मीन राशीसाठी कशी राहील साडेसाती शनीची अवश्य घ्या माहिती निघून जाईल भीती उपायांसहित ...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2023
  • वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
    वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
    टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " गुगल पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
    चैतन्य लहरी - ३३१/- ₹
    श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
    महत्त्वपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा :
    • मीन - कसे राहील नवीन व... - मीन - कसे राहील नवीन वर्ष २०२३ ? अवश्य या माहिती उपायांसहित ...
    १) • साडेसाती मधील साधे सोप... - साडेसाती मधील साधे सोपे उपाय अवश्य पहा करून ...
    २) • दुर्भाग्य टाळण्यासाठी ... - दुर्भाग्य टाळण्यासाठी शनिवारी करू नका या पाच गोष्टी , अवश्य पहा !
    ३) • साडेसाती शनीची समज गैर... - साडेसाती शनीची समज गैरसमज समजून घ्या आध्यात्मिक सत्य ...
    १) • गणेश रुद्राक्ष - विद्य... - गणेश रुद्राक्ष - विद्या अभ्यासातील प्रगतीसाठीचे महत्त्व ऐकून व्हाल थक्क !
    २) • कालभैरव जयंती - १६ नोव... - कालभैरव जयंती १६ नोव्हेंबर - अलौकिक उपाय व साधना ...
    ३) • प. पू. श्री टेंबेस्वाम... - प. पू. श्री टेंबे स्वामी महाराज विरचित " श्री सप्तशतीगुरुचरित्रसार " पोथी
    ४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश .... स्वतः करा " गणेश व कलश पूजन " ....साध्या सोप्या भाषेत ...
    ५) • कुंडली मार्गदर्शनातून ... - कुंडली मार्गदर्शनातून जाणून घ्या करिअर व उच्च शिक्षण ...
    ६) • महासुदर्शन यंत्र - संक... - महा सुदर्शन यंत्र संकटनाशक व समृद्धीकारक कोणी ठेवावे पूजेत अवश्य घ्या माहिती ...
    ७) • आपल्या नक्षत्रानुसार क... - आपल्या नक्षत्रानुसार किती मुखी रुद्राक्ष धारण करावे आवश्यक पहा - रुद्राक्ष महात्म्य ...
    ८) • आपल्या राशी नुसार किती... - आपल्या राशीनुसार किती मुखी रुद्राक्ष धारण करावे अवश्य पहा - रुद्राक्ष महात्म्य ...
    १०) • मंत्र ध्यानाने आपल्या ... - मंत्र पाठाने व ध्यानाने आपल्या घराची ऊर्जा वाढवा ...
    ११) • सौभाग्य देणारा मंगल कल... - सौभाग्य देणारा मंगल कलश अवश्य स्थापन करा आपल्या वास्तूमध्ये ...

Комментарии • 119

  • @harishmetkar431
    @harishmetkar431 11 месяцев назад +2

    छान, उदबोधक, कर्तुत्वावर भर देणारा, श्रध्दा वाढविणारा सल्ला.

  • @prashanthulyalkar7981
    @prashanthulyalkar7981 5 месяцев назад +1

    Jay ma bhadrakali Jay ma bhadrakali Jay ma bhadrakali

  • @jaishreegaddam7719
    @jaishreegaddam7719 Год назад +1

    छान माहिती 🙏
    धन्यवाद 🙏

  • @rokhthokmaharashtrs3201
    @rokhthokmaharashtrs3201 Год назад

    छान गुरुजी माहिती दिलात अभिनंदन!

  • @kalpanakhadke4624
    @kalpanakhadke4624 Год назад +1

    छान माहिती ...आभार

  • @anuradhajoshi5496
    @anuradhajoshi5496 Год назад

    खूपछान .माहिती.मिळाली.धन्यवाद

  • @umaraj5826
    @umaraj5826 Год назад +3

    धन्यवाद

  • @rutujagore3870
    @rutujagore3870 Год назад

    एकदम खर 🙏🏻 असच झालं आहे

  • @savitakumari5013
    @savitakumari5013 6 месяцев назад

    अत्यंत सुरेख, मुद्देसूद विवेचन.
    आवडली साडेसाती बद्दलची माहिती.
    उपायही समजले. आपल्या मार्गदर्शनाचा
    लाभ मी नियमीत घेत आहे. धन्यवाद.

