पांडू तु ऐकूल मी तुला कमेंट केली होती कार्यक्रमाच्या वेळी कार्यक्रम झाल्यानंतर पिहुला कानातले घे तू ते लक्षात ठेवलं व कानातले घ्यायलागला मी तर अजून पुर्ण विडिओ पण पाहिला नाही लगेच लक्षात आले की तु पिहू साठी कानातले घत आहे अशेच मुलांना व पुजाला घेत जा
पांडू दादा लोकांनी केलेले कमेंट लक्षात ठेवून पिवळा कानातलं पैंजण घेतले छान वाटलं कमेंट करणारे यांची तुम्ही दखल घेतली बरेच जण म्हणाले होते पिवळा कानातलं पायातलं करा म्हणजे तुम्ही कमेंट करणाऱ्यांची इज्जत करता
आज खुप छान वाटले पिहुला दागिने घेतले बघुन असच पुजाला गंठन करा तीन चार तोळ्याच आणि एक घर घ्या सुखानी संसार करा आता दुसऱ्यानां पैसे लावायच बंद करा खुप छान vlog❤❤
पांडू भैय्या पूजा लेकरासाठी खर्च करत जा सगळ्यांसाठी केलं तरी पण त्यांना जाणीव नसते कितीही केलं तरी नाहीच होतं त्यापेक्षा लेकरू बायको सुखात आनंदात राहतील ना
@ तु काय अंधळी आहे कमेंट वाच निट मी बोलल बाहेर नेताना व्यवस्थित नेत जा आणि स्वता पण व्यवस्थित जा हे सांगितलं शिव्या नाही दील्या ग बाई तु पण अशीच राहते वाटते तु पण व्यवस्थित स्वच्छ रहा
आता हे खरेदी करत आहेस ते पण त्याला दाखव नाही तर लगेच व्हिडीओ येईल पांडू ने हे घेतल ते घेतल पण आम्हाला दाखवलंच नाही असं होईल तो फक्त जळत राहतो बस जस तु काय करशील तस तो करेल बस
अजून किती सगळ्यासाठी करायचं 😂😂😂 सर्व सगळ्यांसाठी करून च मागे राहिला आहे. नाहीतर आता पर्यंत 2 घर झाले असते पांडू चे. आई बापाला एकटा सांभाळतो आहे, भाच्या ला सांभाळतो आहे. भावाचा आता पर्यंत संसार पांडू च करत आहे.
पांडू अशीच खरेदी करीत जा मुलांना व बायकोला काही ना काही घेत जा तो तू सगळ्यांसाठी खर्च करतो आता स्वतःच्या फॅमिली कडे लक्ष दे आणि दोन रुपये साठवून राहा
तात्या खंडोबा पावला आजच पहिल्यांदा पिहू ले वेळ दिला छान वाटल.
फॅमिली बरोबर सोने चांदी खरेदी करायला छान वाटले असाच सोन्यासारखा संसार करा कमेंट करणाऱ्यांची दखल घेतली छान वाटले खंडेरायाच्या चरणी प्रार्थना
पांडू तु ऐकूल मी तुला कमेंट केली होती कार्यक्रमाच्या वेळी कार्यक्रम झाल्यानंतर पिहुला कानातले घे तू ते लक्षात ठेवलं व कानातले घ्यायलागला मी तर अजून पुर्ण विडिओ पण पाहिला नाही लगेच लक्षात आले की तु पिहू साठी कानातले घत आहे अशेच मुलांना व पुजाला घेत जा
आजचा व्हिडिओ पाहून खूप छान वाटलं पांडू पिऊ आणि पूजा दोघी तुझ्या घरच्या लक्ष्मी आहेत तू असंच प्रगती करत रहा पूर्ण यूट्यूब फॅमिली तुझ्या पाठीशी आहे
अशीच खरेदी करा सोने चांदीची पिहूला कानातली सखल्या केल्या खूप छान👌 मला आनंद झाला... पूजा ला पण थोडं थोडं सोन करा उपयोगात येते अडचणीचा वेळी..
अरे वाह मस्तच आता पिहु छान दिसणार तिला सगळ घातल्यावर रिल्स करा तिचावर😊😊😊😊
खूप छान वाटत आहे दादा मला..पैजण पिहुला घेतले पण मला घेतल्या सारखं आनंद वाटत आहे.
