रात्रीचे जेवण कधी, किती व कसे घ्यावे?
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
६ दिवसीय निवासी शिबीर.
शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
संपर्क :- 9834121929, 9021532157, 8329659034, 9422707236
ध्यान कसे करावे
अर्धपद्मासनात बसून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा.
• Video
योगनिद्रा
शवासन करून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा. शरीर मनाला सखोल आराम मिळतो
• #योगनिद्रा #yognidra i...
वजन कमी कसे करावे
• वजन कमी कसे करावे, wei...
औषधांशिवाय आरोग्य मिळवा
• औषधांशिवाय आरोग्य मिळव...
हसत खेळत आरोग्याचा मंत्र
• हसत हसत आरोग्याचा मंत्...
डायबिटीस पासून फक्त ३ दिवसात सुटका
• डायबिटीस ३ दिवसात कंट्...
मनःशांती साठी सर्वात सोपे व पावरफुल ध्यान
• मनःशांती साठी सर्वात स...
आयुष्य १०० %बदलणारच
• आयुष्य १०० %बदलणारच. ह...
साधकांचे अनुभव ऐका
• चैतन्य वन, पृथ्वीवरील ...
असे जेवण करा, रोग जवळ फिरकणार नाहीत
• असा आहार घ्या, कधीच आज...
जगातील सर्वात भारी मोटीव्हेशनल व्हिडिओ
• जगातील सर्वात भारी मोट...
कोरोनासहीत सर्व विषाणुजन्य आजार ३ दिवसात दुर करणारा सर्वात पावरफुल उपाय
• सर्व विषाणुजन्य साथीचे...
जय गुरुदेव. अगदी खरं आहे माऊलीजी. आपल्या जेवणार आपलं आरोग्य अवलंबून आहे याची जाणीव शिबीर केल्यानंतर मला झाली आहे. उपवासाला सुद्धा विज्ञान आहे हे तुम्ही सांगितले. ज्ञानयोग काल्यामुळे माझे पचनाचे सगळे प्रॉब्लेम सुटले आहेत. हे केल्याशिवाय समजणार नाही. याचा अनुभव सर्वांनी नक्की घ्या. खुप खुप धन्यवाद आणि कोटी कोटी प्रणाम माऊलीजी😊😊😊
*खुप सोप्या शब्दात वैद्यकीय माहिती सांगितली माऊलीजी*
*पचनशक्ती ही सुर्यशक्ती वर अवलंबून आहे.*
*सुर्य मावळला की जठराग्नी मावळतो , जठराग्नी मंदावतो.*
Bymob
Agadi...yogaya..kalate..pan..valat...nahi
खरच माऊलीजी तुमचे येवढे सखोल ज्ञान आणि प्रत्येक गोष्टीचे वैज्ञनिक दृष्टिकोनातून केलेले स्पष्टीकरण खुपच छान आहे. आम्ही नक्की या सर्व नियमांचे पालन यापुढे करु. धन्यवाद
एकदम बरोबर आहे माऊलीजी
श्रावणाचा उपवास असण्यामागे ही विज्ञान होते. तुम्हाला खरच खुप धन्यवाद.
आपण भारतात जन्माला आलो हे आपले पुण्यच म्हणायला हवे.
छोट्या छोट्या सवयी आपल्या जीवनावर मोठा परिणाम करतात. आपण काय खातो कसे खातो किती खातो यावरच आपले जीवन आरोग्य अवलंबून असते. आपले जसे जेवन असेल तसेच जीवन असते. कोणत्या वेळात जेवन करावे हे देखील तुम्ही आम्हाला सांगितले. खरच माऊलीजी खुप धन्यवाद माऊलीजी..🙏🙏🙏🙏🙏🙏
We dw
वाघहाति
आपल्या भारतात लोकांनी ज्या ज्या गोष्टी ठरवल्या त्या सगळ्या गोष्टिंमध्ये विज्ञान होते. आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला माऊलीजी चे विचार मिळाले. शिबिराच्या माध्यमातून आरोग्य मिळाले.
बहोत अच्छा व्हिडिओ है माऊलीजी..
आपणे बहोत सारे प्रश्नो का उत्तर दे दीया..
ये सारी आदत हम आज से ही अपना लेंगे..
सुर्यशक्ती का हमारे अंदर की जठराग्नी से इतना संबंध है ये हमे कभी पता ही नही था. बहोत धन्यवाद.
