वा वा वा खूप छान 👌हार्मोनियम, ढोलकी, गायन एकच नंबर 👍बाबू दादा कोणतीही गोष्ट असुदे लाजत मात्र नाही ❤कोकणात सण, उत्सव, रूढी, परंपरा ह्या सर्व गोष्टी येणाऱ्या पिढीला प्रोत्साहन आणि शिकवण अशीच चालू राहील हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏धन्यवाद 🙏❤
ही खरी आमची कोकण संस्कृती व परंपरा आणि तुम्ही सर्व ती मनापासून जोपासतात खरच तुमचे धन्यवाद आणि आभार. आता कुठे शिमगा सुरू झाल्या सारखं वाटलं. आणि फक्त बाबुच नाही तर पेटी वादक, तबला वादक, व गायक सर्वच उत्तम लाजवाब
तळ कोकणातील बरेच गोमूचे नाच यु टयुबवर पाहिले .परंतु आपली सर त्यांना नाही .जूनी गाणी ,लावण्या ,पेटी वाजवणारे अप्रतिम ढोलकीवादन गायक कोरसवालेही तितकेच महत्वाचे म्हणुनच तुमच्या सर्वांचे धन्यवाद
कोकणात गावोगावी कलाकार आहेत पण वाव मिळत नाही . दोन तीन जिल्हयात सांस्कृतीक कला केंद्र असायला हवी होती.जेथून अनेक कलाकरांना वाव मिळाला असता.शासनाकङून कोकण अनेक बाबतीत दूर्लक्षित राहिला. खूप खेद वाटतो.
बाबू चि कमाल आहे भावा खुप सुंदर कला सादर केली खेडि पाढी सुदरत आहेत तरी तुम्हीं तूमची परंमपरा चालु ठेवली, आणि खुप छान गाराने घातले असेच तुम्ही तुमच्या गावची जिवन शौली व परंपरा सादर करत रहा व तुम्हाला असेच खुप यश मिलुदेत रे महाराज्या….!❤
I have no words dada seriously 🔥👌😍❤️ ekch no ky to voice ky to harmonium ky ti dholki ok madhe sarv 👌👍😍 keep it up all 👍 babu dada had of to you yarr 🙏all rounder person ahes tu jabardast ashich parampara chalu theva aplya koknatli 💯❤️👌👍
मित्रा, तुमचं यूट्यूब चॅनेल रोज बगतो इतरांन पेक्षा वेगळं सिम्पल आणि रोजचं डेली रुटीन असत बगायला छान वाटतं, माझं पण बालपण गावी गेलं पण मी लहानपणी शिमग्यात बघितलंलेला गोमुचो खेळो आणि आताच्या फरक वाटले कोकणातील खेळात कधी तमाशा नसायचा तुम्ही सुरुवात तमाशाच्या फडा प्रमाणे केलात ही कोकणाची परंपरा नक्कीच नाही असं मला वाटतं ,कोकणात शिमग्यात मांडावर गणपती आणि शारदेच सोंग स्तवन दाखवतात आणि घरो घरी जाऊन गोमुचो खेळो होता आणि शबय घेतली जाते अशी परंपरा आहे .......
ढोलकीवाला छान ढोलकीवाला छान वाजवतो
वा वा वा खूप छान 👌हार्मोनियम, ढोलकी, गायन एकच नंबर 👍बाबू दादा कोणतीही गोष्ट असुदे लाजत मात्र नाही ❤कोकणात सण, उत्सव, रूढी, परंपरा ह्या सर्व गोष्टी येणाऱ्या पिढीला प्रोत्साहन आणि शिकवण अशीच चालू राहील हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏धन्यवाद 🙏❤
ही खरी आमची कोकण संस्कृती व परंपरा
आणि तुम्ही सर्व ती मनापासून जोपासतात खरच तुमचे धन्यवाद आणि आभार.
