#भाग्यांक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 292

  • @shivrajkadam3419
    @shivrajkadam3419 2 года назад +6

    एकदम बरोबर भविष्य आहे. आणि अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे.

  • @anitakamble4492
    @anitakamble4492 2 года назад +2

    नमस्कार गुरूजी आज प्रथमच मी आठ अंकाबाबत इतके सविस्तर आणि तंतोतंत खरे ऐकले.खरी माहिती दिलीत आभार.

  • @anandikolkar5964
    @anandikolkar5964 Год назад +2

    महाजन सर तुम्ही आज जे मूलांक 8 असलेल्या अंका विषयी सांगितल ते तंतोतंत माझ्या राशी शी जुळतय.धन्यवाद.

  • @pradnyanigal7787
    @pradnyanigal7787 2 года назад +4

    गुरूजी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे.माझा स्वभाव असाचं आहे. मी खूप चं प्रयत्न कोण त्याही कामासाठी केले तरी मला यश मिळाले नाही. 👏👌🥰☝️.

  • @surendrarahate9518
    @surendrarahate9518 2 года назад +4

    माझी जन्म तारीख 17 आहे,आपण केलेले विश्लेषण तंतोतंत माझ्याशी मिळते जुळते आहे,खरोखरच आपण बरोबर 8 अंकाबद्दल चागली माहीती दिल्या बद्दल आपला आभारी आहे,

  • @vishwanathkhambalkar1011
    @vishwanathkhambalkar1011 2 года назад

    I am very much happy to listen about no 8 i realy realised the facts THANKS 🙏🙏🙏🙏

  • @Badboy_Soul
    @Badboy_Soul 2 года назад +1

    Ekdam barobar ani tantotant sangitlay 👌👌

  • @minakshideotale463
    @minakshideotale463 5 месяцев назад

    छान माहिती गुरुजी धन्यवाद

  • @raosahebalne9022
    @raosahebalne9022 4 месяца назад

    माझ्यासाठी एकदम बरोबर आहे.

  • @anandikolkar5964
    @anandikolkar5964 Год назад +1

    अतिशय सुंदर सांगितलत.

  • @sunilshetye8652
    @sunilshetye8652 2 года назад +1

    Guruji khup chhan mahiti agdi tantont apla abhari aahe

  • @sanjaypednekar2160
    @sanjaypednekar2160 4 месяца назад

    अती उत्तम !

  • @anjalipandit2278
    @anjalipandit2278 2 года назад +3

    खरोखर महाराज मला सफलता अणि असफलता दोन्हीही मोठी मिळाली, पण मी खुश आहे बस मला फक्त permanent प्राध्यापक व्हायचे आहे, जेणेकरुन मी माझ्या लेकरांची पालन पोषण चांगल्या प्रकारे करू शकेल 🙏

    • @bapuraothorat5227
      @bapuraothorat5227 2 года назад

      तुमचा आनंद बघून मलाही खूप आनंद झाला

    • @anjalipandit2278
      @anjalipandit2278 2 года назад

      @@bapuraothorat5227 आनंद, समाधान तर मानण्यावर असते ना महाराज, मला permanent नौकरी लागेल की नाही ते सांगा ना

    • @bapuraothorat5227
      @bapuraothorat5227 2 года назад

      तुम्ही नक्की यशस्वी होणार

    • @anjalipandit2278
      @anjalipandit2278 2 года назад

      @@bapuraothorat5227 धन्यवाद महाराज.....यश नक्की कशाला म्हणावे, यश मिळवणे नाव कमविणे आणि पैसा कमविणे या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत.

    • @bapuraothorat5227
      @bapuraothorat5227 2 года назад

      पैसा सब कुछ है कोणी उद्या काय होणार हे सांगू शकत नाही तुम्ही प्रयत्न करत राहा तुम्हाला यश मिळो आणि पैसा मिळू आमची तुम्हाला सदिच्छा मॅडम

  • @jyotimohan5042
    @jyotimohan5042 2 года назад +4

    हरि ॐ गुरुजी
    नेहमी प्रमाणे खूप छान माहिती सांगितली.
    ८ ....ची माहिती एकदम perfect...१००%✅
    अंबज्ञ नाथसंविध्

  • @gauravgk6616
    @gauravgk6616 10 месяцев назад +1

    Khup chan mahiti guru ji 🙏mazi pn 8 ahe

  • @shantarammedage2319
    @shantarammedage2319 2 года назад +1

    Guruji aapan sangitlele bhavishy mala agadi patalele aahe. Khup dhanyvad..

