SHAHIR SACHIN DHUMAK || DUSARI BARI || शाहिर सचिन धुमक दुसरी बारी ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024

Комментарии • 8

  • @krishnatambade4429
    @krishnatambade4429 2 дня назад +2

    घोरपडे साहेबांची साऊंड सिस्टीम 1 no नाद खुळा मला जाम आवडली 👌👌👌

  • @vineshtambeofficial1658
    @vineshtambeofficial1658 7 дней назад +5

    अप्रतिम शाहीर सचिन धुमक माऊली 🎉 एकदम कडक बारी👍🏻👌 साऊंड सिस्टिम एक नंबर घोरपडे साहेब❤👌

  • @Yogesh-okate
    @Yogesh-okate 6 дней назад +1

    ❤ कडक झाली बारी

  • @pratunawathe3858
    @pratunawathe3858 6 дней назад +2

    सप्त सुरांचा बादशहा राजेश दादा निकम ❤️🎤🎧
    दादाच्या आवाजाला नाही कोणी देऊ शकत तोड..
    त्यांचा आवाज आहे खूप गोड..
    शब्दा शब्दाला ते जोडतात जोड..
    म्हणून त्यांची काढत नाही कोणी खोड...
    कट्टर राजेश दादा निकम फॅन🤝😍🩷

  • @pratunawathe3858
    @pratunawathe3858 6 дней назад +3

    दादा राजेश बुवांची पण बारी अपलोड कर..

  • @VikasBargude
    @VikasBargude 7 дней назад +1

    लयभारी बुवा

  • @MiKokankar19
    @MiKokankar19 7 дней назад +3

    निकम बुवांची बारी टाका त्यानंतर कमेंट देऊ

  • @satishpsi799
    @satishpsi799 6 дней назад +1

    राजेश निकम बुवांची बारी येऊदे फक्त तुरेवल्यांची बारी टाकू नका