अरे बाबा आरोपी बिडचा नाहि लातुरचा आहे.आरोपी कोण आहे कुटला आहे याची चौकशी करा. कायपण झालकी तुम्हाला लगेच मुंडे दिसतेत.अजुन कीती दिवस मुंडेचच नाव घेणार आहोत जरा चिखल ऊडवायच बंद करा.याचा अर्थ असा नाहिकी मी मुंडे साहेबांच समर्थन करत आहे.ते जेथे दोशी असतेल तेथे बोलाना पण जेथे त्यांचा अर्था अर्थि काहिच संबध नाहि तेथे कशाला नाव घेताय.
तुझ्या बायकोला लेकरू झालं तरी मुंडे ने च केला का रे 😂....आणि गोळीबार करणारा पण मराठा आहे तरी पण तुम्ही मुंडे च नाव घेता 😂😂😂. एवढी कशी दहशत बसली रे एक कोटी म्हणाऱ्याला आता 3 तक्केवल्याची भीती वाटते😂😂
आरोपी लातूर च आहे. नाव बीड चे घेणार कारण राजकारण होणार नाही त्या शिवाय. महाराष्ट्र भर कितीही गुन्हे घडतात तेव्हा काही बिहार होणार नाही पण बीड लगेच बिहार होतो
@SKS-f1h kumbh melyamul 2 lakh 5000 cr cha revenue generate hotoy....aani expenses 5200 cr aahe...up मध्ये गुन्हेगारांचे घर जमीनदोस्त केले जातात त्यांना crime rate किती percent ने कमी झालंय check कर... १००% तू हिन्दू नाहीस...पण तुझ्या गुडघ्यात मेंदू आहे है नक्की
बीड मधे रेशन कार्ड प्रमाणे प्रत्येक घरात बंदुकीचे परवाने वाटलेत की काय सरकार ने,उठसूट कुणीही कुठेही कधीही गोळीबार करतोय. हे फार गंभीर आहे. सरकार ने याचा विचार करायला पाहिजे.
ग्रहमंत्री सर आता पुर्ण महाराष्ट्रात रेशनकार्ड वर बंदुका द्या म्हणजे महाराष्ट्र शांत राहील काय चाललय राव तात्काळ परवाणे रद्द करून जमा करुन घ्या ऊद्या गोळी कुठली पण दीशा बदलु शकते
बीड जिल्हा पुरा अतिरेकी आहे का काय कुठं पण फायरिंग होऊ राहिली आहे रेनापुर मध्ये दिवसाढवळ्या फायरिंग झाली आहे त्याची सुद्धा पूर्ण चौकशी करा त्या आरोपीला पकडा
माझं असं मत आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. आणि गृहमंत्री पदाचा कार्यभार हा एकनाथ शिंदे यांच्या कडे देण्यात यावा. काही तरी बदल होईल.
मुंडे बहीण भाऊ कॅबिनेट मंत्री झाले आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले किती अवघड जागी दुखणं आहे हे,सहनच होत नाही, कितीही जातीयवादाची तुतारी वाजवली तरीही हे अस कस घडल 😂😂
अरे काय पागल पणाचा कळस आहे राव. कायदा सुवेवस्था गृह मंत्र्याची जबाबदारी आहे त्याला विचारावं यांना काय विचारता. मुलाचा बाप कोण आहे माईला विचारतात तू शेजाऱ्याला विचहरणारा दिसतो बा 😂
भावी आंतरराष्ट्रीय गृहमंत्री धनंजय मुंडे (साहेब) आणि शांतिदुत आदरणीय हभप वाल्मिकी अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सबंध बीड आणि आसपासचा जिल्ह्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन टाकून सन्मानित करण्यात यावं अशी विनंती 🙏
बीड जिल्ह्याला बिहार होण्यापासून जर वाचवायचा असेल तर या देवेंद्र फडणवीस साहेब सरकारी एन्काऊंटर स्पेशलिस्ट ऑफिसर बीड जिल्ह्याला पाठवायला हवा पुणे बीड जिल्ह्यातला एक खूप भयानक परिस्थिती चालू आहे
मुख्यमंत्री व गृहमंत्री पदावर नियुक्ती होणे आणि नियुक्ती करणे यात मोठा फरक आहे! पदाचा अधिकार मिळणे इतके जबाबदारी निभावणे सोपे दिसत नाही! निर्णय घेण्यास असमर्थता दर्शविली जावू नये! चांगल्याला चांगले म्हणण्याची दानत व वाईटाला वाईट म्हणण्याची हिम्मत लागते! येथे पाहीजेत...... हिम्मतराव!
मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी पाहिजे नही पोलिस, नाही वकील,नाही मोर्चा नाही गुंडगिरी , सर्व साप तेव्हाच लोक सुरक्षित राहतील का नाही. दिवसा ढवळ्या कामाला जाण मुश्कील आहे....
बीजेपी वाले पंकजाताई ला पद देत नव्हते धनंजय मुंडे ला बीजेपी वाले वापर करून घेणे पंकजाताई पंकजा ताईला पद देना कॅबिनेट मंत्री पण मजबुरी नद्यांना पडत म्हणजे मंडेला राष्ट्रवादीने
परळी पॅटर्न महाराष्ट्रासाठी धोकादायक ठरत आहे
Banduki mhanje pistule viknaryana kadak Shiksha hone गरजेचे आहे. जय महाराष्ट्र
कुठे काय कसं बोलवे यासाठी....
@@vasantkarad2520 काय चुकीचे बोलला तो परळी मतदारसंघ घडलय हे
आज आष्टी मधी दोन सख्या भावना मारला त्याचा काय??
@Adityakingdrl2y कौटुंबिक वादातून झाले तरी जाब विचारतोय तू खरच परळी वाले येडे झाले बायाच्या अंगात काय येते नौटंकी 😂😂😂😂
जे पेरलं मुंडे घराण्यांनी तेच उगवणार फक्त आणि फक्त आता एन्काऊंटर स्पेशालिस्ट ऑफिसर
यात मुंडे घराण्याचा काय संबंध आहे.आरोपी लातुर चा आहे जरा विचार करून बोलजा.
तो आरोपी चव्हाण आहे.. मुंडे नव्हे 😂 धसना प्रकरण उचलून धर म्हणावं
गोळ्या झाडणारा तुझा जवळचा नातेवाईक दिसतोय
@@govindmunde9324Aropicha munde sahebansobat photo ahe
आकल आहे का काय कारण मुंडे च येथे नाव घेतले भावा
बीड जिल्हा हा नक्कीच बिहार झालाय
बीड बिहार पेक्षा पुढे जाणार 👍🏻 याचे श्रेय मुंढेनाच जाणार
अरे बाबा आरोपी बिडचा नाहि लातुरचा आहे.आरोपी कोण आहे कुटला आहे याची चौकशी करा. कायपण झालकी तुम्हाला लगेच मुंडे दिसतेत.अजुन कीती दिवस मुंडेचच नाव घेणार आहोत जरा चिखल ऊडवायच बंद करा.याचा अर्थ असा नाहिकी मी मुंडे साहेबांच समर्थन करत आहे.ते जेथे दोशी असतेल तेथे बोलाना पण जेथे त्यांचा अर्था अर्थि काहिच संबध नाहि तेथे कशाला नाव घेताय.
