राम कृष्णा हरी विठ्ठल माऊली माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम खुप सुंदर कीर्तन महाराज श्री गुरुदेव दत्त महाराज खुप गोड गोड sastag प्रणाम तुमच्या विठोबा रखुमाई चरणी नतमस्तक कोटी कोटी प्रणाम महाराज खर प्रेम आहे जगावर संत तुकारामांच्या अभंगाचा माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली प्रणाम महाराज
🕉🧘♂️त्रिकुटा वैष्णो प्रिय श्री भगवान कल्कि जी इस पृथ्वी माता पर १०_०६_२०२० को जम्मु कश्मीर धरती पर सुर्योदय के साथ अवतरित हो गए है l 🕉🧘♂️जय माता वैष्णो राणी के Great Heart कल्कि जी का 🕉🙏1st Task🐮🙏 Help me- stop korona Vaxcination. 🕉🙏2nd task 🚀🔥 World war 3 के बाद विष्णुविधान के साथ विश्व मे शांती 🕉🧘♂️कल्कि🧘♂️🕉
राम कृष्ण हरी. खुप छान , अशाप्रकारे कीर्तन ऐकण्याची खुप इच्छा होत असते माझी कान तृप्त झाली महाराज. अशा प्रकारे उच्च कोटींचे विचार लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे जेणेकरून वारकरी संप्रदाय खुप उच्च कोटींचे आहे. धन्यवाद महाराज
जय हरी माऊली खूपच छान अप्रतिम संदेश तीस वर्ष मी कीर्तन ऐकणे माऊली पण एकाही कीर्तनकारांनी सावित्रीबाई च्या अगोदर जनाबाईचे अभंग लिहिले हे तिसरी शिक्षणाचा वारसा कुणालाही सांगता आला नाही अध्यात्मातील कॉमन सेन्स तुमच्या खेरीज महाराष्ट्रात कुणाकडेच नाही तुमचे एकदा तरी दर्शन व्हावे ही माझी खूप इच्छा मी बारामतीचे असल्यामुळें कोटी कोटी सलाम माझा तुमच्या ज्ञानालावाणीलाआणि बुद्धी ला जय भगवान
किती मधुर वाणी आहे बाबांची जणू प्रत्येक शब्द आत्मिक समाधान देऊन तृप्त झाल्यासारखं वाटत आणि सुख जर हवं असेल कुणाला तर ते फक्त आपण या विद्वान ,बुद्धिमान,संतांची संगती सदा सर्वकाळ राहो
आज अनेक स्वतंत्र पंथ निर्माण केलेत.व अनेक स्वतःला गुरु म्हणवुन घेतात. पण स्वतःच्या मोठेपणा साठी पण आपण असे खडतर मांडता की हे पळपुट्यांची सळो की पळो होते. महाराज आपणाला हे चोर आपणास त्रास देतील पण आपलं किर्तन, प्रवचन असेच खडतर ठेवा.मी या चाकोरीतून चाललो होतो पण त्या गुरुने माझा छळ अनेक वर्षे केला.तो मी भोगलं
मी अजून गुरु केलेले नाहीत मी अज्ञानी आहे लिखाणात काही चूक झाल्यास क्षमस्व पणं मला देवाविषयी ऐकण्याची आवड आहे एखादे वाक्य देवाविषयी लिहिण्याची पणं आवड आहे तरी संतांनी मला हसु नये काही चुकले तर मज ते हसतील संथ
खूप छान मार्गदर्शन केले आहे महाराज
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे
गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉जयगुरूदेव जयभगवानबाब🎉🎉🎉🎉
राम कृष्णा हरी विठ्ठल माऊली माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम खुप सुंदर कीर्तन महाराज श्री गुरुदेव दत्त महाराज खुप गोड गोड sastag प्रणाम तुमच्या विठोबा रखुमाई चरणी नतमस्तक कोटी कोटी प्रणाम महाराज खर प्रेम आहे जगावर संत तुकारामांच्या अभंगाचा माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली प्रणाम महाराज
🙏🙏
❤mahraj tumche charn prsa kdai bhettil watpahin kdha bheti. L🎉
