परंतु सगळ्यांमध्ये मागे बसल्यावर आवाज एवढा स्पष्ट पोहचत नव्हता, आज व्ययक्तीक शांतपणे ऐकले खूप छान वाटले . मी रोज घरी फक्त सकाळी एकदाच करत असे पण हरी ओमची जाणिव नव्हती आता ऐकल्याने आणि बघितल्याने खूप सुधारणा लक्षात आल्यात. मनपूर्वक *धन्यवाद* .
काहीच न करणे म्हणजे ध्यान मनाला काहीच न करण्याचा अवस्थेला नेने म्हणजे ध्यान जय गुरुदेव माऊलीजी
👍👍👍👍👍👍😊
जय गुरुदेव
जय गुरु माऊली कोटी कोटी प्रणाम सुंदर शांती मिळते 🙏🙏🙏👌👌🌹🌹🌹🌹❤️❤️❤️
जय गुरु माऊली कोटी कोटी प्रणाम खुप समाधान मिळाले खूप खूप आभार 🙏🙏🌹🌹❤❤❤
जय गुरु माऊली कोटी कोटी प्रणाम आज मी स्वतः ला विसरून गेले वाह मस्त 👌👌👌👍👍🌹🌹 आभारी आहे खुप खुप आभार 🙏🙏🙏🙏🙏 सुप्रभात ❤❤❤❤
इतक्या सहज पद्धतीने ध्यान शिकता येत आहे पहिल्यांदाच कळाले
ईश्वरीय अनुभूती आली🙏
खूप सोप्या भाषेत चांगले सांगितले. त्यामुळे ध्यान करणे कसे ते समजले नीट समजले.ही अनुभुती छानच होती. रोज करायचे ठरवले आहे. देवकृपेने ते सफल व्हावे नमस्कार तुम्हाला🙏🙏🙏
अतिशय सोप्या व अतिशय अशिक्षित माणसाला समजेल अशी पद्धत ७५० वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर यांनी सांगितले.त्यांचा मंत्र - विठ्ठल, रामकृष्ण हरी- होता.छान पद्धत
साधा सोप्पा मार्ग ध्यान करून ताजगी मिळवण्याचा.मन प्रसन्न ठेवण्याचा.
।। *जय गुरूदेव* ।।
जय गुरू माऊली मनाला फारच छान वाटले मन मोकळे झाल्यासारखे वाटले व नविन उर्जा निरमाण होते जय गुरुदेव
जय गुरु माऊली ध्यानात मन एकाग्र झालं शून्य अवस्था झाली मस्त सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹❤️❤️👌👌👌👌👌👌
खूपच छानच वाटले.
खूप छान ध्यान झाले माऊली सोपी पद्धत
अप्रतिम मस्त माहिती राम कृष्ण हारी ध्यानाची खूप गरज आहे ध्यानामुळेच मन शांत होईल .मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तुका म्हणे मन चंचल हाती घेऊन गुरु चे बळ
धन्यवाद ,
माऊली खूपच सुंदर ..ध्यान पध्दत आहे. मनाला प्रसन्नता आली ..
Aaj devanech budhi dili Ani mi maulincha ha video pahila ani maulinsobat dhyan kele mi Maulincha you dube varil sarva video baghte jeva Mann sthr naste tehva video pahun maulinche vichar yekun Khup bare vattey Khup khup dhanyavaad maullji
🙏माऊली खुप खुप धन्यवाद 🙏
खूप खूप आनंद होतो आहे
धन्यवाद! माऊली. 🙏🙏💐💐
जय गुरु माऊली कोटी कोटी प्रणाम निर्मल शांती मिळाली 🙏🙏🙏🙏👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹
अतिशय सुंदर पध्दतीने विवेचन केले आहे 👍👌💐💐💐💐💐
Nice dhan
🙏 अतिशय सुंदर🙏
जय गुरुदेव
❤❤❤
माऊली जी नमस्कार, ध्यानधारणा बाबत दिलेले प्रबोधन अप्रतिम. अशाच प्रकारचे प्रबोधनपर व्हिडिओज पाठवा हि नम्र विनंती. धन्यवाद.....
