सार्थक आणि आनंदीची शेवटची मुलाखत | Abhishek Rahalkar & Divya Pugaonkar | Man Dhaga Dhaga Jodte Nava

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024
  • #video #starmediamarathi #mandhagadhagajodatenava #starpravah

Комментарии • 35

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 7 дней назад +10

    अभिषेक आणि दिव्या हे दोघांची जोडी आम्हाला खूप आवडते

  • @gajananmankar3346
    @gajananmankar3346 7 дней назад +10

    तुमची जोडी सार्थक आणि आनंदी खूपच आवडली होती. ही मालिका बंद वायला नको होती. काही दिवस आनंदी सार्थक च चागंल दाखवायला पाहिजे होते.

  • @sharmilagandhi505
    @sharmilagandhi505 7 дней назад +10

    सार्थक व आनंदी ची जोडी नवीन सीरियल मधे बघायला खूप खूप आवडेल 😍😍

  • @anilsawant4237
    @anilsawant4237 4 дня назад +1

    सार्थक व आनंदी यांच्या भूमिका अगदी न विसरण्यासारख्या आहेत.त्यांचे कौटुंबिक वातावरणात असलेला लगाव् एक वेगळ्या प्रकारचा आहे.या सिरीयल पासून आम्हाला खूप आनंद मिळायचा. कधी एकदा जाऊन रात्री 12 वाजले तरी तो भाग आम्ही आवडीने बघायचो. आता सिरियल संपत आली आहे त्याचे फार दु:ख होत आहे.असेच तुम्हाला परत दुसऱ्या सिरीयलमध्ये बघायचे आहे.तुम्हाला व तुमच्या मन धागा धागा जोडते नवा या सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा! जय महाराष्ट्र!🙏💐🚩

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 7 дней назад +6

    तुम्हा दोघांची जोडी आम्हाला खूप खूप आवडते तुम्हा दोघांचे सिरीयल आमच्या घरात सर्वांना आवडतं सर्वांनी आवडीने प्रेमाने पाहिले तुमचा सिरीयल❤❤ आमच्यासाठी सार्थक आणि आनंदी हीच जोडी

  • @NeetaShah-p7m
    @NeetaShah-p7m 5 дней назад +4

    सार्थक आनंदी तुमचीजोडी खूप छान. आहे तुमची मालिका बंद होताना खूप वाईट वाटते. मला तुमची मालिका खूप आवडते तुमची मालिका दुसऱ्या कुठल्या चॅनलवर chalu होणार आहेका मालिका बघायला खूप मजा येते सार्थक आनंदी tumhi दोघे खूप छान काम करता

  • @poojakamble9323
    @poojakamble9323 7 дней назад +4

    Khoob khoob Jodi aahe❤❤

  • @HemantAwari-xi6sl
    @HemantAwari-xi6sl 7 дней назад +3

    Part 2 pahije kiva navin siryl sathk ❤aandi sathk my favorite miss you

  • @geetatoraskar5727
    @geetatoraskar5727 День назад +1

    ही मालिका बंद नको व्ह्याला हवी होती कारण सार्थक आणि आंनदिची जोडी अप्रतिम काम पण खूप छान केल आणि लवकर ही मालिका बंद केली परत चालू केली तर आम्हाला आवडेल🙏

  • @LalitaHajare-g3l
    @LalitaHajare-g3l День назад +1

    सार्थक आणि आनंदी,तुमची, जोडी खुप छान,होती,मन, धागा, धागा,ही, मालिका, सर्व च्या, मनात,बसली,होती, आता, भाग, आले होते, आणि तुम्ही लगेच, मालिका, संपवून,टाकती

  • @KavitaKale-g9o
    @KavitaKale-g9o 3 дня назад +2

    सार्थक सर आनंदि आम्हाला आता करमतं नाही का बंद केलि मालिका

  • @kalpanashingare8546
    @kalpanashingare8546 5 дней назад +2

    सार्थक आनंद ची जोडी खुपच आवडती नवीन सिरीयल घेऊन या परत ही सिरीयल बंद नको होती व्हायला

  • @yadnyapimple2693
    @yadnyapimple2693 4 дня назад +1

    It was very amazing serial it was very shocking that the serials is gone to finish ❤

