देवेंद्र फडणवीसांचं भुजबळांना आवाहन, ओबीसींवर अन्याय झाला नाही... Fadnavis on Bhujbal | SA4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Devendra Fadnavis on Chhagan Bhujbal भुजबळसाहेबांना मी स्पष्टपणे सांगतो... फडणवीसांनी काय सांगितलं? देवेंद्र फडणवीसांचं भुजबळांना आवाहन, ओबीसींवर अन्याय झाला नाही...
    #manojjarange #devendrafadnavis #chhaganbhujbal #marathareservation #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat

Комментарии • 847

  • @vnahandlooms7716
    @vnahandlooms7716 7 месяцев назад +269

    भुजबळ साहेब आता शरद पवार साहेब कडे जवा ...हे सरकार तुमच्या मर्जी प्रमाणे वागत नाही

    • @sanjaykadam2278
      @sanjaykadam2278 7 месяцев назад +2

      हेच होणार अजुन काय

    • @ramdasbhargude9873
      @ramdasbhargude9873 7 месяцев назад

      0000000⁰⁰898⁹⁰
      ​@@sanjaykadam2278

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 7 месяцев назад +113

    येणाऱ्या निवडणुकीत सर्व चित्र स्पष्ट होईल

  • @shubhamwadurkar8102
    @shubhamwadurkar8102 7 месяцев назад +9

    सर्व ओबीसी समाजाचे लोक तुमच्या पाठीशी उभे आहे सर..सर तुम्ही ओबीसी समाजाची ची रक्षा करा प्लीज.... सर तुम्ही ओबीसी लोकांसाठी देव आहे

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 7 месяцев назад +199

    मुख्यमंत्री म्हणतात मराठा समाजाला न्याय दिला. एक उपमुख्यमंत्री म्हणतात. OBC वर अन्याय केला नाही. तर दुसरे उपमुख्यमंत्री काहीच म्हणत नाहीत. शेवटी सर्वच हारले मात्र कुटील राजकारण जिंकल

    • @dattamalode6551
      @dattamalode6551 7 месяцев назад +7

      कुटील राजकारण 2024 मध्ये सांगू.

    • @Shadowfreak96k
      @Shadowfreak96k 7 месяцев назад

      ​​@@Our.cristiano_0GHAT NAHI GOD BOLUN.😂😂😂😂😂😂😂?
      Ani tel laun

    • @GovindRaut-hm8dt
      @GovindRaut-hm8dt 7 месяцев назад +1

    • @nandannandimath5074
      @nandannandimath5074 7 месяцев назад +1

      Evdhya lavkar conclusion la yatay..he jara chukiche aahe
      Let's wait for the correct implementation and see the benefit of it.

  • @गंगाजल
    @गंगाजल 7 месяцев назад +13

    समान नागरीक कायदा आणा व सर्वांसाठी समान आरक्षण करा ! सर्वाचाच प्रश्न एकदाच सुटेल !

    • @patilganesh3711
      @patilganesh3711 7 месяцев назад +1

      Saman nagari kaydyacha aani reservation cha samabandh nahi o sir kahi

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 7 месяцев назад +47

    भुजबळ साहेब तुम्ह आगे बढो हम तुम्हारा साथ है

  • @prashanttayade9092
    @prashanttayade9092 7 месяцев назад +5

    सर्व बहुजन बांधवांना एकत्र येण्याची गरज आहे जागृत होण्याची गरज आहे पुढील राजकीय डावपेच आखले पाहिजे सावध रहावे लागेल??सर्व OBC नेत्यांनी येऊन पुढील राजकीय दिशा ठरवावी लागेल.जय मल्हार जय सावता जय भीम एकच पर्व OBC सर्व.

    • @vijaykanakdhar2864
      @vijaykanakdhar2864 7 месяцев назад +1

      Obc sc st should come together for future & take strong decision ....

