देवाची पुजा करताना जांभई येणे, झोप आल्यासारखं वाटणे,डोळ्यात अश्रू पाणी येणे यामागील कारण जाणून घेऊ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • #Godisgreat
    #Marathimotivationalspeech
    #Powerfulmotivationalspeech
    #Bestmotivationalspeech
    #Marathistory
    #प्रेरणादायीमराठीकथा
    #मराठीstory
    #Godmessage
    #Today'sgodmessage
    #Swamiseva
    #jayjayswamisamarth
    #जयजयस्वामीसमर्थ
    #akklkotswami
    #Swamisarthkatha
    #Swamisamarthanubhav
    #Swami Samarth anubhav in Marathi
    #स्वामीसमर्थ
    #moralstory
    #goutambudhastory
    #गौतमबुद्धकथा Disclaimer: - This channel DOES NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only. देवाची पुजा करताना जांभई येणे, झोप आल्यासारखं वाटणे,डोळ्यात अश्रू पाणी येणे यामागील कारण जाणून घेऊ
    नमस्कार,
    god is great या चॅनेल वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे,
    Thanks for watching.
    please share the video subscribe to my channel and if you really like the video then the hit like button.
    follow me on facebook page / priyanka-103741771322432
    enjoy and remember to like and subscribe to support me.
    धन्यवाद
    my 2nd channel swami prasad
    / @shivbhakti294
    subscribe नक्की करा
    #gurudevdatt, #gurucharitr
    #swamisamarth #स्वामीसमर्थअनुभव #godisgreat #स्वामीअनुभव #swamianubhv #swamivanigreat #swamisamarthprachiti
    #swamisamarthstory
    #स्वामीलीला #swamikatha
    #swamisamarth #स्वामीसमर्थअनुभव #godisgreat #स्वामीअनुभव #swamianubhv #swamivanigreat #swamisamarthprachiti#swami samarth anubhav,
    shri swami samarth anubhav,shri swami samarth anubhav v prachiti,shree swami samarth anubhav,shree swami samarth anubhav v prachiti,shree swami samarth anubhav ani prachiti,shree swami samarth anubhav sai swami bhakti nad,#shree swami samarth anubhav sai swami bhakti nad,anubhav,shree swami samarth anubhav video,kardalivan anubhav,#shree swami samartha anubhav sai swami bhakti nad,swami samarth anubhav,datta guru anubhav,swami samartha bhajan.
    अनुभव swamisamarthanubhv

Комментарии • 1,8 тыс.

  • @sarlakunde304
    @sarlakunde304 3 года назад +102

    ज्या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नव्हतं ते आता मिळालं.जी माहिती सांगितली ती जशी चा तशीच माझा बाबतीत होते.धन्यवाद माझा प्रश्नाचं उत्तर मिळालं म्हणून.🙏

  • @kandharekalyani3259
    @kandharekalyani3259 4 года назад +24

    खरं आहे ताई माझ्या सोबत असं झालं आहे. पारायण करताना शेवटच्या दिवशी नुसत्या जांभळ्या येत होत्या... पण सगळं स्वामींच्या हवाली सोपवून दिल होत मी. मना मध्ये श्री स्वामी समर्थ असं बोले मी..... स्वामी आहेत तर काळजी नाहीं

  • @kolichaitrika1902
    @kolichaitrika1902 4 года назад +2

    God is great SHREE SWAMI SAMARTHA

  • @bhave823
    @bhave823 3 года назад +5

    खूप छान माहिती आहे 😊
    ॥ श्री स्वामी समर्थ ॥
    ॥ श्री गुरूदेव दत्त ॥

  • @somnathchaudhari1195
    @somnathchaudhari1195 4 года назад +1

    श्री स्वामी समर्थ

    • @VirendraBorkarArts
      @VirendraBorkarArts 4 года назад

      ruclips.net/video/Iefaw9n0GGc/видео.html
      स्वामींचे LIVE नविन नविन पेंटिंग बघण्यासाठी channel नक्की subscribed करा🙏
      🌹 श्री स्वामी समर्थ 🌹

