@@rangnathanuse6828 फक्त एकाचं व्यक्ती चां फॉर्म भरता येईल... व घरातील सर्व सदस्यांची नावे ज्यांची रेशन कार्ड वरती आहेत त्या सदस्यांची नावे व आधार क्रमांक फॉर्म मद्ये भरावा लागेल.
@@mr.sopan108k7 आवश्यक कागदपत्रांचा तपशील 1) जातीचा दाखला (सक्षम प्राधिकारी यांचा) 2) आधार कार्ड 3) रेशन कार्ड 4) बँक पासबुक 5) अपत्य स्वयंघोषणा पत्र (बंधपत्र नमुना क्र. २ नुसार) 6) स्वयंघोषणा पत्र (बंधपत्र नमुना क्र. ५) 7) दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास) 8) शेड बांधकामासाठी स्वतःची किमान १ गुंठा जागा उपलब्ध असल्याबाबत ७/१२ उतारा किंवा मिळकत प्रमाणपत्र 9) वैरण उत्पादनाकरीता किमान १ एकर जागा उपलब्ध असल्याबाबतचा पुरावा खालील प्रमाणे, • स्वतःचे नावे जमीन असल्यास जमिनीचा ७/१२ उतारा किंवा • अर्जदाराच्या नावे जमीन नसल्यास (कुटुंबीयांपैकी) संमतीपत्र देणाऱ्या व्यक्तीच्या नावाच्या शेतजमिनीचा ७/१२ उतारा व रु. ५००/- रुपयाच्या मुद्रांकावर नोटरी करून संमतीपत्र (बंधपत्र नमुना क्र. ३ नुसार) किंवा • अर्जदाराने भाडे तत्वावर शेतजमीन घेतली असल्यास शेतजमीन मालकासोबत केलेल्या भाडेकराराची सत्यप्रत रु रु. ५००/- रुपयाच्या नोटरी करून (बंधपत्र नमुना क्र. ४ नुसार)
Chan mahiti milali dhanywad..👌👌👌
@@RameshWaghmode-y6l 🙏🙏
Akshay Sir mahiti dilya baddal Dhanyvad🙏
@@santoshrupnar8869 😀👍
Sir, ekatr kutumbh asel tr form kasa bharava? Ration card varil sarv sadsyanchi nave ekach form var bharavit ki don form bharta yetil
@@rangnathanuse6828 फक्त एकाचं व्यक्ती चां फॉर्म भरता येईल... व घरातील सर्व सदस्यांची नावे ज्यांची रेशन कार्ड वरती आहेत त्या सदस्यांची नावे व आधार क्रमांक फॉर्म मद्ये भरावा लागेल.
@@sheep_and_goat_farm_ranjani Thanks for quick reply
Date of birth mistake form vr form regact hohil ka
@@sujitlengare1789 प्राथमिक निवड यादी मद्ये तुमचे नाव आहे का?
@@sheep_and_goat_farm_ranjani Ho नाव आहे 12/12/1984 pahije 12/11/1984 zale
@@sujitlengare1789 Riject nahi honar arj,dacument verification chya veles proboem hoil.jr tumche antim yadi mdhe nav aale tr adhar card varil birth date brobr aahe najar chukine arja mdhe chukle aslya babat khulasa dyava lagel.
Sarv cast la form barta yatat ka
@@GovindaAwsare नाही,फक्त भटक्या जमाती - क प्रवर्गात येणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल.
Documents upload karaychi date expired zali ahe ,Kahi option asel tar sanga na mala Documents upload karyche hote,maja Number band hota.
@@techwithhp4105 nahi, aata kahich krta yenar nahi, allready Dacuments upload krnyasathi date vadhvun denyat aali hoti.
@@sheep_and_goat_farm_ranjani Offline pan nahi karu shakt mhnje tyanche kendra jithe aste tithe
@@techwithhp4105 Nahi tse nahi krta yenar dacument fakt online upload kelelech verify kele jatat.
Kiti Yojana gheta yetata 1 ka 2
@@aavibhand1212 १ ते १५ घटक आहेत त्यातील एक योजना तसेच १६)चराई अनुदान व १८)कुक्कुट पालन या साठी तुम्ही अर्ज करू शकता..
निवड झालेल्या अर्जदारांची कोणती कोणती कागदपत्रे लागतील माझ नाव आहे त्या यादी मध्ये
@@mr.sopan108k7 आवश्यक कागदपत्रांचा तपशील
1)
जातीचा दाखला (सक्षम प्राधिकारी यांचा)
2)
आधार कार्ड
3)
रेशन कार्ड
4)
बँक पासबुक
5)
अपत्य स्वयंघोषणा पत्र (बंधपत्र नमुना क्र. २ नुसार)
6)
स्वयंघोषणा पत्र (बंधपत्र नमुना क्र. ५)
7)
दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
8)
शेड बांधकामासाठी स्वतःची किमान १ गुंठा जागा उपलब्ध असल्याबाबत ७/१२ उतारा किंवा मिळकत प्रमाणपत्र
9)
वैरण उत्पादनाकरीता किमान १ एकर जागा उपलब्ध असल्याबाबतचा पुरावा खालील प्रमाणे,
• स्वतःचे नावे जमीन असल्यास जमिनीचा ७/१२ उतारा
किंवा
• अर्जदाराच्या नावे जमीन नसल्यास (कुटुंबीयांपैकी) संमतीपत्र देणाऱ्या व्यक्तीच्या नावाच्या शेतजमिनीचा ७/१२ उतारा व रु. ५००/- रुपयाच्या मुद्रांकावर नोटरी करून संमतीपत्र (बंधपत्र नमुना क्र. ३ नुसार)
किंवा
• अर्जदाराने भाडे तत्वावर शेतजमीन घेतली असल्यास शेतजमीन मालकासोबत केलेल्या भाडेकराराची सत्यप्रत रु रु. ५००/- रुपयाच्या नोटरी करून (बंधपत्र नमुना क्र. ४ नुसार)
1व्यक्ती किती योजना साठी भरू शकतो फॉर्म
@@jayshreekatkar8435 १ ते १५ घटक आहेत त्यापैकी एक,घटक १६) चराई अनुदान घटक १८) कुक्कुट पक्षांसाठी अनुदान अश्या ३ योजनांसाठी तुम्ही अर्ज करू शकता
ST साठी योजना आहे का
@@mahendragangurde-w2r नाही फक्त भटक्या जमाती क या प्रवर्गासाठी आहे.
ही योजना sc प्रवर्ग साठी आहे का
@@vinayakkamble8359 नाही,फक्त भज- क (NT-C) या प्रंवर्गासाठी आहे
मराठा जाती ला उनुदान आहेका
@@surajsuraj-nj1iy नाही,फक्त भटक्या जमाती - क प्रवर्गासाठी हि योजना आहे.