  • @रेश्मामाने
    @रेश्मामाने 2 года назад +1

    Ekdam barobr ...sangitl tumhi

  • @sayalipathare9592
    @sayalipathare9592 2 года назад +2

    vani kathor swar ugra....100% true😊....saglech sangtat....

  • @ashitoshdadas3056
    @ashitoshdadas3056 2 года назад +2

    Very nice Guruji

  • @sohampardeshi8266
    @sohampardeshi8266 2 года назад +2

    बरोबर माहिती सांगितली. माझी 26 तारीख आहे.

  • @dipalisaumyaganesh6892
    @dipalisaumyaganesh6892 2 года назад

    अगदी बरोबर

  • @snehlatakulkarni5563
    @snehlatakulkarni5563 2 года назад +2

    Jay Shree Ram ,Jay Shanidev. Maharaj.

  • @sheetalhatiwala6426
    @sheetalhatiwala6426 2 года назад

    धन्यवाद गुरुजी 🙏🙏🙏

  • @anjalinavalkar7549
    @anjalinavalkar7549 2 года назад +7

    🙏 गुरुजी... तुम्ही सांगितलेली माहिती माझ्याही बाबतीत तंतोतंत बरोब्बर आहे. माझी जन्मतारीख १७ आहे... तुम्ही या vidio मध्ये ६२ वर्षे च्या ऐवजी ६८ वर्षे म्हंटलय... मी आता August मध्ये ६२ वर्षांची होणार... धन्यवाद गुरुजी...👏👏

    • @prabhakarjirapure4763
      @prabhakarjirapure4763 2 года назад

      सदर माहीती तंतोतंत बरोब्बर आहे, माझी जन्म तारीख 17 असून वर्षाचा शुभांक 8 येण्यासाठी मला 2024 पर्यंत वाट पहावी लागले
      धन्यवाद गुरुजी

  • @nandukumarbaswant8478
    @nandukumarbaswant8478 2 года назад +1

    अगदी बरोबर आहे माझी भाग्यांक 8आहे सर्व अनुभवलं 🙏

  • @vaishnaviumathe8045
    @vaishnaviumathe8045 Год назад

    Thanku sir

  • @snehalkadam662
    @snehalkadam662 2 года назад +1

    अगदी बरोबर माहीती आहे ही

  • @nilimashitole3771
    @nilimashitole3771 2 года назад +1

    तंतोतंत बरोबर माहीती👌

  • @mahendratembe3210
    @mahendratembe3210 2 года назад

    Sundar vishashleshan.

  • @bharatisabnis368
    @bharatisabnis368 2 года назад +1

    अगदी तंतोतंत खुलासा केलात

  • @Bhargavikadam-d4t
    @Bhargavikadam-d4t 2 года назад +1

    Agdi barobar ahe patla mala sarva same ahe.je Vani badal bolat te tr khupach Bhari tya mule lokha vegle vichr kartat

  • @bhartikorpe2392
    @bhartikorpe2392 2 года назад +2

    अगदी।बरोबर।सांगीतले।आहे।माझी।तारीक।सतरा।आहे।धनवाद।

  • @sarikamore8313
    @sarikamore8313 16 дней назад

    Nice

  • @kalpanadamale1512
    @kalpanadamale1512 2 года назад +3

    नमस्कार गुरुजी अगदी बरोबर आहे माझे भाग्यांक आठ आहे धन्यवाद दादा 🙏🌹

  • @ashakadam1763
    @ashakadam1763 2 года назад +46

    अगदी बरोबर आहे माझी जन्म तारीख 8आहे पण प्रयत्न करूनही अजूनपर्यंत यश काही आले नाही

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 2 года назад +1

    Khupach chan mahiti dilit. Thank you guruji.

  • @madhurisurve1571
    @madhurisurve1571 2 года назад +4

    100 percent true.

  • @ujwalathakur3335
    @ujwalathakur3335 2 года назад

    Chhan mahiti.

