Pune: तरुणीच्या अपघाताच्या तपासात दिरंगाई; अजितदादांकडून पुणे पोलिसांची कानउघडणी Ajit pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 фев 2022
  • 20 वर्षाची Kashmira Bhandari पुण्याच्या mmcc महाविद्यालयात बिझनेस ऍडमिष्ट्रेशनच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती..ती उत्कृष्ट बॅडमिंटनपटू देखील होती..5 जानेवारी रोजी ती महाविद्यालयात जात असताना पुणे महानगर पालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या एका डंपरनं तिच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली.. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कश्मीराला तातडीने नजीकच्या रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं.. परंतु मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला होता.. या दुर्दैवी घटनेनंतर कश्मीराच्या कुटुंबीयांनी 13 जानेवारी रोजी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.. परंतु स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणी कुठलीच कारवाई केली नसल्याचा आरोप कश्मीराच्या कुटुंबियांनी केलाय..दरम्यान कुठलीच कारवाई होत नसल्याचे पाहून कश्मिरा चे वडील आणि आत्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर हा प्रकार घातला.. (Kiran Shinde story) #AjitPawar #KashmiraBhandari #Pune #lokmat #news #Maharashtra
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ruclips.net/user/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 186

  • @SK-hh2gp
    @SK-hh2gp 2 года назад +71

    पोलिसांनी नीट काम केलं पाहिजे होत ...नाहीतर त्या बहिणीच्या वडिलांवर इतके हेलपाटे मारण्याची वेळ आली नसती ....अशा घटनांमध्ये सामान्य जनतेला मंत्र्यांची मदत घावी लागत आहे हे जनतेचे दुर्दैव

  • @mayurdesarda5498
    @mayurdesarda5498 2 года назад +52

    अजितदादांन सारखा तडकाफडकी निर्णय घेण्याची क्षमता असलेले नेते हवे तर सामान्य माणसाला न्याय हा नक्की मिळु शकतो 100% खरे आहे

    • @sugrivshingade2636
      @sugrivshingade2636 2 года назад +1

      दादा अहो पूजा चव्हान प्रकरण आठवा त्यात किती कार्यतत्परता दाखवली .

  • @vinayakkulkarni8327
    @vinayakkulkarni8327 2 года назад +55

    महर्षी नगरचे भाजपाचे नगरसेवक काय करत होते , फक्त निवडणूकित मत मागणे हेच काम करतात ? --- एक मुकुंदनगरचा नागरिक .

  • @snehachavan8490
    @snehachavan8490 2 года назад +40

    अरे म्हणजे काय एका मन्त्र्यानि फोन लावला म्हणून पोलीस तपासाला लागले
    सामान्य लोकां साठी ते तत्पर नसतात न्

  • @user-rp6ho4lf4g
    @user-rp6ho4lf4g 2 года назад +26

    अजित पवार शब्दात पक्का माणूस आहे

  • @sanjayshinde7028
    @sanjayshinde7028 2 года назад +59

    अजिदादांनी अशी जनतेची खूप कामे केली आहेत

  • @ashoksonawane2809
    @ashoksonawane2809 2 года назад +13

    ग्राऊंड लेवलला जर योग्य तपास झाला असता तर ,उप मुख्यमंत्री साहेबांपर्यत जाण्याची वेळ आली नसती, बर झाल त्यामुळे एका नाहक गेलेल्या जीवाला न्याय मिळाला,व कामचुकार कर्मचाऱ्याला, योग्य धडा शिकवला, धन्यवाद दादा🙏

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 2 года назад +21

    असे किती लोक मंत्र्यांना भेटू शकतात,मंत्री बोलल्यावर पोलिस दखल घेणार का?

