आजी-आजोबा आणि मुलांमधलं dynamics | Dynamics between kids and grandparents | ChikuPiku Expert Talks

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 дек 2024
  • आई-बाबांइतकीच काळजी करणारे आणि त्यांच्यापेक्षा जास्त मुलांचे लाड पुरवणारे कोण असतात? तर ते असतात "आजी-आजोबा"! लहानच काय आपण मोठेसुद्धा आपल्या आजी-आजोबांच्या आठवणीत कित्येकदा रमून जातो, अगदी लहान झाल्यासारखं वाटतं. पण आताच्या ह्या धावपळीच्या जगात, नवीन काळात नातवंडं आणि आजी-आजोबा त्याबरोबर आई-बाबा आणि आजी-आजोबा ह्यांच्या नात्यातले बारकावे समजून घ्यायचा प्रयत्न करू या. शिवाय चिकूपिकूचा ह्या वेळचा डिसेंबर अंक आहे "आजी-आजोबा स्पेशल" आणि म्हणूनच ह्या विषयावर आपण गप्पा मारणार आहोत डॉ. श्रुती पानसे यांच्याशी.
    डॉ. श्रुती पानसे यांनी Early Brain based Learning या विषयात पी. एच. डी. केली आहे, त्या एक समुपदेशक आहेत आणि चिकूपिकू मासिकाच्या सल्लागारसुद्धा आहेत.
    हा व्हिडीओ पूर्ण बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया, प्रश्न आम्हाला जरूर कळवा.
    To Get the Yearly Membership visit - chikupiku.com/...
    Know more about 365+ Marathi Audio stories here - chikupiku.com/...
    Follow us on:
    / chikupikufun
    / chikupikufun
    / chikupikufun
    / chik. .
    संपर्क : 9172136478
    Whatsapp us on - 93078 74027
    अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com
    #chikupiku #parenting #parentingtips #parentinghacks

Комментарии • 8

  • @VarshaBeedkar
    @VarshaBeedkar 5 дней назад

    खरंच खूप भावनिक विषय आहे आणि खूपच चांगले मुद्दे विचारात घेतले आहेत . दोन्ही पिढ्यांनी आवर्जून बघावा असा पॉडकास्ट आहे. धन्यवाद ❤

  • @supriyakhopade
    @supriyakhopade 4 дня назад

    खुप छान माहिती मिळाली. सगळ्यांनी मिळुन मुलांना एक छान बालपण द्याव यासाठी अतिशय उत्तम माहिती .चिकु पिकू चे खुप आभार.

  • @suchetagokhale3752
    @suchetagokhale3752 7 дней назад +1

    खूप छान झाली मुलाखत.तिन्ही पिढ्यांचा योग्य समन्वय साधून मार्गदर्शन केले जे आजच्या काळात फार गरजेचे आहे.

  • @purushottampeshkar3105
    @purushottampeshkar3105 5 дней назад

    खुप छान संवाद फारच जरूरी आहे.❤

  • @rajendrashah925
    @rajendrashah925 6 дней назад

    Khupach mast

  • @mayadeshpande5760
    @mayadeshpande5760 7 дней назад

    खूप छान संवाद झाला. आमच्या घरात यातील बहुतांश गोष्टी पाळल्या जातात. मुलगा आणि सून दोघही कोणत्याच आजी आजोबांवर नातवंडांचा भार टाकत नाही. आमची स्पेस आम्हाला देतात. यासाठी माझ्या सुनेचं विशेष कौतुक वाटतं!

  • @kalyaninisal8218
    @kalyaninisal8218 8 дней назад

    खुप सुंदर अंक आहे