  • @kashtepatil32
    @kashtepatil32 3 года назад +4

    धन्यवाद खूप छान माहिती आहे 🙏🙏

  • @madhurijaitpal7687
    @madhurijaitpal7687 3 месяца назад +1

    धन्यवाद मला खूप आनंद झाला

  • @bharatibhadane7873
    @bharatibhadane7873 4 года назад +29

    श्री स्वामी समर्थ ।आम्हावरील सर्व नकारात्मकता निःघून जाऊ आणि सकारात्मकता आम्हास मिळो एव्हडा आशीर्वाद द्या स्वामीराया ।

  • @rahulpawar5004
    @rahulpawar5004 4 года назад +4

    🔱🌞🚩🌺🌹🌼🌸🕉श्री गुरु माऊली स्वामी समर्थ🌷🌸🌿🏵🌼🌺🌹🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mallikarjunghavale2972
    @mallikarjunghavale2972 Год назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त

  • @savitasawant1688
    @savitasawant1688 2 года назад +3

    Shree Swami Samarth.🙏🙏🙏

  • @maheshshishupal9366
    @maheshshishupal9366 4 года назад

    नमस्ते ताई तुम्ही दिलेली ही माहिती खूपच सुंदर संवेदनशील वाटली. वाचून मला छान वाटली. धंनयवाद. दिगंबरा दिगंबरा श्री पाद वललभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 👆👌👃⚘🌿

  • @komalmhatre570
    @komalmhatre570 4 года назад +6

    ताई देवाची भक्ती करतांना माझ्या डोक्यात पाणी येते.तूम्ही सांघेतलेली गोष्ट खुप छान आहे

    • @priyankasatawase9048
      @priyankasatawase9048 4 года назад

      माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी येते स्वामीची भक्ति करताना

  • @ganeshdeshmukh3890
    @ganeshdeshmukh3890 3 года назад

    खुप छान माहिती दिली, धन्यवाद.
    श्री स्वामी समर्थ

  • @prasadgajanannaik7220
    @prasadgajanannaik7220 3 года назад +12

    अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री सदगुरु स्वामी समर्थ महाराज की जय

  • @rameshtandale7599
    @rameshtandale7599 4 года назад

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @rutujajoshi4645
    @rutujajoshi4645 4 года назад +29

    shree swami samarth.
    jay gurudev dutta.
    shree Ram .
    mahiti khup chhan .💖💗👏👏👏

    • @shobhabagul7713
      @shobhabagul7713 4 года назад +2

      चिंलर स्वपनात येणे तान्ह बाळाला अंगावर दुध पाजणे याचा अर्थ काय असुशकते

  • @shashikantjoshi2820
    @shashikantjoshi2820 3 года назад

    हा विडियो चागंला वाटला .केव्हा तरी मला होते. ह्या विडियो मुळे कळले बर झाले. अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ. धन्यवाद

  • @bramhabhoj3394
    @bramhabhoj3394 4 года назад +17

    मला पन जांम्भया येतात, मन विचलित होत. swamichi कृपा असावी.

    • @OnlyMyView
      @OnlyMyView 4 года назад

      ruclips.net/video/7u6rXrG430o/видео.html

    • @Godisgreat2020
      @Godisgreat2020  4 года назад

      ruclips.net/video/yKbpZFzJ7H4/видео.html

  • @anitabhingarde7303
    @anitabhingarde7303 4 года назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @vilaskasar3901
    @vilaskasar3901 4 года назад +4

    पुजा करताना जांभई येणं हे शुभ लाक्षण आहे,शास्त्रीय दृष्ट्या पाहीलं तर आपरं चेतध मन शांत होवून आपण केलेली पूजा किंवा देवाकडे केलेली मागणी सरळ अवचेतन मनात जाते व "अवचेतन" मनात सक्रीय झालेली प्रत्येक इच्छा ती चांगली असो किंवा वाईट, पूर्ण होतेच.

