सारे लोक आता संतोष यांना न्याय मिळावा या साठी मोर्चे निघत आहे पोलीस साऱ्या महाराष्ट्र ला नोटीस देतील का नाही देणार कारण हा अन्याय विरोधात मोर्चा आणि आक्रोश आहे मागणी आहे सरकार कडे आणि कोणाला काही सरकार कडे मागायचे असल्यास उपोषण करणे मोर्चे काढणे हा लोकशाही प्रमाणे जनतेचा हक्क आहे संविधानाने अधिकार दिले आहे

#JusticeDue #JusticeForSARPANCHSantoshDeshmukh
जय शिवराय जय भीम दादा
न्याय मिळाला पाहिजे राजकारण केले नाही पाहिजे
❤❤ढाण्या वाघ जरांगे पाटील
Samil vha samil vha.bhar courtat suddha aata jave lagel
ओन्ली मनोज जरांगे पाटील