Ho
🌹हरी ओमं.. 🙏🙏🌹
विलक्षण अनुभूती....
हरी ओमं.. 🌹
🙏🙏⚘️🤘
माऊली जी तुम्ही खूप छान सांगता खूप छान वाटले ध्यान करून सहा नियम खूप छान समजावले आता रोज करणार खुप छान वाटत धन्यवाद माऊली जी 🙏🙏🙏
तुम्ही खुप हसत खेळत सांगता त्याच्यामुळे ते लगेच लक्षात येतं
आणि ध्यान तर खूपच सुंदर करून घेतले 🌹
जय गुरु माऊली कोटी कोटी प्रणाम समाधान मिळाले खूप खूप आभार 🙏🙏🙏🌹🌹🌹❤❤👌👌👌👌👌
मी याआधी भारतभर फिरून खूप ठिकाणी खूप शिबिर केलेली आहेत
पण माऊलींचे चैतन्य वनातलं शिबिर केल आणि माझा प्रवास पूर्ण झाला...!
शारीरिक मानसिक भावनिक अध्यात्मिक वैचारिक पातळीवर प्रतेक पातळीवर शब्दातीत अनुभव....!
माऊली खरच परमेश्वराचे अवतार आहेत..!
मी गेले काही दिवस Anxiety चा त्रास सहन करते आहे.पण आपल्या मार्गदर्शनानुसार ध्यान करणे सुरू केल्यानंतर खरंच बरं वाटत आहे.श्री गुरूदेव दत्त. 🙏🙏
माऊलीजी जय गुरुदेव,
खुपच छान माहिती दिली आहे भाऊ,ध्यान माज़्या ध्यानी मनी वसले आ हे,
बळीराम जावळे आडगाव पैठण
खूप समजपूर्वक सोफ्या भाषेत आणि अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलात सर हरी ओम
Da
🌷🌷
⁰
@@anitakhodade8761 lo
@@anitakhodade8761 .
😂 जय गुरु माऊली कोटी कोटी प्रणाम सर्वात सोपी पध्दत आहे ध्यानाची मला खूप आवडली तुमचे व्यायाम खुप सुंदर आहे माऊलींना आदरपूर्वक नमस्कार आभारी आहोत 🙏🙏🙏🙏🌹🌹❤❤❤❤️❤️👍👍👌👌👌
Mauli ji dhyan karun khup ch chan vatla !! Khup easy karun sangitla !! Thank you very much sir !!
Ekdm mast
!!! राम कृष्ण हरी !!!
!!! पांडुरंग हरी !!!
!!! विठ्ठल हरी !!!
हे सर्व शक्तीमान , सर्व व्यापी परमेश्वरा , हे भगवंता !!!
तुम्हारे पावन चरण मे,
कोटी कोटी नमन !!!
कोटी कोटी वंदन !!!
कोटी कोटी आभार !!!
राम राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण
अतिशय छान वाटले
अतिशय छान ़मनाची लयबध्दतआ उपलब्ध होते व ध्यान करणे सार्थक होते़़धन्यवाद ़
❤❤
ध्याना बद्दलची माहिती मिळण्याची फार इच्छा होती
ती पूर्ण झाली धन्यवाद! 🙏🙏🙏
ध्यानाचे महत्व ऐकतानाच मन प्रसन्न आणि शांत झाले . धन्यवाद माऊली🙏❤️
खुप छान👏✊👍
धन्यवाद माउली
@@ushadevighairwar6921 .1
🙏🙏 ध्यानाचे, महत्व, ऐकून मला खूप खूप, समाधान वाटले,आजचा,दिवस, छान आहे, माऊली
Khup chhan
हरी ओम ..हरी ओम. हरी ओम. हरी ओम. हरी ओम. खुपच छान व अप्रतीम अनुभव आला आहे..धन्यवाद....जय गुरूदेव...
मी आजच ध्यान केले . आतापासूनच रोज करणार.. ❤
ऐकून मनाला फार आनंद झाला.