🕉🧘♂️त्रिकुटा वैष्णो प्रिय श्री भगवान कल्कि जी इस पृथ्वी माता पर १०_०६_२०२० को जम्मु कश्मीर धरती पर सुर्योदय के साथ अवतरित हो गए है l 🕉🧘♂️जय माता वैष्णो राणी के Great Heart कल्कि जी का 🕉🙏1st Task🐮🙏 Help me- stop korona Vaxcination. 🕉🙏2nd task 🚀🔥 World war 3 के बाद विष्णुविधान के साथ विश्व मे शांती 🕉🧘♂️कल्कि🧘♂️🕉
अमृत वाणीतून अमृत पाझरनारच. ज्ञानामृत नामदेवाची वाणी आगाध वक्तृत्व 🎉
🌹🙏🙏🙏🌹जय जय रामकृष्ण हरी तुम्हा संताचिये वाणी | असे परखडपणी| झालीसे कान उघडणी | कृपा बहुत झालीसे ||
खूप छान सुंदर किर्तन राम कृष्ण हरी🙏🙏🙏
महाराज तुमचे बोलणे च अमृत वचन @राम कृष्ण हरी@
महाराज तुमच्या कीर्तनाने खूप ज्ञान खूप छान वाटते मी दररोज तुमचं कीर्तन वेळ भेटला की लगेच कीर्तन
भगवान गडावरीपेरीलेहिरेमोतीशासञीजीबाबानेकेलेखळेराशीज्ञानाचीसंपती
राम कृष्ण हरी. खुप छान , अशाप्रकारे कीर्तन ऐकण्याची खुप इच्छा होत असते माझी कान तृप्त झाली महाराज.
अशा प्रकारे उच्च कोटींचे विचार लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे जेणेकरून वारकरी संप्रदाय खुप उच्च कोटींचे आहे. धन्यवाद महाराज
जय हरी माऊली खूपच छान अप्रतिम संदेश तीस वर्ष मी कीर्तन ऐकणे माऊली पण एकाही कीर्तनकारांनी सावित्रीबाई च्या अगोदर जनाबाईचे अभंग लिहिले हे तिसरी शिक्षणाचा वारसा कुणालाही सांगता आला नाही अध्यात्मातील कॉमन सेन्स तुमच्या खेरीज महाराष्ट्रात कुणाकडेच नाही तुमचे एकदा तरी दर्शन व्हावे ही माझी खूप इच्छा मी बारामतीचे असल्यामुळें कोटी कोटी सलाम माझा तुमच्या ज्ञानालावाणीलाआणि बुद्धी ला जय भगवान
जय भगवान
अगदी बरोबर 👍
M
Ehhhoh
Kharac kirtan khupac chakas
जय जय राम कृष्ण हरी अतिशय सुरेख निरुपण महाराजांनी किर्तनातून वर्णन केले आहे, 🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹
//नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार //नामा म्हणे ग्रंथ क्षेष्ठ ज्ञानदेवी
जय हरी महाराज, श्रवणीय,चिंतनीय गायन आणि किर्तन, उजळले भाग्य आमचे, आपणांस अनेक अनेक धन्यवाद
जय भगवान
अमृत तुल्य शब्द आहेत माऊली आपले
Atishay karmic kirtan!! Dr . Ujjainkar.
जयहारी.आपल.धन्यवाद.भाउ
रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी
किती मधुर वाणी आई माऊली जगाची
राम कृष्ण हरी माऊली मानवी जीवन कशासाठी आहे हे आपणाकडून घेण्यासाठी आहे
सर्वांमध्ये देव पाण्याची भावना माऊली या संतांचे होती म्हणूनच ते म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे दिनचर्या
बाबांच्या मुखातुन माऊलीच बोलतात जय भगवान बाबा🙏🙏🚩🚩💐💐💐💐
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली खूप छान👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻❤️
अतिशय दुर्मिळ उत्कृष्ट आवर्णनीय चिंतन
कोणाची योग्यता कषापरी हे एक जाणे श्री हरी
हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा
किती मधुर वाणी आहे बाबांची जणू प्रत्येक शब्द आत्मिक समाधान देऊन तृप्त झाल्यासारखं वाटत आणि सुख जर हवं असेल कुणाला तर ते फक्त आपण या विद्वान ,बुद्धिमान,संतांची संगती सदा सर्वकाळ राहो
बरोबर
राम कृष्ण हरी माऊली
Devaachiye, द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी saadhiyelyaa
अप्रतिम
Khup chaan
Ram krishna hari Mauli ji
खरंच शास्त्री जी चें विचार ऐकावेच वाटतात