तुझ्या बायकोला लेकरू झालं तरी मुंडे ने च केला का रे 😂....आणि गोळीबार करणारा पण मराठा आहे तरी पण तुम्ही मुंडे च नाव घेता 😂😂😂. एवढी कशी दहशत बसली रे एक कोटी म्हणाऱ्याला आता 3 तक्केवल्याची भीती वाटते😂😂
किराना माल भेटत असल्यासारखी बीडमध्ये बंदुका भेटत आहेत. गृहमंत्र्यांनी खरंच seriously लक्ष घालावं ही विनंती
बंदूक लातूर वाल्या कडे आहे
बाकी जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे , बीड जिल्ह्यात मागेल त्याला गावठी कट्टे 😂
😂😂
😂😂😂😂
Magel tyala koyte us todayala😂
Itke bhangar
आरोपी लातूर च आहे. नाव बीड चे घेणार कारण राजकारण होणार नाही त्या शिवाय. महाराष्ट्र भर कितीही गुन्हे घडतात तेव्हा काही बिहार होणार नाही पण बीड लगेच बिहार होतो
खरतर अजीत दादा यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अनेक दिवसांपासून बीडचे पालक मंत्री म्हणून मुंडे आहे या घटना खुप प्रमाणात घडतात .
गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा देवेंद्र फडणवीस सर ने, योगी सर पाहिजे
अरे. योगी. कुंभ. मेले. मंदिर. मंदिर. फिरेल. U. P. भिकेला. लावले.
भाड्याने का होईना पण योगी पाहिजे आता 3 month साठी तरी
@SKS-f1h kumbh melyamul
2 lakh 5000 cr cha revenue generate hotoy....aani expenses 5200 cr aahe...up मध्ये गुन्हेगारांचे घर जमीनदोस्त केले जातात त्यांना crime rate किती percent ने कमी झालंय check कर...
१००% तू हिन्दू नाहीस...पण तुझ्या गुडघ्यात मेंदू आहे है नक्की
उद्या योगीचा पण राजीनामा मागणार तुम्ही.
बीड मध्ये भारतीय आर्मीची गरज आहे.
बीड मधे रेशन कार्ड प्रमाणे प्रत्येक घरात बंदुकीचे परवाने वाटलेत की काय सरकार ने,उठसूट कुणीही कुठेही कधीही गोळीबार करतोय. हे फार गंभीर आहे. सरकार ने याचा विचार करायला पाहिजे.
ग्रहमंत्री सर आता पुर्ण महाराष्ट्रात रेशनकार्ड वर बंदुका द्या म्हणजे महाराष्ट्र शांत राहील काय चाललय राव तात्काळ परवाणे रद्द करून जमा करुन घ्या ऊद्या गोळी कुठली पण दीशा बदलु शकते
धन्या वाल्या चिक्की ताई नी अख्खा बीड नासवून टाकलंय 😮 ह्यना राजकारणातून हाकला
सूर्या, बज्या, संडीप्या काय माय घाललेत मग
आणि हो हा अपोरी तुझ्या जातीचा आहे माय घाल्या
चव्हाण म्हणजे मराठा आहे, बुजगावण्या😂
बीड सर्व आमदार खासदार यांनी राजीनामा द्यावा आणि आणि बीड मध्ये राज्यपाल प्रशासन लागू करावे
बीड काह बिहार बंगाल सब कम 😢😢😢
बीड जिल्ह्यात सर्व सामान्य माणसाला जगणं खुप अवघड झालं आहे 😢😢
बीड जिल्हा पुरा अतिरेकी आहे का काय कुठं पण फायरिंग होऊ राहिली आहे रेनापुर मध्ये दिवसाढवळ्या फायरिंग झाली आहे त्याची सुद्धा पूर्ण चौकशी करा त्या आरोपीला पकडा
अतिकरेकी जिल्हा घोषित करा 😅
राज्यात शहीद अशोक कामटे सारखे dashing अधिकारी आहेत काय ?
असल्यास बीड मधे २ वर्ष पाठवा .
महाराष्ट्र राज्यातून देवेंद्र आणि देशातुन नरेंद्र जेव्हा हद्दपार होतील तेव्हा च देश वाचेल
वाईटच...
