स्वातीताई माझं हे नाव स्वातीचा आहे तुमचा व्हिडिओ बघून बाया घडतात बिघडत नाहीत मिळून मिसळून कसं राहायचं हे तुम्हाला बघून शिकतात दाजी एक नंबर चॉईस दाजीची एक नंबर
स्वाती भरती तुम्ही दोघी खूप नशीबवान आहात आमचे दाजी तुमच्यासाठी किती छान शॉपिंग करते देशी बोर आहेत ते सुकवल्यानंतर खूप छान लागतात ती झाड हिंगणीच आहे पूर्वी वापरत होते
रोज सकाळी भाजी काय द्यायचे टेन्शन डब्यात दाजी पसंत अप्रतिम आम्हाला कपडे हे घेतात कपडे दुकानात काम करत बोरं बघुन तोंडाला पाणी सुटलं धुव ची आई उचलून घेतले happy Birthday मस्त एन्जॉय केला
श्री स्वामी समर्थ भारतीताई स्वातीताई 🙏🙏 दाजींची चॉईस छान आहे ड्रेस पण खूप घेतले दाजीने 👌👌 स्वातीताई तू खूप नशीबवान आहेस तुझ्या सोबत आई सारखं प्रेम करणारी तुझी भारती ताई आणि तुझे दाजी आहेत खरचं तू खूप खूप लकी आहेस तुमच्या दोगी मध्ये खूप छान संस्कार केले आहे तुमच्या आई पपा नी धन्य आहेत आई-वडील अशी मुलींना संस्कार दिले बहिणीने त्यांच्या घराचं नंदनवन केलं आहे आई-बाबा खरंच तुम्हाला शतशः नमन 🙏🙏 दोन्ही फौजी खूप छान आहेत स्वाती ताई तुझ्या एनिवर्सरी चा मी व्हिडिओ पाहिला होता त्या व्हिडिओमध्ये मोठ्या दाजीने तुमच्या दोघांना फिरायला जाण्यासाठी तिकीट बुक केले तो व्हिडिओ पाहून खूप छान वाटलं अगदी असेच तुझ्यासारखे ताई सारखी ताई आणि दाजी सर्वांना मिळो तुमच्या सर्व फॅमिलीला स्वामीमय शुभेच्छा असेच आयुष्यात खूप खूप पुढे जा आणि खूप प्रगती करा स्वामी महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना करेल सांग मोठ्या दाजींचा अनाथ आश्रमाचे स्वप्न लवकर पूर्ण हो 🙏🙏
भारतीताई मी आत्तापर्यंत रोज नेहमी म्हणायचे की भारतीताई तुझी चॉईस चांगली आहे पण आता इथून पुढे म्हणत जाईन दाजींची चॉईस तुझ्यापेक्षा पण छान आहे😂...Love frm Pune❤
आणि हो खरंच अगं तुमचे vdo serching ला खूप प्रॉब्लेम येतो. म्हणजे.... तुमचा एक vlog बघता बघता .. तुम्ही आप्पे बनवले होते. तो. त्याप्रमाणे मी सगळं भिजत घातले तांदूळ डाळ वगैरे. आणि पुन्हा एकदा बघावं म्हटलं. तर खूप सर्च केला पण नाही पटकन मिळाला. मिळालाच नाही. मग मी नेहमी करते माझ्या पद्धतीने तसंच बनवले.