    • @prashanttayade9092
      @prashanttayade9092 7 месяцев назад

      @@vijaykanakdhar2864 perfectly said it's time to unite.create a strong political

  • @prakashraut6006
    @prakashraut6006 7 месяцев назад +35

    सत्यमेव जयते

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 7 месяцев назад +228

    भुजबळ साहेब पटत नसेल तर राजीनामा द्यावा

    • @bharatpawar2489
      @bharatpawar2489 7 месяцев назад +2

      Shri Sharad pawarji yala gachandi pakdun hakkaltil,pawar sahebana dhoka dila ya chagan ne

    • @bharatpawar2489
      @bharatpawar2489 7 месяцев назад +7

      @@SanketHAhire A tuzya aeila tuzya bapach nav mahit nahi 12 chya,

    • @anilardalkar8534
      @anilardalkar8534 7 месяцев назад +1

      Hyanna kontr kasa aarakshan asta sanga chukicha sangat ahet bhujbal sahebanni abbhyas karava mg bolave hi vinanti

    • @manupatil9738
      @manupatil9738 7 месяцев назад

      ​@@SanketHAhire आंबेडकर चे बाप आहेत मराठे भुजबळ किस झाड की पत्ती

    • @bharatpawar2489
      @bharatpawar2489 7 месяцев назад

      @@SanketHAhire Tuzya maichi pucchi mi marli

  • @shridharwakudkar5441
    @shridharwakudkar5441 7 месяцев назад +138

    Obc समाज येत्या निवडणुकीत दाखवेल याना ..यांची औकात...

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 7 месяцев назад +101

    राज्य सरकारच्या हातात काहीही नाही सुप्रीम कोर्टाचा हा विषय आहे

  • @DattatrayGade-op3cy
    @DattatrayGade-op3cy 7 месяцев назад +229

    सर्व ओबीसी बांधवांनी बीजेपी आणि यांना मतदान करू नये

    • @ltrmindsFxGoldtrader
      @ltrmindsFxGoldtrader 7 месяцев назад

      आता मराठा obc मध्ये आहे तू मत कर नाही तर नको करू
      फक्त मराठा जरी मतदानाला गेला तरी ज्याला पाहिजे त्याला सत्तेत आणू शकतो त्यामुळे घरात बांगड्या घालून बस तुझ्या मताची गरज नाही कोणाला

    • @vb9386
      @vb9386 7 месяцев назад +17

      Mag kon.........sanjay raute ka ❤

    • @mpscb5910
      @mpscb5910 7 месяцев назад +8

      Right.. ओन्ली obc

    • @kishorthakur1645
      @kishorthakur1645 7 месяцев назад +13

      ओ बी सी नी स्वतंत्र पक्ष काढावा

    • @adtechno7537
      @adtechno7537 7 месяцев назад

      Right.... भारतीय जनता पक्ष हा भट बामनचा पक्ष झाला आहे आता हे मराठ्यांना आरक्षण ओबीसी मध्ये देऊन ओबीसी समजाच खाच्चिकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणजे आता भविष्या मध्ये ओबीसी समजाला निवडणुकी मध्ये आणि महाराष्ट्राच्या इतिहासात ओबीसी च नेतृत्व संपवत आहे त्यांना कोणतेच आधिकर राहणार नाहीत त्यांनी फक्तं गुलामगिरी करायची आणि निडणुकांपूर्वी सतरंज्या उचलायचा आता एवढच ओबीसी समाजाच बाकी आहे

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 7 месяцев назад +108

    सौम्य भाषा
    ओबीसी मतदार मत मिळवण्यासाठी.
    वाळु घसरत चालली
    सहारा ओबीसी मतदारांचा