  • @AnuDicholkar
    @AnuDicholkar 7 дней назад +3

    Aanadi sarthak he doghe ektre navin sirial madye ya pl ❤❤❤❤❤

  • @sayalikadam4783
    @sayalikadam4783 3 дня назад +1

    सार्थक सर मालिका छान आणि तुमची जोडी खूप छान चांगली शेवट सुध्दा छान केलाय मी तुम्हाला भेटली आहे दहीहंडी दिवशी माझ्या कडे फोटो सुध्दा आहे

  • @mangalsonawane3265
    @mangalsonawane3265 3 дня назад +1

    Mau mhanje anandi lavkar Navin Malika gheun ye sarthak Ani anadi chi jodi chan ahe

  • @prachiugale-j6t
    @prachiugale-j6t 8 дней назад +11

    Parat navin serial nighali Sarthak aanandichi tr nakki avdel bghayla prt ya dogh yektr nivin serial madhe ❤❤❤❤❤😘😘😘😘😘😘😔😔😔😔😔

  • @ShrddhaVeerkar
    @ShrddhaVeerkar 8 дней назад +5

    खुप खुप छान जोडी आणि शुभेच्छा

  • @shilpakulkarni4297
    @shilpakulkarni4297 8 дней назад +4

    अगदी title song पासून 'आनंदी' च्या हातून cup फुटतो तेव्हापासून सर्व आठवतेय...
    तिकडून 'सार्थक' येतोय...
    'आनंदी' जरा गांगरलेली आहे.
    तिथपासून सर्वच....🎉❤🎉

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 7 дней назад +2

    दिव्या आमच्याकडे एक नाशिक फिरायला❤

  • @nishachoudhary7549
    @nishachoudhary7549 7 дней назад +3

    Tumi doghehi khup chan ahe

  • @clarahoosur4514
    @clarahoosur4514 8 дней назад +3

    Very very good couple God bless you

  • @SoniyaMisal-x7g
    @SoniyaMisal-x7g 4 дня назад +1

    Plz start kra ❤

  • @shilpakulkarni4297
    @shilpakulkarni4297 8 дней назад +3

    आहो, असं नका म्हणू हो....
    छान friends आहात तुम्ही दोघेजण...
    जेव्हा जेव्हा भेटाल तेव्हा informal photo ...post करायचे तुम्ही दोघेही..
    ❤❤

  • @JaydaTadavi-xy5ke
    @JaydaTadavi-xy5ke 6 дней назад +1

    सार्थक सर तुम्ही सिरीयल सोडू नका कारण आम्हाला करमना नाही आम्ही रोज सिरीयल बघतो लय वाईट वाटतंय सर आम्हाला

  • @ashasalunkhe1872
    @ashasalunkhe1872 3 дня назад +1

    Shevti Anandichi maherchi mahnje aai, vadil,bhav,vahini yannahi dakhavayala paheje hote

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 7 дней назад +3

    अजून तरी तुम्हाला दोघांना एकत्र दाखवणार की नाही की असंच रडत राहणार आनंदी

  • @PratikshaZalte-ru7il
    @PratikshaZalte-ru7il День назад +1

    Parat chalu kra na khup chan hoti

  • @HindaviBhoir
    @HindaviBhoir 8 дней назад +2

    ❤❤🥺

  • @HolyspiritPrayers
    @HolyspiritPrayers 23 часа назад +1

    सुखदा हे पात्र अजिबात आवडत नव्हते.मध्यंतरी मालिका बघायचे आम्ही सोडून दिले होते.डायरेक्टर आणि रायटर ह्यांची ही मोठी चूक झालेली.TRP वरून कळले असेलच ?

  • @rajniramteke7507
    @rajniramteke7507 3 дня назад +1

    या दोघांची लव्हस्टोरी दाखवलीच नाही इतक्या लवकर संपल्याला नको hoti

  • @NeetaShah-p7m
    @NeetaShah-p7m 5 дней назад

    ❤️❤️❤️😄😄🥰🥰🎁🎁

  • @Pingsmingu
    @Pingsmingu 3 дня назад

    Bara jhala sampla . Good ending they dragged it in the last. Sarthak was amazing anandi too

  • @poojakamble9323
    @poojakamble9323 7 дней назад +2

    Puja kamble