जय गुरुदेव माऊलीजी
सकाळची सुरुवात तुमच्या दर्शनाने झाली.
दररोज माऊलीजींचे व्हिडिओ बघते.
आणि शिबिर केल्यापासून पुर्णपणे 100% आहारात बदल केला माऊलीजी.
अपचन , अॅसीडीटी माझी कायमची निघुन गेली.
धन्यवाद माऊलीजी 🙏
मला आपन जर गॅस एसिडिटी
बद्दल माहिती दिली तर बर होईल
*👉या पद्धतीचं गोपाळकाला जेवण करा.*
*ज्ञानयोग गोपाळकाला जेवण👇.*
ruclips.net/video/alocCTH5IpI/видео.html
*दिवसातून किती वेळा पाणी प्यावे?*
*जेवताना पाणी का पिऊ नये ?*
ruclips.net/video/9vE4uSIkFMg/видео.html
*दिवसातुन किती वेळा जेवण करावे..*
ruclips.net/video/mozlfFBxJ9A/видео.html
*आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी किती जेवण करावे*
ruclips.net/video/nmpFTbQ5KqA/видео.html
*जेवणाचा हा एक नियम पाळा*
*आणि सर्व रोग टाळा*
ruclips.net/video/p9dk6Rt9CG0/видео.html
*रात्रीचे जेवण कधी, किती व कसे घ्यावे?*
*आरोग्याविषयी शास्त्रशुद्ध माहिती*
ruclips.net/video/R8wVryLeP4U/видео.html
*कफ, वात,पित्त संतुलित होण्यासाठी..*
ruclips.net/video/AFByAGHuNxI/видео.html
खूपच छान माऊली जी तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी मी आचरणात आणण्याचा प्रयत्न करतेय ...मला पण एकदा शिबीर मध्ये सहभाग घ्यायचाय
नंबर वन माहीति दीली माऊली महाराज . पुढे पन अशीच माहीती देत राहाल तर खुप छान वाटेल. जय गुरुदेव दत्त .
ज्ञानाचा खजिना म्हणजे आपले माऊलीजी..
माऊलीजी राम कृष्ण हरी
किती सुंदर जेवणाबद्दल व भारतीय परंपरे बद्दल माहिती दिली आहे आपण
आपण महान आहात
आपली कृपा अशीच राहू द्या माऊलीजी आमच्या वर
Kup chan सागितले Mauliji आहार बदल माहिती शरीरावर होणारे परिणाम kup mast सागितले खरोखर mi प्रयत्न करेन jai gurudev mauliji
खूप छान माऊली,
खूप छान माहिती सांगितली माऊलीजी मी शिबीर केल्या पासून आरोग्य दायी जीवन जगते . सणवार ,उपवास , पदार्थ याची माहिती मिळाली . सुर्योदय आणि जठराग्नी भारतीय संस्कृती याची माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद माऊलीजी
शिबिराचे माहिती कुठं मिळेल
जय गुरूदेव माऊलीजी खूप खूप धन्यवाद कीती छान सुंदर सांगितले माझे. वजन 68 होत आता 61कीलै झाले आहे धन्यवाद कोटी कोटी प्रणाम चरन स्पर्श नतमस्तक होऊन नमस्कार जय गुरूदेव माऊलीजी 🌺🙏🌺
धन्यवाद माऊली हे ज्ञान समजण्यासाठी पण फार भाग्य लागते
उपयोगी व अनमोल ज्ञान
Khup Chan watat ahe online Dnyanyog shibir karun..
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🌹🙏 येस् माऊलींजी 👌❤️👌 धन्यवाद माऊलीजी 🙏🌹🙏
खूप उपयुक्त अशी माहिती
अप्रतिम आहे सत्संग
Yes माऊलीजी नक्कीच करणार ..जय गुरूदेव
आपले सण समारंभ ही वैज्ञानिक दृष्टया एकदम बरोबर आहेत.