    • @Godisgreat2020
      @Godisgreat2020  4 года назад +1

      श्री स्वामी समर्थ
      ruclips.net/video/yKbpZFzJ7H4/видео.html

    • @sanjaydeshpande3772
      @sanjaydeshpande3772 4 года назад

      @@Godisgreat2020 khup chan mahiti sangitli thanks

  • @Ganeshpanchal-py7wn
    @Ganeshpanchal-py7wn 3 года назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी स्वामी ची सेवा करतो मला पण खूप मनात विचार येतात टेन्शन मदे सगळे vichar येतात पण मी तुमचा व्हिडिओ बागितला मला बरं वाटलं खरच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @monaramteke9017
    @monaramteke9017 4 года назад +10

    Jai shree swami SAMARTH 🤗🙏🏻🙏🏻

  • @sumitranimbhore9527
    @sumitranimbhore9527 3 года назад

    जय जय स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @Unus3rname
    @Unus3rname 4 года назад +23

    खूप छान माहिती आहे ताई ...
    🙏 ।। श्री स्वामी समर्थ ।।🙏
    🙏।। श्री गुरुदेव दत्त ।।🙏

  • @dundappapujari7968
    @dundappapujari7968 3 года назад

    श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त
    श्री दुंडाप्पा पुजारी बावधन बुदृक पुणे२१

  • @pratikshashinde2399
    @pratikshashinde2399 4 года назад +33

    Shree swami samarth🙏🌼🌸🌷❤🌹🌹🚩🌺🌞🌝🌄

    • @jayashreelondhe6517
      @jayashreelondhe6517 4 года назад +2

      Jar ya gosti aaplybarobar hoat astik tar kay karave please sanga

  • @sushantdhotre6274
    @sushantdhotre6274 3 года назад

    श्री स्वामी समर्थ अगदी छान माहिती व मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे धन्यवाद

  • @vinayakpol1439
    @vinayakpol1439 4 года назад +28

    छान माहिती आणि शांत आवाजातील सुंदर विवेचन. व्हीडिओ खूप आवडला.

    • @OnlyMyView
      @OnlyMyView 4 года назад

      ruclips.net/video/7u6rXrG430o/видео.html

  • @seemadesai4729
    @seemadesai4729 4 года назад +1

    Shree Swami Samartha Maharaj ki Jai
    Om Namaha Shivay
    Har Har MahaDev Jai Mata Parvati Ki Jai ho
    Shri Gurudev Datta Maharaj ki Jai

  • @ashwiniwadwalkar2062
    @ashwiniwadwalkar2062 4 года назад +26

    श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹

  • @sushilgokhare6239
    @sushilgokhare6239 2 года назад

    खूप छान माहिती आहे.... जय स्वामी समर्थ🚩🚩

  • @omkarpatil271
    @omkarpatil271 4 года назад

    Shree Swami Samarth

  • @atmaramunde4390
    @atmaramunde4390 4 года назад +13

    खुप छान माहीती आहे माझ्या बाबती असेच घडते आहे देवांची आणि माझ्या गुरुंची पुजा करताना मला जांभली जास्त प्रमाणात येतात

    • @vilaskasar3901
      @vilaskasar3901 4 года назад +1

      असं होणं तुमच्या साठी लाभदायक आहे.

  • @vgadekar5598
    @vgadekar5598 4 года назад +6

    पूजा करताना मला कधी कधी खूप रडू येते आणि मी रडते सुद्धा खूप मन भरून आणि बोलते देवाशी त्यानंतर मात्र मला मोकळे वाटते .(मी रोज पूजा नाही करत पण जेंव्हा करते तेंव्हा कधी कधी असे होते )

    • @Godisgreat2020
      @Godisgreat2020  4 года назад

      ruclips.net/video/yKbpZFzJ7H4/видео.html

  • @ravikantrahalkar
    @ravikantrahalkar Год назад

    ।। जय श्री स्वामी समर्थ महाराज नमः।।🙏

  • @Konkanmusic
    @Konkanmusic 4 года назад +5

    I agreed...I realized that more times..

