येत्या काळात कोणती कामे करणार? Cabinet Minister Bharat Gogawale काय म्हणाले पाहा.. | AD2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 23

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Месяц назад +13

    मा.श्री. आमदार मंत्री भरतशेठ गोगावले साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन जय महाराष्ट्र जय सदगुरू

  • @dilippalkar-g8g
    @dilippalkar-g8g Месяц назад +2

    जय महाराष्ट्र साहेब

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब Месяц назад +3

    गोरगरिबांचे सच्चे कैवारी मा. भरतशेठ गोगावले यांचे मनपूर्वक अभिनंदन ❤

  • @dnyandevpawar9426
    @dnyandevpawar9426 Месяц назад +4

    भरत शेठ गोगावले यांना मंत्रिपद मिळाल्याबद्दल अभिनंदन.

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Месяц назад +5

    सर्व सामान्य शिवसैनिक पदाधिकारी यांना विश्वासात घ्या न्याय दया मदतीचा हात दया संघटनेकडे दुर्लक्ष करू नका

  • @bhagyshrijadhav9294
    @bhagyshrijadhav9294 Месяц назад +3

    अभिनंदन साहेब 🙏

  • @sanjeevanrane5125
    @sanjeevanrane5125 Месяц назад +2

    आमदार भरतशेठ गोगावले साहेब जे बोलतात ते करून दाखवतात कधीही खोटी आश्वासने देत नाहीत त्याच्या मुले आमदार साहेबानवर लोकांचं खूप विश्वास आहे 💐💐💐💐

  • @SharadSakpal-x9v
    @SharadSakpal-x9v Месяц назад +5

    गोर गरीब जनतेसाठी रात्रंदिवस राबणारा माणूस एकच शेठ भरत शेठ

  • @SureshPawar-uj6cz
    @SureshPawar-uj6cz Месяц назад

    माननीय आमदार मंत्री श्री भरत शेठ गोगावले यांचे मनापासून आपले हार्दिक अभिनंदन पत्रकारांना अतिशय चांगल्या प्रकारे उत्तर दिलेत आपण आपल्या पदाला न्याय निश्चित पणे ध्याल हा विश्वास आहे

  • @ashishchavan1921
    @ashishchavan1921 Месяц назад +1

    एकच शेठ भरतशेठ...❤

  • @SantoshKokare-n4m
    @SantoshKokare-n4m Месяц назад +1

    अभिनंदन शेठ

  • @SurendraBandal
    @SurendraBandal Месяц назад

    गोर गरीबांचे कैवारी जनतेचे जनसेवक यांना न्याय मिळाला आहे. शिंदे साहेब यांचे अभिनंदन. शेठ नक्कीच पदाला न्याय देतील

  • @Sakuragaming0628
    @Sakuragaming0628 Месяц назад

    ❤Only शेट❤ बॉस ❤

  • @sureshkwangde882
    @sureshkwangde882 Месяц назад

    गोगावलेच पुढचं टार्गेट असणार जे सात कोट शिवले होते त्या कपड्यांचा आणि शिलाईचा खर्च काढणे

  • @kashinathmore1741
    @kashinathmore1741 Месяц назад

    गोर गरिबांचे सच्य कैवारी भरत शेठ गोगावले साहेब आपल्या आमदारकी चि यशस्वी कारकीर्द सारखीच मंत्री पदाची कारकीर्द यशस्वी रित्या पार पडतील यात शन्का नाही
    🙏🙏अभिनंदन 🙏🙏

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Месяц назад +1

    शिवसेना संघटना वाढवा

  • @ajitbahutule7190
    @ajitbahutule7190 Месяц назад

    प्रत्यक्ष व्यक्तीचा स्वभाव जाणून घ्या तुम्ही मग तुम्ही पण म्हणाल की हा गरिबांचा कैवारी आहे

  • @RahulDeshmukh-ln3iy
    @RahulDeshmukh-ln3iy Месяц назад

    St mahamandal bharti कधी kadhal sheth

  • @dilipshinde4001
    @dilipshinde4001 Месяц назад

    सोनेरी

  • @dipakkamble4792
    @dipakkamble4792 Месяц назад

    Aata aasa kara rahilele pan MLA gheun 288 karun taka ...Hay kaay aani nhay kaay...

  • @salunkheprakash6408
    @salunkheprakash6408 Месяц назад

    Yala 8 Vi Paryta Shikshan Zale Aslyane Shikshan Matri Kele Pahije

  • @salunkheprakash6408
    @salunkheprakash6408 Месяц назад

    Yala Ata Mukymatri Che Dohade Lahtil