दुःख सहन करायला शिका | रोहीणी ताई परांजपे कीर्तन | Rohini Tai Paranjape kirtan | Ladies kirtan 2025
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- दुःख सहन करायला शिका | रोहीणी ताई परांजपे कीर्तन | Rohini Tai Paranjape kirtan | Ladies kirtan 2025
#marathi #letestkirtan #newkirtan
Atishaya sundar 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली.
जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल.............................
देव जिव.,.🙏🙏🙏
🙏🙏🙏👏👏👏
अशी अशी कीर्तन करणारी तुमच्यासारखे छत्रपती महाराजांविषयी संपूर्ण ज्ञानाची माहिती जर दिली ताई तुम्ही तर नक्कीच या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांसारख्या विचारांचे लाखो मावळे तयार होतील आपल्याला भक्तिमय संप्रदाय समाज जागतिक करणाऱ्या रोहिणी ताई परांजपे लाख लाख हार्दिक हार्दिक शुभेच्छा
किर्तन चंद्रीका आपल्या प्रगल्भ अध्यात्मिक वैचारिक बुद्धी मत्तेला छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा लाख तोफांची सलामी
❤🎉श्री राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी ज्ञानेश्वरी माऊली महाराज कि जय❤🎉
प्रल्हादश्चास्मि दैत्यानां काल्ह कलयतामहम. मृगाणां च मृगेंद्रो हं वैनतेयश्च्य पक्षिणाम्. ३०
👏👏👏भावे विन भक्ती 👏👏👏
TaiIamMadAfterYourwords