Ramkrushnahari🙏👌👌
महाराज तुमचे शब्द अमृत वचन जय हरी 🌹🌺🙏🙏
Dnyaaneshwar माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम
जय हरि माऊली 🙏
रामकृष्ण हरि
अगदी मनापासुन आवडल माउली रामकृष्ण हरी ,
छान कीर्तन आहे महाराज रामकृष्णहरि महाराज
🙏🌹🌹जय हरी 🌹🌹🙏🌹🌹राम कृष्ण हरी🌹🌹🙏
Ramkrishna hri
आज अनेक स्वतंत्र पंथ निर्माण केलेत.व अनेक स्वतःला गुरु म्हणवुन घेतात. पण स्वतःच्या मोठेपणा साठी पण आपण असे खडतर मांडता की हे पळपुट्यांची सळो की पळो होते. महाराज आपणाला हे चोर आपणास त्रास देतील पण आपलं किर्तन, प्रवचन असेच खडतर ठेवा.मी या चाकोरीतून चाललो होतो पण त्या गुरुने माझा छळ अनेक वर्षे केला.तो मी भोगलं
विठु माझा लेकुरवाळा संगे gopaalaanchaa मेळा
दिले संत जन माय बाप आली मुखावाटे अमृत वचने दिले संत जन माय बाप आली मुखावाटे अमृत वचने
खूपच छान खरंच तरुणांनी जरूर ऐकावं
Ram krushana hari 🙏🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
।।रामकृष्णहरी माऊली।।
!! राम कृष्ण हरि!!
राम कृष्ण हरि
जय जय राम कु षण हरी खूप खूप जालेऊपकार दीला जीवनाला आधारत तुमच्या चरनी शतकोटी नमन
Wa Mauli khup chaan
सुंदर कीर्तन
राम कृष्ण हरी
महराज .
Sadar Pranam
महाराज आपण आमच्या करीता माऊलीच आहात
खूप छान किर्तन.
जय हरी माऊली
अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद!
Jay shree ram
Jai jai ram krishna hari
l like it
जय हरी!
Vaah! Apratim margdarsion!!!maza maulinna shree saastang Namaskar! Shree Gurudev Datta!!!
9
So nice really
अहितापासुनि वाचवी....( श्रुतिपरौति माऊली नाही.
वेद आजी ,ज्ञानेश्वरमहाराज आई
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Mn is
❤
महाराज तुमचा प्रत्येक शब्द हा अनमोल विचार आहे. रामकृष्ण हरी
मी अजून गुरु केलेले नाहीत मी अज्ञानी आहे लिखाणात काही चूक झाल्यास क्षमस्व पणं मला देवाविषयी ऐकण्याची आवड आहे एखादे वाक्य देवाविषयी लिहिण्याची पणं आवड आहे तरी संतांनी मला हसु नये काही चुकले तर मज ते हसतील संथ
छान 🙏🙏🚩
आई वडील आहे की गुरु
Mauli
Ram. Krishan. Hari. Jkd. Anagar
Very good👍
राम 🙏कृष्णा हरि
रसाळ वाणी ,सखोल आध्यात्मिक ज्ञानाचा भांडार, जय हरी विठ्ठल, जय श्रीराम।
बरोबर
औक 👌👌🙏🙏
Sundar kirtan👌👌🙏🙏
🚩🚩Shree sant bhagvan baba ki jay
Shree sant vamanbhau maharaj ki jay🚩🚩
Bhagwan baba ki jay
Very nice
हरीपाठ गहन आहे. द्वारकेचा राणा पांडवाघरी याचा अर्थ गूढ आहे..नामदेव महारांजाचे अनंत उपकार आहेत
❤ttyl 😊ज़ीरे mool dryer ttyl❤style🎉
Ram Krishna hari khup sundar mauli
राम कृष्ण हरी
Ram krishna hari
रामकृष्णहरी विठ्ठल केशवा
सुंदर किर्तन नामदेव महाराज शास्त्री एकदा ऐका.
अम्रत वाणी चांगले चिंतन
Ram Krishna Hari 🙏
Very nice thoughts. Thank you Shastri Maharaj.
खुपच छान
Sati Sundar maharaj
राम कृष्ण हरी
स्पस्ट वक्तव्य करून त्याची मला खरी जाणीव करून दिली जय हरी विठ्ठल
Jai Hari
Got discremination power very nice
🙏🙏🌹👏👏👏👏👏👏🕉️🕉️🇮🇳
🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻
😊 kk
आपले किर्तन ऐकल्याने मनाला खुप समाधान मीळाले ऐकतच रहावे असे वाटते