दहा वर्ष ही संधी पुन्हा नाही..!! दिवाळीनंतरचा हंगाम जाणार फेल..!!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #agriculture #टोमॅटो #marigold #farming #balajilohakareofficial #दोडका #कारले #kharbuja

Комментарии • 118

  • @krant686
    @krant686 Месяц назад +22

    शेतकरी कायमच भिकारी राहणार गेली कित्येक वर्ष पाहतोय 10 टक्केच शेतकरी पैसे होतात आणि 90 टक्के भिकारी भाऊ भाजीपाला शेती सोप्पी नाहीये खर्च खूप होतो आणि भाव तीस वर्षांपूर्वी चे.

  • @krushigyan-bajarbhav
    @krushigyan-bajarbhav Месяц назад +7

    आपल्या सांगण्या प्रमाणे मी १५ मार्च रोजी टरबूज खरबूज लागवड केली होती आणि फायदा झाला धन्यवाद साहेब 🙏

  • @swapnilghail113
    @swapnilghail113 Месяц назад +16

    दादा शेतकऱ्यांना बद्दल तुम्हाला काळजी आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ करत असता.त्याबद्दल धन्यवाद

  • @sauvrabhranjane7088
    @sauvrabhranjane7088 Месяц назад +27

    आगस्ट सप्टेंबर टोमॅटो रेट काय असेल दादा

  • @rahulpagar2003
    @rahulpagar2003 Месяц назад +7

    कांदा क्षेत्र भरपूर वाढ झाली आहे

  • @nageshkaple7642
    @nageshkaple7642 Месяц назад +14

    १००% कांदा पेरणी यंदा जास्त आहे

  • @Kandekar958
    @Kandekar958 Месяц назад +4

    आमि कोथिंबीर उत्पादन शेतकरी
    झाले तर लाख
    नाही तर फेल
    🎉🎉

  • @sharadkolekar7895
    @sharadkolekar7895 Месяц назад +1

    साहेब तुमचा अंदाज 100% खरा होऊ शकतो दिलेली माहिती खूप अनमोल आहे धन्यवाद

  • @pradipmore1645
    @pradipmore1645 3 дня назад

    बटाटा लगावडी विष ई माहिती पाहिजे होती सर

  • @shambhuJadhav-l6q
    @shambhuJadhav-l6q Месяц назад +5

    पपई चा व्हिडियो बनवा खूप दिवस झाले अपडेट दिली नाही🙏

  • @somnathpokle3481
    @somnathpokle3481 21 день назад

    नमस्ते बालाजी तुम्ही फक्त व्हिडिओ बनवता आणि शेतकऱ्यांना रिप्लाय पण देत नाही शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत जा म्हणजे व्हिडिओ बनवलेला 100% फायदा होईल कारण शेतकऱ्यांना बऱ्याचशा गोष्टी भाजीपाल्यात माहित नाही त्यामुळे त्यांच्या बऱ्याचशा चुका होतात त्या चुका होऊ नये म्हणून तुम्ही व्हिडिओ बनवता त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप अभिनंदन फक्त एकच विनंती आहे रिप्लाय देत जा तुमचा नंबर पाठवा

  • @KantilalUgale
    @KantilalUgale Месяц назад +1

    You are very good person thanks.

  • @varatshankar7894
    @varatshankar7894 Месяц назад +2

    राम कृष्ण हरी बालाजी भाऊ

  • @sambhajiatole2943
    @sambhajiatole2943 Месяц назад +6

    खूप लागवड वाढली टोमॅटो कारण रेट तेजी नंतर मंदी येणार .टोमॅटो मार्केट फ्कत पाऊस जास्त झाला तरच राहू शकते.आम्हाला पाऊस खूप कमी आहे

  • @ranjitdeshmukh9193
    @ranjitdeshmukh9193 16 дней назад

    Flawar lagwad Keli aahe market rahil ka

  • @sanjaykawale7102
    @sanjaykawale7102 Месяц назад

    खूप छान

  • @pravinpatilvargane
    @pravinpatilvargane Месяц назад +2

    ऑगस्ट सप्टेंबर la Tomato Bhav kay rahtil?

