बरेच अनिद्रा चे व्हिडिओ बेड वर पडल्या पडल्या करायचे आहेत ते मी करू शकत नव्हते कारण असह्य पाय दुखायचे आणि तेव्हढा वेळ सुद्धा मी कोन्सनन्ट्रेट करु शकत नव्हते.अचानक तुमचा व्हिडिओ हाती लागला आणि बसल्या बसल्या पण हे करता येत हे समजल्यावर मी पण करायला लागले.खरंच खूप फायदा झाला.झोप थोडी उशिरा लागती पण ५-६ तास लागती.झोपेची गोळी सुद्धा अरधा डोझ झाला.खूप खूप धन्यवाद
व्हिडीओ च्या माध्यमातून मला तुमची मदत करता आली याचा मला खूप आनंद आहे तसेच तुमच्या मनाची ताकद वाढली तर तुम्ही नक्कीच एक आरोग्यपूर्ण आयुष्य जगू शकाल कारण आपल्या मनाचा आपल्या शरीरावर खूप परिणाम होतो ...तुमचा पाठिंबा आणि प्रेमळ प्रतिसादाबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
आतापर्यंत ध्यानाचे आणि योग निद्रेचे बरेच व्हिडिओ बघितले आहेत.पण हा सर्वात छान आणि शांतता देणारा व्हिडिओ आहे.तुमच्या आवाजातील स्थिरता आणि शांतता खूप चांगली आहे. धन्यवाद धन्यवाद 😊😊
झोप चांगली आणि लवकर लागण्यासाठी ध्यान कसे करायचे हा मंत्र खुप सोप्या भाषेत आणि एकाग्र होऊन छान सांगितला त्याचा उपयोग दैनंदीन जीवनात खुप ऊपयोगी पडेल मॅडम खुप खुप धन्यवाद तुम्हांला 🎉🎉
खूप चांगला अनुभव होता.रिल्स बघत झोपताना स्थिर व शांत वाटत नाही परंतु उत्तम झोपेसाठी हा व्हिडिओ खूप च उपयोगी आहे. Dhanyvad मॅडम अजूनही काही चेअर योगाचे व्हिडिओ करता आले तर नक्की आपले आभारी असू.😊

Khupch chan❤
खूप खूप धन्यवाद🙏
Thsnks. Nice video. God bless u❤
Thank you so much for your love and support 🙏
Khup chhan watle Dr.Hema
तुमचे मनापासून धन्यवाद🙏
Khup chaan vatl aiktana zop chan lagli 😊
तुमचे मनापासून धन्यवाद🙏
खूप छान ❤
तुमचे मनापासून धन्यवाद🙏
Khup chhan maam❤
तुमचे मनापासून धन्यवाद🙏
खूप सुंदर माहिती मॅडम धन्यवाद 👏💐🙏
तुमचे मनापासून धन्यवाद🙏
Stressfree sleep .....very nice
तुमचे मनापासून धन्यवाद🙏
Excellent 👍
तुमचे मनापासून धन्यवाद🙏
आतापर्यंत ध्यानाचे आणि योग निद्रेचे बरेच व्हिडिओ बघितले आहेत.पण हा सर्वात छान आणि शांतता देणारा व्हिडिओ आहे.तुमच्या आवाजातील स्थिरता आणि शांतता खूप चांगली आहे. धन्यवाद धन्यवाद 😊😊
तुमच्या प्रोत्साहन पूर्ण प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
झोप चांगली आणि लवकर लागण्यासाठी ध्यान कसे करायचे हा मंत्र खुप सोप्या भाषेत आणि एकाग्र होऊन छान सांगितला त्याचा उपयोग दैनंदीन जीवनात खुप ऊपयोगी पडेल मॅडम खुप खुप धन्यवाद तुम्हांला 🎉🎉
खुप छान ध्यान
तुमचे मनापासून धन्यवाद🙏
👌👌
खूप खूप धन्यवाद🙏
खूप चछान
तुमचा पाठिंबा आणि प्रेमळ प्रतिसादाबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद
छान
खूप खूप धन्यवाद सर🙏
👌👌🙏
खूप धन्यवाद 🙏
New Subscriber ❤
आपले स्वागत आहे 🙏
खूप चांगला अनुभव होता.रिल्स बघत झोपताना स्थिर व शांत वाटत नाही परंतु उत्तम झोपेसाठी हा व्हिडिओ खूप च उपयोगी आहे. Dhanyvad मॅडम अजूनही काही चेअर योगाचे व्हिडिओ करता आले तर नक्की आपले आभारी असू.😊
तुमचे मनापासून धन्यवाद.... लवकरच चेयर योगाचेही व्हिडिओ बनवू 🙏
व्हिडीओ उत्तम, सादरीकरण उत्तम. फक्त आपण मनाचा उच्चार मण असा करता आहात. तो जर मन असा केलात तर परिपूर्ण वाटेल व्हिडीओ.
तुमचे मनापासून धन्यवाद 🙏..आपल्या सूचनेबद्दल आभारी आहे मी नक्कीच प्रयत्न करेन
Mobile
Means what ? I can't understand your question