  • @tejaljankar9545
    @tejaljankar9545 3 года назад

    🌺🌺🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ🌺 श्री स्वामी समर्थ🌺 श्री स्वामी समर्थ🌺 श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ🌺 श्री स्वामी समर्थ🌺 श्री स्वामी समर्थ🌺 श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ 🌺श्री स्वामी समर्थ🌺 श्री स्वामी समर्थ🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @surveshridhar9141
    @surveshridhar9141 4 года назад +26

    मला पण आपण दिलेल्या माहितीनुसार जांभई येते आणि झोप येत आहे तरी उपाययोजना करण्यात मदत करावी अशी विनंती आहे

    • @Godisgreat2020
      @Godisgreat2020  4 года назад

      ruclips.net/video/yKbpZFzJ7H4/видео.html

    • @popatbhadale1576
      @popatbhadale1576 4 года назад

      मला पन जप करताना जांबाळी येते उपा सांगा

    • @rammhetre5966
      @rammhetre5966 4 года назад

      Very 👍👍👍

  • @rajuuikey93
    @rajuuikey93 4 года назад

    Khup Chan 🙏 shri Swami Samarth

  • @kusumjadhav1343
    @kusumjadhav1343 4 года назад +17

    अगदी सुंदर सांगतले.हो बरोबर आहे तुमच👍👍👌 असे अनुभव येतातच

    • @sunitabhandare8086
      @sunitabhandare8086 4 года назад +4

      मग जांभ ई किंवा झोप येत असेल तर त्यावर
      इलाज काय?

  • @vaibbhavkulkarni8797
    @vaibbhavkulkarni8797 4 года назад +1

    Didi khup Chan mahiti ahhe va sagle mahiti barobar ahhe

  • @balajisalunkhe4940
    @balajisalunkhe4940 3 года назад +8

    शिंक आल्यानंतर काय होत पूजा करत असताना हे vdo मधे नाही सांगीतल🙏
    श्री स्वामी समर्थ🙏

  • @wasudeodandale1453
    @wasudeodandale1453 3 года назад +1

    माहीत खुप छान आहे

  • @Kjitmusical09
    @Kjitmusical09 4 года назад +4

    धन्यवाद 🙏🏼💐
    ॐ साई राम । श्री स्वामी समर्थ ।।

  • @kalpanaloke4918
    @kalpanaloke4918 2 года назад

    Shree swami samarth
    Shree swami samarth
    Shree swami samarth
    Shree swami samarth
    Shree swami samarth
    Shree swami samarth
    Shree swami samarth
    Shree swami samarth
    Shree swami samarth
    Shree swami samarth
    Shree swami samarth

  • @vitthalhande242
    @vitthalhande242 3 года назад

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त गुरुमाऊली

  • @Akash-zu2ss
    @Akash-zu2ss 4 года назад +16

    श्री स्वामी समर्थ.....🌺🙏🏹🚩😊
    जय सिया राम......🏹🚩😊🙏

  • @shubhambhingardive2768
    @shubhambhingardive2768 4 года назад

    🙏🏻🙏🏻 || श्रीं स्वामी समर्थ || 🙏🏻🙏🏻

  • @aajtalk369
    @aajtalk369 4 года назад +4

    very good Channel , and NIce video, content is expressive.... Thanks for this video

  • @shitalpawar9258
    @shitalpawar9258 4 года назад

    He kharch ahe.. khup mast. Jay Shri swami samarth

  • @pranalishinde1914
    @pranalishinde1914 4 года назад +20

    छान सांगितली ताई माहीती तूम्ही मलापण खूप झोप येते ताई देवाचं काही व्रताचं पूस्तक वाचत असताना

  • @SangitaDabhade-y1b
    @SangitaDabhade-y1b 4 месяца назад

    shree swami samarth shree swami samarth shree swami samarth shree swami samarth shree swami samarth shree swami samarth shree swami samarth

  • @surendra.a.malewar2858
    @surendra.a.malewar2858 4 года назад +16

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹

  • @sunitanimbalkar7200
    @sunitanimbalkar7200 3 года назад

    छान वाटले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vsboss402
    @vsboss402 4 года назад +22