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 4 месяца назад

    बरोबर आहे. खरं तर माझी जन्मवेळ रात्री बारा नंतर ची आहे. त्यामुळे १८ तारीख झाली. पण १८ तारखेनुसार माझं काहीही जुळत नाही.
    १७ तारखेनुसार तंतोतंत जुळतं.
    आपण जे सांगितले ते अगदी बरोबर आहे.
    खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  4 месяца назад

      कदाचित जन्म वेळ लिहिण्यात चूक झाली असावी

    • @shraddhashetye2387
      @shraddhashetye2387 4 месяца назад

      @@Mahajan.guruji जन्म वेळ बरोबर आहे. फक्त तारखेनुसार १८ ऐवजी १७ चे भाकीत तंतोतंत जुळते.

  • @vandanachavan5705
    @vandanachavan5705 2 года назад +2

    अगदी बरोबर आहे माझे पगार चे काम पर्यत्न करूनही होत नाही

  • @aryangautamuprate3893
    @aryangautamuprate3893 2 года назад +4

    Manpurvak namskar guruji 🙏

  • @nirmalatorgal2450
    @nirmalatorgal2450 2 года назад +1

    खुप छान सांगितले माझी तारीख मूलांक आठ आहे. तुम्ही सांगितल्या प्रमाणे 8 मूलांक माझ्या मते लक्की आहे thanks गुरूजी. सर तुम्ही मुक्तेश्वर देवळात आहात का.

  • @parwatinamde5923
    @parwatinamde5923 2 года назад +7

    Thanks .sir
    I like your thoughts and your advice very much.
    I am so glad

  • @nalinidamania6867
    @nalinidamania6867 2 года назад +1

    अगदी बरोबर सागिंतले माझी जन्म तारीख 8 फेब्रुवारी आहे

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 2 года назад +1

    खूप छान व्हिडिओ

  • @kavitaach2325
    @kavitaach2325 2 года назад +1

    Khup chhan mahiti guruji. Hari om

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 2 года назад +1

    अप्रतिम माहीती दिलीत गुरूजी 👌👌🙏🙏🙏

  • @sunitaratnaparkhi7090
    @sunitaratnaparkhi7090 2 года назад +1

    🙏खूप च छान माहिती दिली आहे😊 🌷🙏

  • @shubhangisawant4376
    @shubhangisawant4376 2 года назад +1

    अगदी बरोबर आहे माझी पण जन्म तारीख ८ आहे

  • @ashwinigaikwad3051
    @ashwinigaikwad3051 2 года назад +2

    Thanks sir borbor aahe sarv

  • @ranjanatelwane2015
    @ranjanatelwane2015 2 года назад +1

    नमस्कार गुरुजी
    तुम्ही खूप छान सविस्तर माहिती दिली आहे आम्ही आपले आभारी आहोत
    नमस्कार गुरुजी
    तुम्ही अगदी बरोबर सागितले आहे हे सर्व माझ्या बाबतीत घडत आहे
    मी विचार करत होते की असे का त्रास होतो मला व सतत भीती वाटत असते कसली तेच कळत नाही
    मारुती स्तोत्र मंत्र असे पण बोलत होती मी पहिल्या पासून रात्री झोपताना
    अजुन काय करायला हवे का
    तुम्ही जो नीलमणी सागितले आहे ती अंगठी सोन्यात करून घालायची की चांदी मध्ये
    साधारण किती पर्यंत ते नील रत्न मिळते
    काही माहित असेल तर सांगा प्लिज

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 года назад +1

      नीलम अंगठी चांदीमध्ये बनवली जाते

    • @ranjanatelwane2015
      @ranjanatelwane2015 2 года назад

      @@Mahajan.guruji
      नमस्कार गुरुजी थँक्यू गुरुजी

  • @vaishalikokate4727
    @vaishalikokate4727 2 года назад +6

    एक दम बरोबर आहे ..सर माझी जन्म तारीख 26 च आहे.....

    • @yogeshdeshmukh5843
      @yogeshdeshmukh5843 2 года назад

      म्हणजे आपले काही भविष्य नाही का 😜मी पण 26 आहे

  • @lalitadahilekar217
    @lalitadahilekar217 2 года назад +1

    🌹🙏🙏🙏🌹।।जय गुरुदेव दत्त।।

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful 2 года назад +1

    Thank you so much. My birth date is 26.

