आज सकाळीच सकाळी चालू हा पुष्पाचा फोटोशूट | Kokan Vlog | Village Life | Colours Of Konkan
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"आज सकाळीच सकाळी चालू हा पुष्पाचा फोटोशूट | Kokan Vlog | Village Life | Colours Of Konkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
Tumcha ED cha joke chhan hota. Mala khup khup aavdala..
😂😂😂
पुष्पा विडीओ त असली का विडीओ बघायला मजा येते
पुष्पा ह्या कोकणातला रोखठोक माॅडल हा, मी देईन त्याच पोजवर फोटो काढायचो, नाहीतर कॅमेरा घेवा अन हयसून चालू पडा 😜
😄😄
👌👌👌👌😉☺😊😀
Pushpa tasa disak heroin ha .
सुंदर.....! कोकणातील सकाळ ❤ सकाळची वेळ, थंडी आणि गवतावर पडणारे दवबिंदू ohhhh त्या गवतावरुन हात फिरवल्याशिवाय राहावत नाही 😂👌अलहादयाक अनुभव 👍
आज पुष्पा खूश आहे चिडली नाही तशी ती स्पष्ट बोलणारी.
पुष्पा खूप छान दिसते आहे मस्त व्हिडिओ👌👌✨✨🌹🌹👍👍
Pushpa is a Beautiful lady with Beautiful soul
तुमचे व्हिडिओ पुष्पाताई मुळे चालतात.
पुष्पा पुनम ला खूप घाबरते
सुंदर सकाळ आणि पुष्पाताई ची तुळशी पूजा
विनू पुष्पाक खुळग्या नको समजू ता तूमका खुळाऊन टाकीत 😂😂😂😂
हो,ता शेराक सवाशेर हा.
विनू तुला गाव पुष्कळ आवडतो ना.पण नोकरी पण तेवढीच महत्त्वाची बऱ्या एवढी जबाबदारी सांभाळून गावात येतोस.पुष्पा फारच सुंदर हसते.पण ते घरात एवढे हळू का बोलतात. फार सुंदर गावातली पहाट 👌
तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत मी सगळे व्हिडिओ एकदम बागितले खूप छान आहेत तुमची कोकणी भाषा मला खूप आवडते 👌🏼👌🏼
☺️☺️
Mast..Gavala phirun aalya sarkh Vatalllllll..Pushpa Nahmi sarkhich Great..
नदंनची मावशी
👌👌👌👌
सकाळचा फेरफटका आणि ई डी ची धाड झकास 😋👌👌👍
Punm aani pushpa doghi bheni mg akach ghrat kshi
पुष्पा तुमच्या गावातील रोल मॉडेल आहे साधी सरळ राहणी आहे विनू व बाबू तूम्ही पुष्पा ला कॅमेरा समोर कसे हॅण्डल करा ते शिकवा
Ti shikanaryatali nahi.. amhi sangun thakalo
Pushpa Tai bappa blessed u 🙏😘
Pushapa aaj chidali nahi. Pushapa che photo khup chan aale.
Pushpa ka number
अरे दादा, कोकणातल्या खयच्या गावातून तु video बनवले ता सांगत जा
अप्रतिम कोकण दर्शन घेतले
Nandan la utthapa avadato
मस्त फोटो शूट पुष्पा चां छान दिसत.हसत होती पुष्पा
विणू दादा नंदन च्या शाळेत कबड्डी स्पर्धा नाही आहेत का?
त्याचा video बनव ना
Mahit nahi… ani kabbadi cricket che videos aplya channel war nahi chalanar
खूप छान विडियो पण किती ते चालायचं दम किती लागतो तुम्हाला पण मजा येते तुमचे विडियो बघायला खूप हसायला येते तुम्ही मुंबईचे असूनही गावची भाषा छान बोलता ऐकायला छान वाटते
फुटी चाय सोबत आंबोळी
😋😋
ईडी लावून ईडली खाल्लस
विनू result कधी
पुष्पाची चावी कधीच हरवणार नाय.शोधून सापडणार नाय.
Pushpa Tai bhari 👌🏻❤️
👍👍👍👍👌👌👌💝💝💝
Pushpa mavshi ch boln khup Chan vatt aaikayla ❤️🥰🤘
Pushpa mavshi ek nambar mla khup aawdhte ❤️🥰
Khup mast...
Bhari asa video. ❤❤❤❤😍😍👌👌👌Ed bhari asa. 😍😍❤
Mast sakal,👌
Nice video
खूप छान दादा
गुडग्या म्हणजे काय?🤣🤣🤣
Ed.mast, hi 👍👌 video
विडीओ मस्त
Thanku
Babu bhaji vikat nay ata bhaji viknya sarkhi jhali ka
आम्बोळी चहा एक नंबर
साधी मानसं आहेत छान वाटले
मस्त MH07 देवगड.
भात गिरणीत कधी देणार
खूप सुंदर परिवार 👌👌
🙏👌👌
उत्तर व्हया
👌👌
खुप छान पुष्पाताई 😘
कोकणी माणूस भाग्यवान प्रेमळ मायाळू व कष्टाळू धन्यवाद मी कोल्हापुरी
खरच आज पुष्पा नी कमालच केली आज नासटा भारी आहे आज बाबु नाही आला चटणी नाही केली बु पाणी काय शिकतो जा लवकर पुनम कडे
Ak number vdo