माझं असं मत आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. आणि गृहमंत्री पदाचा कार्यभार हा एकनाथ शिंदे यांच्या कडे देण्यात यावा. काही तरी बदल होईल.
लवकरच बीड सोडून जावं लागतंय
मुंडे बहीण भाऊ कॅबिनेट मंत्री झाले आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले किती अवघड जागी दुखणं आहे हे,सहनच होत नाही, कितीही जातीयवादाची तुतारी वाजवली तरीही हे अस कस घडल 😂😂
हफ्ते गोळा करण्यात बिझी असतात साहेब लोक. जनतेला कोण विचारताय😢
पोलिसांना आता एन्काऊंटर ची परमिशन द्या ,त्या शिवाय हे भुरटे गुन्हेगार वठणीवर येणार नाहीत
पंकजाताई उत्तर द्या रेनापुर मध्ये सुद्धा गोळीबार झाला आता दिवसा ढवळ्या आरोपी गोळीबार करून
अरे काय पागल पणाचा कळस आहे राव. कायदा सुवेवस्था गृह मंत्र्याची जबाबदारी आहे त्याला विचारावं यांना काय विचारता. मुलाचा बाप कोण आहे माईला विचारतात तू शेजाऱ्याला विचहरणारा दिसतो बा 😂
चव्हाण मराठा आहे धसचा राजिनामा घ्या। 😂
फडणवीस तु आता खरच राजीनामा दे
अणि चिक्की ताई सांगते इकडे सर्व व्यवस्थित आहे बीड ला बदनाम केल जातंय 😂😂
भावी आंतरराष्ट्रीय गृहमंत्री धनंजय मुंडे (साहेब) आणि
शांतिदुत आदरणीय हभप वाल्मिकी अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सबंध बीड आणि आसपासचा जिल्ह्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन टाकून सन्मानित करण्यात यावं अशी विनंती 🙏
मुंडेची कृपा, लोक मुठीत जीव घेऊन राहतात
बीड, पराळी संतांची भूमी आहे.
अन अशी परिस्थिती.
😔😔😔😔😔😔😔
मुख्मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे महाराष्ट्र मध्ये अशा प्रकारची परिस्थिती होत असेल तर गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे
बीड जिल्ह्याला बिहार होण्यापासून जर वाचवायचा असेल तर या देवेंद्र फडणवीस साहेब सरकारी एन्काऊंटर स्पेशलिस्ट ऑफिसर बीड जिल्ह्याला पाठवायला हवा पुणे बीड जिल्ह्यातला एक खूप भयानक परिस्थिती चालू आहे
बीड आणि परळी माफिया जिल्हा घोषित करा
कुठे नेऊन ठेवला आपला महाराष्ट्र
प्रेम प्रकरण...🔥🔥🔥
अजून तेच का? अरे पटकन पंकजा मुंडे व धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या. नाहीतर रोज गावोगावी हेच होणार... 😡
फडणवीस साहेब बिड मध्ये जाऊन दोन तीन दिवस थांबावे प्रकरण किती गंभीर आहे याची चौकशी करावी राजकारण होत राहिल न्याय मिळाला पाहिजे 🙏
मुख्यमंत्री व गृहमंत्री पदावर नियुक्ती होणे आणि नियुक्ती करणे यात मोठा फरक आहे!
पदाचा अधिकार मिळणे इतके जबाबदारी निभावणे सोपे दिसत नाही!
निर्णय घेण्यास असमर्थता दर्शविली जावू नये!
चांगल्याला चांगले म्हणण्याची दानत व वाईटाला वाईट म्हणण्याची हिम्मत लागते!
येथे पाहीजेत...... हिम्मतराव!
फडणवीस चा राजीनामा घेणे हेच सर्व महाराष्ट्रातील जनते साठी योग्य ठरेल...