पूजाला सोन्याचे मंगळसूत्र करा एक तोळ्याचे तेवडीचं गुतवणूक होईल
ताईला पण मिनी गंठण करा
पांडू दादा लोकांनी केलेले कमेंट लक्षात ठेवून पिवळा कानातलं पैंजण घेतले छान वाटलं कमेंट करणारे यांची तुम्ही दखल घेतली बरेच जण म्हणाले होते पिवळा कानातलं पायातलं करा म्हणजे तुम्ही कमेंट करणाऱ्यांची इज्जत करता
यकच नंबर पांडुदादा असे स्वतांच्या बायको आणि पोरांना करत जावा दुसऱ्यांना करून काही फायदा नाही शेवटी आपली बायको आणि पोर बास झालं
मस्तच 👌 पीहू बाळासाठी कानातले आणी पैंजण 👌
खूप छान आहे तुमचा सवभाव
Pandu asach swatachya bayko mulana karat ja.nahiter dusryana karun pastawato manus.
एक सुद्धा वाईट किंवा चुकीची कमेन्ट नाही खुप छान भावा 🌹
इतकं छान असुनही पुजा पॅन्ट वेगळी ओढणी वेगळी घालती
डुबलिकेट घालण्या पेक्षा ओरिजनल घातलेले चाग् ले पांडू करण शरीराला गरज असते सोन्या चा दी ची आरोग्याच्या दुराष्टीने
छोट छान असतं दादा
खुप छान पैजन कानतले घेतले पिहु बाळाला
मंगळसूत्र घे पुज्याला चार तोळे
😮4
@@deepakshinde-ez8mh एवढा खर्च करतो काय झाल केल म्हणून
आता तुमचं तुम्ही बघा आता पर्यंत दुसऱ्यांसाठी जगत आला आता स्वतःच्या फ्यामिली बरोबर रहा कोणी नसत कोणाचं
Dada pahile puja la baher jatani changla dress ghal as sangat ja gharchya dress vr jati baher top , pant , odhani ek aste update Rahat ja Puja
आज खुप छान वाटले पिहुला दागिने घेतले बघुन असच पुजाला गंठन करा तीन चार तोळ्याच आणि एक घर घ्या सुखानी संसार करा आता दुसऱ्यानां पैसे लावायच बंद करा खुप छान vlog❤❤
तुम्ही आमचे ऐकलं आणि पुहुला नाटवले. छान दिसते पिहू. 👌👌🥰🥰🥰🥰🥰🥰😘😘😘
पांडू भैय्या पूजा लेकरासाठी खर्च करत जा सगळ्यांसाठी केलं तरी पण त्यांना जाणीव नसते कितीही केलं तरी नाहीच होतं त्यापेक्षा लेकरू बायको सुखात आनंदात राहतील ना
आशी खरेदी करत जा दादा पुजा ला काही तरी घ्या
😅0 खरंच खूप छान आहे तुम्ही खूप आनंदी राहा फॅमिली
पिवडी मस्त मस्त सर❤❤❤❤
दादा पैंजण कानातले खूप छान
पीहु छान दीसेल आता
खुपच छान 👌
पुज्याला पण घे
आसा पैसे खर्च केले तर फायदा आसतो
1 number payal nice beautiful 👌
Khupch cute pihu ❤❤
खूप छान आहे 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
आजचा व्हिडीयो पाहून खूप खूप छान वाटले पिहू खूप गोड आहे दादा ❤❤❤❤❤
असच दादा पिहुला आणि पुजाला घेत जा घर काय होईल तुमच पण अस थोडे थोडे सोनं खरेदी करत जा सोन्यात गुंतवणूक चांगली आहे
खूप मस्त आहे
Pandu tatya khup chan
Chaan chaan massst❤❤
दादा पिऊ नावावर पैसे फिक्स मध्ये टाका
❤❤❤ छान
कुष्णा शाळेत जातो त्याला सोनं घालू नका दादा
Kup chan vatle pandu pihu la payjan aani kanatle ghetale aata pooja la vanthan ge
दादा तुम्ही एवढा खर्च सर्वांसाठी करतात पूजा साठी छान सोन्याचे दोन-तीन गळ्यातलं घ्या ना
खूप छान दादा ❤❤
खूप छान आहे 👌
Dada tu sglyan sathi kiti krtoys Tula pn dev kdich kmi pdun denar nahi asch happy raha
Khup chhan
Kupc Chan 🎉🎂 pandu
खुपच छान दादा पुजा दीदी साठी पन काही गया
छान 👌
Video chan
Pihu chan❤❤❤
❤खूप छान ❤👌👌🙏
Mast 🎉😅Chan..good
Khup chan 🎉🎉🎉❤❤❤
खूप छान
पाडु दादा खूप छान वाटलं
Khup mast🎉
Chan aahe
Dada ashich kharedi kara mulanchi poojala atat bas zal saglyanch sathi karn ata family 👪 kade baga❤
Hi pandubhau mast kharedi 😊
Kade wala kar chaan distat te
Are dada choteh top taep kara ki ti yevde mothe nko karn ti odnar hatane mhnun sangte baki mast aahet ase gol top astil bga
Mast ❤❤
Khup shan
Kan tochale nahi ajun pihuche kay lok aahet lahan astana tochyachena kanatale
कान टोचले होते काडी ने. त्यानंतर तिच्या वाढदिवसाला कानातले पण केले होते. ते अप्पा ने तोडले म्हणून बरेच दिवस कानात काही न घातल्या ने कान बुजला.