  • @Neha-ws4no
    @Neha-ws4no Год назад

    Khup Chan mahiti dilit guruji

  • @pradipsalunkhe8117
    @pradipsalunkhe8117 Год назад

    धन्यवाद सरजी

  • @rajiv_rajput
    @rajiv_rajput Год назад +1

    धन्यवाद गुरुजी !

  • @prafulladhanday6804
    @prafulladhanday6804 Год назад

    फार छान सांगितले तुम्ही

  • @umaraj5826
    @umaraj5826 Год назад

    छान माहिती मिळाली

  • @dwarkakadu164
    @dwarkakadu164 Год назад

    धन्य वाद गुरू जी🙏

  • @alkashetti8610
    @alkashetti8610 Год назад +1

    Thank you sir🙏

  • @madhavmarathe8079
    @madhavmarathe8079 Год назад

    Chanch mahiti milali 👍

  • @ruchitabhosale8344
    @ruchitabhosale8344 Год назад

    Khup chhan mahiti dili नमस्कार

  • @anjaliphadnis9153
    @anjaliphadnis9153 Год назад

    खूपच छान माहिती दिली

  • @karanchopade8994
    @karanchopade8994 Год назад +1

    Thankyou sir

  • @pramodrandive8256
    @pramodrandive8256 Год назад

    गुरुजी खूप छान माहीती.

  • @dikshakavde7076
    @dikshakavde7076 Год назад +1

    Thanku guruji

  • @pranalimore9445
    @pranalimore9445 6 месяцев назад

    🙏 sunder hai mahiti.

  • @suvarna986
    @suvarna986 Год назад

    छान माहिती

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Год назад +3

    धन्यवाद..आचार्य गुरुजी..🚩जय श्री शनिदेव.🚩🙏🌸

  • @vasantikoyalikar6582
    @vasantikoyalikar6582 Год назад

    Thanku sir

  • @vasantikoyalikar6582
    @vasantikoyalikar6582 Год назад

    Chan mahiti sangitali

  • @urmilajadhav8843
    @urmilajadhav8843 Год назад

    धन्यवाद .

  • @rajashreebane4672
    @rajashreebane4672 Год назад +1

    Namaskar Guruji 🙏

  • @madhavishintre
    @madhavishintre 6 месяцев назад

    Namaskar sir thank you

  • @savitajadhav3023
    @savitajadhav3023 Год назад

    Ty👏👏👏👌🙏🙏🙏

  • @rajeshsawant9102
    @rajeshsawant9102 Год назад

    धन्यवाद गुरुजी 🙏🙏

  • @dattatrayaneve5280
    @dattatrayaneve5280 Год назад

    Thanks sir

  • @amar-ns4fs
    @amar-ns4fs Год назад

    KHUP CHAN SIR

  • @vidyaamane1788
    @vidyaamane1788 Год назад +1

    छान माहिती सांगितली..🙏🙏

  • @varshagurav6483
    @varshagurav6483 Год назад +2

    khup chan practicle mahiti....meen rashi walyanna thoda dhir aala..

  • @vidyarevandkar3933
    @vidyarevandkar3933 Год назад

    Khup chan mahite Sir Thank you so much 🌷✋🌷

  • @sunitadhoka3817
    @sunitadhoka3817 Год назад

    👌👌👌

  • @ushashetty8613
    @ushashetty8613 Год назад

    Namthy guruji

  • @dipakgautam8403
    @dipakgautam8403 Год назад

    Thanks sir.

  • @amitgurav499
    @amitgurav499 Год назад +2

    राशी नुसार शत्रु व मित्र रास यावरती एक विडीओ बनवावे

  • @laxmandudhate4404
    @laxmandudhate4404 11 месяцев назад

    खुप छान माहिती दिली सर 100/बरोबर माझी येऊन गेली सर चांगली वाईट माणसं कळाली

  • @prodevmahi4901
    @prodevmahi4901 Год назад +1

    16:00 Dharmic Upay

  • @vandanabakade1261
    @vandanabakade1261 Год назад

    Shani chi degree wise parinam sanga...... Pratyek meen rashi la degreewise advantage or disadvantage kami jast astat..

