छान माहिती दिली पण एक आग्रह आहे की पिवळ्या रंगाचा साधा मल्टी मीटर वापरून पिसिबी मधले सर्व इलेक्ट्रॉनिक पार्टस काढून ते कसे तपासता येईल त्यावर एक व्हिडिओ बनवा जेणेकरून ज्याला ह्या शेत्रातला ज्ञान नाही तो सुद्धा नीट बघुन करू शकेल. शिवाय कोणता पार्टस खराब झाला की काय प्रॉब्लेम येवू शकतो ते सुद्धा पुढच्या व्हिडिओ मध्ये क्रुपया सांगावे.
इलेक्ट्रॉनिक मधे पहिल्यांदा मराठी विडियो बघितला फारच छान माहिती दिली धन्यवाद :
धन्यवाद 🙏
Very nice sir
God bless you
Thanks🙏
Sagle diode IN4007 nahi only primary side secondary side IN5408 Nice video e in Marathi
Inverter oscillator circuit operated on 33khz frequency
Very nice 👌 👍
Thanks a lot
छान माहिती दिली पण एक आग्रह आहे की पिवळ्या रंगाचा साधा मल्टी मीटर वापरून पिसिबी मधले सर्व इलेक्ट्रॉनिक पार्टस काढून ते कसे तपासता येईल त्यावर एक व्हिडिओ बनवा जेणेकरून ज्याला ह्या शेत्रातला ज्ञान नाही तो सुद्धा नीट बघुन करू शकेल. शिवाय कोणता पार्टस खराब झाला की काय प्रॉब्लेम येवू शकतो ते सुद्धा पुढच्या व्हिडिओ मध्ये क्रुपया सांगावे.
@@prafullagangurde9681नक्कीच DTH power Supply चा Component wise testing आणि रिपेरिंग चा व्हिडिओ टाकेन.
Thanks for Suggestion 🙏
Ok
पुष्कळ छान विडिओ मराठी मध्ये ते सुद्धा इलेक्ट्रॉनिक विषय 🕉️🕉️🕉️
🙏
छान माहिती
Thanks
ट्रान्सफॉर्मर खराब असलेली pcb कशी चेक करायची त्या वर एक विडिओ बनवा सर.
नक्की 👍