नमस्कार मित्रांनो, 🙏 "2020 सिंधुदुर्ग किल्ला" आणि "2021 राजगड किल्ला", हे दोन्ही दिवाळी किल्ले तुम्ही पाहिले असतीलच आणि जर नसतील पाहिले तर खालील link वर जाऊन तुम्ही ते पाहू शकता. 💯 सिंधुदुर्ग किल्ला ruclips.net/p/PLBVy4kkmvvAoia5JCJifAlSHLH_IgIF8u राजगड किल्ला ruclips.net/p/PLBVy4kkmvvAoYEu5oo_ReFAhxgVMgMS6P या वर्षी देखील किल्ल्याच्या video तुम्हाला लवकरच आपल्या channel वर पाहायला मिळतील म्हणून आपल्या channel ला जास्तीत जास्त share 🔁 करून subscribe ❤️ करायला विसरू नका आणि notification icon 🔔 देखील press करा.
जेव्हा गडावर कार्यक्रम असेल किंवा कोणाला सतर्क करायचे असेल तेव्हा तुतारी, ढोल, शिंग, नगारा अशी वाद्य वाजवली जायची त्यासाठी उंचावर एक जागा पाहिजे म्हणून नगारखाना बांधला जायचा
मित्रा नेसर्गिक रंग वापरण्या मागचं सर्वात मोठं कारण म्हणजे तटबंदी खूप मोठी होती आणि तिला तडा जाऊ नये म्हणून त्यात शेण एकत्र करून तो रंग वापरला.. आणि ॲक्रल्यिक रंग फक्त छोट्या वास्तूंना मारला आहे कारण त्याला सहसा त्याला तडा जात नाही... हेच कारण होत नैसर्गिक रंग वापरण्याचं जे ॲक्रीलिक रंग वापरून साध्य नसत झालं 🤗💯❤️
भावा , तुम्ही लई भारी किल्ला केलाय ! आमच्या संस्कार वर्गातील मुलांनी या वर्षी हाच किल्ला बनवायचं ठेवलंय. तुम्ही सांगलीत येऊन आम्हाला मार्गदर्शन करू शकता काय ? विचार करा , मला फोन करा !
आम्ही जो किल्ला बनवलाय त्यात बुरुज फक्त तासून काढलाय बनवला नाहीये... जर तुम्हाला बनवायचा असेल तर अर्धा कापलेला pipe घेऊन त्यावर माती लीपू शकता..किंवा विटेवर गोल करून 🤗💯❤️
नमस्कार मित्रांनो, 🙏
"2020 सिंधुदुर्ग किल्ला" आणि "2021 राजगड किल्ला", हे दोन्ही दिवाळी किल्ले तुम्ही पाहिले असतीलच आणि जर नसतील पाहिले तर खालील link वर जाऊन तुम्ही ते पाहू शकता. 💯
सिंधुदुर्ग किल्ला
ruclips.net/p/PLBVy4kkmvvAoia5JCJifAlSHLH_IgIF8u
राजगड किल्ला
ruclips.net/p/PLBVy4kkmvvAoYEu5oo_ReFAhxgVMgMS6P
या वर्षी देखील किल्ल्याच्या video तुम्हाला लवकरच आपल्या channel वर पाहायला मिळतील म्हणून आपल्या channel ला जास्तीत जास्त share 🔁 करून subscribe ❤️ करायला विसरू नका आणि notification icon 🔔 देखील press करा.
असाच मुरुड जंजिरा किल्ला बनवा😊❤
🎉🎉
छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐☝️☝️☝️☝️☝️🙏🏻🧘♂️🧘♀️😷🧥
धन्यवाद 🤗💯❤️
जय शिवराय
1number👌👌👌👌
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️
Khup khup mast 👌👌👌👌
Jay shivray
Brand dada jai shivaray
जय शिवराय 🤗💯❤️
jai shivray.
