ताई मी मुंबई चि आहे वडापाव रेसिपी लिहून देते तस करा खूप छान होतो वडापाव. मी बोलेल त्या प्रमाणे तेला मध्ये सामग्री घाला. अंदाजे तेल मोहरी कडीपत्ता धनिया अक्खे तेलात फुटले पाहिजेत असे भाजून आलं मिरची लसूण पेस्ट घालणे चंगली परतून भाजून घेणे अंदाजे मीठ आणि हळद घालणे बटाटा लहान चुरून घेतलेला घालून मिक्स करणे पिस्तोल मसाला घालून मिक्स करणे नंतर कोथिंबीर चिरून वरून घालणे मिक्स करणे. बेसन पीठ घेणे अंदाजे मीठ घालणे थोडासा खायचा सोडा घालणे वाड्याच्या भाजीचे गोल किंवा चपटे आकार करणे तेलात सोडणे
अगं राधा एकटी कर वडापाव तुला काही जमत नाही का करत जा उगाच कोणाला पण मस्के लावत बसू नको त्या ज्योतीला जाऊदे कामाला काम करत होती ना तिला कामाला जाऊ दे तू एकटी वडापाव बनवतात राधा
शाळेच्या समोरजरी गाडि लावली तरी कितीतरी मुलांची गर्दि होईल
Kobi manchurian tev lahan mulana jast avdhtat
आग राधा वडा पावच्या गाडिला ,चिप्स ,कुरकुरे लटकव चाॅक्लेट बिस्किट ठेव ,गाडिपन भरल्यावानी दिसल आनि लहान मुलांनमुळ धंदा पन चांगल होईल😊
Jyotitaila kahihi manu naka plz te pan garib ahe karun khau dya ho plz😢😢
ज्योतीशीवाय तुझं पत्ताही हालतनाही झाकणझूले.व्हिडीओत तिची टिंगल करणं बंद करकी घुबड मग.😅😅😅
छान ताई ❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ताई मी मुंबई चि आहे वडापाव रेसिपी लिहून देते तस करा खूप छान होतो वडापाव. मी बोलेल त्या प्रमाणे तेला मध्ये सामग्री घाला.
अंदाजे तेल
मोहरी
कडीपत्ता
धनिया अक्खे तेलात फुटले पाहिजेत असे भाजून
आलं मिरची लसूण पेस्ट घालणे चंगली परतून भाजून घेणे
अंदाजे मीठ आणि हळद घालणे
बटाटा लहान चुरून घेतलेला घालून मिक्स करणे
पिस्तोल मसाला घालून मिक्स करणे
नंतर कोथिंबीर चिरून वरून घालणे मिक्स करणे.
बेसन पीठ घेणे
अंदाजे मीठ घालणे
थोडासा खायचा सोडा घालणे
वाड्याच्या भाजीचे गोल किंवा चपटे आकार करणे
तेलात सोडणे
Lokanno kahihi bolu nka jyotitaila kashala fut padun bilata tumi lok faltu kashala bolta bina kamach tumi karun khau dya jyotila pan
आंदोलन गेल्या
तिच्या भरोशा नको राहु तू कर की राधा ताई वडा पाव
Radha tai ithe rahun tumcha dhanda hunarach nahi karan tumcha gavat lokach nahi mhanun tumhi bajarat jaun basa
Doghi vede banva jyoti akti ch banvte ka vade
अगं राधा एकटी कर वडापाव तुला काही जमत नाही का करत जा उगाच कोणाला पण मस्के लावत बसू नको त्या ज्योतीला जाऊदे कामाला काम करत होती ना तिला कामाला जाऊ दे तू एकटी वडापाव बनवतात राधा