  • @user-do6ue3ws5u
    @user-do6ue3ws5u 7 месяцев назад +255

    आधी मंत्री पदाचा राजीनामा दे मग जातिवाद करत बस

  • @vijaythore2538
    @vijaythore2538 7 месяцев назад +25

    Jay obc jay bhujbal ❤❤❤❤

  • @laxmanjavale183
    @laxmanjavale183 7 месяцев назад +64

    Obc ने बीजेपी ला मतदान करू नाही

    • @rahultupe1090
      @rahultupe1090 7 месяцев назад +1

      Yede naka hou bjp lach Kara he karstan rachnare Sharad Pawar gat ahe andolan vad chighalnare he obc ne samjhun ghyave

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 7 месяцев назад +22

    भुजबळ साहेब या फडणवीस वर भरोसा ठेवू नका या कुटील देवेंद्र फडणवीस चा कार्यक्रम आम्ही येत्या निवडणुकीत करू आणि तुम्ही पण ओबीसी समाजासाठी राजीनामा देऊन टाका 😢

  • @Rk-ev3gk
    @Rk-ev3gk 7 месяцев назад +4

    Full support to Bhujbal

  • @amolgitte4959
    @amolgitte4959 7 месяцев назад +45

    ओबीसी चा बुलंद आवाज माननीय भुजबळ साहेब जिंदाबाद एक ओबीसी लाखाला भारी

  • @user-sm8ze1re6i
    @user-sm8ze1re6i 7 месяцев назад +4

    Only bhujbal saheb ❤❤❤
    Mi bjp ch member hoto but aajchya ya Devendra ji chya statement mule bhujbal Saheb mntil tyalach vote karnar
    Jay obc❤❤❤

  • @dattatrayshelke9769
    @dattatrayshelke9769 7 месяцев назад +21

    राजीनामा देऊन एकाच समाजाची बाजू घ्या..सगळेच फायदे लाटू नका

  • @ashwinpatil019
    @ashwinpatil019 7 месяцев назад +7

    Obc समाज फडणवीसांना विधान सभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देणार!

    • @Vijay-Vijay-o6n
      @Vijay-Vijay-o6n 7 месяцев назад +1

      फडणवीस ला तर मराठा समाज त्याची लायकी दाखवून देणार आहे..म्हणजे फडणवीस ची सगळी कडून वाट लागणार आहे 😂

    • @Chhapri00
      @Chhapri00 7 месяцев назад

      100 टक्के

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 7 месяцев назад +37

    धन्यवाद फडणवीस साहेब धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @unname2533
    @unname2533 7 месяцев назад +21

    Great,O,B,C, Samaj,Great,Bahujan,Samaj

  • @akshayshinde406
    @akshayshinde406 7 месяцев назад +24

    आम्हाला सर्व समान करायच आहे.लाभ नाही भेटीला तरी चालेल

  • @riskylovers
    @riskylovers 7 месяцев назад +2

    अरे सगेसोयरे कायद्याच्या चौकटीत फक्त टिकणार च नाही तर हा एक नवीन क्रांती चा उगम असेल ..आणि काय आपल्या बापाला मुलगी आणि मुलगा वेगळा आहे का...सगळे च सगे आणि सोयरे आहेत....जर छगन भुजबळ ना संशय असेल तर त्यांनी सांगावे त्याची मुलगी वेगळ्या जातीची आहे आणि मुलगा वेगळ्या जातीचा आहे ...

  • @Our.cristiano_0
    @Our.cristiano_0 7 месяцев назад +6

    obc वर अन्याय नाही तर काय आहे साहेब OBC चा घात केला तुम्ही सर्वानी मिळुन
    🔥एकच पर्व ओबीसी सर्व💯

    • @aparnamhatre8034
      @aparnamhatre8034 7 месяцев назад +1

      हो बरोबर बोलतात

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 7 месяцев назад +23

    Ek मांत्री असा बोलतोय याचा अर्थ सरकार ची निती चांगली दिसत नाही

  • @bkraju624
    @bkraju624 7 месяцев назад +19

    फडणवीस साहेबांच्या चेहऱ्यावर तेवढा आनंद दिसत नाही....म्हणजे आरक्षण लोकसभा होईपर्यंत आहे वाटतेय.