हो ताई मी लाव्हा पाहिले छान त साड्या आणि मसाले ओट्स पण छान त हो ताई सिजन मधले सर्व फळ खाव्हीत मला ही असंच वाटतं हो ताई आमच्या गावचा बाजार सोमवार असतो तो संध्याकाळ पर्यंत असतो माहेरी गेले ना असं वाटतं कधी जाईल फिरायला खूप छान वाटत.छोटे फौजी पोचलेला ड्युटी वर छान शोपिग केली दाजीनी छान डेस ताई त्या पहिल्या बेसवर स्टोरी मेचिग होतोयहोताई माझं पण असंच होतं हे का ते घेवू हो तई माझ्या मनात आलं आणि भारतीताई बोलल्यापह खर्च तोंडाला पाणी येतच बोर पाहिले की.आणि स्टोल मेचिग होतोय पहिल्या डेस वर हो छान वाटत बडे केल्यावर ❤❤
Hona tai aamhi punyat rahato bor baguna tondala Pani sutale amhi lahanpani kakakade jaycho tevya boe, ola harbhara, us mast majya karaycho gele te divas aata fakt aatvani mi tumche clog roj bagte tumha doghiche bonding khup chan aahe aatach Raha kalji ghya ekamekichi saglyachi ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤❤❤
Again barobar olakhala kharach tondala pani sutle bajaratun able tari God bora astatach ase nahi javal aste tar kharach mee tumchya ghari yavun bora magitli Asti pan mee MUMBAIT rahte mala tumhi sarvach jana khup avdta ani tumcha svabhav khup avdto ❤
भारती ताईला सर्दी झाली वाटतंय आवाज खूप वेगळाच येत आहे ताई त्या झाडाला हिंगणबेट म्हणतात ते आपल्या पिठात ठेवतात खूप छान असते ठेवलेलं श्री स्वामी समर्थ ताई व्हिडिओ खूप छान होता
ताई तुमचा एक वर्षा पुर्वीचा व्हिडिओ पाहिला. मला हासु आल तुमच ते बोलण पाहुन. पण आता एकद परफेक्ट झालात तुम्ही .तुम्ही सुधा जाऊन पहा तुम्ही पण हासताल😂 ऑल द बेस्ट 😊
Ho tai खूप छान आहे हे मशीन माझ्याकडे पण आहे. खूप छान चालते माझ्या मशीन ला पण 7 वर्ष झाली पण काहीही खर्च नाही केला तिला खूप छान फॉल पण लागतो. खूप भारी चालते
श्री स्वामी समर्थ. ताई दाजी ची ड्रेस चॉईस छान आहे. मी तुमचा ब्लॉग आता बघतच होतं आणि मी ऑर्डर केलेले दुबई गोल्ड छोटे मंगळसूत्र आले. आता ते ओपन करते. त्याच्या विडिओ फॅशन स्टुडिओ मध्ये सेंड करते.
स्वातीताई खरच तू खूप समजूतदार आहेस ग लहान असून
लहान बहीण समजून घेते
स्वातीताई माझं हे नाव स्वातीचा आहे तुमचा व्हिडिओ बघून बाया घडतात बिघडत नाहीत मिळून मिसळून कसं राहायचं हे तुम्हाला बघून शिकतात दाजी एक नंबर चॉईस दाजीची एक नंबर
भारती स्वाती तुमचे बोलणे खूप छान आहे तुम्ही निसर्गाची सफर दाखवता खूप छान वाटते
स्वाती भरती तुम्ही दोघी खूप नशीबवान आहात आमचे दाजी तुमच्यासाठी किती छान शॉपिंग करते देशी बोर आहेत ते सुकवल्यानंतर खूप छान लागतात ती झाड हिंगणीच आहे पूर्वी वापरत होते
तुम्ही दोघी पण खुप समजुतदार आहेत सर्वांची खुप काळजी घेता
दाजींची चॉईस खुप सुंदर आहे चप्पल ड्रेस 😊 खुप समजुतदार आहात दोघी पण कधीच कोणत्याच गोष्टीसाठी रुसण फुगण नाही मला ते खुप आवडत 😊
मोठ्या दाजींची चाॅइस फार छान आहे भारती व स्वाती ताई एकच नंबर ❤
Swati tai khupach garib aani shant swabhavacha aahe.