Jay shri krishna
जय गुरु माऊली अनामिक अद्भूत सकारात्मक ऊर्जा मिळाली एनर्जी मिळते खुप सुंदर 🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍
खूप सुंदर, मन: शांती अनुभवणे भाग्य ,,,!!
🌹🙏🌹 धन्यवाद माऊलीजी 🌹🙏🌹
🌹🙏🌹माऊली परमात्म्याने आपल्याकडून करवून घेतलं 👏
आजपासून मी ध्यानाला सुरवात केली. मला आपला आशीर्वाद असो. चरण स्पर्श माऊली. 🌹🙏🌹
मी आजपर्यंत खूप यू ट्यूब व्हिडिओ पाहिल्या पण माझं समाधान होत नव्हत आपल्या व्हिडिओ पाहिल्या पासून मला खरा मार्ग मिळाला आहे मी आपल्या व्हिडिओ पाहून मला खूप समाधान होते आपल्या व्हिडिओ ना कोणाचीही तोड नाही
Khup Chan Vitale..
हो खूपच छान धन्यवाद माऊली
AA hi
L
B
जय गुरु माऊली कोटी कोटी प्रणाम खुप समाधान मिळाले डोळे उघडावेसे वाटत नव्हते अमन अवस्था खुप सुंदर 🙏🙏🙏🌹❤️👍👌👌👌👌❤❤
जय गुरुदेव सर, आपण खूप सोप्या आणि सुंदर पद्धतीने ध्यानाची माहिती आणि ध्यानाची पद्धत सांगितला आहात, खूप छान अनुभव आला, thank you so much, tतुमचा प्रामाणिक उद्देश सफल होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना,
खरच माऊली जी अमन अवस्था निर्माण झाली निर्विचार अवस्थाली शांत आणि हल्क वाटल जय गुरुदेव माऊली जी
इतक्या सोप्या भाषेत अनमोल ज्ञान दिले
किती सुंदर..
Ho
जय गुरु माऊली कोटी कोटी प्रणाम खुप छान वाटले आनंद मिळाला 🙏🙏🙏 सुप्रभात आभारी आहे 👌👌👌👌👍🌹🌹
माऊलीजीं शिबिर केल्यापासूनच ध्यान म्हणजे काय ते कळलं आणि कसं करायचं ते समजलं.
खुप सोप्या शब्दात सांगतात तुम्ही आणि करून पण घेतात.
तुमच्यामुळे आम्हाला ज्ञानाची अनुभूती आली.
खूप छान माहिती दिली आहे
ध्यान खुप छान समजून दिले जय गुरूदेव
जय गुरु माऊली अति आवश्यक आहे ध्यान विचार शून्य मनाची अवस्था झाली सुंदर अनुभूती वाह❤❤🙏🙏🙏👌👌🌹🌹🌹👌👌
जय हरी माऊली बोलण्यासारखं काहीच नाही खूप काही कळलं अनमोल ज्ञान मिळालं एवढी सोपी पद्धत कुठेच पाहिली नाही ऐकली नाही पुढे काय बोलावं कळत नाही जय हरी माऊली खूप खूप धन्यवाद नतमस्तक होऊन जय हरी माऊली
हरिॐ हरिॐ,हरिॐ,हरिॐ,हरिॐ.
You
@@ushakalse4180 ¢%###@swa a
Hi 0
🙏जय हरी माऊली,🙏
💐💐💐💐💐
Best video about meditation
माऊली खूप खूप छान खूप खूप तुम्हाला धन्यवाद खूप खूप तुमच अभिनंदन
जय गुरु माऊली कोटी कोटी प्रणाम सहज सोप्या टीप्स आणि छान लागते मन शून्य झाले आभारी आहे 🙏🙏🙏🌹🌹❤❤❤❤
माऊलीजी म्हणजे जीवनाचा विकास..
माऊलीजी म्हणजे दिव्य ज्ञान.. माऊलीजी म्हणजे अंधाराकडुन प्रकाशाकडे नेणारा मार्गदर्शक..