जय शिवराय 🤗💯❤️
5 .23 amazing
Khup mast kela ahe kila.....jai bhavani jai shivaji
धन्यवाद 🤗💯❤️
एक नंबर ला बनवलाय छत्रपती शिवाजी महाराज
धन्यवाद 🤗💯❤️
Very nice killa
😀😀😀😀😀😀😀😀👍👍👍👍Jai shivaji Maharaj 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Khup chan
Thank you 🤗💯❤️
Lay bhari rao
धन्यवाद 🤗💯❤️
🚩🚩🚩
खुपच छान मित्रांनो
#saundaryachikhankokan
धन्यवाद 🤗💯❤️
लय भारी किल्ला बनवला 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय भवानी जय शिवाजी
किल्ला किती फुट उंचच आहे. 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
1.5 ft
Nice
Thank you 🤗💯❤️
@@AapliSanskruti मि पन बनवला
Aaplya instagram page la follow krun tithe photo pathvayla visru nka 🤗💯❤️
@@AapliSanskruti भावा रंगाचा व्हिडिवो कधी येनार
Udya 🤗💯❤️
🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सुंदर किल्ला आहे
Thank you 🤗💯❤️
I like you language
I want to tell nice voice
Thank you 🤗💯❤️
आवबल
अप्रतिम 👌
धन्यवाद 🤗💯❤️
Malava Killa chi mahiti pahije
जय भवानी
जय शिवाजी
👍👌
जय शिवराय 🤗💯❤️
कगरच
Tumhi dakavoyaprmane mi rajvada kela pn chirtoy
Kay kraych
Thode tade he janarach.. je barik aahet te color mdhe ny disat pn jade distat mati liptana same lipaycha prynt kra 🤗💯
धनयवाद 👏🙏
Dada mavle nahi theu sakat ka killya var
Tyachashivay shobha nahi gadala 🤗💯❤️
Rachun dakhiv
Mala Sindhudurg Killa chi mahiti purn kaise hua 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏👌
Next video kadhi yaner ahai
Upload keliye 🤗💯❤️
मसत
Thank you 🤗💯❤️
Me pan banvla
Tumhi killyavar pani kiti vela Marta
1 तासांनी मारतो spray
Mahadvar kas banavayacha
Aamhi khodun bnvlay pn tumhi chotya kadppyacha tukdyane pn banau shkta
काळा रग मध्ये केशरी पाणी वतलय काय वेगळ काय
आम्ही काळ या मातीचा किल्ला बनवणार आहे आणि पांढऱ्या मातीचा लेप लावणार आणि शेन मिक्स करणार आहे करू 🙏🙏🚩🚩🚩🚩
Dada aamachya kade
Pani 💧 nahi Aahe
Suka killa banav
Nkkich 🤗💯❤️
Hi bhava mi pan marathi aahe
Aani mi pan sindudurg kela aahe
छान
@@AapliSanskruti tuchi insta id de mi photo send karto
Link ahe video chya description mdhe
Maza bhauraya
राजगड किल्ला बनविला असेल तर त्याचा व्हिडिओ टाकावा🙏
Video आपल्या चॅनल वर आहे
Hi sumit
Good Bro
JAI SHIVAJI 🙏
जय शिवराय 🤗💯❤️
kathi taknar aher
Super
Link send kara first and second videos cha
Sagle parts aaplya Channel vr upload kelele aahet 🤗💯❤️
Pillala today Purnima ke upay aahe car
Me pan killa banvlo
Aaplya instagram page la follow krun tithe photo pathvayla visru nka 🤗💯❤️
👍👌👍👍👍
मी विश्र्वेश किल्ल्यात पाणी कसे भरायचे
Next part मधे सांगितले आहे 🤗💯❤️
Buka nasel tar kay karane
Kala color without rangoli mix vala.. jo holi la vaprtat
ajun kiti part ahe
Udya last 😅
Bhai eikhach number 💥👌👌
Thank you 🤗💯❤️
Sindhudurg Killa chi mahiti pahije to painting
जय शिवराय भावा तुझ्या सारख्या मावळ्यांची गरज आहे महाराष्ट्राला
धन्यवाद 🤗💯❤️
Dada mla ek विचारायचय की Sindhudurg killa ha purna sapat ahe ka
पुर्ण नाही पण बऱ्यापैकी सपाट आहे, कारण तो एका बेटावर बांधण्यात आला होता
आम्ही हा किल्ला करतं आहे .
