Vivek Kolhe meets Devendra Fadnavis | भाजपकडून कोणतं गिफ्ट मिळणार? विवेक कोल्हे काय म्हणाले?
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #VivekKolhe #DevendraFadnavis #BJP
विधानसभेला नगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदारसंघात महायुतीसमोर पेच निर्माण झाला होता. भाजप नेते विवेक कोल्हे बंडाच्या तयारीत असल्याने महायुतीची अडचण झाली होती. मात्र त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी केल्याने कोल्हेंनी माघार घेतली होती. त्यावेळी कोल्हेंची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतही बैठक झाली होती. यानंतर शाहांनी कोल्हेंना मोठी ऑफर दिल्याची चर्चा देखील रंगली होती. अशातच फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आज (१८ डिसें.) कोल्हेंनी त्यांची भेट घेतली. मात्र ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे विवेक कोल्हेंनी सांगितले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
विवेक भैय्या कोल्हे हे कोपरगाव तालुक्यातील व अहिल्यानगर जील्ह्यातील राजकारणातील एक सुसंस्कृत व अभ्यासू लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. भारतीय जनता पार्टी त्यांना नक्की त्यांच्या कामाची पावती देईल ❤
Ahilyanagar Loksabha la BJP che work lele ka
जनतेचा जनसेवक विवेक भैय्या कोल्हे🚩✌️
शंकरराव कोल्हे साहेबांचा सेवेचा वारसा विवेकजी आणि संपूर्ण कोल्हे कुटुंब अगदी प्रामाणिक पणे चालवत आहेत🙏💯
कोल्हे साहेब पुढील वाटचलीसाठी निक्कीच शुभेच्छा असतील आपण महा युती साठी त्याग केला आहे
विवेक भैय्या कोल्हे साहेब यांनी कोपरगाव तालुक्यात घरोघरी भाजप पक्ष पोहचवला आहे. फडणीस साहेब नक्की भैय्याना मोठी संधी देतील.
जनतेचा माणूस विवेक कोल्हे ❤
विवेक भैय्या कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यतील महायुती ची जागा रकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आणली🎉🎉
खरे आहे 👍
कोपरगाव तालुक्याचे भाग्य विधाते कोल्हे कुटुंबीय 🌷🚩
Congratulations🎉🎉
Best of luck🍀🤞👍
SaiMay subhecha❤🎊
विवेक भैया आमदार होणार 🙏🚩
निवडून येणारी जागा सोडली या युवकाने फक्त पक्ष आदेश होता म्हणून महायुती साठी कोपरगाव मतदार संघ सोडला खूप मोठे मन लागते त्याला❤
कार्यसम्राट भैय्यासाहेब सरकार 🔥👑✌️💯
विवेक भैय्या भावी आमदार 💯✌️
विवेक कोल्हे नगर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे वजनदार युवा नेते आहेत ✌️💯
great leader❤❤vivek bhaiyya
हे साहेब शिक्षक मतदार संघात उभे राहिले आणि आपटले आणि परत आपटू नाही म्हणून यांनी माघार घेतली... यांना पण कळून चुकलंय आता यांना जनतेतून निवडून जाणं सोपं नाही यांनी आता फक्त विधानपरिषद नाहीतर राज्यसभा च घेऊन पाठी मागच्या दाराने जावा
तुमची पात्रता तरी आहे का कोल्हे यांच्या विषयी बोल्याची हे तपासा आधी. डोक्यावर तुम्ही आपटले असावेत असे वाटते.
@@SopanKale-bs3hn आता तुम्ही कोण आणि उगाच डोकं कशाला लावताय जे मला वाटलं ते मी बोलो... तुम्हाला बोलायची गरज होती का माझ्या कंमेंट वर.... की PA आहात तुम्ही कोल्हे चे
शिक्षक ला आपटले आणि विधानसभेला माघार घेतली हे तर सगळ्यां कोपरगाव तालुक्याला माहित आहे त्यात मिरची लागण्या सारखं काय बोलो
जो पर्यंत जनता आपल्या नेत्याला बाप समजून गुणगाण करायचं दांबणार नाही तो पर्यंत विकास होणार नाही
vivek kolhe yani kadhi kanda, soyabean, doodh prashanvar aawaz uthavala ahe ka?
विवेक भय्या साहेब ✌️
माणूस कामाचा मित्र हक्काचा
किंग मेकर भैय्या साहेब
एकनिष्ठ राहिल्याचा भाजप कडून नक्कीच न्याय दिला जाईल...😊
भावी केंद्रीय सहकार राज्यमंत्री विवेक भैय्या होणार.
भैय्या आमदार
विवेक भैय्या यांना भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष हे पद मिळाले पाहिजेत
विवेक भैय्या हे खुप हुशार व्यक्तिमत्व आहे,अभ्यासु ,अतिशय सुरेख वकृत्व ,सुसंस्कृत पणा असणारा युवा नेता आहे
त्यामुळे विवेक भैय्या यांना भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पद देऊन त्यांना न्याय द्यावा
vivek kolhe yani kadhi kanda, soyabean, doodh prashanvar aawaz uthavala ahe ka?
मी खर सांगू का यानी कोनतच काम केल नाही जनतेला दादानवरती कामाच्या माध्यामातून ल
विश्वास होता त्या मूळ दादा हे निवडून येनारच होते हे फूकट हवा करत आहे 😂😂
खासदार राज्य सभा, विवेक कोल्हे
भैय्या साहेब 🎉
एक अनभुवी नेता
लाडक्या बहीणच है यश आहे बाकी काम काहीच नाही
अय पन काही म्हण तू सगळ्यात शाहणा ठरला व नफ्यात राहिला.
शिवाय आडनाव पन सार्थ ठरवले.
नक्की विचार केला जाईल..
विधानपरिषद वर विचार केला जाईल🎉🎉🎉
बर झालं thorat चा नादी नाही लागला नाहीतर तुझा कार्यक्रम झाला असता खासदार की च्या वेळेला thirat च्या जास्त आहारी गेला होता तेव्हा कुठे गेली होती nista
विवेक भैया नगरच काय उत्तर महाराष्ट्रातील टॉप 1 चे युवा नेतृत्व 👍
Tu Sharad Pawar barobar ja 😂😂😂
Svabhimanane ladayla hava hota