  • @nitinkumarjadhav3622
    @nitinkumarjadhav3622 2 года назад +1

    नमस्कार महाजन गुरूजी माझी जन्मतारीख 26/7/61 आहे आपण खुप सुंदर माहीती सांगितली आपणास धन्यवाद

  • @nilamdalvi2781
    @nilamdalvi2781 2 года назад +2

    100% khar aahe guruji

  • @utkarshvadiyekar2132
    @utkarshvadiyekar2132 2 года назад

    ❤️❤️❤️

  • @premaldesai3182
    @premaldesai3182 2 года назад

    Absolutely super

  • @santoshbangar6244
    @santoshbangar6244 2 года назад

    जय गुरू दव

  • @udaykumarsawant5860
    @udaykumarsawant5860 Год назад +1

    सर माझा जन्य 8 तारखेचा आहे भाग्यांक 8 आहे व मुल्याकं पण 8 आहे तुम्ही सागितलेली माहिती 100% बरोबर आहे मी आता खुप मोट्या अडचणीत सापडलोय बाहेरच पडता येईना खुप अडचणी येतायत काय करावे समजेना झाल़य सारखे सारखे आत्महत्येचे विचार येतात चारी बाजुनी मी अडचणीत सापडलोय काहीच मार्ग सापडेना रोज नविन अडचणीत भर पडतेय

  • @narayanmestry2212
    @narayanmestry2212 2 года назад

    आगदी बरोबर गुरुजी .....माझ्या सोबत असच काहीसं होतं व झाल ....मी तारीख १७ जून आहे

  • @jayshreekoppal2098
    @jayshreekoppal2098 2 года назад +1

    खूप बरोबर सांगत आहात

  • @dhirajraut6018
    @dhirajraut6018 2 года назад +2

    अगदी बरोबर आहे,माझी तारिक 26/06/1983 आहे,आता सुद्धा त्रास होतोय,

    • @chandrakantdhonde5356
      @chandrakantdhonde5356 Год назад

      माझी सुद्धा 26/9/83आहे,
      8चा फेरा लई बेकार, यश च नाही कशात.
      कोणतंच काम सहजा सहजी होत नाही.
      जे काम बाकी लोकांचं चुटकित होत ,तस 8ची गाठ शनिशी..

  • @sugandhashirke1686
    @sugandhashirke1686 2 года назад +3

    माझ्या मुलाची तारीख 18 जुलै आहे ऋग्वेद गणपत शिर्के आहे काही मार्गदर्शन कराल का

  • @aryanandmeeteshpisal8923
    @aryanandmeeteshpisal8923 2 года назад

    Barobar ahe

  • @shubhangidivekar7719
    @shubhangidivekar7719 2 года назад

    True aahe

  • @ganeshkulkarni1581
    @ganeshkulkarni1581 2 года назад

    Jai Shanidev🙏🙏

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 2 года назад

    Thanks guruji

  • @deepaktapas6947
    @deepaktapas6947 2 года назад +3

    Khup chhan guruji, Hari Om!

  • @manaliteli1722
    @manaliteli1722 2 года назад

    Thank u mast 💯%

  • @ketansawant3412
    @ketansawant3412 2 года назад +1

    Aagadi barobar hy mazi janam tarikh 17 hy shree shome

  • @ankitabhitkar8951
    @ankitabhitkar8951 2 года назад

    अगदी बरोबर सरजी

  • @sarangmahajan2269
    @sarangmahajan2269 2 года назад

    Supper

  • @surekhakanade2494
    @surekhakanade2494 2 года назад +2

    True 👌🙏

  • @sangitadagade5814
    @sangitadagade5814 2 года назад

    👌👌👌👌👌👌👌

  • @dblissfulhands
    @dblissfulhands 2 года назад +1

    Ho mala vachanachi khuuuup avad ahe n me 1 successful reik healer ahe, numerologist n taro reader ahe. N kharokharach mala lokana fasvayala avdat nahi

  • @dblissfulhands
    @dblissfulhands 2 года назад +1

    Maza bhagyank n mulank donhi 8 ahe. N late ch success milal ahe

  • @pitre6986
    @pitre6986 2 года назад

    छान

  • @sunitamhatre3040
    @sunitamhatre3040 2 года назад +1

    Mazya mulachi Birth date 17:1 ;1998 Aahe guruji tyala kuthe hi nokari milat nahi Kay karayla lagel please Reply dya 🙏

  • @pramodshendre728
    @pramodshendre728 Год назад +1

    भाग्यांक 5, मूलांक 5. याबद्दल कृपया सांगावे

  • @pramodshendre728
    @pramodshendre728 Год назад +1

    4,1+4=5 , 23, 2+3=5 , या 5 अंकाबद्दल सांगा ही विनंती .

