जयंत पाटील कडाडले | मला टोकाला जायला लावू नका, आहे ते पण सगळं गमवाल | 7 STAR | JAYANT PATIL

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 сен 2024
  • जयंत पाटील कडाडले
    मला टोकाला जायला लावू नका, आहे ते पण सगळं गमवाल
    #jayantpatil #vishwajeetkadam #vishalpatil #sangli #islampur

Комментарии • 24

  • @बाळासोपवारपोलीसपाटील.शिवणी

    जयंत पाटील यांनी सावध बोलावे. सांगलीच्या जनतेने....माझं नशीब बिघडवणारा मायचा लाल अजून पैदा झाला नाही.....असे आव्हान दिले होते.या आव्हानाला जनतेने धडा शिकवला आहे. त्यामुळे जनता असे मर्यादा सोडून बोलणारास नक्कीच यापुढेही धडा शिकवेल. हि सांगलीच्या जनतेची खासियत आहे.

  • @bharatpatil4235
    @bharatpatil4235 3 месяца назад +15

    आता विशाल पाटील व विश्वजीत कदम जिल्हयाच नेतृत्व करणार.. काही फरक पडत नाही धमकीचा

  • @amitj159
    @amitj159 3 месяца назад +2

    Lakshman Patil 7* news 🎉🎉👌👍

  • @bhausahebmagdum2352
    @bhausahebmagdum2352 3 месяца назад +5

    सांगलीत शिवसेनेचे योगदान, कामे काय आहेत.? 😂

  • @abhijeetmore533
    @abhijeetmore533 3 месяца назад +2

    संपलेली काडीपेटी किती दिवस जळणार....कधीतरी संपणारच ना

  • @rajarammagdum8478
    @rajarammagdum8478 3 месяца назад

    बातमी मा. जयंत पाटील साहेबांची बोलले महाराष्ट्र केसरी
    काही जरी असल तरी सगळ्यांचे हात दगडा खाली आहेत फक्त जनतेचा विचार करायला पाहिजे

  • @pawarm220
    @pawarm220 3 месяца назад

    सांगली मिरज कुपवाड जिल्हा मधील सर्व नेते मंडळी सुरवातीला फसली जसं जसं कळु लागले तशी पटापट बाजूला निघून गेले

  • @suyogpatil5646
    @suyogpatil5646 3 месяца назад +1

    Vishal vishwahit king sangali apl sampl kuchake

  • @DhirajPatil-io1ut
    @DhirajPatil-io1ut 3 месяца назад +7

    तुमचाच अत्ता करेक्ट कार्यक्रम करतेत हे दोघे

  • @sanjaymulik4884
    @sanjaymulik4884 3 месяца назад +6

    आज तुम्हाला कळायला लागलं का. आजपर्यंत इतरांना त्रास दिला त्याची ही परत फेड आहे. तुमच्या फारच जिव्हारी लागलं आहे.

    • @बाळासोपवारपोलीसपाटील.शिवणी
      @बाळासोपवारपोलीसपाटील.शिवणी 3 месяца назад +1

      निसर्गाचा नियम आहे. जे पेरतो तेच उगवते.
      पूर्वी पेरलेले आता उगवायला सुरवात झाली आहे.
      प्रत्येकाची वेळ येते.

    • @eknathmane7844
      @eknathmane7844 3 месяца назад

      विश्र्वजीत कदमांनी जयंत पाटलांचा नाद करु नये कारण तुमच्या बापाला दोन वेळा पाडलय तेव्हा लहान तोंडी मोठा घास घेवू नका तुम्हीं जर विशाल पाटलाला पक्षाकडुन उमेदवारी दिली असती तर सप्पय गांडवर करून पडला असता हा इतिहास आहे तुम्ही ठाकरे साहेबांचे आभार माना त्यांनी चंद्रहार पाटीलासनी उमेदवारी दिल्याने तुम्ही निवडून आला जनतेच्या मनात भावनिकता निर्माण झाली

  • @vasantpatil3802
    @vasantpatil3802 3 месяца назад +2

    Yaveli yachi palkhi honarch

  • @PrakashSalunkhe-o1x
    @PrakashSalunkhe-o1x 3 месяца назад +1

    तुम्ही पोहचवला

  • @gattuseth7169
    @gattuseth7169 3 месяца назад

    टोकाला नाही तर कुठेही जावा काही फरक नाही पडत😂😂😂😂😂

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 3 месяца назад +3

    तसेच असेल तर कोठेही जा तुम्हीच सारे gamval

  • @bharatmane3215
    @bharatmane3215 3 месяца назад

    काही फरक पडणार नाही

  • @PradipPatil-tw3jd
    @PradipPatil-tw3jd 3 месяца назад

    Only j p

  • @rameshpatil2523
    @rameshpatil2523 3 месяца назад +3

    जयंत पाटील आपलेकडे काय राहिल्यास आमदारकीला कळेल जास्त काळ कपटी कुजकं राजकारण चालत नाही लोकसभेचा गुलाल जिल्ह्यात सुध्दा लावता आला नाही

  • @pratapmahadik1113
    @pratapmahadik1113 3 месяца назад +2

    Jayantrao jilhyath bhaandne laavnyaach udyog aatha band kara.😂😂😂😂😂😂

  • @bhikajipawar1590
    @bhikajipawar1590 3 месяца назад +1

    भाजपचे सहकारी आत ऐक बाहेर ऐक

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 3 месяца назад

    युवा नेत्यांनी काळजी पूर्वक विधान
    करावीत दोघांच्या भांडणात तिसऱ्या चार
    लाभ होणार

  • @sunilkoli-th8ge
    @sunilkoli-th8ge 3 месяца назад

    😂😂