देवा भाऊ दिवसा शेतीला लाईट देणार असे बोलतात आणि हे शेती पंपात गोलमाल करतात किडे बरोबर चांगले गहु पण रखडले जाणार देवा भाऊ लवकर लक्ष द्या नाहीतर तुमची पण इमेज डाऊन होईल
High कोर्ट तुम्हाला दिसत आहे कशाला दुसरी कडे जाते जे आहेत त्यांनी सर्वना शिक्षा दया ना याला विचार त्याला विचार असे करत पुढचा मारून जातो तरी पण आमची case चालू आहे.
पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना साधे पाणी देखील मुंबईमध्ये मिळाले नाही इव्हेंट मॅनेजमेंट किती रक्कम दिली तरीही पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले कृषी मंत्री यांच्या काळात एवढी अपमानास्पद वागणूक शेतकऱ्यांना दिली गेली त्यात देखील मोठा गैरव्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही
कोणाची बाजू घ्यायची म्हणून नाही तर तो dsr रेट ठरला असतो शासनाचा . या विषयावर जेस्ट अभियंतायांचा सल्ला घ्या म्हणजे dsr रेट काय असतो समजेल काहीच होत नसत मीडियाने देखील बातमी देतनी पूर्ण माहिती घेत जावी ही अपेक्षा.. निस्ट trp साठी उठ सुट काही बातमी
न्यायदेवता योग्य निर्णय घेईल
परंतु अंतिम निर्णय येत नसतो कोर्टाकडून
निबंध लिहायला सांगतील
परळी पॅटर्न नुसती लुटालूट 😂😂😂
किती भ्रष्टाचार......केला .....सगळी वसुली झाली पाहिजे....
आज्या आता पण पुरावा मागणार
Aajiya lagir zalay😂
हळू हळू बरच बाहेर येईल..... खाण्याचा अती मोह आवरता नाही आला....सगळीकडे खा खा😂
देवा भाऊ दिवसा शेतीला लाईट देणार असे बोलतात आणि हे शेती पंपात गोलमाल करतात किडे बरोबर चांगले गहु पण रखडले जाणार देवा भाऊ लवकर लक्ष द्या नाहीतर तुमची पण इमेज डाऊन होईल
बहुतेक सर्व काही बरबाद झाल्यानंतरच, सरकार चे डोळे उघडणार आहेत, असं वाटतंय.
राजीनामा द्यावा धनु चा 😂😂
🍌
चौकशी झालीच पाहिजे
खाल्ल खाल्ल भरपूर आता झाले अपचन😂😂
परळी pattern 😂
अरे काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना फसवलं 😢नियती चा फेरा लय बेक्कार असतो साहेब
बघु आता खरंच न्याय सगळ्या साठी सारखाच आहे का ते
वा रे कृषीमंत्री
स्पे पंप 2200रू होलसेल येतो
4200 रुपये ला पण येतो मी घेतलाय gladiator company चा
Ho re pn 4200 rupees cha double battry pump ahe pn govermet che pump Single battery ahet 2200 che@@udhavjaybhaye7894
आमच्या गावात सुद्धा 2200 ते 2300 पर्यंत आहे
पैसा खाऊ नालायक माणूस 😢 थोड तरी पुण्य कर लाज वाटती का थोडी तरी..किती लुटतो गरीब लोकांना..शी😢
हा माणूस सुधारणार नाहीये हकालपट्टी करा ह्याची😢
🍌
आता खात्यात पण भ्रष्टाचार दिसतोय फडणवीस च्या मंत्रिमंडळात सर्व भ्रष्टाचारी आहेत पुन्हा स्वतःबरोबर भ्रष्टाचारी घेऊन आलाय😂😂😂 हिच का ती पारदर्शकता
निट चौकशी केली तर पुर्ण मुंढे कुटुंब अडकल पहील्या पासून भ्रष्टाचार करनार घर
राजीनामा घ्या याचा.... शेतकऱ्यांना लुबाडलं धन्यान.