    🙏💐🌺🌹🙏💐🌺🌺🌹🙏💐🌺🌹🌹🙏🌺🌺🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🌺🌹💐🙏🌺🌹🌺🌹💐🙏🌺🌹💐🙏🌺🌹🙏💐🌺🌹💐💐🌺🌺🙏💐🌺🌹🙏💐🌺🌹🙏💐🌺🙏💐🌺🌹🙏💐🙏🌺🌹💐💐🙏🙏🌺🌹🙏💐🌺🌹🙏💐🌺🙏🌺🌹💐🙏🌺🌹🙏💐🌺🌹🙏💐🌺🌹 श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏

    • @gitanjalimore9085
      @gitanjalimore9085 4 года назад +1

      Babasaheb

    • @rohan____1160
      @rohan____1160 4 года назад +1

      🌹🌹Maharaj Shree Swami Samarth jai jai Swami Samarth 🌹🌹
      🙏🙏 Atrky avdhoot he smarngami ashaky hi shaky kartil Swami🙏🙏

  • @lakhanrajabhaujadhav8182
    @lakhanrajabhaujadhav8182 2 года назад

    श्री स्वामी समर्थ 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @arvindraje1672
    @arvindraje1672 4 года назад +6

    याला अश्ठसातविक भाव म्हणतात
    कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जेव्हा विराट दर्शन दिले त्या वेळी अर्जुनाची पण हीच अवस्था झाली होती याचे वर्णन गीते मध्ये आहे
    मात्र
    पूजेला वापरलेली अगरबत्ती चांगली नसेल तरी सुद्धा डोळ्यातून पाणी येवू शकते.(चायना)