  • @aparnamhatre8034
    @aparnamhatre8034 7 месяцев назад +3

    ओबीसींवर अन्याय झाला तर ओबीसींवर अन्याय करणार्या सरकारच काय करायचं?

  • @pallavishinde-mw9ds
    @pallavishinde-mw9ds 7 месяцев назад +3

    Bhujabal saheb❤❤❤

  • @sudamsonule2690
    @sudamsonule2690 7 месяцев назад +75

    राजीनामा द्यायला काय हरकत आहे? भुजबळ साहेब.. कोणती चादर अडकली आहे

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 7 месяцев назад +7

    🎉🎉🎉 मराठा समाजाला आरज्ञन मिलाले 🎉 आनंदाची बाब आहे।। कोणत्याही वादग्रस्त मुद्दा नाही 🎉 पण हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकल पाहिजे 🎉

  • @nikhilpachore4159
    @nikhilpachore4159 7 месяцев назад +88

    छगन तुझी काय दुःख तिरे

  • @Chhapri00
    @Chhapri00 7 месяцев назад +1

    Obc's are with you sir.

    "Bhujbal sir"

  • @dilipbhapkar6982
    @dilipbhapkar6982 7 месяцев назад +80

    तू पाहिला मंत्रीपदाचा राजीनामा देऊन टाकआणि मग ओबीसी संघटना घेऊन मैदानात उतर

    • @yograjpatil1535
      @yograjpatil1535 7 месяцев назад

      ​@@SanketHAhire तुझा बाप छगन

    • @pravin8845
      @pravin8845 7 месяцев назад

      Tuzya gnadit vala zali ka

    • @yogiyogi6421
      @yogiyogi6421 7 месяцев назад

      ​@@SanketHAhireTuja Aai la vichar tuje baap kon Ahe sarva marathe Ale hote Tuja veles

    • @itsupport8725
      @itsupport8725 7 месяцев назад +3

      एकच पर्व ओबीसी सर्व

    • @deven-k4t
      @deven-k4t 7 месяцев назад +3

      @@SanketHAhirelavdyala chapat marali tr kanat fakt yeil zattya Tuzya

  • @amitbhosale3644
    @amitbhosale3644 7 месяцев назад +26

    बाहेर पडा साहेब सरकार मधुन आम्ही आपल्या सोबत आहोत

    • @pravinmole1973
      @pravinmole1973 7 месяцев назад

      Gheun ja tela

    • @vasantjadhav5395
      @vasantjadhav5395 7 месяцев назад +6

      बाहेर पडले तर सगेच ईडी असणार आहे

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 7 месяцев назад +3

      कशाला पिठलं आणि कांदे खायला का
      काय करायचे तुमचे सात हजार कोटी

    • @Statusfired
      @Statusfired 7 месяцев назад +1

      भुजबळ मनातल्या मनात :- आरे मला फक्त OBC चे मतदान पाहिजे म्हणून बोलतोय. म्हणजे सर्व माझे घोटाळे विसरतील. आणि परत निवडून येऊ. सामान्य जनता काय राष्ट्रवादी, भाजप,शिवसेना , काँग्रेस करत बसेल.

  • @sanjaychandore6751
    @sanjaychandore6751 7 месяцев назад +12

    भुजबळ साहेब मी तुमचे मतदार आहोत आणि राहणार परंतु आमच्या गरिबांचं कल्याण झालं पाहिजे आमचे मुलं खूप मेहनत करतात साहेब गरीब म्हणून तुम्हालाच विनंती आहे

  • @kalyanpangre9484
    @kalyanpangre9484 7 месяцев назад +3

    ओ बी मधून खुल्या मध्ये जाता येते

  • @milindgodse7024
    @milindgodse7024 7 месяцев назад +63

    छगन्या बाहेर पड सरकारमधून

    • @user-ie1ot1zz5i
      @user-ie1ot1zz5i 7 месяцев назад +2

      भिकारि आहे तो बाहेर पडणार नाही

    • @eknathraut1332
      @eknathraut1332 7 месяцев назад

      बाप आहेते

  • @shahajidhas4603
    @shahajidhas4603 7 месяцев назад +2

    एकनाथ शिंदे मराठा समाज्याचे आहेत सर्व माघन्या मान्य केल्या बद्दल तुमचे व जरांगे पाटील ( दादा )यांचे सकल मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
    एक मराठा लाख मराठा.