  • @maneeshavelankar1684
    @maneeshavelankar1684 Год назад

    Chhan

  • @deepalipatil4464
    @deepalipatil4464 Год назад

    Jay Sri ShaniDev Ji Maharaj Ji Ki Jay 🙏

  • @prernagosavi9116
    @prernagosavi9116 Год назад +2

    सर पिंपळ वृक्ष जवळ महिलानी दिवा लावला तर चालेल का

  • @sonalinikale3686
    @sonalinikale3686 Год назад +1

    वाणी वर नियंत्रण कसे करावे

  • @ashwiniphadtare7241
    @ashwiniphadtare7241 Год назад

    Jagnyachi ichha sampat chalali aahe majhi

  • @dipayshgparad2903
    @dipayshgparad2903 Год назад +1

    Lokhandachi angthi kadhi aani kuni ghaalavi? Majhi meen raas aahe… me lokhandachi angthi ghalu Kaa ?

  • @dips7669
    @dips7669 Год назад

    सरस्वती देवीचे चिंतामणी कवच मिळू शकेल का

  • @rajivkulkarni92
    @rajivkulkarni92 Год назад

    गुरुजी आपल्याकडे गुरुचे सिट्रीन रत्न आहे का मला हवंय...?

  • @prodevmahi4901
    @prodevmahi4901 Год назад +3

    नऊ दिवसांपासून कोणताही व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला नाही, कृपया लवकरच नवीन व्हिडिओ जारी करा.

  • @shalineejadhav327
    @shalineejadhav327 Год назад

    Meen raashila sadesaati tar 2022 pasun chalu zali ahe ase eka jyotishshastrani sangitale

  • @manishasarmalkar4297
    @manishasarmalkar4297 Год назад

    Namaskar guruji Sade satita lagna kele ter chalela ka te yashasvi hoil ka

  • @riteshzagade9325
    @riteshzagade9325 Год назад

    Makarchi kadhi sampnaar

  • @prodevmahi4901
    @prodevmahi4901 Год назад

    Guruji, majhya janma patriket Shani changlya sthanat aahe ki vait sthanat aahe he kase kalel Mala? Krupaya margadarshan karave

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Год назад +1

      यासाठी जाणकार ज्योतिषांचा सल्ला पत्रिका वाचन करताना अवश्य घेऊन ठेवावा त्यामध्ये फक्त शनी नाही तर सर्व ग्रह कसे आहेत याचीही एकदा माहिती अवश्य ठेवावी म्हणजे बदलणाऱ्या ग्रहांचा परिणाम आपल्याला वैयक्तिक कसा होईल याची माहिती सुंदर रीतीने मिळते व्हिडिओ पुन्हा एकदा काळजीपूर्वक पहा म्हणजे शुभ शनि कसा असतो याची माहिती व्हिडिओ दिलेली आहे तसा तुमच्या पत्रिकेत कुंडलीत असेल तर तो शुभ परिणाम निश्चित चांगले निर्माण करेल . आपल्याला आपल्या कार्यात यश मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना . गुरुदेव दत्त .

    • @prodevmahi4901
      @prodevmahi4901 Год назад

      @@JyotishKatta Dhanyavaad guruji🙏

  • @preetidixit7112
    @preetidixit7112 Год назад

    Chhan wiwechan

  • @nilimadalvi4401
    @nilimadalvi4401 Год назад

    Sir mazya mulanchya Patrika dakhvaychat tr Kay process ahe

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Год назад

      What's up ९८९२१५६१६३

  • @ambikavyawahare7861
    @ambikavyawahare7861 Год назад

    श्रीपाद राजम शरणं प्रपदे हा जप चालेल का कृपया मार्गदर्शन करावे 🙏

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Год назад

      हो अगदी चालेल. गुरुदेव दत्त .

