- Видео 125
- Просмотров 249 822
पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र रांजणी
Индия
Добавлен 5 июн 2024
नमस्कार शेळी व मेंढी पालकांनो,पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या रांजणी या प्रक्षेत्राच्या youtube चॅनेल वरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे.आपल्याला इथे शेळी व मेंढी पालना विषयी नवनवीन व परिपूर्ण माहिती देण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. शेळी व मेंढी पालनाविषयी असणाऱ्या तुमच्या शंका किंवा तुमच्या मनात असणारे प्रश्न व्हिडिओ मधे कमेंट मध्ये विचारू शकता . आम्ही त्यावरती माहिती देणारा,तुमच्या शंकांचं निरसन करणारा व्हिडिओ नक्की आपल्या बरोबर शेअर करू.
"शेळी मेंढी पालनातुन समृध्दीकडे..."
प्रक्षेत्रावरती भेट देण्यासाठी आमचा पत्ता खालील प्रमाणे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र रांजणी
ता.कवठे महांकाळ जिल्हा-सांगली
"शेळी मेंढी पालनातुन समृध्दीकडे..."
प्रक्षेत्रावरती भेट देण्यासाठी आमचा पत्ता खालील प्रमाणे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र रांजणी
ता.कवठे महांकाळ जिल्हा-सांगली
"#मेंढ्या_आणा_माजावर,14 दिवसांत तुमच्या सर्व शेळ्या मेंढ्या माजावर" #मेंढ्या_माजावर_आणण्याचा_उपाय
"तुमच्या शेळ्या, #मेंढ्या_आणा_माजावर
14 दिवसांत तुमच्या सर्व शेळ्या मेंढ्या माजावर" #goat
"तुमच्या सर्व शेळ्या मेंढ्या आणा आता एकच वेळी माजावर"..#goat #sheep #मेंढ्या_माजावर_आणा, #शेळ्या_माजावर_आणा,
@sheep_and_goat_farm_ranjani
#synchronisation
#Synchronisation_in_sheep_and_goat
#goatfarming #farming #goat #shelipalanmahiti #sheepfarming #viralshort #शेळीपालन #sheepfarm #animals #maharashtra #shelipalanmahiti #shirdipalan
शेळी माजावर येत नाही...
मेंढ्या माजावर येत नाहीत
शेळ्यांना माजावर कसे आणायचे
शेळ्या माजावर येण्यासाठी काय करावे
शेळ्या माजावर आणण्यासाठी सोपी पद्धत
1. Sheep farming
2. Goat farming
3. Livestock management
4. Animal reproduction
5. Estrous synchronization
1. "Sheep breeding tips and ...
14 दिवसांत तुमच्या सर्व शेळ्या मेंढ्या माजावर" #goat
"तुमच्या सर्व शेळ्या मेंढ्या आणा आता एकच वेळी माजावर"..#goat #sheep #मेंढ्या_माजावर_आणा, #शेळ्या_माजावर_आणा,
@sheep_and_goat_farm_ranjani
#synchronisation
#Synchronisation_in_sheep_and_goat
#goatfarming #farming #goat #shelipalanmahiti #sheepfarming #viralshort #शेळीपालन #sheepfarm #animals #maharashtra #shelipalanmahiti #shirdipalan
शेळी माजावर येत नाही...
मेंढ्या माजावर येत नाहीत
शेळ्यांना माजावर कसे आणायचे
शेळ्या माजावर येण्यासाठी काय करावे
शेळ्या माजावर आणण्यासाठी सोपी पद्धत
1. Sheep farming
2. Goat farming
3. Livestock management
4. Animal reproduction
5. Estrous synchronization
1. "Sheep breeding tips and ...
Просмотров: 891
Видео
लेंडीखत शेणखत कुजवण्याची पद्धत...दीड ते दोन महिन्यात खत तयार #लेंडीखत @sheep_and_goat_farm_ranjani
Просмотров 1,9 тыс.19 часов назад
लेंडीखत,शेणखत कुजवा दीड ते दोन महिन्यात.. #Demo #लेंडीखत #शेणखत #डेमो#गांडूळखत #सेंद्रियखत@sheep_and_goat_farm_ranjani #biofertilizer #biofertilizers #animals #goatfarming #farming #maharashtra #shelipalanmahiti #goat #viralshort #sheepfarming #शेलीपालन #sheepfarm #शेळीपालन Biofertilizer Organic farming Natural fertilizers Soil health Sustainable agriculture "How to make biofertilizer at home" ...