  • @deepakgothivarekar6759
    @deepakgothivarekar6759 2 года назад +17

    दादांचा गोरगरिबांना फोन नंबर द्या

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 2 года назад +13

    प्रत्येकाला अजितदादा पर्यंत पोहचने शक्य नाही
    सरकारने असा कायदा करावा किंवा आनलाईन सर FIR दाखल करता यावा व आयुक्त ने पाठपुरावा करावा

  • @sandeshfansekar9140
    @sandeshfansekar9140 2 года назад +20

    यालाच म्हणतात नेतेशाही लोकशाही असती तर सामान्यानला' नेत्यान कडे जायची वेळ आळी नसती

  • @cherryoct12
    @cherryoct12 2 года назад +11

    अजितदादा प्रचंड माणुसकी व न्याय देणारे नेते आहेत, सामान्य जनतेचे आधार आहेत, त्यांच्याबद्दल कायमच खुप आदर माझ्या मनात असतो.जनतेचा विचार मनापासून करणारे खुप कमी नेते आहेत, त्यात त्यांचा नंबर खुप वरचा आहे.
    अजितदादा यांना 🙏

  • @bhagwangarje3702
    @bhagwangarje3702 2 года назад +20

    पोलिस किती बदमाश आहेत.😭😭😭😭

  • @nationalfastener4189
    @nationalfastener4189 2 года назад +2

    खरंच दादा ग्रेट आहेत .दादाला खरं लागते दादापर्यंत गेलेल्या माणसाचे काम होते

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 2 года назад +5

    जिथं अजित दादा आहेत तिथे कार्यक्रम नाहीतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी येणार मी येणार बोंबला बोंबला बोंबला बोंबला तो काय आला नाही आखे रस्त्यावर उतरायला गता मालवणी एकच वादा अजित दादा पवार साहेब एक नंबर

  • @suhaspatil6384
    @suhaspatil6384 2 года назад +19

    म्हन्जे अशा गोष्टीला जर मंत्री पोलिसांना फोन केल्यावर होत असतिल तर देशाचे भविष्य कठिण आहे.

  • @vinod6110
    @vinod6110 2 года назад +43

    Very Good Work by Mr Ajit Dada Saheb 👍

  • @ganeshpawar611
    @ganeshpawar611 2 года назад +1

    खरंतर ही वेळ च पोलीसांनी येऊन दिली नाही पाहीजे. आपले काम प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे. अजित दादा आपल्या सारखा प्रशासकीय वचक वाखाणण्यासारखा आहे. आपल्या सारखी कार्य तत्परता प्रत्येक लोकप्रतिनिधी नी ठेवणे गरजेचे आहे.. आपले आभार... जय महाराष्ट्र

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 Год назад +1

    दादा थेट निर्णय घेतात ,,, खूप छान काम दादा

  • @santoshshelar1438
    @santoshshelar1438 2 года назад +4

    महाआघाडीचे प्रभावी मुख्यमंत्री
    आमचे आवडते नेते दादा 🙏🙏
    तळ्यातले पाणी चाखतात पण तेवढ्याच इमानदारीने तळ्याची राखण पण करतात 💐💐

  • @dattatraypaithnkar9994
    @dattatraypaithnkar9994 2 года назад +5

    अजित दादांनी प्रत्येक तालुक्यात एक जनसंपर्क कार्यालयात अशा तक्रारी जनतेकडून स्विकारण्याची व्यवस्था करावी.व त्याचा निपटारा करावा.

    • @baba.s5433
      @baba.s5433 2 года назад

      एकच गरीबाचा कैवारी,
      माननीय -अजितदादा 👍🙏🙏

  • @sudhirdhamankar1262
    @sudhirdhamankar1262 2 года назад +7

    अजित दादा ग्रेटच

  • @sikandarsinghdudhani8592
    @sikandarsinghdudhani8592 2 года назад +1

    वन अँड ओन्ली महाराष्ट्राची आन-बान शान अजित दादा महाराष्ट्राला अशाच नेत्याची आवश्यकता आहे दादा खरच आपण ग्रेट आहात एका गरीब माणसाला न्याय दिला

  • @prakashwagharalkar3780
    @prakashwagharalkar3780 2 года назад +14

    EKACH WADA AJIT DADA

  • @rsgharge338
    @rsgharge338 2 года назад +46

    Ajit Dada.. Really Hard worker and all rounder personality..Great social Leader...But in Maharashtra, Police work system is not sufficient and clear..