100 take वाटायला लागले आपण कुटे वाटचाल करत आहोत बिहार चा देशेने चालोल असे बरे नवे Maharashtra made
तरुण वर्ग गुन्हेगारीकडे वळला जात आहे. आरोपी असा मित्र कसा.
मी विदर्भ मधे राहतो आणि त्यात वर्धा जिल्हयात राहतो यांचा मला खूप अभिमान वाटत अश्या तिकडच्या रोजच्या रोज बातम्या बघून 😂❤
आता महाराष्ट्र थांबणार नाही
बीड जिल्हा स्वतत्रय राष्ट्र घोषित करा
अंबेजोगाई स्वत्रंत राष्ट्र हाय आधीच 😂 इथे भारतीय कायदा नाय चालत
बीड चा बिहार झालं कि नाय... बघा 🙈
व मुंबई तकवाले जरा आष्टीला जावा की तुमचं लय उपकार होतील आमच्यावर
V gang
They Mumbai Tak are already in Aashti.Why are you worried?
😂😂😂😂 तिथं कशाला जाईल मलई इकडे आहे😂😂😂
ते गेलेलेच आहेत तुम्ही झोपीत aahet
@@Maharashtra1437M gang😂
बीड : बिहार ❌ पाकिस्तान ✅
परळी पॅटर्न बीड जिल्ह्यात पसरतोय आवरा याला
जेव्हा पासून जरांगे बिड मध्ये तुतारी वाजवतो तेव्हा पासून अश्या घटनेत वाढ झाली.
सांगळे, उद्या तुला लेकरं झाल्यास बोलू नोको जरांगे मुळे झाले.
@keshavshinde3286 जरांगे कोण आहे शोध घ्या अगोदर काय ती भाषा काय ते बोलने काय ते केस, आणि तो तुमचा नेता शंका येते रे केशव
jarangyamule te shakya nahi... tumhich karun ghya kay lekar bale ajun kay lagel te😂😂😂
Kahipn bolyach ....😂😂 Jarange mule hot ahe ....
@@keshavshinde3286सांगळेन सगळं करून बसलाय तुझं बग तुमचे पोट अचानक वर आलेत
परळी मतदारसंघ मधील ही घटना आहे
Tuza aaichh Dana bochss
@user-qy9hp6qq7i तुझ्या बहिणी चा दाणा हेपलला मी खोटे बोलतोय का मग अंबेजोगाई परळी मतदारसंघ येते
Jaude mitra tu agodar abhyas kr
संतोष देशमुख प्रकरण divert करण्याचा प्रयत्न दिसतोय
मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी पाहिजे
नही पोलिस, नाही वकील,नाही मोर्चा नाही गुंडगिरी , सर्व साप तेव्हाच लोक सुरक्षित राहतील का नाही. दिवसा ढवळ्या कामाला जाण मुश्कील आहे....
गृहमंत्र्यांचा विजय असो
आरे बापरे काय भयानक आहे
Very serious!!
अर ते आमदार सुरेश धस साहेब म्हणतंय तस आता कोणता पॅटर्न म्हणायचं
बीड = बिहार
एक है तो सेफ है
बीड जिल्हा बिहार पेक्षाही खतरनाक वाटू लागला आहे
फडणवीस साहेब बीड जिल्ह्याकडे लक्ष द्या बीडमध्ये तुमचा कायदा लागू आहे का नाही तर तुम्ही राजीनामा द्या
यांना न्याय मिळवण्यासाठी काढनार का मोर्चे जरांगे?
चौकशी व्हावी...
बिहार के बाद नया जिला बिडार 😂
नमिता ताई च्या कार्यकर्त्यांनी केलीय गोळीबार , आता जरांगे नी नमिता ताई मुंदडा चा राजीनामा मागवा आणि त्या माय माऊली च्या पाठीमाघे उभा टाकावे
बीड जिल्हा महाराष्ट्रातून वेगळा केलं पाहिजे महाराष्ट्राचं नाव खराब केलंय.