होय माऊलीजी आम्ही नक्की तुम्ही सांगितल्याप्रमाणे आहारात बदल करून😇 आरोग्य संपन्न राहणार. ☺👍🙏
खरोखरच प्रत्येक सणाला काय महत्त्व दिले आहे, आणि त्यांमागील कारणेही तेवढीच हितकारक आहेत. याचा कधी विचार ही केला नव्हता. आपल्या आरोग्यासाठी ची तळमळ आपल्या ऋषी मुनींनी सुध्दा कीती विचार पूर्वक पध्दतीने बनवली आहे. 😇🙏
खूप खूप धन्यवाद माऊलीजींना 🙏💐😊
जय गुरूदेव😇
जय गुरुदेव माऊलीजी
खुप छान माहिती दिली आहे आपण आणि सर्व काही वैज्ञानिक दृष्टिकोन सांगुन
आपण सांगितलेली माहिती नक्कीच आचरणात आणणार आहोत
सर तुम्ही आयुष्य चांगले जगण्याचा महामंत्री देता. काय खायचं कसे खायचे यावर आपल आयुष अवलंबून आहे थँक्स. देव तुम्हाला खूप आणि चांगले आयुष्य देवो.
धन्यवाद माऊली जी, खूप कमी शब्दात खूप महत्वाची माहिती दिली, कृतण्य
खुप उपयुक्त माहिती दिली आहे जय गुरुदेव माऊलीजी
खूपच छान आणि खूपच उपयोगी
माऊलीजी खुप खुप धन्यवाद.
तुम्ही सांगितले हे आज मला 100% पटले आहे.
रात्री उशीरा जेवल्यामुळेच नेहमी काही ना काही त्रास होत राहतो. आजनंतर मी सूर्यास्ता च्या अगोदरच जेवण करणार
🌹 जय गुरुदेव 🌹 खूपच अप्रतिम सत्संग🍀 आहाराचा आपल्या आरोग्याशी, सकारात्मक ऊर्जादायी व आनंदी जीवनाशी कसा संबंध असतो, कोणत्या ऋतूमध्ये काय खावे, आपल्या संस्कृतीमध्ये असलेले सणवार व त्यातील आहार याचे शास्त्रीय विश्लेषण 🍀 आहार काय असावा, कोणत्या वेळी घ्यावा किती घ्यावा याविषयी यापूर्वी खूप वेळा ऐकले व वाचले होते पण त्याचे पालन करता आले नाही कारण तेव्हा सर्व काही सांगणारे, करून घेणारे व आरसा दाखवणारे माऊली जि सारखे सद्गुरु मिळाले नव्हते🍀 आमची पूर्वजन्मीची खूप मोठी पुण्याई असेल त्यामुळेच प.पू. माऊलींजी सारखे सद्गुरु आम्हाला मिळाले व ज्ञानयोगाशी अंतकरणापासून जोडले गेलेलो आहोत 🍀 आम्ही ज्ञानयोगा सोबत जगत असल्यामुळे जीवनात आरोग्यासह कुठल्याही तक्रारी शिल्लक राहिल्या नाहीत सध्या रोजच दिवाळी आणि दसरा आहे 🍀 ज्ञान योगा संगे आनंदी आनंद गडे🍀 जय गुरुदेव माऊलीजी....👣💐👏👏👏🍀
सर तुमचे मार्गदर्शन खूप मोलाचे मौलिक
खुप उपयुक्त माहिती माऊली जी...अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले तुम्ही
सुंदर व्हिडियो
खुप छान वाटले हा व्हिडिओ पाहून मला.
खुपच छान सांगीतलं .जय गुरुदेव
सर खूप छान समजावून सांगितले आहे.🙏
Hi gosht choti aahe pn khuup parinaam karel ha amcha tumchyavr vishwas aahe.. thank u sooo much maulijee..
Anand watla tumche vichar aikun..
Asech margdarshan karat raha amahala
जय गुरुदेव माऊलीजी 👃🙏
खूप छान सोप्या भाषेत सांगितलेत माऊलीजी.....
जय गुरुदेव माऊलीजी
Chhan video aahe
Khup chaan mahiti mauliji
माऊली धन्यवाद
धन्यवाद माऊली
अप्रतिम सुंदर जबरदस्त...
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
मस्त माऊली.
Chan mahiti sangitli
Best
Tumchya mule jeevan badalat ahe.
Khup khup thanks
Awesome information
आजपासून लवकर जेवण करणार ❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏
2015 ला चैतन्य वनातील साधना शिबिर केले तेव्हापासून BP ची गोळी बंदच आहे.
आरोग्य तर मिळालेच पण दिवसभर खुप फ्रेश व उत्साही वाटते आहे.
Ky KY kelat Tumi ?