  • @sunilphule1634
    @sunilphule1634 2 года назад +12

    आजितदादा आहेत म्हणून महाराष्ट्र आहे.

  • @ravindrapatil4941
    @ravindrapatil4941 2 года назад +8

    Salute Dada .
    Well done ..

  • @suhaspatil6384
    @suhaspatil6384 2 года назад +3

    म्हंजे अशा गोष्टींना जर मंत्र्याला पोलिस आ

  • @gulamalibhaldar7467
    @gulamalibhaldar7467 2 года назад +3

    दादासारखे नेतृत्व सर्वत्र हवय

  • @kacharuchaudhari7373
    @kacharuchaudhari7373 2 года назад +1

    काय करणार? कारभार महाविकास आघाडीचा वरपर्यंत जावं लागतं?

  • @babasahebgaikwad7837
    @babasahebgaikwad7837 2 года назад +8

    Only ncp ajit dada pawar

  • @ashutoshupasani2747
    @ashutoshupasani2747 2 года назад +3

    Dada kharach good governance

  • @sugrivshingade2636
    @sugrivshingade2636 2 года назад +1

    हीच कर्तव्यदक्षता, कर्तव्यतत्परता, पूजा चव्हाण प्रकरणात का दिसली नाही.

  • @bharatmokashi2573
    @bharatmokashi2573 2 года назад +2

    बरं झालं त्या पोलिसाला निलंबित तर केलं

  • @Dnyaneshwarsarwadeforever
    @Dnyaneshwarsarwadeforever 2 года назад +11

    अजित दादांना ज्या कामासाठी तुम्हांला निवडून दिले आहे ते काम तुम्ही केले म्हणून धन्यवाद !
    पोलिस प्रशासच्या पगारी लोकांनी टॕक्स भरल्यानंतर निघतात. लोकांचे नौकर असताना सुद्धा मालकाचे काम केल्याबद्दल धन्यवाद .
    त्या कार्यकर्तेचे पण आभार व्यक्त करतो जे दादांच्या नावाने उड्या मारत आहेत.

    • @Umeshrao100
      @Umeshrao100 2 года назад

      भाऊ सगळ्यांचेच आभार 😂

    • @Umeshrao100
      @Umeshrao100 2 года назад

      विशेष करून तुमचे पण आभार

  • @maheshjagadale3870
    @maheshjagadale3870 2 года назад +9

    अजित दादा म्हणजे हरहुन्नरी प्रशासक.त्यांच्या सारखा जबाबदार नेता कुठल्या पक्षात नाही.

  • @pruthvirajpatil3536
    @pruthvirajpatil3536 2 года назад +12

    एकच वांदा अजित दादा

  • @sonushaikh5079
    @sonushaikh5079 2 года назад

    Mala news channel Cha contact have hota bhetel ka ?

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 Год назад

    म्हणजे काय प्रत्येक व्यक्ती ने मंत्री आमदार खासदार यांना विनंती करायची काय त्या शिवाय पोलिस काम च करणार नाहीत काय
    सामान्य माणसाला पोलिस दम देतात तुछ वागणुक मिळते हे, सत्य आहे
    एक म्हण आहे कि जिसकी भैस उसकी लाठी
    वा खुप छान बातमी दिली 💰💰💰💰🙆🤦🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 2 года назад +2

    दादा तुम्ही मुख्यमंत्राी व्हयला पाहीजेळ

  • @creation7770
    @creation7770 2 года назад +1

    उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत जावे लागते पोलिस आयुक्त काय करतात मग

  • @mukundraomisal9839
    @mukundraomisal9839 2 года назад

    बरोबर आहे

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 11 месяцев назад

    कामाचा वाघ होताआहे ' राहणार यात संदेह नाही धन्यवाद

  • @kailasjadhav9647
    @kailasjadhav9647 2 года назад +1

    I am proud of दादा. Dada is brave लीडर.