Nagarkhana mhanje kay re bhava
जेव्हा गडावर कार्यक्रम असेल किंवा कोणाला सतर्क करायचे असेल तेव्हा तुतारी, ढोल, शिंग, नगारा अशी वाद्य वाजवली जायची त्यासाठी उंचावर एक जागा पाहिजे म्हणून नगारखाना बांधला जायचा
किल्ला खुप खुप खुप सुंदर आहे , जय शिवराय 🚩 🚩🚩
Dada dusra part khadi yenar ahy
Upload keliye 🤗💯❤️
Tatbandhi kashi keli aamchya tatbandhila khup cracks gelet
Tumhi mati chalun ghetli ka
Ho mati chalun ch ghyachi mhnje खडे nahi yet tyat, aani minor cracks yetatch
@@AapliSanskruti thank you🙏
are bhau acreylic color waparnarch hota tr te kala color natural pane ka banvla ,to pn tr acrylic madhe milel, kay faltu pana aahe mhane nutural color
मित्रा नेसर्गिक रंग वापरण्या मागचं सर्वात मोठं कारण म्हणजे तटबंदी खूप मोठी होती आणि तिला तडा जाऊ नये म्हणून त्यात शेण एकत्र करून तो रंग वापरला.. आणि ॲक्रल्यिक रंग फक्त छोट्या वास्तूंना मारला आहे कारण त्याला सहसा त्याला तडा जात नाही... हेच कारण होत नैसर्गिक रंग वापरण्याचं जे ॲक्रीलिक रंग वापरून साध्य नसत झालं 🤗💯❤️
मी ही सिंधुदुर्ग किल्ला बनवला आहे , कलर मिळत नव्हता , Thanks नैसर्गिक कलर कसा करावा सांगण्यासाठी 🚩🚩🚩👌👌👌🙏🙏🙏
Aaplya instagram page la follow krun tithe photo pathvayla visru nka 🤗💯❤️
@@AapliSanskruti h instagram id dea
👌👌👌
Nice 👍🏻
Thank you 🤗💯❤️
काळा बुक्का कीती टाकायचा 🤔🤔
Tumcha aandaz nusar taka,,, jast takla tr powder hoil khup 🤗💯❤️
न
Tuz gav kuthla?
Mi malvancha aahe
राजापूर, रत्नागिरी
@@AapliSanskruti mg Tu karjat varun panvella mahvale anaela kasa gelad
Te gav aahe.. me sadhya karjat, raigad mdhe rahto
@@AapliSanskruti ik
Sr ok
Khup Khup Sundar👌 Jai Shivray🙏 Jai Maharashtra🙏
जय शिवराय 🤗💯❤️
भावा , तुम्ही लई भारी किल्ला केलाय ! आमच्या संस्कार वर्गातील मुलांनी या वर्षी हाच किल्ला बनवायचं ठेवलंय. तुम्ही सांगलीत येऊन आम्हाला मार्गदर्शन करू शकता काय ? विचार करा , मला फोन करा !
जमलं तर नक्की येऊ
भावा लवकर व्हिडिओ पोस्ट कर खरच खुप मस्त लय भारी 🤟👍👌👌❤❤😘🔥🔥🔥
Udya 🤗💯❤️
Kdkkk
Thank you 🤗💯❤️
Hiii
Wow Mast killa Zalay
Mala ha part avadla 🚩जय शीवाजी🚩
जय शिवराय 🤗💯❤️
@@AapliSanskruti ऑध
ङधधङलफपःच
You are great
Thanks
अंधरकोठडी कशी बनवले बघू ना भाऊ...
जय शिवराय
Latest part mdhe sangitle aahe 🤗💯❤️
किल्ल्याच्या खाली पाणी कसं साठवणार आहे
Aadhi shen sarvaycha mg tyachvr cement ne ek layer dyaycha
Good.. keep going
Thanks bhai 🤗💯❤️
Nice work
❤️1 Number 👍
Thank you 🤗💯❤️
Mala Mitra tuzya shi bolaich aahe no de
Insta la kiva fb la msg kra 🤗💯❤️
❤️❤️😘😘😘😘😘😘😘😘❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏
🤗💯❤️
किल्ल्याची तटबंदी कशी करायची ?? या वर एक व्हिडिओ करा की
Next video kdhi yenar aahe 🤔🤔
Udya 🤗💯❤️
बुरूज कसा बनवायचा फकत मातीने
आम्ही जो किल्ला बनवलाय त्यात बुरुज फक्त तासून काढलाय बनवला नाहीये... जर तुम्हाला बनवायचा असेल तर अर्धा कापलेला pipe घेऊन त्यावर माती लीपू शकता..किंवा विटेवर गोल करून 🤗💯❤️
Congratulations Sumit 👏👏🙂....on crossing 2k subscribers on YT
Thank you 🤗💯❤️
Tumhi asach dar varshi killache video taka me 12 years old ahe mala tumcha kilaa changla vatla
नक्कीच 🤗💯❤️
Me pradnesh mirvankar
Purna za lyavar ek video banav
Nkkich 🤗💯❤️
Tu bajuni Aakar casa de la vah to ghar Khushi banauli
Digram chuki cha ahe DaDa
Dada tumcha killa pahun mi pan aasa killa banvto Aahe plz upload next video fast
Upload keliye 🤗💯❤️
1 number
Thank you 🤗💯❤️
Wowww Khup Chan zaley Video Sirr