  • @rashmikarekar7813
    @rashmikarekar7813 Год назад

    पण एप्रिल २०२२ पासून मीन राशीला साडेसाती सुरू होती ना?

  • @durgaware1115
    @durgaware1115 Год назад +1

    सर सहा किंवा आठ मुखी रुद्राक्ष मागवायचं असेल तर कसे मागवावे व ते कुठल्या दोऱ्यात धारण करावे कुठले मंत्र उच्चार करून

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Год назад +1

      संपर्क साधावा .

  • @dipikajagtap8327
    @dipikajagtap8327 Год назад

    mahilani pn jave ka hanuman n shani mandirat

  • @dipaliwandhekar
    @dipaliwandhekar Год назад

    सर मला पण तुमची मदद हवी आहे

  • @jyotigunjal2704
    @jyotigunjal2704 Год назад

    Sir vrushabh masik rashibhavishya kadhi yenar ahe

  • @Neha-ws4no
    @Neha-ws4no Год назад

    Sadesatit lagna kela tar chalat ka

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Год назад

      हो अगदी चालेल , व्हिडियो पुन्हा एकदा काळजीपूर्वक पहा . गुरुदेव दत्त .

  • @amolsaalunkhe
    @amolsaalunkhe Год назад

    Jar Shani kundali madhe ucch asel 11 house madhe asel sade sathi tar ky hot....ky fayda hoto

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Год назад

      त्यासाठी व्हिडिओ पुन्हा काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका माहिती दिली आहे .

  • @madhukargangavane5932
    @madhukargangavane5932 Год назад

    गुरूजी साडेसाती सुरू असताना घर बांधूणे,गृह प्रवेश, नविन वास्तू खरेदी करणे चांगले असते का?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Год назад

      अवश्य , परंतु कार्याचे नियोजन याबद्दल काटेकोरपणा पाळावा म्हणजे त्रास होणार नाही विचारलेल्या प्रश्नाचे निरसन होण्याकरता व्हिडिओ पुन्हा पुन्हा काळजीपूर्वक ऐका म्हणजे ही भीती सुद्धा निघून जाईल कारण काळजी न घेतल्यास मात्र त्रास भयंकर होऊ शकतो त्यामुळे काळजी घेत असाल तर काळजी करण्याचे कारणच पुरत नाही एवढेच साडेसातीमध्ये सांभाळावे लागतात . गुरुदेव दत्त .

    • @madhukargangavane5932
      @madhukargangavane5932 Год назад

      @@JyotishKatta गुरूजी आपले ऑफीस किंवा नंबर मिळाला तर बरे झाले असते. संपर्क साधावा असे वाटते.

  • @ashwiniphadtare7241
    @ashwiniphadtare7241 Год назад

    Majhi ras meen aahe sir majhya aayushat 2022pasunch problem suru zale aahe

    • @Salmankhanfan643
      @Salmankhanfan643 Год назад

      Same here

    • @suvarnasande7685
      @suvarnasande7685 Год назад

      मलाही २०२२ pasun khup tras surut आहे

    • @kuldeeppatil7526
      @kuldeeppatil7526 Год назад +1

      माझा तर जॉब जायची वेळ आली आहे... पण कर्म चांगले ठेवा... चांगलें काय तर भेटणार..

    • @Letscooksomethingspecial26
      @Letscooksomethingspecial26 Год назад

      Same here

  • @dipaliwandhekar
    @dipaliwandhekar Год назад

    माझं नाव दिपाली आहे माझी जन्मतारीख 1,6,96आहे या वर काय सागल

  • @sandhyaarekar4183
    @sandhyaarekar4183 Год назад

    स्ञिया हनुमान मंदिरात जाऊ शकतात का

  • @sadhanathombre1738
    @sadhanathombre1738 Год назад

    तुपाचा दिवा लावतानी काय काय टाकावे हा व्हिडिओ टाका

  • @dilipkhot8458
    @dilipkhot8458 Год назад +1

    गुरुजी प्रास्ताविक जरा कमी करा

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Год назад

      प्रास्ताविक महत्त्वाचे असतेच .... गुरुदेव दत्त .