    • @kishorthakur1645
      @kishorthakur1645 7 месяцев назад

      मराठा आहेस तर मराठी शुद्ध लिहायला शिक

  • @akshaypatil8163
    @akshaypatil8163 7 месяцев назад +9

    Jay obc

  • @ketankhade6143
    @ketankhade6143 7 месяцев назад +8

    पाकिस्तान चा खेळाडू आफ्रिदी चा शिव्या खाण्याचा रेकॉर्ड तोडल्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन.. 😂😂 जय मराठा

  • @vasantpawar9988
    @vasantpawar9988 7 месяцев назад +9

    छगन भुजबलांना मराठा नेतृत्वखाली आता काम करणे अश्यक्य आहे त्यांनी एक तर भाजपा त सामिल व्हावे किंवा ओबीसी पक्ष स्थापन करुन राजकारण करावें.

  • @amolshelar3872
    @amolshelar3872 7 месяцев назад +5

    Open मधील 40% मराठ्यांसाठी रिज़र्व नव्हतें साहेब ते सर्वांसाठी खुले होते का उगाच दिशाभुल करताय

  • @PP-kn1xm
    @PP-kn1xm 7 месяцев назад +32

    आता भुजात नाही राहिले बळ नुसता च करतोय वळवळ

    • @kadamsachin1251
      @kadamsachin1251 7 месяцев назад +4

      आता भुजात नाही राहिले बळ नुसताच करतोय वळवळ 😅😅

    • @Payaldarshan
      @Payaldarshan 7 месяцев назад +2

      😂

  • @anilshinde3190
    @anilshinde3190 7 месяцев назад +41

    छगन साहेबांनी 50 टक्याची मर्यादा वाढवणे साठी बोललं पाहिजे..

  • @dnyaneshwarkhandve3374
    @dnyaneshwarkhandve3374 7 месяцев назад +26

    राजीनामा दे छगन

  • @abhishekjadhav9838
    @abhishekjadhav9838 7 месяцев назад +24

    भुजबळ साहेबाला माहिती आहे हे आरक्षण टिकणार नाही मग एवढी वळवळ का 😂😂😂

    • @thetiger247
      @thetiger247 7 месяцев назад

      जखमेवर मिठ चोळने

  • @amolpatil5606
    @amolpatil5606 7 месяцев назад +5

    मागील लोकसभेला वंचित होते की काय किंचित तरी फरक पडला का राज्य हे मराठ्यांनीच करायचं हेच सत्य आहे एक मराठा कोटी मराठा

  • @patitpavanneel5268
    @patitpavanneel5268 7 месяцев назад +1

    OBC मध्ये मराठा पुर्णपणे सामावून घेतला तर मराठा करीताचे EBC Concession हातून निसटेल . आता OBC पण EBC Concession मागु लागतील .

  • @poojachavan4966
    @poojachavan4966 7 месяцев назад +1

    तुमच्या त दम असेल भुजबळ साहेब राजी नामा दया आणि बोला

  • @AjiWagg
    @AjiWagg 7 месяцев назад +10

    Great bhujbal saheb👍

  • @dr.gulabraojadhav6376
    @dr.gulabraojadhav6376 7 месяцев назад +4

    Gr निघताना तू कुठे होता ,कॅबिनेट मध्ये आहेस की ग्रामपंचायतींत जावून बसला !!!