  • @shrikantkapse5940
    @shrikantkapse5940 2 года назад

    दादा खुप छान कार्य केले

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 2 года назад +8

    सोमया बोच्या असल्या प्रकरणात लक्ष घालत नाही

    • @daya7949
      @daya7949 2 года назад +1

      Arey chutiya, samanya manus asla asta tar tuzya dada pryant pochla asta ka? Zara doka lav ugach dada dada nako karu. 😁😁😁

  • @rrk8899
    @rrk8899 2 года назад

    ग्रेट दादा

  • @shankarpawar662
    @shankarpawar662 2 года назад +3

    Very good

  • @adityakale7763
    @adityakale7763 2 года назад +1

    FELT VERY SAD
    RIP 🙏

  • @rajarampawar1667
    @rajarampawar1667 2 года назад +8

    एकच वादा एकच दादा.

  • @lokeshjadhav7879
    @lokeshjadhav7879 2 года назад +1

    सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेबांना बांगडय़ांचा आहेर

  • @dadasaheblahane1370
    @dadasaheblahane1370 2 года назад +1

    जे मंत्र्या पर्यंत पोहचणार त्यांचीच कामे होणार
    असे किती पालक असतील ज्यांना आतापार्यंत न्याय मिळाला नाही
    त्यांच्यासाठी कोण काम करेल
    हे ही महत्वाचे आहे.

  • @udaysatav4440
    @udaysatav4440 2 года назад

    दादांचे आणि पवार घराण्याचे असे खूप किस्से आहेत उगीच नाही लोक यांना डोळे मिटून मत देत

  • @santoshdhuwali4582
    @santoshdhuwali4582 2 года назад

    याला म्हणतात दादा , चटकन निर्णय

  • @dattarammestri6190
    @dattarammestri6190 2 года назад +1

    याचा अर्थ की कोणावर अन्याय झाला तर पोलीस यंत्रणा काहीच कामाची नाही त्याच खाते कोणता मंत्री सांभाळतो त्याला च भेटावे लागेल

  • @samirdeshamukh1960
    @samirdeshamukh1960 2 года назад +2

    Dada👑💯❤️

  • @mahendragite5080
    @mahendragite5080 2 года назад

    एकच दादा, अजित दादा, 👌👌👌👌

  • @bhalchandrajoshi1200
    @bhalchandrajoshi1200 2 года назад +8

    यालाम्हनतात जनतेचेखरे कैवारी आजीतदादाआभिनंदन

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 2 года назад +1

    Great decision Dada👍

  • @suvarnakarnekar3923
    @suvarnakarnekar3923 2 года назад

    Ajeet dada na majha hya kama sathi khup thanks khup changala nata ajeet dada tumhala majha namasakar 🙏👍👏

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 Месяц назад +1

    गृहमंत्री फडणवीस ला माहिती आहे का

  • @Surendraahuja123
    @Surendraahuja123 2 года назад +3

    ओन्ली दादा ❤❤️🙏🏻

  • @parcel.com20
    @parcel.com20 2 года назад +3

    Only dada

  • @mohanghotkar3404
    @mohanghotkar3404 2 года назад +1

    Be happy

  • @vivekthakur1756
    @vivekthakur1756 2 года назад +2

    DADA SALAM SALAM NI SALAM

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 2 года назад

    दादांचे काम अतिशय चांगले

  • @garakdevre7418
    @garakdevre7418 2 года назад +1

    Very good 💪💪💪🌷🌷

  • @deodharjayant123
    @deodharjayant123 2 года назад +4

    What about Pooja Sawant suicide case ? What actions Pune Police have taken so far ? Can Dada take similar action.

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 2 года назад +4

    एक नंबर काम अजित पवार साहेब खूप खूप शुभेच्छा व एकदम कडक जय महाराष्ट्र

  • @r.n.shinde2926
    @r.n.shinde2926 2 года назад +1

    अजित पवार & नितीन गडकरी हे दोनच नेते आपल्या कामात व्यस्त असतात.