शेळीपालन प्रशिक्षण व मेंढीपालन प्रशिक्षण,माणदेशी फाउंडेशन शेळी सखी विशेष बॅच...
Просмотров 62914 дней назад
तीन दिवसांचे शेळी व मेंढी पालन प्रशिक्षण. माणदेशी फाउंडेशन शेळी सखी विशेष बॅच... . . . .शेळीपालन प्रशिक्षण महाराष्ट्रातील महामंडळाच्या सर्वात मोठ्या फार्म मद्ये.. A to Z माहिती..... लोकेशन (location)📍 maps.app.goo.gl/xSYie9XiVFnjVVt1A तुम्ही या लिंक वर क्लिक करून लोकेशन व इथे पोहचण्याचा मार्ग गूगल मॅप वरती बघू शकता #शेळीपालन #sheepfarming #shelipalanmahiti #sheephusbandry #sheepfarm #maharashtr...
शेळीपालन प्रशिक्षण.महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शासकीय फार्म मद्ये...A to Z माहिती.
Просмотров 5 тыс.Месяц назад
शेळीपालन प्रशिक्षण महाराष्ट्रातील महामंडळाच्या सर्वात मोठ्या फार्म मद्ये.. A to Z माहिती..... लोकेशन (location)📍 maps.app.goo.gl/xSYie9XiVFnjVVt1A तुम्ही या लिंक वर क्लिक करून लोकेशन व इथे पोहचण्याचा मार्ग गूगल मॅप वरती बघू शकता #शेळीपालन #sheepfarming #shelipalanmahiti #sheephusbandry #sheepfarm #maharashtra #shelipalanprashikshan #babyanimal #farming #goat #goatfarming शेळीपालन व्यवसाय #goatf...
Normal Kidding by a Sheep.
Просмотров 671Месяц назад
Normal Kidding by a Sheep @sheep_and_goat_farm_ranjani #sheepfarming #farming #maharashtra #sheep #birth #kidding #sheepfarm #sheephusbandry #natural #birth #sheepfarming #mendhi #मेंढीपालन #sheepfarm #sheep #bakra #bakaripalan #बकरी_पालन #बकरी #viralshort new farming video #shorts #yt #ytshorts #viral #youtube dhangarwada dhangariwada pappu-bhau-tule-143 धनगरवाडा बाळूमामा farmlife indonesia ba...
आता गोळीपेंड बनवा घरच्या घरी. #पशुखाद्य _निर्मिती_कारखाना #फीड #feed #feed_Factory
Просмотров 2,7 тыс.2 месяца назад
आता गोळीपेंड बनवा घरच्या घरी. #पशुखाद्य _निर्मिती_कारखाना #फीड #feed #feed_Factory
Goat giving birth naturally to kids. #babygoat #goatbirth #natural @dakuagoatfarm#india #indian
Просмотров 6363 месяца назад
Goat giving birth naturally to kids. #babygoat #goatbirth #natural @dakuagoatfarm#india #indian
मेंढ्यांसाठी चराई अनुदान..२४००० रुपये. #mahamesh #योजना #subsidy #maharashtra #sheepfarming #अनुदान
Просмотров 6 тыс.3 месяца назад
मेंढ्यांसाठी चराई अनुदान..२४००० रुपये. #mahamesh #योजना #subsidy #maharashtra #sheepfarming #अनुदान
कुक्कुटपालन अनुदान...#महामेष #mahameshyojna2024 #anudan #kombdipalan #murgi #sarakriyojna #subsidy
Просмотров 7363 месяца назад
कुक्कुटपालन अनुदान...#महामेष #mahameshyojna2024 #anudan #kombdipalan #murgi #sarakriyojna #subsidy
शेवट ची तारीख..#महामेष योजना २०२४ #mahamesh #अनुदान #योजना #youtube #shelipalanmahiti #goatfarming
Просмотров 1,3 тыс.3 месяца назад
शेवट ची तारीख..#महामेष योजना २०२४ #mahamesh #अनुदान #योजना #youtube #shelipalanmahiti #goatfarming