  • @narendragandhre2717
    @narendragandhre2717 2 года назад +1

    99%correct

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 2 года назад +1

    अगदी बरोबर👌👌 गुरुजी माझी जन्मदिनांक 26 आहे👏🏻

  • @cartoonTV-km7ib
    @cartoonTV-km7ib 2 года назад +1

    पटलं मला 🙏🙏👌👌

  • @pratibhakumawat2287
    @pratibhakumawat2287 2 года назад +1

    Sir maza mulank ,janmank,bhagyank 8 aahe. Yash kutech milat nahi. Kay karu sanga please

  • @samidhakubal
    @samidhakubal 2 года назад +2

    गुरुजी माझी जन्मतारीख 26 आहे तुम्ही सांगितलं ते अगदी बरोबर आहे

    • @samidhakubal
      @samidhakubal 2 года назад

      महीना पण 8 वाच आहे ऑगस्ट

  • @jupitersystem8544
    @jupitersystem8544 2 года назад

    Agadi khar Ahe guruji....pan amhala Yash milate ka

  • @kashmirarathod3359
    @kashmirarathod3359 2 года назад +1

    धन्यवाद 🙏

  • @arundhatigogavale1149
    @arundhatigogavale1149 2 года назад +1

    Agadi khar ahe,,

  • @santoshkale2772
    @santoshkale2772 2 года назад

    🙏🙏

  • @karishmasytc2062
    @karishmasytc2062 2 года назад

    26... Tarikh aahye mazhi tarikh ...♥️👍🏻👌🏻✌🏻💯🔥😊

  • @meenamasram825
    @meenamasram825 2 года назад

    Om sai ram

  • @yogeshdeshmukh5843
    @yogeshdeshmukh5843 2 года назад +3

    सर शेयर मार्केट मध्ये 8 नंबर चालत नाही तर त्या साठी काही उपाय असेल च ना तो पण प्लीज सांगा

  • @taufiqsayyad5941
    @taufiqsayyad5941 2 года назад

    Nilam ratn kiti karetch ani kontya angthit ghalych yachi mahiti milavi🙏

  • @madhuridiwale7726
    @madhuridiwale7726 2 года назад

    🙏🙏🙏👍👍

  • @rakhisakhe6654
    @rakhisakhe6654 2 года назад +1

    Guru Ji majhi jnm tarikh 8-9-1991aahe pan mlla kuthlyahi kamat Yash nahi aani press jvl thabmt nahi please MLA Kahi upay snagal please Guruji mi tumchi dsqshina tumhala nkki thenar

  • @sangitachavan7137
    @sangitachavan7137 2 года назад +2

    Sungeetha

  • @dipalikhapre3603
    @dipalikhapre3603 2 года назад +1

    Same maz ahe

  • @MrAnilkumar37
    @MrAnilkumar37 5 месяцев назад +1

    माँझी जन्मतारीख१७ आहें आपणसांगितलेले भविष्य तंतोतंत बराबर आहें आणि मी सामाजीकरण वमारूतीची उपासना करते ती योग्य आहेकां तेसांगावे

    • @MrAnilkumar37
      @MrAnilkumar37 5 месяцев назад +1

      रामाची व मारूतीची उपासनाकरते

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  4 месяца назад

      उत्तम आहे

  • @sharmilagade3637
    @sharmilagade3637 Год назад +1

    लग्ना संबधि काहीच माहिती सागिंतली नाही गुरुजि माझा मुलाची जन्म ता. 26/8/89 आणी जन्म वेऴ शनिवार सकाऴी 9.33 मी. खुप अडचणी आहेत गुरुजी मार्गदर्शन कराल का

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Год назад

      व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर कृपया संपर्क साधावा