  • @shreeharigarad1244
    @shreeharigarad1244 7 месяцев назад

    छगनराव तुम्ही राजीनामा दया आणि पुनः एकाच समाजाची बाजू घ्या, मंत्री पदाचा स्वार्थ पण पाहिजे आणि स्वार्थ पण पाहिजे असं नाही चालणार.

  • @1gpmanakapur215
    @1gpmanakapur215 7 месяцев назад +11

    बहुजनांच्या वाट लावली या b j p पंचायतीत सरपंच ही होनार नाही

  • @user-lf7bh2me5q
    @user-lf7bh2me5q 7 месяцев назад +1

    फडणवीस साहेब जिंदाबाद . Jay OBC

  • @yashchavan4155
    @yashchavan4155 7 месяцев назад +5

    सगेसोयरे नाही टिकले तारी आत्ता ज्ञानाच्या कुणबी नंदी सपडल्या आहे त्याना लवकरत लवकर कुणबी प्रमान पत्र मिलवित हीच सरकारला विनंती अहे.खुले मधु कोनाला ही अरक्षन मिलत नाही बाबा

  • @vinodmahajanvlog6150
    @vinodmahajanvlog6150 7 месяцев назад +5

    Now OBC merit goes higher than Open.
    25 year back... Even OBC merit was high than open.. Now imagine whats happen.

  • @rahulpiseAlpha
    @rahulpiseAlpha 7 месяцев назад +30

    jay obc❤❤

  • @sagargaikwad7058
    @sagargaikwad7058 7 месяцев назад +24

    Fakt bhujbal saheb

  • @chittaranjankadam3200
    @chittaranjankadam3200 7 месяцев назад +2

    आता येवल्यात उभा रहा जळका

  • @sanjaytapkir3262
    @sanjaytapkir3262 7 месяцев назад +2

    जे नेते मराठा आरक्षणाच्या विरोधात गेले साथ दिली नाही त्यांना २०२४ निवडणुकीत कायमचे घरी बसवावे त्यांचे मागे प्रचारात फिरु नका सावध रहा डोळे कान उघडे ठेवा

  • @krishnakale4868
    @krishnakale4868 7 месяцев назад +1

    मनोहर दादा जरंगे पाटीलांचे आभार... संयमी नेतृत्व शिंदे साहेब व संयमी देवेंद्र फडणवीस साहेब आपण मराठा समाजाला न्याय दिला त्या बद्दल आभारी आहोत

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 7 месяцев назад +12

    आत्ता सर्व मराठा समाजाने जय obc म्हणा जय शिवराय, जय जोती

  • @BharatGhige
    @BharatGhige 7 месяцев назад +3

    छगन भुजबळ जारा सबुरीने घि नाहीतर राजीनामा देऊन मोकळा हो

  • @vishalbhagat6525
    @vishalbhagat6525 7 месяцев назад +13

    जय छगन भुजबल जय ओबिसी

  • @prashantborse5688
    @prashantborse5688 7 месяцев назад +3

    भुजबळ साहेब शाळा कॉलेज ची फी मराठा समाज कडून भेटणार नाही आता म्हूणन जीवाचा आठपिटा चालला

    • @samoldisgold83
      @samoldisgold83 7 месяцев назад

      सगळ्या जातीच्या माफ झालेल्या फी राज्य व केंद्र सरकार स्कॉलरशिप मधून खासगी कॉलेजेस ला देतात, त्याने भुजबळ च्या कॉलेजला काही आर्थिक नुकसान होत नाही

  • @satishdeshmukh7059
    @satishdeshmukh7059 7 месяцев назад +1

    भुजबळ साहेब आम्ही बीजेपी मतदार आहे. परंतु तुम्ही आपला ओबीसी चा पक्ष काढा आम्ही BJP ला सोडून तुमच्या पाठीमागे यायला तयार आहोत