    • @jyotidhotre2363
      @jyotidhotre2363 4 года назад +1

      Khup changli mahiti dili mandala bare vatle

  • @varshachavan6432
    @varshachavan6432 4 года назад +6

    Khup chan mahiti dilit....shree swami samarth🙏🙏🙏💐💐💐

  • @ranjanamane2404
    @ranjanamane2404 3 года назад

    छान सुंदर अप्रतिम माहिती दिली आहे धन्यवाद मॅडम

  • @prajotkhadape9414
    @prajotkhadape9414 4 года назад +2

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏

  • @dakshatagawde1539
    @dakshatagawde1539 4 года назад +14

    छान माहिती 🙏धन्यवाद

  • @sujalpawar9600
    @sujalpawar9600 4 года назад +12

    खरच खुप छान माहीती दिली धनयवाद

    • @mamtavaidya5119
      @mamtavaidya5119 3 года назад

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏 खूप छान माहिती

  • @gauravpawar1027
    @gauravpawar1027 4 года назад

    Mst information aahe Shree Swami samarth tai 🚩🚩🚩🚩🚩

  • @sujatashinde8212
    @sujatashinde8212 4 года назад +7

    हि माहिती दिल्याप्रमाणे असे होत असेल तर त्यावर उपाय सांगा
    श्री स्वामी समर्थ

    • @Godisgreat2020
      @Godisgreat2020  4 года назад

      ruclips.net/video/yKbpZFzJ7H4/видео.html

  • @Akash-zu2ss
    @Akash-zu2ss 4 года назад +15

    ही सर्व माहिती जपून ठेवा ताई....श्री स्वामी समर्थ

    • @OnlyMyView
      @OnlyMyView 4 года назад

      ruclips.net/video/7u6rXrG430o/видео.html

    • @sushilasawalakhe992
      @sushilasawalakhe992 4 года назад +1

      Pp

    • @OnlyMyView
      @OnlyMyView 4 года назад

      @@sushilasawalakhe992 tai pls subscribe my RUclips channel

  • @Akash-zu2ss
    @Akash-zu2ss 4 года назад +12

    स्वामींची शेजारती
    आतां स्वामी सुखें निद्रा करा अवधूता। स्वामी अवधूता । चिन्मय, सुखधामी जाउनि, पहुडा एकान्ता ।।
    वैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडिला । गुरु हा चौक झाडिला।। तयावरि सप्रेमाचा शिडकावा केला ।।१।।
    पायघड्या घातल्या सुंदर नवविधा भक्ति ।। सुंदर नवविधा भक्ति ।। ज्ञानाच्या समया उजळुनि लाविल्या ज्योती ।।२।।
    भावार्थाचा मंचक ह्दयाकाशीं टांगिला ।। ह्दयाकाशीं टांगिला ।। मनाची सुमनें करूनी केलें शेजेला ।।३।।
    द्वैताचें कपाट लोटूनि एकत्र केले। गुरु हे एकत्र केले । दुर्बुध्दीच्या गांठी सोडुनि पडदे सोडियले ।।४।।
    आशा तृष्णा कल्पनेचा सांडुनि गलबला । गुरु हा सांडुनि गलबला ।। दया क्षमा शांति दासी उभ्या शेजेला ।।५।।
    अलक्ष उन्मनि घेउनि नाजुकसा शेला । गुरू हा नाजुकसा शेला ।। निरंजनी सद्गुरू माझा निजे शेजेला ।।६।।
    हि सगळी माहिती जपून ठेवा ताई.....आणि या सगळया माहितीवर एक विडिओ बनवाल जेणेकरून सर्व स्वामी भक्तांना माहिती कळेल.....स्वामी ओम....🙏

  • @rajeshreebane6851
    @rajeshreebane6851 4 года назад +10

    shree Swami samarth
    🙏🙏🌹🌺🌹🌺🌹🌺🙏🙏

  • @seemakale8209
    @seemakale8209 4 года назад +17

    खूप छान माहिती दिली 🙏🙏

  • @samadhanmarathe9047
    @samadhanmarathe9047 Год назад

    🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺❤️❤️श्री स्वामी समर्थ ❤️❤️🌺🌺🌺🌺

  • @sunilkhanvilkar5073
    @sunilkhanvilkar5073 3 года назад +6

    जेथे स्वामी पाय तेथे न्युन्य काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय

  • @nalinid.yatnale6439
    @nalinid.yatnale6439 3 года назад

    N D Yatnale Shri Swami Samarth 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @nitinnaik8299
    @nitinnaik8299 4 года назад +4

    खूप छान माहिती आहे़़

  • @narendrabhatkar3273
    @narendrabhatkar3273 3 года назад

    खूपच छान माहिती आहेच
    श्री स्वामी समर्थ!

  • @yashodakadu2402
    @yashodakadu2402 4 года назад +13

    छान माहीती दिली माझया बाबतीत घडते असे

  • @janrdhankorde3422
    @janrdhankorde3422 4 года назад

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @LuckyMusicalGroup91555
    @LuckyMusicalGroup91555 4 года назад

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @sushmachavan3220
    @sushmachavan3220 4 года назад +1

    छान 👌आहे

  • @prashantpatil8920
    @prashantpatil8920 2 года назад

    Shree Swami Samarth, Jay Jay Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐 Khoop chhan mahitee dilee Tai

  • @shriRampatil9329
    @shriRampatil9329 4 года назад +2

    श्रीस्वामी समर्थ

  • @kundlikchavan9334
    @kundlikchavan9334 4 года назад +5

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय.🙏🙏👏👏🌹🌹🌹🌹

  • @anjledevrukhkar2497
    @anjledevrukhkar2497 3 года назад

    मला हा आसा आनुभव खुप वेळा आला आहे किंबहुना येतोच मला ही कळत नवत खरच खुपखुप धन्यवाद तुमी ही माहीती दिली

  • @vidhipatil2822
    @vidhipatil2822 4 года назад +4

    🙏🌹श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹🙏

  • @NirmalaNirmala-n9u
    @NirmalaNirmala-n9u 2 месяца назад

    Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth ❤❤❤❤

  • @mangeshgarate136
    @mangeshgarate136 3 года назад

    ही माहिती समज्ल्यामुळे बरे वाटले
    त्या मुळे स्वताच्या त सुधारणा करता येईल
    धन्यवाद 👌