खुप छान वाटले.डोळ्या अश्रू आले.धन्यवाद.
ध्यान केल्याने मनाला समाधान वाटते जय गुरुदेव
माऊलीजी स्वस्वरूप पाहण्याचा उत्तम मार्ग खूप सोप्या भाषेत सांगितला , खूप मानसिक शांती मिळते.
Very nice and very important information thanks sir
आपले कार्य महान आहे या जन्मावर या जगण्यावर सतता प्रेम करावे अप्रतिम कार्य जय माउली
Tulshiram Kawade.Sir,you have given good information about meditation.Thank you very very much Sir.
माऊली ध्यान करण्याची पद्धत सांगितल्याबद्दल फार फार धन्यवाद नमस्कार
Jay gurudev maulijee 🙏🤗
खूपच छान माऊली मी पण आता रोज ध्यान करते आणि मला थोडं टेन्शन मुक्त झाल्यासारखं वाटत आहे
Shree sadhguruji maulliji ke charano me Sadar pranam Jay Shree Krishna 💐🌹💐🌹💐💐💐💐💐🌹🕉️🕉️🕉️🕉️🕉️
ध्यान केल्याने समाधान वाटते
जय हरी माऊली, अदभुत अनुभव ,खुप सुंदर ।
साष्टांग नमस्कार
Dhyana word comes, no mind is calm, Jhal thanks Mauji
7⁶⁶
खुप सुंदर माउली❤
शब्दातीत आनंदाचा अनुभव आला आहे..
माऊली खुप छान ध्यान आहे माऊली खुप आनंदी . वाटते धन्यवाद
Simple and powerful technique
खुपच छान माहिती मिळाली सर
खुप छान वाटले माऊली धन्यवाद 🙏🙏🙏👍❤
खुपच जीव तोडून, निःस्वार्थ पणे, उत्साहाने ध्यानाचे महत्व शिकवत आहात. किती तळमळ व त्याग. जय गरूदेव. परमेश्वर तुमचे भले करो.
अतिशय महत्वपूर्ण माऊली🙏🙏🙏
जय गुरु माऊलींना कोटी कोटी प्रणाम अमन अवस्था झाली मन हलकं झालं आभारी आहे 🙏🙏🙏🙏👌👌👌❤️❤️
Thank you sir
जय गुरु माऊली कोटी कोटी प्रणाम आज डोळे उघडतच नव्हते अमन अवस्था झाली होती आनंद मिळाला 🙏🙏🙏🌹❤️👍👌👍👌👍👌👍👌
Very nice, useful for mind peace 🕉 shanti
Very nice
खूप छान... ध्यान सहजपणे कसे करावे हि माहिती सुंदर.सांगितली...माऊली खूप खूप मनापासून धन्यवाद...🙏🙏🌹🌹
या धावं पलीच्या जगात ध्यानाची गरज प्रत्येकाला आहे गुरूजी तुम्हीचं छान ध्यान साधना घेतली धन्यवाद ❤❤❤
योगेश गुरव ,,, छान 👍💐👌💐👌👍
अतिशय छान
Very good meditaion
खुपच छान समजावून सांगितले जय गुरुदेव
अत्यंत छान माहिती दिलीत. धन्यवाद 👌👌🙏🙏🌹🌹👍👍🙏🚩🌹👌👍
खुप छान जय गुरुदेव🙏🏼🙏🏼
जय गुरु माऊली कोटी कोटी प्रणाम खुप च सुंदर अनुभूती आभारी आहे तुमचे आभार कसे किती मानूहेच समजत नाही पुन्हापुन्हा आभारी आहे 🙏🙏🙏🙏🌹🌹👌👌👌👌👌👍👍👍👍👌👌👌❤️❤️
Simple and very powerful 🙏
खूप छान वाटले आहे योग जुळून आला आहे आता मला कमरेचा प्रोब्लेम झालाय त्यासाठी मी हे ध्यान करण्यासाठी प्रयत्न करत आहे
सुंदर