Anbejogaila aamdar dhanya aahe he tr honarach
Mundala ahet amadar
Comment karnare ani like karnare pn khup shiklele ahet 😅😅😅
मुंदडा आहे आमदार धनु परळीचा हाय रे बाबा😂
आता.असे. वाटायला लागले की महाराष्ट्राचे. पिस्तूल चे लायसन बीड मध्येच आहेत का
राष्ट्रपती राजवट लागू करा महाराष्ट्रात
फडणवीस साहेबांनी परळी कडे लक्ष दिले पाहिजे महाराष्ट्र त्यांना पुन्हा डोक्यावर घेऊन नाचत राहिली
बीड जिल्ह्यांनी तर बिहारला लाजवलं 😢😢
गृहमंत्री यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा गृह खाते कुठेतरी कमी पडत आहे
संदीप शिरसागर आणि बाप्पा काय करता येत असे गोळीबार होत असतील तर तिथे😂
मुख्य मंत्र्यावर गोळ्या घाला म्हणजे कलले की महाराष्ट्रात काय चालू आहे
याचं सगळं श्रेय धनु भाऊला जातं
गृहमंत्री राजीनामा दया
गृहमंत्री बदलावा लागणार
यात बिडचा काय संबंध आहे आरोपी लातुरचा आहे आणि काय सांगताय बिड मध्ये कायदा सुव्यस्था राहिली नाहि ऊगच बिडला बदनाम करू नका
गृह मंत्रालय भावपूर्ण श्रद्धांजली
P.......... छके आहे त मनून हे चालू आहे बीड मधे बाकी तुमि समझदार आहेत 😭😭
आरोपीसाठी जर आंदोलन होत असेल तर 🥵🥵
डान डॉन बिगर मिशीचा
काय चाललंय हे..... सगळं...
👆महाराष्ट्र गृह मंत्रालय भावपूर्ण श्रद्धांजली.....🌹🫣🫢
हा जो प्रकार चालू आहे ना
शिंदे फडणवीस आणि पवार आल्यापासून राज रोज घटत आहे हे तिघे ही सक्ष्यं म नाहित
tuza ani tyacha matter kay he he pn yeu de baher...
निष्क्रीय गृह मंत्री असल्यावर असेच होनार 😅
बंदुका म्हणजे खेळ झालाय भर चौकात ठोका
देवेंद्ररजी गरिब मराठा आणी गरिब समाज घटकांना जगुदया साहेब हे काही खर नाही साहेब हे पेटुदेउ नका साहेब हे खर नाही मानुस की साठी
चव्हाण मराठाच आहे गोळीबार करणारा😂
Dhanu bhau
राजीनामा द्या खासदार
बिहार. उत्तर. परदेश. झाले. बीड. चे.
सर्व राज्यांत अशा घटना घडतात -=यात नवल नाहीं 😮😮
बीजेपी वाले पंकजाताई ला पद देत नव्हते धनंजय मुंडे ला बीजेपी वाले वापर करून घेणे पंकजाताई पंकजा ताईला पद देना कॅबिनेट मंत्री पण मजबुरी नद्यांना पडत म्हणजे मंडेला राष्ट्रवादीने
Omkar Bhau kuthe gela aahe
क्षीरसागर जवाबदार आहे
गोळीबार परळी मतदारसंघ मध्ये जबाबदार दुसरे😂😂
पंकजा ताई बगा बीड ची हालत
बीड कुठे आहे
आता गृह खाते मिलिट्री कडे द्यावे
आधी पासून चालू आहे तर पोलिस कुठ आहे
आरोपी वंजारी आहे का मराठा ते पण सांगा
मीडिया वंजारी सोबतच जातीवाद करतो फक्त...
गुन्हेगारांना जात नसते.
पेंढारी बरे म्हणण्याची वेळ आली आहे. हे असले राजकारणी नको. बीड शांत करा हे बरे नाही.