महामेष योजना 2024 अर्ज करण्याची शेवट ची तारीख #mahamesh #योजना #end @sheep_and_goat_farm_ranjani
Просмотров 3,6 тыс.3 месяца назад
महामेष योजना 2024 अर्ज करण्याची शेवट ची तारी #mahamesh #योजना #end @sheep_and_goat_farm_ranjani
#भारतीय_मेंढ्यांच्या_जाती #भारतीय_मेंढ्यांची_माहिती #Indian_breeds_of_sheeps #Sheep #goat
Просмотров 1 тыс.6 месяцев назад
#भारतीय_मेंढ्यांच्या_जाती #भारतीय_मेंढ्यांची_माहिती #Indian_breeds_of_sheeps #Sheep #goat
#माडग्याळ_बकरा_किंमत_लाख_रुपयांच्या_ही_पुढे...#माडग्याळ #भेड़ #भेडपालन #sheep #goat #farming #बकरी
Просмотров 2,7 тыс.6 месяцев назад
#माडग्याळ_बकरा_किंमत_लाख_रुपयांच्या_ही_पुढे...#माडग्याळ #भेड़ #भेडपालन #sheep #goat #farming #बकरी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी विकास महामंडळ .@sheep_and_goat_farm_ranjani #myfirstvlog #yt
Просмотров 4,2 тыс.6 месяцев назад
पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी विकास महामंडळ .@sheep_and_goat_farm_ranjani #myfirstvlog #yt
लोकर वस्तू विणकाम व विक्री केंद्र. @sheep_and_goat_farm_ranjani
Просмотров 1566 месяцев назад
लोकर वस्तू विणकाम व विक्री केंद्र. @sheep_and_goat_farm_ranjani
व्हीडीओ नीट ऐकू येत नाही.पाठी मागे बायंकाचा गोःखाट चालू आहे.
सर उसमाबादी बोकड मिळेल का जातिवंत आणी डिलिवरी सुविधा आहे का आपल्या कडे
@@BappasahebBansodeबनसोडे हो उस्मानाबादी बोकड मिळतात..पण सध्या विक्री झालेली आहे, जे आहेत ते खूप लहान आहेत आम्ही 15 kg च्या पुढे विकतो. दर 367 रुपये प्रती किलो प्रमाणे आहे. डिलिव्हरी सुविधा नाही तुम्हाला स्वतः घेऊन जावे लागेल.
What is admition process to join prashikshan jan 2025?
@@amollawankar7522 There is no specific admission procedure just bring your Aadhaar Xerox copy, 2 color ID size photo and Rs 500 fee on 21st January.
Sir thanks for information. Will join the next month batch.
@@sheep_and_goat_farm_ranjani kiti wajata join karave lagel. Rahanyachi n jevanqchi soy aahe na tithe?
@@amollawankar7522 Contact to Dr.Sachin Dadas Sir 83293 98369
@sheep_and_goat_farm_ranjani ok sir🙏
छान माहिती दिली
@@Ranagotfarm आपले मनापासून धन्यवाद..🙏
❤
@@marutikokare1838 👍🙏❣️
हेऔषध कोठे मिळते त्याचे नाव काय अपूर्ण माहिती देऊ नको
@@NishantJadhav-zd6ct औषधाचे नाव झायटॉनिक गोधन आहे.तुमच्या जवळच्या कृषीसेवा केंद्रामद्ये मिळेल
मित्रा सुरवातीलाच औषधाचे नाव सांगितलेले आहे.
Sir contact number dya mala trening ghyach ahe
@@Rushikeshlakshimanmane Dr.Sachin Dadas 8329398369
❤
खूप छान माहिती..👌👌
@@somamahajan9113 Dhanywad..🙏
Sar asech video banava amhi sarv video pahato tumche❤
@@aspcrazybrands6332 ho ho nkki... आम्ही आपले मनापासून आभारी आहोत.
Khup chan mahiti dili sir. Pn khup disturb hot aahe aavajane.
Thank you sir, Next time nkki kalji gheu..
Kiti kalkal karit aahet?