माझ्या सारखं बोर पाहून कुणाकुणाला खायची इच्छा झाली
Swati tai khup समजूतदार ahy❤❤❤
रोज सकाळी भाजी काय द्यायचे टेन्शन डब्यात दाजी पसंत अप्रतिम आम्हाला कपडे हे घेतात कपडे दुकानात काम करत बोरं बघुन तोंडाला पाणी सुटलं धुव ची आई उचलून घेतले happy Birthday मस्त एन्जॉय केला
ही गण झाड त्यने जुनी लोक कपडे धुवायचे साबण म्हणून नो केमिकल
Swati tula one piece chan disel sky-blue vala
Ho
भारतीला सर्दी झाली आहे वाटतं
Dadanchi choices khupch mast ahi g
Sky blue colour cha dress same mi दिवाळीत घेतला. खूप छान कपडा ahe one piece party wear ahe ani mla to 1800 la bhetla
Tumcha gharat mulichi kami aahe... Swati tai Tu ghe chance 😊❤ .... Mulgi zali ki khup hause hoeil tumchi pan tichi pan..... Mothe daji tr khup lad kartil.... ❤❤❤❤
भारती ताई स्वाती ताई मोठ्या दाजींची चॉइस फार छान आहे एकच नंबर दाजी
Wah fauji mast chan aahe choice majya misterchi choice pan ashich chan aahe
श्री स्वामी समर्थ भारतीताई स्वातीताई 🙏🙏 दाजींची चॉईस छान आहे ड्रेस पण खूप घेतले दाजीने 👌👌 स्वातीताई तू खूप नशीबवान आहेस तुझ्या सोबत आई सारखं प्रेम करणारी तुझी भारती ताई आणि तुझे दाजी आहेत खरचं तू खूप खूप लकी आहेस तुमच्या दोगी मध्ये खूप छान संस्कार केले आहे तुमच्या आई पपा नी धन्य आहेत आई-वडील अशी मुलींना संस्कार दिले बहिणीने त्यांच्या घराचं नंदनवन केलं आहे आई-बाबा खरंच तुम्हाला शतशः नमन 🙏🙏 दोन्ही फौजी खूप छान आहेत स्वाती ताई तुझ्या एनिवर्सरी चा मी व्हिडिओ पाहिला होता त्या व्हिडिओमध्ये मोठ्या दाजीने तुमच्या दोघांना फिरायला जाण्यासाठी तिकीट बुक केले तो व्हिडिओ पाहून खूप छान वाटलं अगदी असेच तुझ्यासारखे ताई सारखी ताई आणि दाजी सर्वांना मिळो तुमच्या सर्व फॅमिलीला स्वामीमय शुभेच्छा असेच आयुष्यात खूप खूप पुढे जा आणि खूप प्रगती करा स्वामी महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना करेल सांग मोठ्या दाजींचा अनाथ आश्रमाचे स्वप्न लवकर पूर्ण हो 🙏🙏
खरंच बोरं पाहून तोंडाला पाणी सुटले आमच्या शेतातली अजून पर्यंत पिकातचे च आ हे दाजींनी तुमच्यासाठीकेलेली शॉपिंग खूप छान आहे ❤️
नवीन गाडी घेतली छान अभिनंदन सर्वांचे. 💐💐
Khup ch chan a jat doghi tai ani te zad henganbet ch hot tyachya dada pasun Te k kadhtat ani te adivasi lok vapartat amchyakde ❤from jalgaon khandesh😊
Shopping pn khup chan aahe dajinchi choice khup ch chan aahe
Jijunchi choice khup chan ahe ....❤
Nice dress
Daji chi choise mast ahe
खुप छान व्हिडिओ आणि दाजींची शाॅपींग पन खुप छान
खूप छान मस्तच व्हिडिओ 👌👌♥️
भारतीताई मी आत्तापर्यंत रोज नेहमी म्हणायचे की भारतीताई तुझी चॉईस चांगली आहे पण आता इथून पुढे म्हणत जाईन दाजींची चॉईस तुझ्यापेक्षा पण छान आहे😂...Love frm Pune❤
Bor baghun paani sutal tondala
Bharti tai kiti tallented aahes tu
दाजी खरंच ड्रेस खुप छान आहे
खुप छान ड्रेस आहेत ताई
आणि हो खरंच अगं तुमचे vdo serching ला खूप प्रॉब्लेम येतो. म्हणजे.... तुमचा एक vlog बघता बघता .. तुम्ही आप्पे बनवले होते. तो. त्याप्रमाणे मी सगळं भिजत घातले तांदूळ डाळ वगैरे. आणि पुन्हा एकदा बघावं म्हटलं. तर खूप सर्च केला पण नाही पटकन मिळाला. मिळालाच नाही. मग मी नेहमी करते माझ्या पद्धतीने तसंच बनवले.