  • @tukaramkedar6502
    @tukaramkedar6502 Месяц назад +1

    ❤ दादा आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत ❤

  • @sachinpatil5396
    @sachinpatil5396 Месяц назад

    बालाजी भा ऊ🙏🙏

  • @gamesmygamesmy1527
    @gamesmygamesmy1527 Месяц назад

    Dada Chan mahiti deli

  • @akashdate1028
    @akashdate1028 Месяц назад

    Khup khup Dhanywad Dada

  • @sagarjathar4672
    @sagarjathar4672 Месяц назад

    नक्कीच योग्य मार्गदर्शन 👍

  • @user-ow7rd8wl9f
    @user-ow7rd8wl9f Месяц назад

    💯 khar hoil

  • @bhagwanmore7969
    @bhagwanmore7969 Месяц назад

    Good

  • @VikramsinhPatil-ni4bn
    @VikramsinhPatil-ni4bn Месяц назад +1

    Khoop Chan mahiti मिळाली, माझी टोमॅटो लागण 10 june chi ahe andaji August madhe bhou Kay राहतील

  • @jitendramadne770
    @jitendramadne770 Месяц назад

    ❤❤❤ek no video

  • @ravigaikwad7326
    @ravigaikwad7326 Месяц назад

    खुप छान माहिती दादा

  • @baliramnage9605
    @baliramnage9605 Месяц назад

    भारी बालाजी भाऊ

  • @balushelke6633
    @balushelke6633 Месяц назад

    योग्य मार्गदर्शन दिल्या बद्दल धन्यवाद दादा 🙏

  • @vinayakbhore6995
    @vinayakbhore6995 Месяц назад

    बालाजी bhu भारी

  • @vikasshivekar6094
    @vikasshivekar6094 Месяц назад +1

    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @Youtube_Short-2553
    @Youtube_Short-2553 Месяц назад

    यावर्षी भाजीपाला

  • @user-su6lt9jw3w
    @user-su6lt9jw3w Месяц назад

    🙏🙏

  • @satishpatilpatil318
    @satishpatilpatil318 Месяц назад

    Super speach

  • @ganeshsapkal2730
    @ganeshsapkal2730 Месяц назад +1

    वातावरण बदल करणाऱ्या हार्प तंत्रज्ञान बदल
    माहित आहे का

  • @shivsingjadhao6118
    @shivsingjadhao6118 Месяц назад

    15 जुलै ते एक ऑगस्ट लागवडीचा अंदाज सांगा दादा

  • @vishalkale2794
    @vishalkale2794 Месяц назад

    Nice

  • @pratikdumbre46
    @pratikdumbre46 Месяц назад

    बालाजी भाऊ भारी

  • @omw1800
    @omw1800 Месяц назад +2

    टोमॅटो रेट पडणार 15 दिवसात लिहून घ्या..😊

  • @Nagargoje-wk5sp
    @Nagargoje-wk5sp Месяц назад +1

    15जुलै टरबुज लागन केलेली आहे भाव राहिलं का

  • @dhanajibhosale2509
    @dhanajibhosale2509 Месяц назад +2

    23 मे चि टोमॅटोची लागवड केली आहे तरी ऑगस्ट सप्टेबर मध्ये रेट राहिल का

  • @bramha4793
    @bramha4793 Месяц назад +7

    कांदा पिकाचे काही खर नाही.. 😢😢😢

  • @SunilMule-f5x
    @SunilMule-f5x Месяц назад +1

    दादा कलिंगड कसं राहील यावर्षी यावर नक्की अपडेट द्या दिवाळीनंतर

  • @sambhajikenjale8445
    @sambhajikenjale8445 Месяц назад +1

    आपले शेतीचे नियोजन पाहायला यायचे आहे

  • @bhaskarshelke5472
    @bhaskarshelke5472 Месяц назад

    Bhau🎉🎉🎉🎉

  • @NileshDhurgude-tl7ie
    @NileshDhurgude-tl7ie Месяц назад

    🙏🙏👌👌

  • @vinodjadhav5867
    @vinodjadhav5867 Месяц назад

    Thanks July Mahina lagwadi Sathi tomato variety changli kutli

  • @prashantpawar9390
    @prashantpawar9390 Месяц назад +5

    आता या दहा पंधरा दिवसात काय लागवड करू शकतो

  • @basupatil1564
    @basupatil1564 Месяц назад

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @jeevanfopasemarathivlogs3335
    @jeevanfopasemarathivlogs3335 Месяц назад

  • @shashikantpujari5323
    @shashikantpujari5323 Месяц назад

    Bhendech markeyt kas rahel dada ?