Ho..tyana mahiti navhte video chalu hota te ..ethun pudhe kalji gheu
हे औषध कुठे मिळेल
तुमच्या जवळच्या कृषीसेवा केंद्रामद्ये मिळेल...
Adrsss kay sir?
@@amolmahajan4257 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र रांजणी, तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली.
Majyaa kade srva plant ahe dada fkt pallet nahi Kuthun ghetl pallet machine??
@@amolmahajan4257 विदर्भ सेल्स नागपूर
Machine kont ahe bhau? Aani kuthe bhetel?
Sir contact number please
सर मळग्याळ नर विकत घेणे आहे तरी माहिती द्या व फोन नंबर द्या ही विनंती सर
सध्या लहान आहेत.विक्री योग्य झाल्या नंतर कळविले जाईल..
Online course available sir..??
@@jooberkazzi610 No sir,We will try in future for online training
@@sheep_and_goat_farm_ranjani I am interested Online training.
महामेश योजनेची अंतिम यादी कधी लागेल
@@ramsarak7135 लागेल लवकरच...तारीख निश्चित झाली नाही.
संपर्कासाठी नंबर टाका.
एकच नंबर माडगळ बकरा एकच नंबर
सर मला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या महामंडळाचा फोन नंबर मिळेल का
रांजणी प्रक्षेत्र व्यवस्थापक डॉ.सचिन दडस साहेब -8329398369
कोकरे मिळतील का माडग्याळ मेंढीची
आपण फक्त पैदासी करिता नर विक्री करतो १५ किलो पासून पुढचे...
डॉक्टर चा फोन नंबर मिळेल का
@@dipaklokhande204 Dr Sachin dadas 8329398369
Me odisha se
Sir namaste training Hotahe kay
@@RajnikantPatro Bhai lekin ye maharashtra me hai..
Sir government he kay
@@RajnikantPatro yes
सर आम्हाला तिथे शिक्षण घ्यायला यायचं असलं तर कसे येऊ
maps.app.goo.gl/xSYie9XiVFnjVVt1A
तुम्ही या लिंक वर क्लिक करून लोकेशन व इथे पोहचण्याचा मार्ग गूगल मॅप वरती बघू शकता
🎉
🎉🎉🎉
खूप छान माहिती 👌👌
Documents upload karaychi date expired zali ahe ,Kahi option asel tar sanga na mala Documents upload karyche hote,maja Number band hota.
@@techwithhp4105 nahi, aata kahich krta yenar nahi, allready Dacuments upload krnyasathi date vadhvun denyat aali hoti.
@@sheep_and_goat_farm_ranjani Offline pan nahi karu shakt mhnje tyanche kendra jithe aste tithe
@@techwithhp4105 Nahi tse nahi krta yenar dacument fakt online upload kelelech verify kele jatat.
जातीवंत उसमाबादी बोकड मिळेल का 7 ते 8 महिन्याचा
@@BappasahebBansodeबनसोडे हो मिळतात पण सध्या फार्म वरती मोठे शिल्लक नाहीत आणखीन 2 ते 3 महिन्यांनी मिळतील.
@@sheep_and_goat_farm_ranjani हो चालेल फोन नं पाठवा
@@sheep_and_goat_farm_ranjani सर तुमचा पत्ता काय आहे
@@BappasahebBansodeबनसोडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र,रांजणी तालुका- कवठे महांकाळ जिल्हा सांगली.