  • @rohankadam9907
    @rohankadam9907 7 месяцев назад

    पक्ष बदलून, शिवसेना, राष्ट्रवादी, आता पवार गट (दादा) काय नीतिमत्ता आणि हे कायद्याच्या गोष्टी करत आहेत .---भारतीय नागरीक

  • @user-shivasharma30
    @user-shivasharma30 7 месяцев назад +18

    भुजबळ सहेबांच्या लढ्याला यश मिळालयला हवे त्यांना आता ओबीसी समाजाने आता तरी साथ दया

    • @yograjpatil1535
      @yograjpatil1535 7 месяцев назад +1

      तुमचीच मालमत्ता खाईन तो

  • @Civiltrader17
    @Civiltrader17 7 месяцев назад

    फडणवीस साहेब तुमचं योगदान महत्वाचे आहे .. मनापासून धन्यवाद...

  • @ashokkharat5891
    @ashokkharat5891 7 месяцев назад +9

    मराठ्यांनो.पुढे.पाहु.तुम्ही.कसे.नीवडुन.येता.

    • @Gujuit34
      @Gujuit34 7 месяцев назад +2

      Khushal pada tena ek man amdar khaddar nahi aamcha

    • @kalpnabhise5168
      @kalpnabhise5168 7 месяцев назад

      jarur pada bhau tyana😄😄😄

  • @Ganeshmisal-131
    @Ganeshmisal-131 7 месяцев назад

    छगन भुजबळ साहेबांचा एवढा विरोध असून सुद्धा मंत्रिमंडळात का राजीनामा का देत नाहीत

  • @Rrrr-kt8fc
    @Rrrr-kt8fc 7 месяцев назад +5

    आता एकापण मराठ्या नेत्याला मतदान करायचे नाही....... ग्रामपंचायत ते लोकसभा... विषय संपला

  • @appakolakar5568
    @appakolakar5568 7 месяцев назад +1

    Bhijbal saheb barobar ahe

  • @Fgl92
    @Fgl92 7 месяцев назад +8

    Obc obc karnare marathe ata kahich divsat parat open madhe jantysathi radat bastil😂😂😂 ata obc ch merit open pekshya jast lagal 😂😂

    • @vishalsarkate3606
      @vishalsarkate3606 7 месяцев назад +1

      शाळेत गेला का कधी 😂😂

    • @Fgl92
      @Fgl92 7 месяцев назад

      @@vishalsarkate3606 nahi bhau..... V4 karat ahe jau ka nko te..... 180 marks ghenare ghari an 100 wale officer ahet 😂😂 shalet jaun tri kay fayda mg 😂😂

  • @latagaidhani5200
    @latagaidhani5200 7 месяцев назад

    मुख्य मंत्र्यांनी दिलेल्या अधिसूचने वर त्यांच्याच मंत्री हरकत घेऊ शकतो का...?

  • @mangeshkadam9076
    @mangeshkadam9076 7 месяцев назад +3

    लग्नाची पत्रिका घरातील मुख्य व्यक्तीला देणार की घरातील प्रत्येकाच्या नावाने देणार

  • @ashokpotphode5182
    @ashokpotphode5182 7 месяцев назад

    भुजबळ साहेब अगोदर राजीनामा द्या मंग ओबीसी संदर्भात बाजू घ्या

  • @dipakdehmukh5327
    @dipakdehmukh5327 7 месяцев назад

    भुजबळ साहेब तुम्ही मराठा समाजाला उपदेश करू नये.तो अधिकार तुम्ही स्वतःच गमावला आहे.

  • @dilipauti6525
    @dilipauti6525 7 месяцев назад

    Dev सुद्धा माफ करणार नाही

  • @PandurangKharade-wr8lk
    @PandurangKharade-wr8lk 7 месяцев назад +5

    भावपूर्ण श्रद्धांजली छगन भुजबळ

  • @akshaytate2789
    @akshaytate2789 7 месяцев назад +2

    छग्या येवढं घाबरलाय की बोलताना आडकतय😂😅😂😅

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 7 месяцев назад +1

    आमचा डि एन ए ओबीसी चा आहे असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस व भाजपाई जातनिहाय जनगणना का करीत नाही?