  • @vandanakamble8480
    @vandanakamble8480 4 года назад +7

    हो मला पूजा,आरती करताना खूप झोप लागते आणि जांभई येते त्यावर उपाय काय

    • @Godisgreat2020
      @Godisgreat2020  4 года назад

      ruclips.net/video/yKbpZFzJ7H4/видео.html

  • @poojachavan3336
    @poojachavan3336 4 года назад +11

    हो ,अस होत,जप करताना मन एकाग्र होत नाही किंवा रामरक्षा, दत्तबावनी वाचताना किंवा बोलताना जांभया किंवा झोप येत राहते.भिमसेनी कापूर आम्ही सकाळ संंध्याकाळ व पहाटे अग्नी पुजन करताना लावतो.तरी सुध्दा जांभया थांबत नाहीत. मग नकारात्मक ऊर्जा बाहेर कशी निघणार.

    • @Akash-zu2ss
      @Akash-zu2ss 4 года назад +2

      पूजा करायचा अगोदर नकारात्मक शक्ति आपल्यावर हावी होउ नाहि म्हणून खालील मंत्राचा 11 वेळा मोठ्याने जप करा आणि हो हा मंत्र खूप प्रचंड उग्र आहे ....
      ॐ नमो महा नरसिंहाय-सिंहाय सिंह-मुखाय विकटाय वज्रदन्त-नखाय माम् रक्ष-रक्ष मम शरीरं नख-शिखा पर्यन्तं रक्ष रक्षां कुरु-कुरु मदीय शरीरं वज्रांगम कुरु-कुरु पर-यंत्र, पर-मंत्र, पर-तंत्राणां क्षिणु-क्षिणु खड्गादि-धनु-बाण-अग्नि-भुशंडी आदि शस्त्राणां इंद्र-वज्रादि ब्रह्मस्त्राणां स्तम्भय-स्तम्भय,जलाग्नि-मध्ये रक्ष गृह-मध्ये ग्राम-मध्ये नगर-मध्ये नगर-मध्ये वन-मध्ये रण-मध्ये श्मशान-मध्ये रक्ष-रक्ष,राज-द्वारे राज-सभा मध्ये रक्ष रक्षां कुरु-कुरु, भूत-प्रेत-पिशाच -देव-दानव-यक्ष-किन्नर-राक्षस, ब्रह्म-राक्षस, डाकिनी-शाकिनी-मौन्जियादि अविधं प्रेतानां भस्मं कुरु-कुरु भो:अत्र्यम- गिरोसिंही-सिंहमुखी ज्वलज्ज्वाला जिव्हे कराल-वदने मां रक्ष-रक्ष, मम शरीरं वज्रमय कुरु-कुरु दश-दिशां बंध-बंध वज्र-कोटं कुरु-कुरु आत्म-चक्रं भ्रमावर्त सर्वत्रं रक्ष रक्ष सर्वभयं नाशय-नाशय व्याघ्र -सर्प-वराह-चौरदिन बन्धय-बन्धय, पिशाच-श्वान दूतान्कीलय-कीलय हुम् हुम् फट।।

    • @Akash-zu2ss
      @Akash-zu2ss 4 года назад +4

      आपण पूजा पाठ मंत्र jaap karto pan kahi nakaratmak अदृश्य वाईट शक्ति आपल्या पूजे च फल मंत्र ऊर्जा चोरी पण करतात म्हणून कुठलीही साधना पूजा पाठ करायच्या अगोदर सुरक्षा घेरा कीव सुरक्षा कवच निर्माण करायला पाहिजे आपल्या भोवती....हे तुम्ही कसे कराल पूजा पाठ करायच्या अगोदर जय देवी देवतांची तुम्ही पूजा करतात त्या देवी कीव देवताच कवच पाठ एकदा वाचा नंतर पूजा पाठ चालू कारा......असे नियमित केल्याने दुष्ट वाईट शक्ति आपल्यावर हावि होत नाही आपल्या पूजेचं मंत्र jaap ch kiva je kahi tumhi karta tya पूजेचं फल मंत्र jaap ऊर्जा कोणीही चोरी करू शकणार नाही खाली दिलेला मंत्र तुम्ही 11 वेळा मोठ्याने बोलू शकता....
      हा मंत्र उग्र नरसिंह भगवान माला मंत्र अहे....हा मंत्र म्हंटल्यावर 24 तास तुमच्या भोवती भगवान नरसिंह महाशक्ती कवच रहते तुमच्या देहाची रक्षा 10 बाजूने होते ..सगळ्या बाजूने तुमच्या शरीराची रक्षा होते....करून बघ