  • @Aryankadam6771
    @Aryankadam6771 2 года назад

    ओके दादा

  • @mahangaikwad605
    @mahangaikwad605 2 года назад +4

    Dada

  • @ramsolankar6558
    @ramsolankar6558 2 года назад +1

    Best of luck Dada

  • @sanjivgandhi6801
    @sanjivgandhi6801 2 года назад

    Dada Great👏😊

  • @bhaskartandale3906
    @bhaskartandale3906 Год назад

    Akch nambar

  • @gajananmagar725
    @gajananmagar725 2 года назад +1

    छान दादा

  • @babasahebshinde9445
    @babasahebshinde9445 2 года назад

    Very nice dada

  • @mayurdesarda5498
    @mayurdesarda5498 2 года назад

    अॕडमीट करुनच घेतले नाही खाजगी रांका हाॕस्पिटलने

  • @nikupatil7879
    @nikupatil7879 2 года назад +1

    Rip sis

  • @sandeepdhapte
    @sandeepdhapte 2 года назад +2

    Rashmika ka Kashmira 🙄

  • @najeerbirajdar1199
    @najeerbirajdar1199 2 года назад +4

    🎊🎊दादा 🎊🎊महाराष्ट्र जनतेच्या शरिरात धडकण्णारे हृदये आहेत...माजे दादा माजी ताकत...

  • @vinayakkhaire7323
    @vinayakkhaire7323 2 года назад

    OUR great Dada.Pawar saheb

  • @dnyandeosonje6133
    @dnyandeosonje6133 2 года назад +1

    Ajit dada I am going to request u one builder of NCP Santosh karnavat is giving me trouble can u help me

  • @kalyansonone2289
    @kalyansonone2289 2 года назад

    Right

  • @sadaundkar3623
    @sadaundkar3623 2 года назад

    Good personality Ajit Dada good work ekmev nete fast kaam karnare

  • @yashpinjarkar7071
    @yashpinjarkar7071 2 года назад +2

    Ranka hospital did not provide first aid when it was needed

  • @rsgharge338
    @rsgharge338 Год назад

    एकच दादा... अजित दादा...

  • @sonaliuika637
    @sonaliuika637 2 года назад

    ओके

  • @jitendramohite5769
    @jitendramohite5769 2 года назад +3

    Mhanaje dadancha phone yava lagto hyanche____. Halayala.

  • @vijayasawant559
    @vijayasawant559 2 года назад

    Good gob

  • @vickysonawane1757
    @vickysonawane1757 2 года назад

    Dada 🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @amolghadage2562
    @amolghadage2562 2 года назад

    Chaan

  • @poojarajage4635
    @poojarajage4635 2 года назад

    दादा तुम्ही चांगले कामही केलं आणि मणु स्किचे दर्शन दिले

  • @kamalakarkulkarni6807
    @kamalakarkulkarni6807 2 года назад +6

    अजित पवार यांचे अभिनंदन धन्यवाद

  • @apurvakore5079
    @apurvakore5079 2 года назад +1

    What is this hospital's name that did not even show the common decency of providing her with basic first aid or even an ambulance?

  • @abhikhaire1632
    @abhikhaire1632 2 года назад +1

    Great Leader Ajit Dada

  • @ssssr4650
    @ssssr4650 2 года назад

    अजीत दादा एक प्रगलभ राजकारणी आहेत. त्यांची प्रशासना वरील पकड, जाण अनि अनुभव याचा योग्य वापर होऊंन त्याचा देशाला उपयोग व्हवा

  • @vasantdhumal2901
    @vasantdhumal2901 2 года назад

    अजीत दादासाहेब. खरा.न्याय.देतात

  • @user-ec7qs3jj2g
    @user-ec7qs3jj2g 2 года назад

    म्हणजे जर न्याय हवा असेल तर कोणी तरी मोठे राजकारणी तुमच्या ओळखीचे पाहिजेत किंवा तुम्हाला मोठ्या राजकारण्यांना भेटावे लागेल.. अजित दादांनी चांगलेच काम केले पण प्रत्येकजण अजित दादांकडे जाऊ शकत नाहीत त्यांना न्याय मिळणारच नाही का या देशात?

  • @prakashkatam8105
    @prakashkatam8105 8 месяцев назад

    किती दिवस दिमडी वाजवणार बातम्या संपल्या की दादांनी परत दाखवायला सांगितलं ,कारण आता उलटं काउन्टडाउन सुरू झालं