आता कुठे शिमगा सुरू झाल्या सारखं वाटलं. आणि फक्त बाबुच नाही तर पेटी वादक, तबला वादक, व गायक सर्वच उत्तम लाजवाब
बाबल्या खरच खुप छान दिसतोय आणि वाद्य आणि गायक सगळी टिमच अप्रतिम खुप शुभेच्छा
लय भारी गाववाल्यानू कोकणची परंपरा जोपासण्यासाठी तुमची सर्वांची धडपड .👌💐🌹❤️🚩
तळ कोकणातील बरेच गोमूचे नाच यु टयुबवर पाहिले .परंतु आपली सर त्यांना नाही .जूनी गाणी ,लावण्या ,पेटी वाजवणारे अप्रतिम ढोलकीवादन गायक कोरसवालेही तितकेच महत्वाचे म्हणुनच तुमच्या सर्वांचे धन्यवाद
Dholki vadak ekdam bhari kalakari...✨👍
परंपरा मस्त.. हार्मोनियम आणि ढोलकी पटू एक नंबर
Bablya gomu chan disto nach pan mast gani pan chan gayli👌👌
धन्यवाद 🙏🏻
गायक वादक सर्वं टीम एक नंबर गौळण झाली,🎉🎉
कोकणात गावोगावी कलाकार आहेत पण वाव मिळत नाही . दोन तीन जिल्हयात सांस्कृतीक कला केंद्र असायला हवी होती.जेथून अनेक कलाकरांना वाव मिळाला असता.शासनाकङून कोकण अनेक बाबतीत दूर्लक्षित राहिला. खूप खेद वाटतो.
अत्यंत सुंदर अस गायन आणि गवळण पण छान नाचते एकूणच सर्व गावकरी अत्यंत छान खूप छान
पूनम ताईन छान तयारी केल्यानं बाबल्याची... वाजपी, बुवा, गोमू आणि पूर्ण टीम... खुपचं छान 👌🏻
बाबू ऑलराऊंडर आसस अशीच कला जप आणि वाढव तुका शुभेच्छा
भजन एक नंबर होते लय भारी छान गावातील भजन ऐकवत चला एक तरी एपिसोड असा काढा
Kastakarata babu ,bhaji vikanara babu kutumbasathi madat karanara babu aai vadilalancha aadnyadhari babu ,mhatarichi bhumika karnara babu nandancha ladaka mama ,bahininacha aakhoka Tara bhauraya ,varshacha aadrsha jodidar babu ,sarvanshi Milan misalun vagnara babu aani aata good babu ,bare kiti rup tuzj a abp. Ho aani aamcha satvanch priy Mitra babu .
Farach sunder sangit. Apratim nach ani vajavnare. Yachi sar kontyach Dj la yenar nahi
कोकणतलो शिमगो आणि मजाच मजा 😊
बाबु एक नंबर आहे.वडीलांची साथ एक नंबर आहे
खुपच छान मित्रानो गेल्यवर्षा पेक्षा लय भारी धमाल बाबु तुला खुप खुप शुभेच्छा .
Kiti haushi kalakar aahet sagle. Khup chan❤❤❤❤❤
बाबुचे बाबा खुपच हौशी आणि कलाकारही आहेत, गायन तालासुरात करतात.
बुवांचा आवाज भारी आहे मन तृप्त झाले 👌👌👌🙏🙏🙏
वहिनी साहेब वर्षा जी लवकर बऱ्या व्हा. आम्ही आपणास व्हिडिओ मध्ये miss करतो 😊😊 घेत Well Soon
तमाशाचो वग एकदम झक्कास 👌 ढोलकी, हार्मोनियम आणि गायकाची गायकी 1 नंबर 👌ऐकून कान तृप्त झाले. आता गौळणिक गाण्याच्या बोलाप्रमाणे हावबाव करून नाचूक व्हया. मगे एकदम सगळा जुळून येतंला.. 👍बाबल्या गोड बातमी येतंलीशी दिसता 😄😄
Wowwwwwwwwakadam bhari Ameriket basin gavachi Mazza baghitali
खूप छान👌 अप्रतिम विडिओ बाबू पण छान दिसत होता.
बाबु छान नाचतो
गायक एकच नंबर आहे
नांदी खुपच छान होती. गण गौळणही अप्रतिम. चाली सुंदर लावल्यात.
एकंदरीत सुरुवात चांगली झाली.
Babu tuka salam dering lagata saglyasamor sadi ghalun performan karuchi.... 👏👏👏👏
फक्त एवढंच म्हणेन की झक्कास.
आमच्या लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या.धन्यवाद.
Babu bhari disata
बाबू एकदम चांगला नाचतो मस्त
बाबु दादा मुलगीच दीसते 😂 मस्त एक नंबर
babu cha look ly bhari ahe
Bhari Masta 👍🏼👍🏼👌🏻👌🏻
Bablo ek dam heroine dista
Khupc chan 👌👌👌
खुपच चान दादा
बाबू चि कमाल आहे भावा खुप सुंदर कला सादर केली खेडि पाढी सुदरत आहेत तरी तुम्हीं तूमची परंमपरा चालु ठेवली, आणि खुप छान गाराने घातले असेच तुम्ही तुमच्या गावची जिवन शौली व परंपरा सादर करत रहा व तुम्हाला असेच खुप यश मिलुदेत रे महाराज्या….!❤
waaaaaah....Mast ieeeeeeeeeeyah.. Mast.. feelings ko samjo.