ताई ति हींगनाच झाड आहे पहिली मानस सांगतात आमची आजी आजोबा कपड़े धुवायचे डोक धुवायचे त्याना साबन वैगेरे मिळत नसत
Dajichi shopping khoopch bhari ahe
Heengan मीटका कपडे धुण्यासाठी वापरायचे पूर्वी लोक
भारती तु बरोबर ओळखले खरच खुप पाणी सुटल तोंडाला 😄👌💖⭐✨
फौजींची पसंत एकदम मस्त आहे
भारती ताई ओट्स भाजून घ्यायचे खूप टेस्टी लागतात
Dajjich choice khup chan aahe multi colour wala biggboss janavi kilekarni wear kela hota hyacha aarath to costly aasel
माझ्या गळ्यावर खूप चामखीळ आले आहेत
Sanvi gaikwad congregation maushi🎉🎉🎉
Khupch Chan video 👌
Congratulations 🎉🎉💐💐 both of you ❤️
Stil chya dabyat kothimbir tevaychi
ताई चामखीळ वर काहीतरी उपाय सांगा
Ho mi pan एकदा विचारले होते
Me pn 3 vela vicharle hote pn nahi sangital
Papad khar aani chuna lava@@artiholkar3868
हो ताई मी लाव्हा पाहिले छान त साड्या आणि मसाले ओट्स पण छान त हो ताई सिजन मधले सर्व फळ खाव्हीत मला ही असंच वाटतं हो ताई आमच्या गावचा बाजार सोमवार असतो तो संध्याकाळ पर्यंत असतो माहेरी गेले ना असं वाटतं कधी जाईल फिरायला खूप छान वाटत.छोटे फौजी पोचलेला ड्युटी वर छान शोपिग केली दाजीनी छान डेस ताई त्या पहिल्या बेसवर स्टोरी मेचिग होतोयहोताई माझं पण असंच होतं हे का ते घेवू हो तई माझ्या मनात आलं आणि भारतीताई बोलल्यापह खर्च तोंडाला पाणी येतच बोर पाहिले की.आणि स्टोल मेचिग होतोय पहिल्या डेस वर हो छान वाटत बडे केल्यावर ❤❤
Tai mala rosemary water chi link takana
Hona tai aamhi punyat rahato bor baguna tondala Pani sutale amhi lahanpani kakakade jaycho tevya boe, ola harbhara, us mast majya karaycho gele te divas aata fakt aatvani mi tumche clog roj bagte tumha doghiche bonding khup chan aahe aatach Raha kalji ghya ekamekichi saglyachi ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤❤❤
Khup chan video😊😊
Hiiii tai video khupch chan survat tar ekch number...... love you so much tai ❤
Tai tumche vlog mastch astat Ani dajinche choice tar khupch chhan
Happy Anniversary bharti tai & Daji
Again barobar olakhala kharach tondala pani sutle bajaratun able tari God bora astatach ase nahi javal aste tar kharach mee tumchya ghari yavun bora magitli Asti pan mee MUMBAIT rahte mala tumhi sarvach jana khup avdta ani tumcha svabhav khup avdto ❤
भारती ताईला सर्दी झाली वाटतंय आवाज खूप वेगळाच येत आहे ताई त्या झाडाला हिंगणबेट म्हणतात ते आपल्या पिठात ठेवतात खूप छान असते ठेवलेलं श्री स्वामी समर्थ ताई व्हिडिओ खूप छान होता
Congratulations
दाजीचे चॉइस छान आहे ताई भारतीताई वरून ओळखत
बोरं पाहून लहानपणाची आठवन जागी झाली, आम्ही पण लहानपनी खुप बोरं खायचो 😊
Tai rag nka yeu deu tumhi jevan khup chan banavta pn tumhi kanda direct jalun takta thod lakshy theva tyachyamul sagli test bighadte
ताई तुमचे व्हिडिओ खुप खुप छान असतात 😊