    • @poojachavan3336
      @poojachavan3336 4 года назад

      Thanks,

    • @poojachavan3336
      @poojachavan3336 4 года назад

      पण हा मंत्र घरी नाँनव्हेज असेल व आपण खाल्ले व संध्याकाळी दिवे लागताना रामरक्षा ,जप वगैरे करतो तेव्हा सुध्दा बोलले तर चालेल का.

    • @Akash-zu2ss
      @Akash-zu2ss 4 года назад

      @@poojachavan3336 non veg sodun dya tai nka khau

  • @sandeeppatil9409
    @sandeeppatil9409 4 года назад

    खूप छान ताई श्री स्वामी समर्थ

  • @pritichavan8738
    @pritichavan8738 4 года назад +4

    🙏🌸shree swami samarth 🌸🙏

  • @shivamirge3536
    @shivamirge3536 2 года назад

    जय श्री स्वामी समर्थ

  • @kamalsalvi3431
    @kamalsalvi3431 4 года назад +7

    Ya Varil Upai Jarur Sangne.
    Wat Pahat Aahe! Krupa Kara.

    • @Godisgreat2020
      @Godisgreat2020  4 года назад

      ruclips.net/video/yKbpZFzJ7H4/видео.html

  • @gurunathnakashe488
    @gurunathnakashe488 4 года назад

    जय जय स्वामी समर्थ महाराज

  • @poojawagh7792
    @poojawagh7792 4 года назад +13

    shree swami samarth🙏💐☘☘☘

  • @ananyalokare9173
    @ananyalokare9173 4 года назад +7

    Ek kahi tar sanga ki, negative energy sangta ekda ani dusrya time la sangta ki tumchi puja safal jhali. Kahi samjle nahi.

  • @sarojamadwale1265
    @sarojamadwale1265 2 года назад

    🌺Shree swami samarth jai jai swami samarth🌺

  • @pranavjadhav864
    @pranavjadhav864 4 года назад +5

    Shri swami samrth

  • @jayvantkoli5643
    @jayvantkoli5643 4 года назад

    agdi satya aahe didi tumhi je sangitle te .parmatmachi shoodha antakarnane bhakti keli tar to nakkich aaplya angsang vatto.te ashru bhagvantachya virahamule dekhil et astat.jyala hari namachi godi lagli tyala ase anubhav yetch astat. har har mahadev.

  • @sagarkadu6502
    @sagarkadu6502 4 года назад +1

    श्री गुरु दत्त जय गुरु दत्त...

  • @jayashreeshirgaonkar8319
    @jayashreeshirgaonkar8319 4 года назад +4

    अस का होत आणि त्यासाठी उपाय काय आहे की शेवट माझा गोड व्हावा कुनाला ही कसला माझा त्रास होऊनये ....
    श्री स्वामी समर्थ

    • @Godisgreat2020
      @Godisgreat2020  4 года назад

      ruclips.net/video/yKbpZFzJ7H4/видео.html

  • @prajaktamohitkar176
    @prajaktamohitkar176 2 года назад

    Shree swami samarth shree swami samarth shree swami samarth shree swami samarth shree swami samarth shree swami samarth shree swami samarth shree swami samarth shree swami samarth shree swami samarth shree swami samarth shree swami samarth shree swami samarth shree swami samarth om gurudev datta om gurudev datta om gurudev datta om gurudev datta om gurudev datta om gurudev datta om gurudev datta shree swami samarth shree swami samarth