Malnutrition Story Nandurbar: सीझर झालं आणि दोन जुळ्या मुलांना जन्म देऊन आई गेली | Maharashtra Times
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- #nandurbar #malnutrition #maharashtratimes #specialreport
नंदुरबारमध्ये (Nandurbar) कुपोषण आणि बालमृत्यूची (Malnutrition Child Mortality Cases) समस्या गंभीर झाली आहे. राज्यात कुपोषित बालकांची संख्या २८ हजार असून त्यापैकी २३ हजार बालके एकट्या नंदुरबार जिल्ह्यातील असल्याचं समोर आलं आहे. कुपोषणाबरोबरच बालकांच्या मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे समोर आले आहे. कुठे गर्भवती मातांचा जीव जातोय, तर कुठे जीवंत असलेली मुलं कुपोषित होतायत.. सरकारी अनास्था कशाला म्हणतात ते नंदुरबारच्या आरोग्य व्यवस्थेवर नजर टाकल्यावर आपल्या लक्षात येईल...
.....................................
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
मटा चे खूप खूप धन्यवाद नंदुरबार जिल्ह्यातील आमच्या ह्या पाड्याची खरी अवस्था दाखवल्या बद्दल... कागदा वरील आकडे आणि खरी पारिस्थीती दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏😐
घरची परिस्थिती पण नाजूक असते दुसरे कारण लहान वयात लग्न हे सुध्दा एक कारण आहे
Wasuper himmat ki dad jay bharat jag gaya adivasi
मटा news reporter च खुप खुप धन्यवाद , खरी वास्तव परिस्तिथी दाखवली 🙏
व्यसनमुक्ती पण झाली पाहिजे
Bhau yekdam barobar
आमच्या गावात पण या रिपोर्टर लोकांनी
😢
खुप Extreme Corruption आहे यात 2023 5G युगात पण दोष काय कोण्हास द्यावा काय सांगावं
Cabinet Ministers MH to central minister ist according to News paper base