Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
अग राधा प्लॅस्टिकची गाळणी घेवू नको ती ज्योती गरम चहातच प्लॅसिकची गाळणी टाकते प्लॅसिटक वितळते गरम चहात स्टिलची गाळणी घे
Correct 💯 bolalya tumi plastic khup kharb rahte steel chi wapra
एक नंबर राधाताई तू आगे बडो हम तुम्हारे साथ है🎉
थँक्यू 🙏🍫
तुमी खूप चांगले काम करता असेच पुढे जा😮😊😊
तुमचा अवतार अन् थोबाड पाहुन कोणीच येणार नाही😂😂😂😂😂
ऐकच नंबर बरोबर आहे तुमचं 😂😂😅
Khup chaan krt ahet asach kam kara..
बडे आधी तळून ठेवायचे नाहीत गिराईक आलं की गरम गरम तळून द्यायचे
बर
Mama kiti aabhar aahe tumla tya mansa mule khup giraik yetoy
गाय छाप आणि विमल पण ठेव म्हणजे गिराईक येतील
Radha nusta besan pita chi chura pan banva ani vadpav madhty de khup bhari lagate
Radha tai ata margasirs mahina ahe na mhanun tuzh vikal jat nahi ha mahina sampala ki sarve lok khatil
कोणत्या गावात आहे तुम्ही गिरायक कसं नाही
कुठे आहे तुझ स्टाॅल
राधा विकास आमच्या गावचा आहे आणि आमची भावकी पण आहे येणेरे आमचं गाव तु गेली होती त्याच्या घरी मी तुझा तो ब्लाग बघितला होता
Radha tai tuzi mahanat pahaun pahilyanda like kel tuzhya video la ya aadhi pan tuze video pahile hito pan nahi kadhi like kel
3,4 पॅकेट दुधाचे आणून ठेवत जा
अगं बाई त्या गावात कोण सारखं येणार.... पहिल्यांदा म्हणून आली होती.... बाजार मार्केट ला लावा गावात सारखं कोण खाणार... तिकडं सगळ्या गावची असतात..... एका गावात नाय चालत....
आरे तो पॉईंट नाही धंधाचा बाई
वडा तळताना जो कुरकुरीत चुरा राहतो त्याची चटणी बनवायची आणि ती वड्या बरोबर द्यायची
तूझ माझ पटना तुझा शिवाय कठना अशीतरा आहे तूमची
रमाबाई आल किसून फ्रीज मधे ठेव
Tujya pekha chan jyoti tai ah
Bhavani nhi tai boni
बरे
ताई तुम्ही एक बोर्ड लावा मंजे लोकांना कळन काय आहे ते आसा धंदा होनार नाही
राम
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तुम्ही च बनवा आणि खा😢
Asach mehnat kar radha mavashi khup pudhe jashil.. Tila naav nka thei u ti mehnat krun pot bharteyy
जीथ गावात जास्त गरदी आसती तीथ लावा गाडा तीथ गरदी नाही
राधा कुरक्रे बिस्कीट ठेव