  • @urmilajadhav8843
    @urmilajadhav8843 Год назад

    माझ्या मिस्टरांना मीन राशी आहे, मी त्यांच्यासाठी तुम्ही सांगितले उपाय करावे का?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Год назад +1

      अवश्य करा पण ज्यांचा राशी संबंध आहे त्यांनी केल्यास अनुभव अजून चांगला येईल . गुरुदेव दत्त .

  • @prodevmahi4901
    @prodevmahi4901 Год назад +2

    Fakta meen rashi sathi kashala, dusrya rashi che kadhi yenar? Aani meen raas shevatchi raas aahe na tar mag te saglyat pahila ka taklat? 😅

  • @umakantchaudhari6277
    @umakantchaudhari6277 Год назад

    चैतन्य लहरी पुस्तकाचे किती भाग

    • @umakantchaudhari6277
      @umakantchaudhari6277 Год назад

      महालक्ष्मी अष्टक स्तोत्र याचे पूर्ण महत्व

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Год назад

      भाग एक च आहे. गुरुदेव दत्त .

  • @swpnilmhaske2846
    @swpnilmhaske2846 Год назад

    महिलांना ही साडेसाती असते का

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Год назад

      ज्यांना राशी आहे , त्यांना कमी अधिक प्रमाणात परिणाम अवश्य मिळतात . गुरुदेव दत्त .

  • @saritadeo8434
    @saritadeo8434 6 месяцев назад

    मीन राशि ला साडेसाती किती वर्ष आहे?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  6 месяцев назад

      साडेसाती साडेसात वर्षांची असते आणि मीन राशीला नुकतीच साडेसाती सुरू झालेली आहे साधारणतः वर्ष झालेले आहे म्हणजे साडेसहा वर्ष शिल्लक आहे .

  • @KK-np7vz
    @KK-np7vz Год назад

    तुम्ही व्हिडिओ बनवण्यापेक्षा दुकानदारी का करत नाही ? तुमचा आवाज छान सेल्समन सारखा आहे.

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Год назад +4

      आपल्या तोंडातून मकर संक्रांत निमित्त गोड गोड तिळगुळ .... दुसऱ्याच्या व्यवसाय / नोकरी बद्दल एवढे सुविचार प्रकाशित करणारी मंडळी ही फार दुर्मिळच त्यापैकी आपण आहात . आपल्या मंडळींसाठी मुद्दाम व्हिडिओ बनवले जातात अगदी फुकट ..... ज्याचा लाभ आपण घ्यावा व घेत आहातच ... दुकानदारी / व्यवसाय / कार्यक्षेत्र हे आपल्या आशीर्वादाने उत्तम सुरू आहेच ... असेच शुभ आशीर्वाद आपल्याही कार्याला प्राप्त होवो , हीच माता महालक्ष्मीच्या चरणी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर प्रार्थना .... 😀

    • @dnyaneshwerbalupatil6421
      @dnyaneshwerbalupatil6421 Год назад

      @@JyotishKatta्

  • @poojachavan5704
    @poojachavan5704 Год назад

    बायकांनी रुद्राक्ष वापरावे का

  • @chetanthakur7396
    @chetanthakur7396 Год назад

    फोन नंबर

  • @arunranade8048
    @arunranade8048 Год назад

    गुरुजी, साडेसाती बद्दल छान माहिती सांगितलीत त्यामुळे मनातील भीती कमी झाली जय शनिदेव महाराज की जय
    आपला contact no. मिळेल का?

  • @prabhavatigaikwad9064
    @prabhavatigaikwad9064 Год назад

    धन्यवाद

  • @kailaswaghchoure248
    @kailaswaghchoure248 Год назад

    Thank you sir🙏

  • @chitralekhamakde7903
    @chitralekhamakde7903 4 месяца назад

    छान माहिती सांगितली

  • @pramilaadsule4327
    @pramilaadsule4327 Год назад

    👌👌👌

  • @kailaswaghchoure248
    @kailaswaghchoure248 Год назад +1

    Thank you sir🙏🙏