Sangeet sath apratim sadrikaran 👌👌👌🙏🙏
Babu dada tumhi khup mast disat aahat ad Dolkhi pan khup Chan vajavt aahet ad pethi pan khuo bhari vajavt aahet 👌❤️😍💥
खुप छान असा आनंद लय भारी मन खुप आनंदी झाले
Babu mast varsha hasun hasun damala asat .
बाबुच्या बायकोला गेल्या वर्षी आणि या वर्षी मिस केले आम्ही , बाबुला या वेशात पाहुन तिचे रिअॅक्सन पाहायचे आहे..
खूप छान आणि bablo तर लय भारी 👌
Ek no. I love
Tumach ha video lay bhari
बाबू तू खरोखरच ग्रेट आहेस
लयच भारी
Khupch khupch Chan 💐💐🙏🙏
Vinu video khup chan hota.
Babu khup Chan gayak vadak pan mast 👍
मस्त खूप छान👏✊👍
एकनबर वीडियो
Babalo bhari ha techo confidence another level ha
बाबू सुंदर दिसतोय. परंपरा दर्शविणारा व्हिडिओ.
Mast ❤
छान परंपरा एकोपा
Bablo chi sadi sundar
खूप सुंदर!🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
ek number jhalo vlog vinu... 👌
mast parampara
मस्त नाद खुळा गणपती पुळा. MH07देवगड खाकशी. 🙏🙏
Babu bhari disata sareet
Khup Chan 👌
Khup Chan aahe video bhava
खूप छान वाटते
I have no words dada seriously 🔥👌😍❤️ ekch no ky to voice ky to harmonium ky ti dholki ok madhe sarv 👌👍😍 keep it up all 👍 babu dada had of to you yarr 🙏all rounder person ahes tu jabardast ashich parampara chalu theva aplya koknatli 💯❤️👌👍
Khycho gav
अप्रतिम 👌👌👌
Waaa khup chaan
Very nice
बाबु एक नंबर दिसतोय.
👌👌 जबरदस्त 🙏👍
Babu excellent excellent 👍.
Great Babu, to wear a saree and doing the act of a woman in front all naringe parvivar have to do this it need guts. Hats off👍🏻
Dhokli ek no. Vajvta
खुप खूप धन्यवाद 🙏🏻
खूप छान 👌👏
Great Babu.. God bless you.
Chan zala programme
Wow.. Mast video..
Khup chan dadaaa
El number kalakar
Nice video
Khup chan
खूपच छान
👌👌👌💐💐सुंदर
Apratim.... 👌😍😘
ढोलकी नं १
खूप खूप धन्यवाद 🙏🏻
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
पत्तो नाय 🌦️🌾🌴
अप्रतिम...
Beautiful 👌
बाबु भारी दीसता
Bablya is super star but his father is super duper hit star. Bablya will be at that position at age of his father.
बाबल्याच जय हिमत हवी या सगळा काय करोक जय हिंद
Thanks vinu.. Tuzyamule.. Gavchya holicha anubhav ghau shaklo...
Khychi go hi holi gav khaycho
मित्रा, तुमचं यूट्यूब चॅनेल रोज बगतो इतरांन पेक्षा वेगळं सिम्पल आणि रोजचं डेली रुटीन असत बगायला छान वाटतं, माझं पण बालपण गावी गेलं पण मी लहानपणी शिमग्यात बघितलंलेला गोमुचो खेळो आणि आताच्या फरक वाटले कोकणातील खेळात कधी तमाशा नसायचा तुम्ही सुरुवात तमाशाच्या फडा प्रमाणे केलात ही कोकणाची परंपरा नक्कीच नाही असं मला वाटतं ,कोकणात शिमग्यात मांडावर गणपती आणि शारदेच सोंग स्तवन दाखवतात आणि घरो घरी जाऊन गोमुचो खेळो होता आणि शबय घेतली जाते अशी परंपरा आहे .......
ढोलकी वालो भारी 👌👌 विशेष माझा सिंधुदुर्ग टीशर्ट घालून ❤️
धन्यवाद
👌