आसेच छान वेळ दया पुज्याला मुलांना आईवडिलांना बाकीच्यांकडे आजिबात लक्ष देऊ नका ती तुमचा फक्त फायदा घयायलाच बसल्यातंय
छोट्या रिंगा प्लेन करा छान दिसतील
Pihu che kes jara vadu dya Ani nantar chan haircut kara
❤❤
खूपच भारी
दादा एक देवघर घे
काय त्या पोरीचा अवतार केलाय बाहेर नेतानी तरी स्ववस्थित कपडे मेकप करावा पुजा ने तर ओडनी वेगळी ड्रेस वेगळ
तुला नाही बघू वाटलं तर नको बघू कशाला उगाच लहान मुलांवर कमेंट करता खूप छान आहे पिहू आणि पूजा
@ तु काय अंधळी आहे कमेंट वाच निट मी बोलल बाहेर नेताना व्यवस्थित नेत जा आणि स्वता पण व्यवस्थित जा हे सांगितलं शिव्या नाही दील्या ग बाई तु पण अशीच राहते वाटते तु पण व्यवस्थित स्वच्छ रहा
आता हे खरेदी करत आहेस ते पण त्याला दाखव नाही तर लगेच व्हिडीओ येईल पांडू ने हे घेतल ते घेतल पण आम्हाला दाखवलंच नाही असं होईल तो फक्त जळत राहतो बस जस तु काय करशील तस तो करेल बस
Dada te mul video mdi yenya sati kas kartat
Dada laglich bagdya pn ghya ki
ॲक्टिव बनवा पिऊ ला जरा खूप स्लो आहे चंचलपणा नाही आहे
थँक्यू दादा लाईक लाईक केल्याबद्दल मी खूप कमेन्ट केलं तुम्ही एकदा सुद्धा लाईक केली नव्हती
दादा तुमाला चईन करा
पांडुरंग दादा तुम्ही सगळं जबाबदारीने करता पण बोलून घालवता अस करू नका काही ऊपयोग होत नाही झालेल्या गोष्टी भरून ऐत नाही
बाळाचे केस वाढवा
Mast dada
👌👌
सेलम माल घ्या
👌
❤
❤❤❤🎉🎉
खूप छान पिहू गोड दिसते पिहू
First comment😊❤
Bali tipe khupach chan aahe dada
Paise nahi paise nahi ani ashi kharedi karayla paise aahet kay pandu dev detoy tar saglyana sathi kharch kart ja saglyachya nasibane milt samjl 😊
अजून किती सगळ्यासाठी करायचं 😂😂😂 सर्व सगळ्यांसाठी करून च मागे राहिला आहे. नाहीतर आता पर्यंत 2 घर झाले असते पांडू चे. आई बापाला एकटा सांभाळतो आहे, भाच्या ला सांभाळतो आहे. भावाचा आता पर्यंत संसार पांडू च करत आहे.
असे नका घेऊ पिकूचे आहेत तसे घ्या
चमकी टाईप घ्या
Gada aste te ghya chan vatat tw
Mast❤❤❤
👌👌👌👌
Are baulatano pahile tala swahatach gar gyala lava mag son ge bhadacha gara mde firto aahe property kar pahile son kay keva pan geta yet
तुझ लेकरू बिना कानातल्या च हिंडतात का ग बाई. बेसिक गरज आहे ती मुली साठी कानातले करणे.
पांडुरंग सर हा माल हुपरी चा आहे