Nice 👌👌
@@shivajichavan3280 Thank you 🙏
अतिशय सोपी पद्धत आहे
@@AffectionateLeopard-sw9ox हो हो..👍
डफळापुर रांजणी का
@@kamaleshemohite759 हो कवठे महांकाळ तालुका
Nice
@@DilipPawar-w5n Thank you 🙏
खूप सुंदर
@@SomnathJadhav-vv5sk धन्यवाद 🙏🙏
👌👌👌👌
@@SomnathPandhare-je5mf 🙏🙏
निवड झालेल्या अर्जदारांची कोणती कोणती कागदपत्रे लागतील माझ नाव आहे त्या यादी मध्ये
@@mr.sopan108k7 आवश्यक कागदपत्रांचा तपशील 1) जातीचा दाखला (सक्षम प्राधिकारी यांचा) 2) आधार कार्ड 3) रेशन कार्ड 4) बँक पासबुक 5) अपत्य स्वयंघोषणा पत्र (बंधपत्र नमुना क्र. २ नुसार) 6) स्वयंघोषणा पत्र (बंधपत्र नमुना क्र. ५) 7) दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास) 8) शेड बांधकामासाठी स्वतःची किमान १ गुंठा जागा उपलब्ध असल्याबाबत ७/१२ उतारा किंवा मिळकत प्रमाणपत्र 9) वैरण उत्पादनाकरीता किमान १ एकर जागा उपलब्ध असल्याबाबतचा पुरावा खालील प्रमाणे, • स्वतःचे नावे जमीन असल्यास जमिनीचा ७/१२ उतारा किंवा • अर्जदाराच्या नावे जमीन नसल्यास (कुटुंबीयांपैकी) संमतीपत्र देणाऱ्या व्यक्तीच्या नावाच्या शेतजमिनीचा ७/१२ उतारा व रु. ५००/- रुपयाच्या मुद्रांकावर नोटरी करून संमतीपत्र (बंधपत्र नमुना क्र. ३ नुसार) किंवा • अर्जदाराने भाडे तत्वावर शेतजमीन घेतली असल्यास शेतजमीन मालकासोबत केलेल्या भाडेकराराची सत्यप्रत रु रु. ५००/- रुपयाच्या नोटरी करून (बंधपत्र नमुना क्र. ४ नुसार)
Date of birth mistake form vr form regact hohil ka
@@sujitlengare1789 प्राथमिक निवड यादी मद्ये तुमचे नाव आहे का?
@@sheep_and_goat_farm_ranjani Ho नाव आहे 12/12/1984 pahije 12/11/1984 zale
@@sujitlengare1789 Riject nahi honar arj,dacument verification chya veles proboem hoil.jr tumche antim yadi mdhe nav aale tr adhar card varil birth date brobr aahe najar chukine arja mdhe chukle aslya babat khulasa dyava lagel.
Devendra jagtap कधी अनुदान भेटेल
@@DevendraJagtap-z8v अजून अंतिम यादी जाहीर झालेली नाही,अंतिम यादी जाहीर झाल्या नंतर संपूर्ण प्रोसेस पूर्ण झाल्या नंतर अनुदान मिळेल फिक्स तारीख नाही सांगू शकत.
❤
Sir, ekatr kutumbh asel tr form kasa bharava? Ration card varil sarv sadsyanchi nave ekach form var bharavit ki don form bharta yetil
@@rangnathanuse6828 फक्त एकाचं व्यक्ती चां फॉर्म भरता येईल... व घरातील सर्व सदस्यांची नावे ज्यांची रेशन कार्ड वरती आहेत त्या सदस्यांची नावे व आधार क्रमांक फॉर्म मद्ये भरावा लागेल.
@@sheep_and_goat_farm_ranjani Thanks for quick reply
ST साठी योजना आहे का
@@mahendragangurde-w2r नाही फक्त भटक्या जमाती क या प्रवर्गासाठी आहे.
मराठा जाती ला उनुदान आहेका
@@surajsuraj-nj1iy नाही,फक्त भटक्या जमाती - क प्रवर्गासाठी हि योजना आहे.
1व्यक्ती किती योजना साठी भरू शकतो फॉर्म
@@jayshreekatkar8435 १ ते १५ घटक आहेत त्यापैकी एक,घटक १६) चराई अनुदान घटक १८) कुक्कुट पक्षांसाठी अनुदान अश्या ३ योजनांसाठी तुम्ही अर्ज करू शकता
ही योजना sc प्रवर्ग साठी आहे का
@@vinayakkamble8359 नाही,फक्त भज- क (NT-C) या प्रंवर्गासाठी आहे
Sarv cast la form barta yatat ka
@@GovindaAwsare नाही,फक्त भटक्या जमाती - क प्रवर्गात येणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल.
Kiti Yojana gheta yetata 1 ka 2
@@aavibhand1212 १ ते १५ घटक आहेत त्यातील एक योजना तसेच १६)चराई अनुदान व १८)कुक्कुट पालन या साठी तुम्ही अर्ज करू शकता..