  • @rajugorivale7616
    @rajugorivale7616 7 месяцев назад +1

    छगन भुजबळ ला मफलरनी आवला

  • @sanjaypawar8778
    @sanjaypawar8778 7 месяцев назад

    गप्प रहा

  • @user-shivasharma30
    @user-shivasharma30 7 месяцев назад +50

    येत्या निवडणुकीत ओबीसी समाज आपली ताकद दाखवून देणार आहे

  • @sunilhinge9693
    @sunilhinge9693 7 месяцев назад

    मराठी लोकांचे जीवावर आमदार मंत्रि खासदार म्हातारा वरपर्यंत मराठी तुम्हाला मरेपर्यंत शिव्या देतील

  • @pravinwarpe4738
    @pravinwarpe4738 7 месяцев назад +1

    भुजबळ आणि फडणवीस यांचा एकच नारा, OBC आणि मराठा समाजाचे ध्रुवीकरण करा आणि राज्य करा 🤦‍♂️🤦‍♂️🤔👌😅🚩🚩🚩

  • @sanjaygangurde4173
    @sanjaygangurde4173 7 месяцев назад

    राज्य सरकारकडे काही नाही ते भुलथापा देत आहे जे होईल ते कोर्टात होईल त्यांना मुंबई आंदोलन थाबवायचे होते हे लक्षात घ्या.

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz 7 месяцев назад +21

    Chagan papa cha adesh alay ata jst bolu nako😂😂
    Nahitr jail mdhe jav lagel😂

  • @VIShalGaIkwad-q4q
    @VIShalGaIkwad-q4q 7 месяцев назад

    आता आम्ही फक्त शिवाजी महाराज आणि जरांगे पाटलांचा फोटो लावणार

  • @balasahebmore8821
    @balasahebmore8821 7 месяцев назад +12

    लोकशाही शिल्लक आहे का फक्त जातशाहीच पुढ येतीय.

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 7 месяцев назад +1

    भुजबळ मराठ्यावर का जाताहेत ?

  • @SandeepKadam-fd3fm
    @SandeepKadam-fd3fm 7 месяцев назад

    भुजबळ साहेब मंत्री पदाचा राजीनामा द्या व सरकार मधून बाहेर पडा

  • @pratiktaywade7
    @pratiktaywade7 7 месяцев назад +2

    अध्यादेश देऊन राग थंड केला जाईल फक्त 😝😝

  • @dattatrayapawar7245
    @dattatrayapawar7245 7 месяцев назад +7

    राज्य सरकारने यालाजस्त महत्व देऊ नये डोक्यावर घेऊ नये हा प्राणी राज्य सरकारला अडचणीत अनेल त्या मुळे सरकार अडचणीत येऊ शकते, हे राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे.ही विनंती.सरकारने घ्यावी कारण त्याने माननीय आदरणीय शरद पवार साहेब यांना सुद्धा अडचणीत आणले आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवावे , ही विनंती. (जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.)

  • @swara_shivtej
    @swara_shivtej 7 месяцев назад +3

    भुजबळ साहेबांनी मान्य केले की ओबीसी कोट्यातून 16 ते 17 टक्के आरक्षण शिल्लक आहे.

    • @vishwambharlokhande2256
      @vishwambharlokhande2256 7 месяцев назад

      खरंच भुजबळला माहित आहे कि 17 % आरक्षण हे ओबीसीं चं नाहीच ते मराठ्याचं आहे

  • @deepakjadhav7097
    @deepakjadhav7097 7 месяцев назад

    सत्तेत राहायच असेल तर जातीच राजकारण करायच बाकी काही करायची गरज नाही