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 Месяц назад

    बालाजी सर आताच्या काळात कोणता भाजी पाल्याचे पीक चांगलाच नफा देणार योग्य होईल धन्यवाद सर

  • @its_sumit_01_
    @its_sumit_01_ Месяц назад

    तुमची लागन किती तारीखीची आहे साहेब

  • @vikasgaikwad4689
    @vikasgaikwad4689 Месяц назад

    सर हा अंदाज पूर्ण महाराष्ट्र साठी आहे की काही ठराविक जिल्हासाठी आहे

  • @agricosamoldhadgemaulikrus9629
    @agricosamoldhadgemaulikrus9629 Месяц назад

    साधी आणि शिमला मिरची उत्पादन खर्च कमी कसा करावा या वर व्हिडिओ बनवा 😊

  • @SagarGhayal-z8e
    @SagarGhayal-z8e Месяц назад

    कारले व दोडके ऑगस्ट सप्टेंबर मार्केट राहील का? बालाजी भाऊ.

  • @arunrokade2378
    @arunrokade2378 Месяц назад

    टोमॅटो दर किती दिवस चांगले राहतील

  • @shetkari678
    @shetkari678 Месяц назад

    Balaji bhau zendu aani kapari lavli aahe 22day jhale...

  • @user-ef2qh9fp8l
    @user-ef2qh9fp8l Месяц назад +3

    शिमला ला रेट औगस्ट मध्ये राहतील का

  • @sanjayjagtap8838
    @sanjayjagtap8838 Месяц назад

    सर ऑगस्ट महिन्यात टोमॅटोची कोणती व्हरायटी लागवड करावी कृपया मार्गदर्शन करा

  • @kunalroshankhede4322
    @kunalroshankhede4322 Месяц назад

    Bhau zendu baddal sanga

  • @vishnusangale9929
    @vishnusangale9929 Месяц назад

    जर कोणीच काही सांगू शकत आपल्या कॅपॅसिटी प्रामाणिक पीक घेत

  • @manojdeore7309
    @manojdeore7309 Месяц назад

    नाशिक जिल्ह्यात खुप मोठ्या प्रमाणावर टोमॅटो लागवड झालेली आहे, चालु आहे

  • @dnyaneshwarmagar9730
    @dnyaneshwarmagar9730 Месяц назад +1

    कलिंगड़ ला भाव भेटल काय दिवाली ला

  • @Golya_cration...
    @Golya_cration... Месяц назад

    भाऊ सध्या भाजीपाल खुप भाव कमी झालाय राव

  • @ganeshkhillare1835
    @ganeshkhillare1835 Месяц назад

    अजुन एक महिन्याने कलिंगड लागवड केली तर भाव मिळेल का दादा

  • @vaibhavbudhabal6274
    @vaibhavbudhabal6274 Месяц назад

    नमस्कार. भाऊ. पण आता दोडका कारले ढोबळी ला मार्केट नाही

  • @chaitanygorepatil7877
    @chaitanygorepatil7877 Месяц назад

    मिर्ची batal वीडियो banva

  • @amolgavade5704
    @amolgavade5704 Месяц назад

    Atta lagn kevha kravi

  • @user-dj9bz2ob1e
    @user-dj9bz2ob1e Месяц назад +3

    नमस्कार बालाजी भाऊ मि टोमॅटो लागवड करत आहे 25 जुलै ला बाजार मिळेल का

    • @ShubhamPawar-g7l
      @ShubhamPawar-g7l Месяц назад

      सगळी कडे टोमॅटो च लागण चालू आहे

    • @shivsingjadhao6118
      @shivsingjadhao6118 Месяц назад

      भाऊ भेटेल कारण लागवडीसाठी 25% शेतीखाली आहे ​@@ShubhamPawar-g7l

  • @ghanshyamdakhre7276
    @ghanshyamdakhre7276 Месяц назад

    आताच भाव पडले भाऊ

  • @rajeshhake1669
    @rajeshhake1669 Месяц назад +1

    टोमॅटो झाडाची वाढ झाली पण फुल सेटिंग होत नाही काय करावे

  • @vishalpujari1137
    @vishalpujari1137 Месяц назад

    दोडका10रू किलो चालु आहे

  • @satishraut3530
    @satishraut3530 Месяц назад

    गणेश उत्सव साठी झेंडू बाजार कशे रातील

  • @anandbandgar1084
    @anandbandgar1084 Месяц назад

    आज दोडका 10रू किलो आहे

  • @sandipbhor1374
    @sandipbhor1374 Месяц назад +1

    बालाजी सर नंबर पाठवा ना

  • @anantabansode1257
    @anantabansode1257 Месяц назад

    मराठवाड्यात आजून पण समाधान कारक पाऊस नाही झाला

  • @navanathnanavare5788
    @navanathnanavare5788 Месяц назад

    एकाने तर कांदा 100 + जाणार म्हणून सांगितले आहे
    हा सल्ला एकही रुपये न घेता फुकट मधे सांगितला आहे