चैतन्य वण कुठे आहे
@@राजेंद्रऔटेपाटील aurangabad
खूप छान माहिती
Best video for our Health
आदरणीय सर आपले मार्गदर्शनुसार आचरण करत छान वाटत आहे खुप खुप धन्यवाद
धन्यवाद माऊली जी धन्यवाद
Jay Gurudev thanks
ज्ञानयोग ध्यान शिबीर सहपरिवार करा आणि जीवन आनंदी व आरोग्यदायी बनवा..
धन्यवाद माऊलीजी
खुप छान माहिती आहे धन्यवाद माऊली जी
🌳 *जय गुरुदेव माऊलीजी* 🌳
भारतीय संस्कृती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा उत्कृष्ट मेळ घालून जेवण किती करायला पाहिजे? कधी करायला पाहिजे? जेवणात काय असायला पाहिजे? जेवणाची वेळ व जेवणातील पदार्थ यांचा आरोग्यावर काय व कसा परिणाम होतो. याविषयी सविस्तरपणे व अतिशय सुंदर रितीने समजावून सांगितले आहे माऊलीजी.
या सत्संगातील नियमानुसार दररोजचा आहार घेतल्यास आरोग्य अबाधित राहून मनही प्रसन्न राहील.
🙏🏻 धन्यवाद माऊलीजी 🙏🏻
🌳 जय गुरुदेव 🌳
Authentic Information dilya baddal Apla Dhanyawaad
जय गुरुदेव माऊलीजी खुप छान
खरंच खूप चांगली माहिती दिली सर 👌👌👌🙏🙏🙏
Jai guru dev mauli sir thankyou khup chann mahiti dilya baddal
Jay Gurudev Mauliji... Thank you
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
Lots of love for u maulijee........🙏
Thanks a lot once again..........
Jay gurudev mauliji
Khup chan mahiti ahe
Mi mauliji cha shibir kelyapasun vanga khaycha sodala ahe
Khup nirogi ahe mi ya mule
Khup important information dili apan
Each and every satsang is usful for us
आॅनलाईन शिबीर केले माऊलीजी..
विनाकारण आनंदी आनंद आहे आता..
खुप काही मिळाले शिबीर करून..
शब्द कमी पडतात अनुभव सांगायला
शिबिराचे माहिती कुठे मिळेल
@@surajshende8745 *आॅनलाईन शिबीराची नोंदणी....*
*👉स्वतः प.पु. माऊलीजी क्लास घेतील..*
*👉६ ते १४ सप्टेंबर "झुम अॅपवर"*
*👉सकाळी ६ ते ८*
*👉फिस: प्रत्येकी १००० रु फक्त. (नविन जुने सर्वांनसाठी)*
👉नोंदणी करण्यासाठी...
*गुगल पै* किंवा *फोन पै* करू शकता या नंबर वर.. *👉 9422707236*
किंवा *SBI Bank मध्ये...*
*Dnyanyog pratishan*
*Ac no:- 62049266838*
*IFSC CODE :-SBIN0013532*
👉अधिक माहितीसाठी व नोंदणी साठी *संपर्क*
*9021532157, 8830519864, 9834121929*
*👉टिप :* फिस भरल्याच्या नंतर तुमचं नाव, गाव , अणि फिस भरल्याचा स्क्रिन शाॅट, वरील *संपर्क नंबरवर व्हाट्सअप करा... त्यानंतर तुम्हाला ६ तारीख ला मिटिंग I'd आणि Password मिळेल.*
नोंदणी फक्त ७० लोकांचीच आहे.
Best video
Jay Gurudev Datt
Jay gurudev. Khup changli mahiti aahe.
Wow mauliji very nice information thank u
खुप छान
All information is outstanding..
You have given us very valuable knowledge
खूप महत्वाची माहिती
Thats great..
U r doing great work sir..
May God bless you..
माऊली 🙏
Nice vedio maulijee
Thank u for this vedio
We need it
Useful for all
Really very inspiring video
Very great Mauli
Khup khup chan
Kup Chan mahiti 🙏
Thanks sir
Jai gurudev maulijee
Very well explained
Nice information
रात्रीचे जेवण कसे घ्यावे आणि कोणत्या वेळेत घ्यावे व ते का वैज्ञानिक कारण सहित छान सांगितले
जय गुरुदेव माउलीजी
Yes mauliji Jay gurudev
Right 👍
sundar
Ho Maulijee 😊🙏