अजीत दादा हा घ्या पुरावा हा बघा तुमचा मंत्री किती चोरटा आहे यांनी शेतकरी सुद्धा नाही सोडले
अजित दादा लॉलीपॉप भेटत होता त्यामुळे तो काय बोलणार नाही
अरे बाबा त्या अजित दादा चा 75 हजार कोटीचा घोटाळा आहे तू या धनु मुंडे ला मदत करणार
पैसे खाण्यासाठी, दुसर कशासाठी. सगळ्या योजनेत लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हावेत. म्हणजे हे थांबेल.
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
भ्रष्टाचार ने कमवलेला पैसा कधीही टिकाऊ नाही. धर्माने वागा ही सतमार्गानेच पैसा कमवा आयुष्यात समाधान लाभेल
प्रत्येक ठिकाणी पैसे मिळवून कमीतकमी बीड जिल्ह्यातील लोकं तरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करायला पाहिजे होती
याचा राजीनामा घ्याच
अजित पवार आणि ध.मुंडे हे खरे आरोपी आहेत .
याच्यावर सुध्धा कारवाई झाली पायजेल 🏴 आमच्या गरिबांचा पैसा खातात
सगळे भ्रष्टाचार करतात हे नाही केले तर मंत्री पद घेण्यास कोण तयार नाही होणार
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची चौकशी होणे गरजेचे आहे.
याने महाराष्ट्र लुटला
High कोर्ट तुम्हाला दिसत आहे कशाला दुसरी कडे जाते जे आहेत त्यांनी सर्वना शिक्षा दया ना
याला विचार त्याला विचार असे करत पुढचा मारून जातो तरी पण आमची case चालू आहे.
सामाजिक न्याय विभागाच पण वाटोळं केल ह्याने
परळी पॅटर्न...
भ्रष्टाचार कधी थांबणार नाही
देवाभाऊ--- इंदिराजी , अटलजी, मोदी जी. यांच्या सारखे खंबीर बना भ्रष्टाचार माफी नाही
वाह रे सरकार...नुसता भ्रष्टाचार...जनता जागी हो😡
लगे रहो... सोडू नका याला...
यांच कमीशन असेल ते हे रोज भीक मागून खात होते आगोदर
हे पम्प फकत 2000 रुपयाना मिलतो ,सगला भषटाचार
लय हवेत उडायला लागला की बारामतीतून पंख छाटले जातात, हे सगळ्यांच्या लक्षात राहूद्या
चिक्की नंतर स्प्रे पंप काय मुंडे साहेबांचं घातलं अश्मित
नुसता ब्रस्टाचार
कृषीविमा , हार्वेस्टर , इतर कृषी साहित्य सर्व ठिकाणी कमीशन खाऊन खाऊन राज्याच्या तिजोरीला आणि सामान्य नागरिकांना धनु भाऊ नी घोडे लावले आहेत
Mast bhau
काय कारायच दादांचा लाडका आहे..
Wholesale मध्ये हा पंप 1500/1600 मध्येच मिळत असेल
फवारणी पंपाचा परळी पॅटर्न
पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना साधे पाणी देखील मुंबईमध्ये मिळाले नाही इव्हेंट मॅनेजमेंट किती रक्कम दिली तरीही पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले कृषी मंत्री यांच्या काळात एवढी अपमानास्पद वागणूक शेतकऱ्यांना दिली गेली त्यात देखील मोठा गैरव्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही
या धन्या न कुठे कुठे पैसे खाल्लेत
फडणवीस साहेब या तिसऱ्या अज्याला बाहेर काढा तुम्हाला महाराष्ट्र कधी साथ सोडणार नाही
किती गोळ करून ठेवले आहेत धनु भाऊ 😂😂😂
धन्या ला आवरा रे 😂
जर एखाद्या व्यक्तीला तीन अपत्य असतील तर त्याला सरकारी नोकरी सोडावी लागते. येथे धन्या मुंडेला चार अपत्य असून पण तो मंत्री होतो, ही कसली लोकशाही आहे? 😢
संपूर्ण भ्रष्टाचार होतोय यांना लाज वाटली पाहिजे
चौकशी केली तर खुप प्रकरणों बाहेर येतील
NCP चे सारे मंञी ची चौकशी झाली पाहिजे , मुंडे ला चौकशी साठी बोलावे
चोर हा चोरच असतो त्याला काही करून पैसा कसा काढायचा हा विचार करत असतो किती कमाई करून झाली की हे बंद होईल
यह तो झाकि हे ओर बहुत बाकी हे
स्प्रे पंप यांनी हजारो रुपयांनी खरेदी केला असेल आणि 3600 रुपये दाखवले
अम्ही वाजारी ओबीसी म्हणून कोर्ट आरोप करताय 😅 हाके वडापाव म्हणतील सदावर्ते कुठ गेले
या पपाची चौकशी झाली पाहिजे
राजीनामा राजीनामा
याची कसून चौकशी झाली पाहिजे 👍
राजीनामा द्यावा..