  • @sonya8274
    @sonya8274 Месяц назад +1

    मी या देवा सारख्या माणसाचं ऐकून 1एकर टोमॅटो लावलं आहे 15 जुलै ला जर 500रुपय ला जरी गेली तरी मी यांच्या मी अजीवन ऋणी राहील सर

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 Месяц назад +1

      आज 19 जुलै आहे

    • @sonya8274
      @sonya8274 Месяц назад

      @@prashantdeorepatil3829 ha mi keli ahe15 julya la

    • @pratapmarkad5079
      @pratapmarkad5079 Месяц назад

      मी 3 जून ल लावले आहे तरी पण रेट च भरोसा नाही

  • @ssw8396
    @ssw8396 Месяц назад

    झेडुला किती संधी आहे

  • @akashraut2719
    @akashraut2719 Месяц назад

    Kobi lagan Keli tr chalel ka

  • @sanjaykawale7102
    @sanjaykawale7102 Месяц назад

    भाऊ तुमच नंबर

  • @jamunarajput2836
    @jamunarajput2836 Месяц назад

    टमाटयाला भाव भेटन का

  • @ashokvitthalkandekar1793
    @ashokvitthalkandekar1793 Месяц назад

    27k viwe. saglyani he kel tr😂😂😂. ky hoil

  • @dinkarmhaske4561
    @dinkarmhaske4561 Месяц назад

    Mi 7 ऐकर लावले होते टरबुज

  • @rajaramsatre5231
    @rajaramsatre5231 Месяц назад +1

    नमस्कार दादा ❤
    मी टोमॅटो लागवड केली

  • @SambhajiPawar-nh3fg
    @SambhajiPawar-nh3fg Месяц назад

    दादा माझ्या कडे दोन एकर जमीन निचरा होणारी आहे मी काय लावु पाण्याचं नियोजन आहे माझ्या कडे काय लावु

  • @aniketmali4658
    @aniketmali4658 Месяц назад +2

    मी डांगर भोपळा पाच एकर लावला आहे आत्ता काय परिस्थिती राहील पुढच्या महिन्यात

    • @Kucljvvjlchccjj
      @Kucljvvjlchccjj Месяц назад

      कोणत्या गावात आहे

    • @sanjaywaman8942
      @sanjaywaman8942 Месяц назад

      भाऊ तुमचा नंबर पाठवा

  • @varatshankar7894
    @varatshankar7894 Месяц назад

    2o मे ची लागवड होती जास्त पावसामुळे फेल गेली त्या बेडवर लगेच टोमॅटो लागवड केली तर चालेल का दादा जामखेड

    • @aniketbondre7503
      @aniketbondre7503 Месяц назад

      लावा sct वैदिक वर

    • @sanjaywaman8942
      @sanjaywaman8942 Месяц назад

      ​@@aniketbondre7503 हा काय नवीन प्रकार आता😌😌

  • @kamleshpatil1838
    @kamleshpatil1838 Месяц назад

    दादा तुमचा मोबाईल नंबर मिलेल का

  • @sunilavhad1634
    @sunilavhad1634 Месяц назад

    Thanks

  • @HeroHero-w6h
    @HeroHero-w6h Месяц назад

    Dada Tumcha mo no milel ka

  • @sarade5152
    @sarade5152 Месяц назад +3

    सर तुम्हीच म्हणाला होता कांदा आणि टोमॅटो राहनार जोमात आज तुम्ही वेगळं बोलताय कांद्या बद्दल आसो शेवटी सारं पावसाच्या हातात आहे

  • @farming-guruji457
    @farming-guruji457 Месяц назад

    Sir mi तुम्हाला subcribe kel 1 एकर रान आहे अजून काही पेरल नाही. पाण्याची योग्य सोय आहे मार्गदर्शन करा

  • @user-pk6ej5fo1k
    @user-pk6ej5fo1k Месяц назад

    तूमचे कृषि सेवा दुकान आहे का

  • @adinathshinde3595
    @adinathshinde3595 Месяц назад

    20 रूपये

  • @dineshthoke7126
    @dineshthoke7126 Месяц назад

    राधिका भेंडी एक किलो बियाणे लागले आहे
    12 जुनला मार्केट भाव राहणार का कमेंट बॉक्स मध्ये सांगा

  • @sambhajikenjale8445
    @sambhajikenjale8445 Месяц назад

    Dada aapka phon no dya please

  • @mohsinkhanmokashi9229
    @mohsinkhanmokashi9229 Месяц назад

    tumcha contact number dya?