शुभ दुपार भारती स्वाती ❤
दाजीची चॉइस खूप छान आहे
Tumhi doghi pn lay bhari rahata ekdm bhari vatat tumhala baghtana
खूप छान विडीओ ♥️♥️♥️
Congratulations 🎉
Wow tai dajinchi choice 1 ch no.❤❤❤❤❤
ताई तुमचा एक वर्षा पुर्वीचा व्हिडिओ पाहिला. मला हासु आल तुमच ते बोलण पाहुन. पण आता एकद परफेक्ट झालात तुम्ही .तुम्ही सुधा
जाऊन पहा तुम्ही पण हासताल😂 ऑल द बेस्ट 😊
Ho मी पण पाहिले तुम्ही सांगितल्यावर...खूप सुर लाऊन बोलत होत्या......पण आता एकदम ट्रेन झल्याहेत सख्या बहिणी सख्या जवा ❤❤...मी शुभांगी
Vedio editing kontya app mdhe krta tai plz sang
Nice video 💯
Swati tai Bharti tai tum ci लाइफ खूप मस्त आहे
ताई ते हिंगणा च झाड आहे आणि ते फोडून ते कपड्याला लावून धुवायचं कपडे स्वच्छ होतात
ताई दाजींची चाॅइस खूप मस्त आहे ग
Very nice video
Chan shopping.
Bharati tai awajawrun as wataty sardi zali tumhala kalji ghya
Aamhala baghyala sudha milat nahi bor.... ❤from mumbai.
मनिषा ताई लई बिंदास आहे
Bharti Dajin cha choice chchyan aahe mhanun nch tula choice kelay. Tumhi doghihi farach samjuddar aahat. Mastach 👌 👍 ❤from Mumbai
Amche daji lai bhari😊😊
खुप छान व्हिडिओ ते झाड हिगणीच आहे पहिले माणस काय करायचे या फळाचा साबण म्हणून वापरायचे त्याचा फेस निघतो पहिल्या साबण नसायचा तर याचा वापर करायचे
Ho tai खूप छान आहे हे मशीन माझ्याकडे पण आहे. खूप छान चालते माझ्या मशीन ला पण 7 वर्ष झाली पण काहीही खर्च नाही केला तिला खूप छान फॉल पण लागतो. खूप भारी चालते
😢v. 😢😢😢
ताई दाजी मुंबई ला कुठे आले होते शॉपिंग छानच केली
ड्रेस वर मॅचीग होतील स्टॉल
Tumche gaav konte
माझी सेम अशीच मशीन आहे फॉल लाऊन दाखव दोन्हीही साईड नी मशीन वर
Hii dhruvla chotaa friend khelayla bhetla mahnun pappana ja mahntla. ❤ shree Swami Samarth ❤❤
Tai taki wr decoration dakhwa na
भारतीताई बरं वाटत नाहीये का छोटू दादा पोहोचले का ड्युटीवर स्वातीताई
श्री स्वामी समर्थ. ताई दाजी ची ड्रेस चॉईस छान आहे. मी तुमचा ब्लॉग आता बघतच होतं आणि मी ऑर्डर केलेले दुबई गोल्ड छोटे मंगळसूत्र आले. आता ते ओपन करते. त्याच्या विडिओ फॅशन स्टुडिओ मध्ये सेंड करते.
ताई जंगल विला रेसिपीज काय झालं का टाकत नाही
Kiti Nashibvan aahat na tai tumhi 😊
Mla tumche video khupppppp aavdatat
Ha tai khup pani aal bor bghun tondala aamhi pn city t rahto tyamul nahit bhetat bor. Pn maz maher aahe tithun aai dete mla tech khato aamhi
Dajinchi choice khup chan
Shopping Khup chan
Tumchya kde khup dresses aani khup sadya aahet ,,Roshnila thode dresses aani sadya dya ,ti pan chhan rahil
Shopping mast jiju kharach khup hushar ahe bharti di n choic pn 1ch no ...di shopping dakhvt hote bed var taklel bedshit kuthun ghetlay
Daji chi choice 1no aahe Tai
Dajichi choice chan aste
Tai plz cash on dilivary kra 🙏
Ho tai
Dajinchi choice khup chan aahe👌👌👌