पारदर्शक कारभार अजित पवार आणि देवभाऊ
अजित दादा ला सांगा रे कोणी
महाराष्ट्र राज्याने या मंत्र्याच्या तेलगी पुरस्कार देऊन गौरव करावा अशी आमची तमाम शेतकऱ्यांची इच्छा आहे ती शासनानं पुर्ण करावी ही नम्र विनंती
वाढलेले पैसे हे नियम बदलवणार्या कडून वसुल करायला पाहिजे.जनतेचा पैसा आहे हा
किती किती खाऊ मी कुठ कुठ खाऊ मी कोणाचं कोणाचं खाऊ मी
काय परळीचा विकास आहे वाट लावली महाराष्ट्राची
अरे बाबा तु ती केस परत घेण्याला भाग पाडतील कारण खालपासून वरपर्यंत साखळी आहे
राजिनामादे🏴🏴🏴
Imported असतील
नवीन यंत्र आल्यावर किंमत जुनी नाही राहत
1900रु येतो
👍👍
ऐकावे ते नवलच
योग्य प्रकरण
बहिणीने चिक्की खाली आणि भावाने पंप खाल्ले
वा रे वा कृषिमंत्री साहेब
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सगळ्यात भारी याचिाकर्त्यांनी केली
हेच तर आहे शेतकरी ची लूट
कोणाची बाजू घ्यायची म्हणून नाही तर तो dsr रेट ठरला असतो शासनाचा . या विषयावर जेस्ट अभियंतायांचा सल्ला घ्या म्हणजे dsr रेट काय असतो समजेल काहीच होत नसत मीडियाने देखील बातमी देतनी पूर्ण माहिती घेत जावी ही अपेक्षा.. निस्ट trp साठी उठ सुट काही बातमी
101% खर आहे 2500 हजार रुपये मध्ये पंप येतो
सिंगलं मोटर पंप फक्त १२०० ते १५०० रु किंमत आहे हेचं पंप शेतकर्यांना वाटपं केले ३४०० रुपयात डबल मोटर १२ v १६ A बॅटरी ओरीजनल कंपनीचा पंप येतो
Tv 9 मराठी चॅनेल नम विनंती
हरवेस्टर घोटल्यनातर आता स्प्रे पंप घोटाळा धनु काय काय खाल्ले
शेतकऱ्यांच्या आर्थिक लूट केली.....
हिंगोली मध्ये 2200
एक ही योजनी सोडली नहीं खा लियाशिवा पोर्ट भर लो नही😂😂😂😂
😮
म्हणून हा गब्बर झाला
बाबु लागणार 😅😂😂 तयार रहा
बोगस स्पे पंप दिले. बॅटरी quality खूप खराब.. खूप जास्त पैसे धनु bahu ne
Yk limit aste to priyant thik aahe jast jale ki ase sarve ghotale baher yetat
Chikki Tai Nantar Pump Dada
७० कोटी रूपये ढापलेत स्प्रै पंप मधे
धनंजय मुंडे वर ED लावायची हिम्मत आहे का फडणवीस साहेबांकडे
जनतेचा पैसा कोणाला फार्महाउस बांधायला दिले का